तुमच्या दोन्ही मुलाखतीतून माझ्या सारख्या नवीन हॉटेल व्यवसायिकाला खूप शिकायला मिळाले....... अमुक तमूक टीम चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@surajpatankar4 ай бұрын
This Business is all about Quality of Food. Quantity of Food. Time of Service. Hygiene. Consistency. Communication.
@SanjeevKumar-v4x6k4 ай бұрын
धन्यवाद मित्रांनो, खूप चांगली insights दिली तुम्ही दोघांनी, मी आपला खूप आभारी आहे या दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल, एक उत्तम केस स्टडी दाखवल्याबद्दल आमच्या अमुक तमुक पोडकास्टचा सर्व लोकांचा खूप खूप खूप आभारी आहे....❤
@hepurohit4 ай бұрын
दोन्ही एपिसोड फारच छान झाले. पहिला एपिसोड वर रिव्ह्यू देऊन झाला होता तरी दुसऱ्या एपिसोड मध्ये काय असेल याची खूप उत्सुकता होती ती अभिषेक आणि रणजीत यांनी पूर्ण केली. त्यांच्या बोलण्यातून त्यांची हॉटेल्स किती well organised असतील याची कल्पना आली. आम्ही गोव्यात राहतो पण हे दोन्ही एपिसोड पाहिल्यावर पुढे जेव्हा पुण्यात जाऊ तेव्हा तक्षशिला आणि व्हरांडा या दोन्ही रेस्टॉरंट मध्ये नक्की जायचे असे आत्ताच ठरवून टाकले आहे... हेच या Podcast चे यश आहे.
@hepurohit3 ай бұрын
श्री. रणजीत मेहेंदळे यांना आम्हाला एक सुंदर अनुभव दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अमुक तमुक च्या पॉडकास्ट मुळे आम्हाला तुमचा परिचय झाला. आम्ही आम्ही गोव्यात राहत असून तुमचा पॉडकास्ट पाहिल्यावर जेव्हा कधी पुण्यात येऊ तेंव्हा व्हरांडाला भेट द्यायची हे ठरवले होते.काल हा योग आला आणि आमचा अनुभव खूपच सुंदर होता. विशेषता मेनू मध्ये पॉकेट फ्रेंडली रेट मध्ये खूप विविधता दिली आहे. वांग्याचे भरीत, पाटवडी रस्सा, अख्खा मसूर व तवा पुलाव या विशेष आवडलेल्या डिशेस. परत नक्की यायला आवडेल.
@shgg59964 ай бұрын
Excellent... pls keep on making such Types of vids ... try to bring in Data Science, Data Analyst, Software Engineer, etc basically IT related highly experienced ppl for us to have Masterclass .. Enjoyed every bit of it - too good
@amuktamuk4 ай бұрын
Thank you so much! We will definitely think about it!
@anand34453 ай бұрын
वा !!. दोन्ही भाग खूपच छान झाले. त्या दोघांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरे दिली. काहीही आडपडदा न ठेवता . दोघेही खूपच passionate आहेत.मी मुंबईचा आहे पण पुढल्या वेळी पुण्याला आल्यावर या दोन्ही रेस्टॉरंट मध्ये नक्कीच जाईन.
@samdcosta9273 ай бұрын
This is I think best podcast of entire Amuk Tamuk. You got amazing guests and allowed them to speak
@shrutichitale18653 ай бұрын
Varandah is the best restaurants in Pune. So good curated menu and taste. Best ambience as well. Kudos and happy to see the owner.
@jayashreedeshpande45094 ай бұрын
दोघांनी ही छान माहिती दिली,
@seemamondkar47374 ай бұрын
हा episode मस्तच 👌👌छोट्या शहरामध्ये bakery live counter business बद्दल सांगा please 🙏
@sachin.rajapurkar3 ай бұрын
अतिशय उत्तम एपिसोड झाले. पुढे प्रॉडक्ट based उद्योग मधील episode बनवा. जेणेकरून नवीन होतकरू उद्योजकांना प्रॉडक्ट कोणतं निवडाव किंवा कसं ठरवावं की कसलं उत्पादन घ्यायचं. तसेच कॅपिटल कसे उभे करायचे या संदर्भात व्हिडिओ बनवा
@Bhw50974 ай бұрын
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण दोन्ही भाग. :)
@rkkha3333 ай бұрын
I am a life coach and business coach by profession at age 70. This interview has a great great potential to educate to all those youth, entering into a Hotel Business. As an interviewer, you have covered almost all practical dimensions, aspects of that business and both of them have whole heartedly shared all experience, which will help every person concerned to grow ahead in this trade. Thanks a lot.
