Kamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवास

  Рет қаралды 407,645

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpmajha #walmikkarad #walmikkaradsurender #dhananjaymunde #sureshdhas #mahayuti #Beedsarpanchcase #chhaganbhujbal #savitribaiphulejayanti #MaharashtraCabinet #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #Marathinews #MahayutiCabinet #Marathinews #Abpmjhalatestupdate
ABP Majha LIVE | Walmik Karad Updates | Beed Santosh Deshmukh | Chhagan Bhujbal | Marathi News 24/7
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Manmohan Singh | Former PM

Пікірлер: 968
@laxmandhumal4057
@laxmandhumal4057 Ай бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम
@RajeevS-o6k
@RajeevS-o6k Ай бұрын
70 THOUSAND MONTLY SALARY = RICKSHAW PURNA DIVAS CHALAVLI TAR MAX 40 THOUSAND TE 45 THOUSAND TE PUN MONTHLY SAT SUNDAY LEAVES SODUN....TRAFFIC PLUS, DISRESPECT ON ROAD, PLUS POLLUTION, ( PAITENCE DAKHAVLA TAR 70K che 1 LAKH HOTIL )....SICK LEAVE HALF DAY MANDATORY PL . SAGLA JARNAR .... TUMCHICH VICHAR KARA >>> YOGYA NIRNAY AAHE KI NAHI ......
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@sahiawolkenm684
@sahiawolkenm684 Ай бұрын
Ha sulochan vikto 69 rs madhye Ganja chi pudi 350 rs madhye Ani smack 5000 rs madhye....... Yala lambo chalvyachi aahe mhanum bagha corporate chi bakchodi detoy yz
@pramodsalvi8813
@pramodsalvi8813 28 күн бұрын
Mitra you can Do another part time marketing Bussiness also
@swapnildagade1356
@swapnildagade1356 Ай бұрын
मराठी माणूस काही करू शकतो.. हे परत एकदा सिद्ध झाले.. अभिनंदन दादा तुझे 👍👌✌️
@akashhalgaonkar6885
@akashhalgaonkar6885 Ай бұрын
Mazi comment wacha kalel marathi manus kit kama pasun paltoy
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@yt_bharat
@yt_bharat 29 күн бұрын
Mai bhi 15 saal experienced graphic designer hoon UP se, bhau ka ek ek point sahi hai! AI k aane ke baad ye situation aur kharab hone wali hai, adobe ne khud bola hai 'embrace AI'
@LA_YADAV
@LA_YADAV Ай бұрын
दाढीवाल्या रिक्षावाल्यांनी महाराष्ट्र चालवला, तुझा देखील एक दिवस येईल मित्रा. 👍😃
@anitadhuri3626
@anitadhuri3626 Ай бұрын
खरं आहे
@Dik.Muhammad.quranovirus
@Dik.Muhammad.quranovirus 18 күн бұрын
Ho Delhi madhe chaiwala Ani Mumbai mdhe rickshaw wala 😂
@indiangamerff1121
@indiangamerff1121 Ай бұрын
१९९५ ला बारावी नापास झालो... १--२ वर्षे ऑफिस बॉय म्हणून नौकरी केली..... १९९८ ला रिक्षा घेतली.... आजपर्यंत रिक्षा चालवतो... जे मिळतं त्या मध्ये समाधानी आहे... दोन्ही मुले... लातूरच्या टॉप शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतात.... काम कोणतेही करा हो..... पैसे घरात येणे महत्त्वाचे...
