चांगले मित्र होते मग त्यांच्या लाईफ मध्ये सुदामे आले 😂😂
@Shalaka20215 ай бұрын
अगदी बरोबर 😂😂
@nitinbagal66375 ай бұрын
आणि वाट लाऊन गेके😂😂
@ushaphatak65395 ай бұрын
@@nitinbagal6637 " गेके " ... म्हणजे काय 🤔 🤔 ... !
@ashwinisawant-335 ай бұрын
😂
@bahubalibahubalibahubali5 ай бұрын
🤣🤣🤣
@pratikgangal22905 ай бұрын
दोन मिनिटांच्या रील मध्ये acting करणे ही एक वेगळी कला आहे पहील्या 10 सेकंदात प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवुन ठेवणे हे कौशल्य आहे सुदामे तुम्हाला हे currect साधलय जे की या मोठ्या नावाजलेल्या कलाकारांनाही अजुन जमलेल नाही सुदामे you are great👍👍
@demya34645 ай бұрын
Haha 😂 don't compare with legends .. I agree Atharv stands out with his unique talking in this video
@PC-tz6rw5 ай бұрын
😂😂
@ushaphatak65395 ай бұрын
" Correct " ... असे बरोबर Spelling आहें ... !
@padmashreeborkar55565 ай бұрын
Correct
@sha5165 ай бұрын
😂😂😂
@harshadsawantking5 ай бұрын
सगळ्या मराठी कलाकारांना एकट्याने पाणी पाजलं , सुदामे हे काय बरोबर नाही 😂😊😅
@DeepaliJain-u2d5 ай бұрын
😂😂😂
@gurunathnaik57255 ай бұрын
मराठी अभिनय क्षेत्रातील प्रस्थापित व अनुभवी कलाकारां चा व यू ट्यूब वरील शॉर्टस किंवा रीळ बनवणारया कलाकारांचा एकत्रित अभिनय म्हणजे " एकावर एक फ्री " अशी पर्वणीच म्हणायची 👏👏👏👏
@gurunathnaik57255 ай бұрын
लय भारी.....अफलातून आणि वेगळा विषय...छोटी skit banu शकते ह्यावर...👌👌👌👌
@ashish.nimkar5 ай бұрын
एवढी सुदामे यांची ख्याती असूनही प्रथितयश कलावंत सुदामे यांच्याकडे स्वतःहून अपमान करून घ्यायला येतात 😂😂😂, म्हणजे मोठी achievement आहे अथर्वची. ❤
@dipak_parade.5 ай бұрын
सुदामे तुम्हाला तोडच नाही ❤
@shree56rohee5 ай бұрын
चांगल चाललंय मित्रा एन्जॉय करतो तुझे प्रत्येक विडिओ आणी रिल्स कन्टेन्ट पण वेगवेगळे येतायेत अजुन भरपूर अपेक्षा आहेत जेणेकरून आमचं मनोरंजन होईल आणी डोक्यावरचा ताण कमी होईल तुझ्या सगळ्या गोष्टींसाठी All The Best उत्तम आहे आणी उत्तमच होईल 🙏
@vts68215 ай бұрын
भावे, वेलणकर, कामत, इंगळे, बर्वे. मराठी industry
@sagar-jw2dd5 ай бұрын
अशामुळे तर मागे आहे😅
@saurabhrao5 ай бұрын
काय दिवस आलेत actors ना पण आता युट्यूबर्स प्रमोट करणार , हे काय बरोबर नाय 😂😂
@scwhite44485 ай бұрын
😂😂😂 he barobar ahe
@gurunathnaik57255 ай бұрын
कालाय तस्मै नमः...आज सोशल नेटवर्क हे सिनेमा आणि cable नेटवर्क पेक्षा फास्ट viewing आहे...थोड्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे....त्यामुळे हा बदल म्हणा किंवा शरणागती....अपरिहार्य आहे....
@scwhite44485 ай бұрын
Atharva ....sense jabardast bhava..............pan he Kay barobar nahi
@PC-tz6rw5 ай бұрын
What is endearing is these established actors are equally cool about getting grilled. Shows they have a class which comes only with talent. Always love to watch them perform. A great bunch here, all of them👍 Atharva, you were brilliant as always.