@amuktamuk3 ай бұрын
Thank you so much sir. It means a lot.
@rutuparnapadture53194 ай бұрын
दोन्ही भाग खूप मस्त आहेत खूप महत्वाची Deep मधली माहिती समजली व्हिडीओ खूप आवडला
@vikramvartak8404 ай бұрын
Nicely interviewed. Genuine answers from genuine and lovely people who love and respect their professions.
@nw93853 ай бұрын
Really great. Nice. I like your interview with both hotelier business person.
@PriyankaKashid-r8h4 ай бұрын
"I gained a lot of important information from the podcast. Now, please create a podcast on topics related to the IT field." it helps lot IT field students ❤
@vedavatinatu61354 ай бұрын
खूप आवडले दोन्ही episodes....very useful for me....😊
@amuktamuk4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आणखी कुठल्या business बद्दल जाणून घ्यायला आवडेल नक्की कळवा!
@rajivkamat18033 ай бұрын
खुप सुंदर आणि मुद्देसूद माहिती.
@snehajoshi82234 ай бұрын
दोन्ही भाग खूपच छान झाले..
@amuktamuk4 ай бұрын
Thank you so much
@unnatijadhav23154 ай бұрын
Very informative, and these learnings of young entrepreneurs can inspire. In fact, whenever I visit pune,these 2 will be on my itinerary.
@aaditihajare97024 ай бұрын
Khup chhan episode zale doghi ❤
@rahulpabalkar78374 ай бұрын
Perfectly explained...... Great Work
@abhijitsShirodkar4 ай бұрын
Superb podcast… very very helpful thanks a lot….
@kunaldhamne90774 ай бұрын
I have not been a fan of amuk tamuk channel despite they hosting and interviewing some of the greats of their field. Because the interviews never looked gripping especially beacuse of One hyper host who giggles untimely and unnecessarily , unwanted interuptions sometimes but to my surprise हे दोन एपिसोड्स म्हणजे अगदी masterclass आहेत इतकं मुद्देसूद शांत (म्हणजे uninterupted) .. खूप छान संवाद झालाय हे दोघेही खूप सुंदर व्यक्त झालेत खरं credit आहे त्यांना.. पण शार्दुल ने खूप छान host ही केलं Overall aestheticaly great jhalay session ह्या दोघांना भरपूर ऐकायला आवडेल प्रेम आणि शुभेच्छा❤️
@krushnaruchke474 ай бұрын
लय भारी ❤ तुमचा प्रत्येक video बघतो ❤
@bhaveshnikam774 ай бұрын
great masterclass , thank you team
@shrimarutimedicalsbgm91934 ай бұрын
Really got lots knowledge
@vidyajoshi77214 ай бұрын
Donihi interview khoop chan zale.
@milindkothare63364 ай бұрын
Great efforts to guide restaurant business & very honest disposition by both restaurant owners with a very professional bent of mind but if you want to run multiple restaurants at multiple locations then you need to develop professional systems & practices along with track sheets that's how we derive profits sitting on a dash board because with experience you can visualise the scenario reading & analysing numbers
@dilipshete57612 ай бұрын
मराठी तरुणांनी वेगवेगळ्या उद्योग मध्ये पडायला हवं बेकरी हा सुद्धा एक चांगला उद्योग आहे
@meghasakhare21994 ай бұрын
Khupach chan mahiti milali. 🙏
@oldtrafford-u6o4 ай бұрын
Great insights.
@D.Arjunraj4 ай бұрын
Its my humble request to Amuk Tamuk team, to make podcast on : Misuse of reservation in govt exam & Puja Khedkar issue. Suggestion: Don't invite guest who hve idealistic approach & give deplomatic answers. We would like to see the guest who hve realistic & evidence based approach.
@maheshtawre6874 ай бұрын
Great
@yashadrekhi80614 ай бұрын
Excellent!
