Sudamme पाहिलांदाच बघितला हा episode. क्या बात है! तुझे हे पण sensitive रूप बघायला भेटले. अतिशय सुंदर आणि best म्हणजे U-Turn मारून डोळ्यांत अश्रू आणलेत रे तू, नाही तर TV वाल्यांनी तर सासू आणि सुने तर villian चा जाणू काही शिक्काच मारला होता. Beautiful 👌
@ashwiniKul8553Ай бұрын
Kiti sundar comment kelit Pan baghayla "milale" aivaji "bhetale" mhanalat yacha thoda vaait vatla😅
@sangitapawar6017Ай бұрын
Khup chan aahe Sarv sasu sunani phahave aasa
@MadhukarBhagat-rs7sm2 ай бұрын
खूप छान एपिसोड घरातला वाद घरातील व्यक्तीनेच मिटवला पाहिजे बाहेरचे तर अगित तेल ओतायलाच तयारच असतात चैन्नई वर्णन बघीतला दुसऱ्या राज्यात राहून मराठी कार्यक्रम पाहण्याला मन असूरलेले असते जय महाराष्ट्र❤❤
@anuradhainamdar40702 ай бұрын
ठिणगी पडायला लागत नाही वेळ.. पण शक्कल लढवून बसवला पुन्हा मेळ!! सुदामे आणि सगळीच टीम खूप भारी🎉
@geetarathod6163Ай бұрын
असेच व्हिडिओ बनवत रहा आजची गरज आहे ती. सासुला सुन नको असते अस नाही आणि सुनेलापण सासु हवेच असते फक्त त्या दोघींना जोडणारा दुवा म्हणजेच घरच्या पुरुषाला परीस्थिती नीट हाताळता आली पाहिजे.
@sunil.vilaskirve26782 ай бұрын
संयमाने व समजूतदार पणामुळे सगळ्या समस्येवर तोडगा निघु शकतो अतिशय संयमाने ही गोष्ट हाताळावी लागते मिश्कीलपणे केलेला विनोद अप्रतिम निःशब्द करणारा आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shraddhakirkire49722 ай бұрын
Thank you atharv for the best solution . Pn khare tar tya दोघींच्या मध्ये एकमेकींना समजून घेण्याचे potentials hote aani mulaga mhanun समजून सांगण्याचा तुझा प्रयत्न पण अगदी चांगला होता. पण वास्तवात लोक इतकं पटकन सरळ वागत नाहीत. लोकांची आयुष्य बरबाद होतात असे प्रश्न हाताळताना. असो. मार्गदर्शक आणि मनोरंजक व्हिडिओ बद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुदामे. 😊खूपच प्रभावीपणे हताळला हा विषय ..मस्त
@yogeshmurgude2 ай бұрын
बरोबर. पण लग्नानंतर सासू सुनेला अशी गुंतवून ठेवते की, तिला भीती की मुलगा आणि सून दोघेही तिच्या हातातून सुटतील. सुनेला हे अवघड जात आणि ती आपली सासू बद्धल चुकीची समजूत करून घेते. यात मुलाचा / नवऱ्याचा सहभाग खूप महत्वाचा. तेच सुदमे थोड्याच कथनकात सांगू पाहतो.
@saurabhpansare7752 ай бұрын
खुप मस्त होता हा एपिसोड…. जे दाखवलस ते अगदी घरा घरामधे घडणाऱ्या गोष्टी आहेत…🤗 ह्या मधून असंख्य नवऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल खूप खूप आभार…😊👏🏼 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🪔🪷
@shekharsalunkhe67442 ай бұрын
छान विचार आहे... असेच नवीन नवीन ॲपीसोड बनवत रहा....🎉
@HemrajMayekar-x4l2 ай бұрын
❤श्रीयुत गंगाधर टिपरे ❤ aathvan zhali bhawa Marathi cha new chehra aahes tu ❤ Tula khup shubhechha for your Future 🎉❤
@amolvashta85162 ай бұрын
तुम्ही खरंच हुशार आहात.. सध्या फक्त सांसारिक भांडणावर सीरियल सुरू असतात.. त्यात तुम्ही अशी क्रिएटिव्ह ( भांडण मिटणारी ) सीरियल बनवतात..👋
@atuldeshpande41042 ай бұрын
असे व्हिडिओ काळाची गरज बनलेली आहे..अनेक छोट्या छोट्या,संसारातील कुरबुरी वाढल्या की मग मन तुटतात आणि नंतर घर . हळूहळू नाती पण संपून जातात.. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर "ॲडजेस्टमेंन्ट" महत्त्वाची..हेच सुदामेंनी व्हिडिओ रूपात अगदी छान मांडलय...