@AyeshaShaikh-nj4kh5 ай бұрын
Your thoughts very interesting all videos best always I'm wetting your videos ❤take care Sudame ❤😂
@pritamkale77655 ай бұрын
Khup mast reel sudame ajun asha Chan reel banvat Raha all the best
@ParagGhodekar335 ай бұрын
विष नको कालवत जाऊ नाहीतर एल-विष सारखा जाशील तुरुंगात 😂
@demya34645 ай бұрын
Bhari comment
@Gamerop3655 ай бұрын
लय भारी concept भावा....👍🏻👍🏻
@ROFAN455 ай бұрын
भ्रष्ट/अश्लील भाषा न वापरता शिवीगाळ न करता सगळ्यांना relate होईल असा विनोद करणे this is sudame for you!!
@_Scientist_Forensics5 ай бұрын
I wish we all appreciate all the hardworking people in all sectors of life Not only actors .
@MaziMarathi1085 ай бұрын
नारद मुनी सुदामे
@sumitillamalle79934 ай бұрын
Watching this again after watching the movie!!! funnier than watching for the first time!!!
@shantanunande41825 ай бұрын
छानच ,रोज नवीन आयडिया-vishay सूचणे फार कठीण ....real talent for reels 😊
@subodhbhavezone5 ай бұрын
भारीच 😂😂
@sntambe501712 күн бұрын
Kay mast reuion.saglech kalakar avadate v ladke सुद्धा. Mast enjoy kara.ata baryapaiki paise ahet.te deun taka bicharyala.
@pranavbhovar81125 ай бұрын
What a content……just wow….. Mastach!!!!
@rohitthemultitasker21884 ай бұрын
मस्त अथर्व 👍😀
@shiv74715 ай бұрын
चांगले मित्र होते कोणी विष कलावल काय माहित. हे भारी होत 😂
@indrajitsales5 ай бұрын
सगळे चाळिशी तील चोर आहेत. .. अली बाबा कोण आहे. .. .अली बाबा आणि चाळिशी तील चोर. .. नक्कीच भन्नाट सिनेमा असणार. .. सुदामे राव हे काही बरोबर नाही. .. .😂😂😂
@prakashshelar27375 ай бұрын
खूप खूप भारीच
@mandarkulkarni54625 ай бұрын
This is best one Classic😂😂😂
@padmashreeborkar55565 ай бұрын
हे सगळेच उत्तम दर्जेदार कलाकार
@ruchirabalpande19925 ай бұрын
पळा पळा, सुदामे आलेत😂 लई भारी👏🏻👏🏻
@rupeshkshatriya69935 ай бұрын
अथर्व सुदामे म्हणजे कलियुगातील नारदमुनी....... सहमत आहात काय....?
@madhurapatil52525 ай бұрын
I like Mukta Barve.
@KokaniMountaineer5 ай бұрын
Super
@MH12_MH044 ай бұрын
हे स्थळ कुठं आहे पुण्यात? छान झाडं आणि हवेशीर वाटतंय
@Khavchat5 ай бұрын
😁😁😁 कोणी ‘विष’ कालवलं काय माहित!!? तुझ्यासारखा Wish करणारा असल्यावर आणखी कोण कशाला पाहिजे?! एकदम ‘Wish’aari माणूस आहेस तू!😁😁😁
@Khavchat5 ай бұрын
@@santoshraodeshmukh2965😁 हा टोणगा तरी कुठे College going स्टुडंट आहे?😁 जास्त टेंशन नाही घ्यायचं!
@Khavchat5 ай бұрын
@@santoshraodeshmukh2965 डिलीट झाला माझा रिप्लाय!🤣
@PrasadBarure4 ай бұрын
Nice place .....Name of place please ... ????
@ApurM-f4e5 ай бұрын
सुदामे भाऊ भारी वजन आहे तुमचे
@ujwalak42045 ай бұрын
Lvly srltarcast🙏👌👌👍👍
@Teja_S5 ай бұрын
म्हणजे 1992 साली सुदामे काड्या लावत नव्हते. Anyway कोणता तरी नवीन पिक्चर येणार असेल reunion नावाचा
@sonali37945 ай бұрын
Khup bhari😂😂changle mitra hote 😅😅
@palaviagnihotri97875 ай бұрын
बेस्टच ! 😂😂
@user-ns9dj4fj3s5 ай бұрын
जबरदस्त लावा लावी, पूर्ण उधारी झटक्यात वसूल , व्याजासह 😂😂😂😂😂