@REVENGERSRAVI1234
@REVENGERSRAVI1234 Ай бұрын
शिक्षणाचा घो झाला तरी पोरांना top कॉलेज मधे शिकवता दादा... काय बोलाव आता
@satya-b-m8m
@satya-b-m8m Ай бұрын
Proper latur che aahet ka dada me pan latur cha aahe pan TQ ausa
@indiangamerff1121
@indiangamerff1121 Ай бұрын
@@satya-b-m8m हो... मी लातुरात राहतो
@gajananPatil-x8d
@gajananPatil-x8d Ай бұрын
Mst saheb
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ Ай бұрын
Perfect kam Kuthla ka असेन पैसे येत आहेत ते महतवाच ❤
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 Ай бұрын
भावा तू समाज आणि इतरांची पर्वा न करता स्वतःचा रस्ता निवडलास. आपलं ultimamate गोल काय आहे तर आनंदी राहणं , सलाम भावा तुला❤
@accidunt
@accidunt Ай бұрын
मी पण या परिस्थितीतुन गेलो आहे मित्रा, माझा पण 8 वर्षाचा अनुभव असून, कॉन्फरमेशन असतानाही मला कोरोना काळात क्रॉस कट्टिन्ग मध्ये, परंतु मी सुद्धा तुझ्या सारखा निर्णय घेतला व बिसिनेस सुरु केला व जॉब पेक्षा चांगले इनकम कमावतो आहे, तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा कमलेश दादा...🎉💐💐💐
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@shubham_M7777
@shubham_M7777 Ай бұрын
Ky business krta? Please guide
@Sachin-zm6ft
@Sachin-zm6ft Ай бұрын
Konta business chalu kela dada
@Cha_nakya
@Cha_nakya 28 күн бұрын
चणे विक्रीचा
@vijaykulkarni1689
@vijaykulkarni1689 12 күн бұрын
Which
@santoshkirve9793
@santoshkirve9793 Ай бұрын
कमलेश!!!!! भावा , आजच्या तारखेला तरी तु जॉब लेस तरुणांन साठी झंझावाती अंजन आहे. Salute bro 🤚
@ninadshelar9276
@ninadshelar9276 22 күн бұрын
Netyanchya dolyat kewha anjan ghalnar.
@amolpawar1006
@amolpawar1006 Ай бұрын
भाऊ जबरदस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं याला म्हणतात कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळणे जबरदस्त
@mahendrashirsat2863
@mahendrashirsat2863 Ай бұрын
सरकारचं खाजगीकरण धोरण कारणीभूत आहे अत्यंत धाडसी निर्णय मान गये, बेस्ट,झुकेगा नहीं मना पासून शुभेच्छा भाऊ
@v.b.thorat1116
@v.b.thorat1116 Ай бұрын
सरकारचा काय संबंध 😅😅😅😅
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu Ай бұрын
@@v.b.thorat1116yz ahe he 😂😂😂
@adkjgik3151
@adkjgik3151 Ай бұрын
He ghutnyat dimag Gheun chaltat..
@DhruvSitafule-n1m
@DhruvSitafule-n1m Ай бұрын
​@@v.b.thorat1116Kas Kay nhi re Murtha ahes 😅 k
@SSPhysics
@SSPhysics Ай бұрын
सरकार मुळे नाही AI मुळे
@bandumule472
@bandumule472 Ай бұрын
सलाम, कमलेशजी, याला म्हणतात जगण्याची जिद्द . मि सुद्धा याच परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. तीस वर्षांपूर्वी मला सुद्धा हाच अनुभव आला आहे. तेव्हा मला जोगेश्वरी ( मुंबई) येथे farmaceutical कंपनीत chemist म्हणून Job होता . तेव्हा माझा job गेला, दुसऱ्या कंपनीत try करून job मिळवला, पुन्हा तीच परिस्थिती आली. नंतर वैतागून मुंबई सोडली आणि गावी येऊन ,(धाराशिव जिल्हा) व्यावसायात रमलो. त्यामुळे कमलेश कामटेकर यांच्या जिद्दीला पुन्हा सलाम.
