🍁 परिसरातील एक दीड कीलोमिटर च्या अंतरावरील भाडे नाकारताना.प्रवाशयाचे अपमान करता त्याचच हे परिणाम आहे.
@Poojaryumesh17 күн бұрын
Dhanyawad dada. Khup mahatvachi mahiti dwta tumhi
@KiranPhatak-x6z19 күн бұрын
अनेक काम ऑनलाईन होत आहेत. बँका प्रॉपर्टी टॅक्स light बिल. भरायला ज्येष्ठ नागरिकांना जावे लागत नाही. म्हणून रिक्षाचा धंदा कमी झाला आहे..
@JagdishChavan-cx5ph16 күн бұрын
मी एक आटाे चालक आहे मी अमरावतीला राहताे माझा राेज 1000 रुपये धंदा हाेताे माझा पेट्राेल आटाे आहे
@148riha11 күн бұрын
Metro pan ek karan ahe😂
@manojpawar213415 күн бұрын
ओला उबेर ची गरजच नाहीये सरसकट मीटर प्रमाणे चालू द्या😊
@sagarmeher654916 күн бұрын
Changli information dili bhau, Me parmit bach kadayala dile ahe ajant la cancel karto bahu thanks🙏🙏
@nirajtiwari909715 күн бұрын
Same condition in Mumbai
@pradeepyadav195914 күн бұрын
मित्रा रिक्षावाल्यांना कोणी वाली नाही आहे रिक्षावाल्यांची संघटना भक्कम नाही आहे त्याचा फायदा या ओला उबर कंपन्यांनी घेतला आहे जर सगळ्यांनी एकत्र येऊन याचा निषेध केला तर हे सगळे थांबलेले
@kkosumb18 күн бұрын
Punya madhe kai zale ahe baher che Jilhya madhle lok yeun Auto chalvtat. Mhamnun compitision vadhle ahe
@tvssajet18 күн бұрын
मुजोर वृत्ती , प्रवाशांना RTO rate card नुसार भाडे न घेता जास्त भाडे घेऊन लुटणे आणि भाडे नाकारने हे महत्वाची करणे आहेत
@PMAutoVlogs18 күн бұрын
@@tvssajet हो ..
@dipakvanikar625416 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@arjunkothari818518 күн бұрын
मी पण एक रिक्षा ड्रायव्हर आहे ओला उबेर ला भरपूर कस्टमर आहे तिकडे तू पुणे सोड आणि या मुंबईला
@PMAutoVlogs18 күн бұрын
भाऊ पुण्यात पण धंदा आहे .. मुंबई मध्ये खर्च पण तसाच आहे जसा धंदा आहे ..
@dipakvanikar625416 күн бұрын
ओला उबेर मोठे स्पर्धक आहेत.
@Ankush_jadhav268513 күн бұрын
Bhava kharch mumbaila dhanda ahe ka
@Ankush_jadhav268513 күн бұрын
Mh 02 auto ahe ek to Navi mumbaila pn chalto ka
@ajaysuwase43218 күн бұрын
Hinjewadi te chatrapati shivaji nagar pune ha metro route chalu jhala ki mg tr Purna dhanda sampla
@PMAutoVlogs18 күн бұрын
Ho... 2025 मध्ये च मेट्रो चालू होणार आहे ..
@suvarnasabale37112 күн бұрын
कार मध्ये जी सुविधा आहे ती रिक्षात आहे काय? आणि रेट आहे आकाशाएवढा 😂😂😂😂
@PMAutoVlogs11 күн бұрын
रिक्षा traffic मधून लगेच निघते .. गल्ली बोळात गिऱ्हाईक ल आणायला सोडायला जाते... ज्यांना car मध्ये उलट्या होतात .. मळ मळते ते रिक्षा बुक करतात ... Rickshaw वाल्यांचा रेट आरटीओ ने मान्य केला आहे ... Car वाले बे भरवशी आहेत ... उद्या ओला उबर बंद झाले तर यांच्या गाड्या पण कोण विकत घेणार नाही .. तसे रिक्षा वाले किरकोळ .. मिटर. ने धंदा करतील ... कार वाले कुठे जातील... ?
@kartikpatil899214 күн бұрын
बस वाले स्टॉप वर बस थांबवायचे नाही, रिक्षावाले पन्नास ठिकाणी शंभर सांगतात, कंटाळून मी एक एक्टिवा स्कुटी आणि एक सीडी डिलक्स अशा दोन बाईक घेतल्या.
@nitesh080519 күн бұрын
Overall Monthly and yearly Income and expenses taka
@manojpawar213415 күн бұрын
अरे भावा पहिला ओला उबेर रॅपिड बंद करा त्यावर आंदोलन करा आणि सरसकट मीटरने चालू दे मीटर प्रमाणे पैसे घ्या रिक्षावाले आहे ना त्यांचे गुलाम झाले ओला उबेर वाल्यांचे
@PMAutoVlogs15 күн бұрын
इथल्या गिऱ्हाईक ना मिटर ने जायला घाबरते .. ओला. Repido सारखा धंदा मिटर ने मिळेल का .. ?
