These podcasts should be curated and given to government schools (first) so that history can become a live and exciting subject for students and teachers, educators and textbook writers.
@thod_boluya15 минут бұрын
खूपच छान झाल्या गप्पा. अगदी मनातले प्रश्न विचारले. आत्ता पर्यंत purpose मिळतच नाही आणि आपण किती अज्ञान आहोत असं वाटायचं. डॉक्टर नाडकर्णी सरांनी विषय खूप छान समजवला....जरा दडपण कमी झालं. धन्यवाद अमुक तमुक खूपच छान विषय निवडता तुम्ही.
@vedantvedpathak981029 минут бұрын
thank you so much 🙏🏻 या मार्गदर्शनाची खरंच खुप गरज होती ❤❤
@vaibhavjagtap123434 минут бұрын
खूप महत्वाचा विषय मांडला 👍🏻👍🏻
@amarmaste394454 минут бұрын
खूप चांगले मार्गर्शन मिळाले.
@InfoUnpluggedСағат бұрын
Plz tumhi wedding vs marriage episode banava..people are spending too much
@miramundhe8478Сағат бұрын
खूप छान मार्गदर्शन मिळाले . हा संदेश प्रत्येक पालकापर्यंत गेला पाहिजे
@vidyadharpathak3078Сағат бұрын
तुकड्यांची एवढी लांबलचक प्रस्तावना कशासाठी ?
@rohinijondhale8743Сағат бұрын
Khup chan episode
@akshatatamhankar1973Сағат бұрын
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@saitapalav.1709Сағат бұрын
१०० वर्ष आयुष्य अमुक तमुकला... मनात आणि डोक्यात असलेला विषय घेतला❤
@googleuser3649Сағат бұрын
खूप छान मार्गदर्शन केले
@malinisawant2181Сағат бұрын
❤❤❤❤
@vaibhav8169Сағат бұрын
Most important 41 minute question
@KavitaPatil-h1cСағат бұрын
Great..
@KavitaPatil-h1cСағат бұрын
Mala tumhala bhetayala awadel. Khup chan subject asatat tumche. I'm handicap girl. Sci..wheelchair users. Mi tutorial teacher ahe. Mazha village madhye grampanchayat member mhanun work karate Ani ngo chalawate chotese. Khup chan work amuk tamku team
@shashankdivekar7664Сағат бұрын
खूप छान मुलाखत; हेमंत हा माणूस म्हणून उलगडला. त्याचे विचार, मेहनत त्याच्या बोलण्यातून दिसून येत. ❤😊
@SatishOvhal-d4gСағат бұрын
Really mam this is truth. This is the fact of most of the women.
@RahulPatoleСағат бұрын
English is not a skillset; it's merely a medium of communication.
@asawarideodhar6763Сағат бұрын
100 व्या एपिसोड साठी अभिनंदन! निमकर सरांकडून फार छान मार्गदर्शन मिळाले नवीन पालकांनी जरूर जरूर पाहण्यासारखा एपिसोड!
@amitjain-mo3cn2 сағат бұрын
माझा मुळात हा प्रश्न आहे की सरकारी नोकरी पाहिजेच कशाला 😅..मुळात खरा problem हा आहे की आपल्याला शाळेत पैसे कसे कमवायचे हे सोडून बाकीचा सगळा bhapat पसारा शिकवला जातो
@amitjain-mo3cn2 сағат бұрын
माझा मुळात हा प्रश्न आहे की सरकारी नोकरी पाहिजेच कशाला 😅..मुळात खरा problem हा आहे की आपल्याला शाळेत पैसे कसे कमवायचे हे सोडून बाकीचा सगळा bhapat पसारा शिकवला जातो
@amitjain-mo3cn2 сағат бұрын
माझा मुळात हा प्रश्न आहे की सरकारी नोकरी पाहिजेच कशाला 😅..मुळात खरा problem हा आहे की आपल्याला शाळेत पैसे कसे कमवायचे हे सोडून बाकीचा सगळा bhapat पसारा शिकवला जातो
@kulkah2 сағат бұрын
मराठी इंडस्ट्रीने केवळ काकूबाईंना आवडणारे सिनेमेच चालतात या मानसिकतेतून बाहेर पडण्याची खूप गरज आहे. जी पिढी नर्सरी पासून इंग्लिश मिडीयम मध्ये शिकते त्या पिढीने शाहीर साबळेंवरचा सिनेमा बघितला नाही म्हणून गळे काढण्यात काय अर्थ आहे? शाहीर साबळे कोण हेच माहित नसेल तर कसा चालेल असा विषय? तरूण आणि मध्यमवयीन प्रेक्षकांना ( ग्रामीण, शहरी) अपील होतील, क्युरीऑसिटी निर्माण करतील असे विषय आणा जरा
@kulkah2 сағат бұрын