@aditinimbalkar1562 ай бұрын
खुप भारी Solution काढले आहे Sharing and caring Is good Mantra for family
@spiritualmakarand64682 ай бұрын
सासु सुनेचे भांडण मिटले हे छान झाले. तुमचा संसार सुखाचा होवो.😂😂😂
@prawinathare77722 ай бұрын
जमल अथरव तुला , शब्दांची जादू भारी जमते तुला
@snehalgholap63512 ай бұрын
Vaaa... Vaa... Vijay sir अनेक दिवसांनी पाहिलं तुम्हाला... मस्तच
@yogeshmurgude2 ай бұрын
Short and Simple episodes. Lovely. लई भारी एपिसोड. सर्वानी थोड समजून घेतल की तिडा सुटतो. घरात एखादा असा माणूस हवाच. लिखाण जबरदस्त. तुझा राज ठाकरे आणि अमित ठाकरे चा इंटरव्ह्यु पहिला. खूप समर्पक.
@satishdhaigude629Ай бұрын
खुप मस्त, फक्त समजून घेणं महत्वाचे, काही लोक फक्त खटके दाखवतात… सुदामे आवडला हे…
@spicykick2 ай бұрын
Best dada ❤
@jyotijadhav56652 ай бұрын
खूपच छान! अशा संवादाची गरज असते.
@sudhagangolli18628 күн бұрын
खूपच छान vishay .सुंदर रितीने मांडला.
@GamingHive242 ай бұрын
खूपच छान प्रकारे सुदामेनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व्याना असच मिळावा
@som-p6u2 ай бұрын
अथर्व --- बाळ्या चांगले व्हिडिओ बनवतोस की रे 👌
@atulbhandvalkar2510Ай бұрын
खूप छान हाताळला प्रसंग.. कुणालाही वाईट न वाटता. खूप शुभेच्छा 🎉🎉
@rohinimane4367Ай бұрын
उत्तम विचार आणि व्हिडिओ, समजूतदार पणा ही माणसाची बेस्ट क्वालिटी आहे, 👌👌👌👍💐💐💐
@PpratikshaMhatre2 ай бұрын
अगदी बरोबर समजून घेतले छान एपिसोड 👍🏻👍🏻👍🏻 आपल्या जुन्या काळाची आठवण झाली
@rajupednekar13706 күн бұрын
छान होता आताच्या परिस्थितीतील खराखूरा ऍक्ट अथर्व छान केलास 👌👌
@sima39522 ай бұрын
Khup chan topic select kelay. Ani to bhandan sodvaycha prayatn pan khup sunder❤
@jaanvep21102 ай бұрын
कारगिल वरून..,.. I am speechless ❤❤❤❤
@rohitshinde14512 ай бұрын
😅😂😅😂😅 भाई जमलय पण हे फक्त हितच शक्य आहे
@Mr.God___777772 ай бұрын
खुप सुंदर, विषय, विवेचन आणि समाधान....❤
@akshaym.bakshi76172 ай бұрын
Bhai bhai no 1 contain salute for ur mind creativity
@awijalamshaikh3377Ай бұрын
Ati uttam..... Chhan Hasyavinod....
