Рет қаралды 460,924
Santosh Deshmukh Case : बिहार झालेल्या बीडला सुधरवण्यासाठी हा सिंघम अधिकारी आणलाय ! | Vishaych Bhari
मंडळी गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि नागपूर नंतर राज्यात बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी प्रचंड वेगानं फोफावत आहे. परळी, केज, बीड, आंबेजोगाई अश्या सर्वच तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेलेली असून सर्रास रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत. मागं सरपंच बापू आंधळे यांची दिवसा गोळ्या झाडून केलेली हत्या किंवा आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वर्णन न करता येऊ शकणारी निर्घृण हत्या, ओबीसी vs मराठा झालेली दंगल अन त्यात झालेली जाळपोळ अशी कितीतरी प्रकरणे रोजच्या रोज बीड जिल्ह्याला हादरा देत आहेत. बीडच पोलिस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी हे गुन्हे रोखण्यात सपशेल अपयशी ठरले असून आता बीडची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांच्या आदेशानुसार बीडचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय अन त्या जागी आता डॅशिंग सिंघम पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीये. आता ते अधिकारी कोण अन ते बीडच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची घडी बसवणार का ? त्याचा थोडक्यात आढावा घेऊ...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#walmikkarad
#santoshdeshmukh
#massajogcase
#crimenews
#marathicrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
valmik karad,walmik karad,valmik anna karad,valmik karad beed,rohit pawar on walmik karad,walmik anna karad,walmik karad news,walmik karad parli,valmiki karad,valmik anna karad news today,walmik karad flight,walmik karad status,walmik karad news today,beed valmik karad,walmik karad slap,valmiki karad beed,walmik karad vs bajrang sonawane,walmik karad beed news,sharad pawar,who is walmik karad ?,walmik karad vs santosh deshmukh