₹२००० खर्च करून थिएटर मध्ये पहावा असं फिलींग देणारा, लार्जर दॅन लाईफ एक्सपिरिएन्स देणारा आणि कल्ट फॉलॉईंग निर्माण करणारा ताकदीचा सिनेमा जोपर्यंत मराठीत बनणार नाही तोपर्यंत लोक तो सॅटेलाईट टि.व्ही. वरच पाहणार. उदा. संगीत मानापमान बघण्याची इच्छा खूप लोकांना आहे पण तेच तेच वयस्कर अभिनेते, तोच भोरचा वाडा, तीच ती लोकेशन्स आणि टेक्नॉलॉजीचा अपूरा वापर यामुळे बरेच लोक ओटीटि / चॅनलवर येण्याची वाट पाहत आहेत
@smritirajput75272 сағат бұрын
तुम्ही खुप मोठ सामाजीक कार्य करत आहात या माध्यमातून खूप आभार
@jyoti-re4pr2 сағат бұрын
Amazing topic
@smritirajput75272 сағат бұрын
Sir खूप आदरणीय आहात तुम्ही
@finegentleman78202 сағат бұрын
There's a fundamental problem which nobody wants to talk about. SS, NCP and MNS have ruined Maharashtra by not strengthening Marathi-language politics, the way Southern States have done since last 60 years. This has led to Marathi people being denied jobs and residence in Maharashtra itself by Outsiders, so definitely it will impact Marathi movies. When have Marathi artists been vocal about Marathi Asmita like Prakash Raj or Kamal Hasan in South? Have our Marathi artists dared to criticize SS, NCP and MNS for not doing the right politics. Learn from Tamilnadu, Kerala and Karnataka 🙏
@vikasdhamankar26612 сағат бұрын
Fantastic.... Really enjoyed... planning to good act.
@satishyou2b2 сағат бұрын
हेरंब कुलकर्णी, अभय बंग(अनिल अवचट, दाभोळकर यांच्यासारखी वेगळा विचार करणारी सांगणारी पण आताच्या महाराष्ट्रीय पिढीची माणसं)आणि बाकी महाराष्ट्राभरातून मंडळी आणता आली तर अशाच छान चर्चा आणि काहीतरी मूलभूत विचार करायला लावणाऱ्या गोष्टी मिळतील. तुमची विषयाला धरून चर्चा पुढं नेण्याची आणि ती सर्वांगीण करण्याची हातोटी रंगत आणते. धन्यवाद!
@valaykhiste56252 сағат бұрын
खूप छान विषय आणि उत्तम जमुन आलेली मुलाखत
@snehajoshi82232 сағат бұрын
खूप छान विषय आणि चर्चा..
@purva20062 сағат бұрын
Topic and perspective on that is amazing. Insightful information thank you
@DilipDilip-n4z2 сағат бұрын
Best
@prakashpatekar222 сағат бұрын
डॉक्टर साहेब महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांचे सहकारी म्हणजे तुमचा पण महत्त्वाचा रोल आहे
@bnhushan3 сағат бұрын
Baap re mi mulala marathi madhyam madhe takala tar sagle mala vedyatvkadhatay Even majhi aai sudhha
@sandhyakapadi41122 сағат бұрын
तरीही कृपया निर्णय बदलू नका
@malinisawant21812 сағат бұрын
❤❤❤❤
@neelimak.171923 минут бұрын
योग्य निर्णय आहे. बदलू नका
@manodaygandhile60843 сағат бұрын
Where is road map attachment!!
@varshadaithankar54453 сағат бұрын
,first of all congratulations! for your 100 th episode 🎉 keep it up
@शैलेशअनंतजाधव3 сағат бұрын
नीलेश सरांकडून शिक्षण शास्त्र शिकायचं असेल तर त्याची एक संधी क्वेस्टच्या TMRE फेलोशिपच्या निमित्ताने उपलब्ध आहे. अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. tmrefellowship.wordpress.com/
@varshadaithankar54453 сағат бұрын
What a coincidence 😅😊 मला हा विषय तुमच्या टीम कडून ऐकायचाच होता , आणि तो आलाही वेल छानच अजून मी पुर्ण ऐकला नाही पण खात्री ने छानच असणार तुम्ही जी तज्ञ मंडळी बोलवता त्यांच्या निवडी बद्दल टीमचे अभिनंदन! असेच प्रबोधन करत रहा
@pareshchaudhari8783 сағат бұрын
great sir
@vaibhavpandit57103 сағат бұрын
मराठी नाटकं किंवा मराठी चित्रपट नक्कीच पूर्वीपेक्षा जास्त चांगल्यापैकी मार्केटिंग करत आहेत आणि भरपूर तांत्रिकी सुधारणा झाल्या आहेत... परंतु content च्या नावावर जर Boys 1-2-3-4 आणि काळे धंदे सारखा content मिळणार असेल तर मराठी प्रेक्षक नक्कीच तुमच्याकडे पाठ फिरवेल...
@samirkale72933 сағат бұрын
Marathi medium madhye ghala mulana
@prabhakale54163 сағат бұрын
What are rules for development where there are 3 heiress