@priyankadhumal16554 ай бұрын
Shardul ekdum CEO vattos manje itka bhari zhala podacast uttam information guest ne dili but Shardul 👍🔥❤️🌹😘.
@milindpagare28114 ай бұрын
Kup changla episode
@divinenature91763 ай бұрын
Nice information
@siddheshPatil-t6p4 ай бұрын
Khup chan mahiti dilit
@ak.gaming69854 ай бұрын
Vary Good episodes Next industry
@amuktamuk4 ай бұрын
कोणती इंडस्ट्री घ्यावी next?
@FishnCurryMalavni3 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली, आभारी आहे. एक प्रश्न आहे, हा व्यवसाय कुटुंबातील व्यक्ती मिळुन करायला शक्य नसेल तर एकट्याला कारणे किती शक्य आहे. जर ती व्यक्ति हॉटेल व्यवसाय साठी जरुरी असणाऱ्या गोष्टी मधे पारंगत असेल तर?
@sushmajoshi62354 ай бұрын
Khup mast hota podcast
@pallavideshpande73664 ай бұрын
दोन्ही भाग खूप छान..
@amuktamuk4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!
@bhaktikarambelkar91182 ай бұрын
Please make episode on travel n tours/tourism business
@Indian-hunk3 ай бұрын
मस्त होस्ट आहे, कमी बोलून जास्त माहिती काढतोय
@VijaychandraKulkarni-bg1if3 ай бұрын
छान माहिती दिलीत. एक वेगळाच प्रश्न.... जेवायच्या वेळी तुम्ही तुमच्या रेस्टॉरंट मध्ये जेवता? की जेवायच्या वेळी घरी जाऊन जेवण करता ? 😊
@harshala59334 ай бұрын
👌👍
@sarikawagh62684 ай бұрын
Shardul looks more smart in this attire.
@ashwinkale65613 ай бұрын
Pahile gosht consistency.. Suru suru la changla chef thevla jaato.. nantr tyane pagar vaadh magitli ki tyala darwaza dakhvla jaato.. tya mule same chav rahat naahi Consistency saathi niyamit aani limited kamaache taas asne khup avashyak aahe.. Staff kadhun khup jaast duty hours kam karun ghetle jaate tya mule thaklya nantr chooka hotaat.. Customer 1 varsh fakt try karayla yetaat.. Repeat customer regular customer laa tum kaun? Bolya vr kashala to lakshaat thevun?
@aplamasalaaplkitchen78014 ай бұрын
Good 👍
@greenleavesnursery29464 ай бұрын
V.gud💐💐👍🌱🌱
@shishirchitre19454 ай бұрын
Amazing content! Very informative. I have just one question, where was this shot? The location seems nice.
@manikpatil4854 ай бұрын
🙏🌹
@spartantroy39204 ай бұрын
Cost of food on zomato swiggy is at least 25 to 30 % more expensive
@sagar_sheth4 ай бұрын
तक्षशिला आणि व्हरांडा
@pushpazende7053 ай бұрын
Ha podcast english madhye milel ka? Majhya employer la share karayla
@adititopkar691Ай бұрын
What are their names?
@suniljadhav27944 ай бұрын
क्रिम मावा बटर सगळ्या च पदार्थ ला वापरु शकत नाही.हल्ली कबाब वर चिझ व मेयोनिज टाकल जाते हे प्रेझेंटेबल असल तरी योग्य नाही.काही ठिकाणी गारनिश सिंपलच हव. उगीच काॅंन्टिनैटल गारनिश कशाला? उधा जाऊन चिझ मिसळ देणार का?
@AnuradhaShedage4 ай бұрын
Resort business विषयी संपूर्ण माहिती मिळेल का
@T-or4vb19 күн бұрын
Ek episode please clothing line var
@aplamasalaaplkitchen78014 ай бұрын
2 Epsod gert
@hiralaljadhav662 ай бұрын
कूक टिकून काम करत नाही म्हणतात या धंद्यात.