@Modifi9916 күн бұрын
Bhai permit kadhlyaver rikshaw ver jar nahi chadhavle tar ,tyacha renew che paise kiti lagtat
@ganeshturure672315 күн бұрын
अगोदर दिवसाला १५०० रुपये व्हायचे आता ७०० रुपये होत नाही १० .१५ अटो उभे असतात
@PMAutoVlogs15 күн бұрын
@@ganeshturure6723 सगळी कडे तेच आहे .. तरी ही काम तर करावेच लागेल .. 12 तास गाडी चालवा होईल धंदा
@vishaldhere43718 күн бұрын
समुद्र बीच ठिकाणी
@deepz129715 күн бұрын
Bhai kahi tnsn nko gheus..dhanda hot rahil but jast vel deun... Kami nahi honr dhanda kdhich... Public pn stalantr hot aste.. public pn vadhtey... Dnt wrry...
@vinayaktayade103214 күн бұрын
Are yana tar butane hanle pahije, Aadadand Wruttine prawashsshi wagtat, arerawi kartat, prawashana agdi Apmanaspad wagnuk detat, tarun mhatare gawwale ajari lok, muli ladies, kahich baghat nahit, yana baykach kasha bhetatat hech kalat nahi, nich vichar mhanje ......
@PMAutoVlogs14 күн бұрын
@@vinayaktayade1032 भाऊ ओला उबर वाले सहसा असे करत नाही .. आणि जे असे करत ही असतील त्यांची तुम्ही आरटीओ ल कम्प्लेंट का करत नाही .. माझ्या vlog खाली येऊन आपला राग काढू नका .. आरटीओ आहे .. पोलिस पण आहेत .. नको तिथे नका बोलू .. आणि बुटने हाणले पाहिजे म्हणजे काय .. रिक्षा वाला मार खाईल तुमचा .. ?
@ThosifShaikh14 күн бұрын
Bhau thumcha parmit Navin ahe ka juna
@PMAutoVlogs14 күн бұрын
2017 चे
@praneshdesai882718 күн бұрын
भाऊ माझ्याकडे रिक्षा आहे त्याचे permit आहे माजी रिक्षा शिफने आहे तर माझे परमिट जमा करावे लागेल का
@PMAutoVlogs18 күн бұрын
@@praneshdesai8827 10 हजार दंड आहे .. सध्या पुणे आरटीओ मध्ये हा नियम लागू होईल ... नंतर बाकी कडे
@praneshdesai882718 күн бұрын
@@PMAutoVlogs10 हजार दंड भरलायवर परमिट रद्द नाही होणार का भाऊ करत 2 च महिने जली रिक्षा घेऊन आणी हप्ते चालू आहे मी खूप टेन्शन मध्ये आहे
@PMAutoVlogs18 күн бұрын
@praneshdesai8827 अरे भाऊ ..डोन्ट वरी .. गाडी घरी लाव ... कोणाला ही चालवायला देऊ नको .. काही होणार नाही
@RupeshPednekar-ut6cg18 күн бұрын
सरकारी नोकरी अशक्य मुळे परमिट परत द्यावे लागते ना
@siddheshwarsolanki334613 күн бұрын
Online bedh jali pahijt
@sanketghare993719 күн бұрын
फोन नंबर काय आहे सर तुमचा तुमच्याशी बोलायचे आहे रिशा च्या विषय
@chetanraut378819 күн бұрын
18 ते 22 रुपये रेट भेटतोय कार ला एकदा कार वाल्याचा अँप चेक करा मग समजेल
@ajinkyalonkar565219 күн бұрын
Bhau maza mitra ahe mini chalvto 9 rs km ni gadi chalavto tyani ata gadi vikayla kadhli ahe
@chetanraut378819 күн бұрын
@ajinkyalonkar5652 माझ्या मित्राला 18 रुपये नी रेट भेटतोय मी स्वतः चेक केलं आहे
@ajinkyalonkar565219 күн бұрын
@@chetanraut3788 konti gadi ahe
@tvssajet18 күн бұрын
15 देतोय मुंबई मध्ये
@vishaldhere43718 күн бұрын
दादा नवीन रिक्षा दुसऱ्या शहरात चालवली तर चालवली तर
@PMAutoVlogs18 күн бұрын
Problem येऊ शकतो..
@vishaldhere43718 күн бұрын
@PMAutoVlogs काय problem येईल दादा
@PMAutoVlogs18 күн бұрын
@@vishaldhere437 police सारखे सारखे पकडतील ..
@prithvirajsakat915714 күн бұрын
नाही!!
@Shorts12345z15 күн бұрын
Tu video kadto pan a
@ZafarShaikh-k4c19 күн бұрын
Mala Navin autorickshaw gyachi bhau , gharchi paristhiti kahi nhi , kamvayla rickshaw gyachi , naukri madhe pan yech aahe