@catvideo33142 ай бұрын
Positive संदेश. 🙏धन्यवाद. सगळे कलाकार एक नंबर ❤
@swapnamekkalki80682 ай бұрын
Beautiful episode..khup chaan twist kel...❤
@prashantkadam3183Ай бұрын
Excellent सुदामे. 👍👍
@Sachin.Jadhav0305Ай бұрын
खुप खुप सुंदर 👌👌👌😍
@rohilwagle73312 ай бұрын
Chaan banavla aheys ha video, mitra t Relate jhala Sam'e situation hoti....aai ne majha hi job sodla family sathi ...❤❤
@GravityDestroyer-s9r2 ай бұрын
सुंदर सादरीकरण ❤
@jyotisales39642 ай бұрын
अथर्व हा अप्रतिम संदेश दिलास 🎉🎉
@aniruddhadeshmukh6224Ай бұрын
मन समजून घेतलं की एकमत व्हायला वेळ लागत नाही
@siddhimetha112 ай бұрын
Salute atharva dada🎉 kharch middle person samjutdar asel tar sarv सोपे hote
@H_A-q2r2 ай бұрын
जुना का नवीन तवा 😂
@MadhuriShirodkar-r8d22 күн бұрын
सासु आणि सुनेची जोडी खूप छान आहे..... आनीची आई शेवटी सासू झाली तर...😂
@ManatlyaMarathiKatha2 ай бұрын
जबरदस्त सावरा सावर सुदामे भाऊ.
@aishwaryavaijapurkar9671Ай бұрын
Akdam super❤❤❤
@sayalidongare3625Ай бұрын
Ek no👌👌
@ramnaik30742 ай бұрын
अथर्व खूप छान कॉन्सेप्ट आहे, सुंदर अभिनय आणि सादरीकरण❤
@punekivines2 ай бұрын
Atharva sudhame in end part of video very nice lesson give us always 🤗🤗❤️
@hemanshugandhi12192 ай бұрын
खुप खूप सुंदर कॉन्सपथ, अप्रतिम 💞
@AjinkkyaManjrekar2 ай бұрын
छान मेसेज अतिशय सुंदर
@namdevpatil256524 күн бұрын
अथर्व दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहेस..
@hanmantraoshendage4555Ай бұрын
वा रे सुदामे
@shamalakarve14842 ай бұрын
आवडलं. घरात समजूतदार व्यक्ती असणं खूप गरजेचं असत 😊
@sanktck92Ай бұрын
एकदम ‘झकास’ सुदामे
@rushibidve46252 ай бұрын
Suparr me khup motha fan aho sir तुमचा🎉❤
@BOBMARIN5Ай бұрын
खूप छान msg दिला व्हिडिओ चा शेवटी 🤝🏻
@pramodkanse39562 ай бұрын
खूप छान बघतना मजा आली 😊
@sushmakulkarni81712 ай бұрын
अरे वा किती छान ❤
@vaishalidandekar54902 ай бұрын
वा!❤शुभ दीपावली.छान मेसेज❤
@govindvs78Ай бұрын
खूप छान बनवला आहे ब्लॉग.
@amey972 ай бұрын
@8:06 "Kaka thondat taka"🤣🤣🤣
@rohitghodke725317 күн бұрын
शब्दच नाहीयेत ❤
@SandipTaur2 ай бұрын
Renuka mam che Aai che character khup bhari astat ❤❤❤❤ Bhadipa cha aai ani ani che video pan mala khup awdtat renuka mam mule ❤❤❤
@rajeshwaribalajiwale64102 ай бұрын
वाह वाह ❤
@sudarshankulkarni62 ай бұрын
Such a beautiful ending ❤❤❤❤ thank you for starting this series again ❤❤❤👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@harshkaviАй бұрын
अप्रतिम👌👌👌👌👌
@alpannasuratkar2 ай бұрын
Costumes mast simple and relaxing cotton premi punekars
@aniketmalpure77982 ай бұрын
Wa mast ch....khup chan janun anlay❤
@AdvDipanshuPawar2 ай бұрын
👌👌 Mast ...Sudame ❤ khup chan
@SanyamJAlN2 ай бұрын
Missed this series soo much, thanks for a revival!