@king_prashant4 ай бұрын
Cook kuthun shodhava
@sohamranadepersonal27334 ай бұрын
If you don't serve authentic food-you are doing a huge dis-service to the cuisine and the culinary tradition behind that particular recipe. Who decides what is authentic and what isn't-for that one must learn about the genesis of that particular food dish, the purpose why it was meant for and in which time period. I WOULD NEVER visit a restaurant which fools you by mentioning "authentic" dish but serves a completely bogus version of it. Customers need to be well-aware and well-learned, conscious about what they are paying for.l
@shishirchitre19454 ай бұрын
How about nobody gives a f**k and you won't be missed by anyone there? 🤣🤣🤣
@savjivanipatil34814 ай бұрын
Ugach fektay, kami tithe amhi
@4in1kkkk784 ай бұрын
अत्यंत चुकी चे मार्ग दर्शन
@shardulkadam49804 ай бұрын
Hyat kay chukicha sangitlay mitra ? 😅
@ak.gaming69854 ай бұрын
Tu sang mag kay barobar aahe video tyar karun
@4in1kkkk784 ай бұрын
@@ak.gaming6985 मी स्वतः अनेक रेस्टॉरंट बार मध्ये काम केलं.पोळी भाजी केंद्र पाहिली काम केलं.कॅटरिंग चे काम केले.मान्य रेस्टॉरंट बंद होतात त्याला वरील गोष्टी मी ऐकण्यात उत्सुक नाही.सुरुवाती ल ऐकून बंद केलं.मुळात फक्त रेस्टॉरंट ची गरज च काय ? आणि भारत अखंड देश आहे.माणसं कुठे ही कमवायला जातात.पण मी पाहिले प्रत्येक जण आपल्या प्रदेश तील अन्न किती श्रेष्ठ हेच असत.कुठंही आरोग्य दायी कुठलही वातावरण च ज्ञान नाही.तसेच बदलत्या ऋतू नुसार अन्नपाणी मिळत नाही.तसेच करण्याची पद्धती पूर्ण पने विसरून गेलेत .कुणी मसाला आधी टाकतो.तर कुणी नंतर टाकतो.येऊन जाऊन सगळी कडे फक्त नी फक्त मांसाहार.एक यांत्रिक त निर्माण झालीय.थोडक्यात quality नाही.वरून जे जागा भाद्या ने देतात ते ही आपली नाक घुसडतात.पण त्यांची तोंड बंद करण्याचा आत्मविश्वास कुठून आणणार.वरून भाड जास्त भरायच म्हणून स्वस्त तील हायब्रीड धान्य वापरायचं.कारण एकी कडे बाकी च्या social मीडिया ने सर्व अन्न घटक किती विषारी आहेत.ह्याची बोंबाबोब सुरू आहे .आणि हेच काय you tube वर किती बायका मऊ लुसलुशीत पोळ्याचे व्हिडिओ बनवितात.पण कुणी ही नैसर्गिक बंसी ,खपली,शरबती गहू वापरावा.स्वतः खावा आणि सर्व न खाऊ घाला.आम्ही जेव्हा जेव्हा कॅटरिंग केलं.वेगवेगळ्या प्रदेशतील लोक न अन्न आवडेल अगदी तेल तूपा पासून सर्व एकदम शुद्ध.म्हणून काही dr आज ही भेटायला येतात.चव स्वाद गंध सर्व च आनंद घेणारे ग्राहक नाहीत स्वयंपाकी नाहीत.येऊन जाऊन सगळी कडे तेच तेच तोच तोच पण.ही कारण आहेत रेस्टॉरंट काय हतगड्या सुध्धा बंद पडतात.
@4in1kkkk784 ай бұрын
आणि ग्राहक सुध्धा भिखार चोट ह्यांना कुणी फुकट दिले तर रोज हॉटेल्स भरतील.
@All.is7-well4 ай бұрын
हॉटेल धंद्या मध्ये टेस्ट इस 100% महत्वाची आहे मग सर्व्हिस जरी लाते झाली तर ग्राहक वाट पाहतो.... आणि तृप्त होऊन जातो........ कोणाला जर कूक वर डिपेंड न राहता हॉटेल धंदा चालवायचा असेल चांगली टेस्ट द्यायची आहे तर कोल्हापूर चे बाजली मसाले वापरू शकता खूप हॉटेल्स खूप चांगला धंदा करतो आहेत ट्रैनिंग पण देतात.. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, chicken, मिसळ जबरदस्त