@sagarw4197
@sagarw4197 Ай бұрын
FDC का
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@sandeshlad5867
@sandeshlad5867 19 күн бұрын
भावा कुठला धंदा मलाही धंद्यात intereste आहे एखादा धंदा सुचव भावा
@gopalmali3835
@gopalmali3835 Ай бұрын
तु खुप प्रेरणादायी आहेस, तुझ्या हिम्मतीला सलाम,खुप खुप शुभेच्छा
@unknown-p9i6
@unknown-p9i6 Ай бұрын
Reality explain keli bhavane....ek number 🔥🔥
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@mosin_shaikh650
@mosin_shaikh650 Ай бұрын
चांगला निर्णय घेतला तुम्ही , कॉर्पोरेट बाहेरून चांगलं वाटतं पण आतून कसं आहे हे त्यांनाच माहीत असतं जे त्यात काम करतात
@abhishekmagare2402
@abhishekmagare2402 Ай бұрын
छान out of the box विचार केलाय तुम्ही ,पगारा पेक्षा तुम्ही स्वतःच आयुष स्वतःच्या मनाने जगू शकाल ते उत्तम झाल. छान पुढे ही तुम्ही प्रगती करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@Shreenath234
@Shreenath234 Ай бұрын
परप्रांतीय कमी पगारात काम करतात म्हणून मराठी माणसाला कमी पगारात काम करून घेत आहेत.. परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा मराठी माणूस वाचवा. जय महाराष्ट्र
@Ykale595
@Ykale595 29 күн бұрын
Kay sambhandh nahi tuzhe chapri vichar tikdech thev.... Company cutya nastat ...te kami paishat saglyana rabvun ghtat tyana bhoomiputra Ani parprantiy ha farak kalat nahi...
@MayurVedarkar-r3j
@MayurVedarkar-r3j 29 күн бұрын
Brobdar botay apan maza company madhe s Asech chalu ahe
@onlyroadshow
@onlyroadshow 28 күн бұрын
​Bhaiya bolnar 20k mdhe me tula work karun deil mg actual value 30k asel nahi tar 40k marathi Experience aani orignal value magto ya madhe he bhaiya lok kami value​ madhe kam karnar mg he lok high payment var ka hire karnar na konala original value kharab keli aahe ya bhaiya lokani@@Ykale595
@StudyWithBiscuit
@StudyWithBiscuit Күн бұрын
Correct ​@@Ykale595
@VishalMinde-p9p
@VishalMinde-p9p 8 күн бұрын
खूप छान मार्ग निवडला आहेस दादा आत्ता जे काही कमावशिल त्यात तू आणि तुझे फॅमिली नक्की खुश असतील आणि सर्वांना तुझा गर्व आहे दादा...
@cloudygeek970
@cloudygeek970 Ай бұрын
खूप छान कमलेश दादा आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल व तुमच प्रेरणादायी प्रवास सांगितल्याबद्दल...मी सुद्धा एक बेरोजगार काॅम्प्युटर इंजिनिअर आहे आणि माझ्याकडे सुद्धा नोकरी नाही पण मला तुमचा प्रवास ऐकल्यावर खूप काही शिकायला मिळालं.कॉरपोरेट मजदूर होण्यापेक्षा आपण स्वतः चा व्यवसाय करू शकतो निदान तिथे तरी हे Corporate वाले अनुभव मागणार नाहीत.आता फ्रेशर्स ला संधीच दिली नाही तर अनुभव कसा येणार आणि या बिंडोकांना ३&४ वर्षांचा अनुभव असलेले लोक पाहिजेत तिथे पण सॅलरी कमी करून‌ घेणार...😥😓😰🤦🏻खूप अवघड आहे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण तुमच्या कडून एक कळलं झुकायचं नाही.💯🚩
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@third3eye
@third3eye Ай бұрын
आपला जन्म या शतकात झाला म्हणुन आपण जॉब priority मानतो... जर आपला जन्म 200 वर्षापूर्वी झाला असता तर आपण बैलगाडी चालविण्यात priority मानली असती.. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं... मस्त आवडत काम करायचं अणि आनंदात राहायच.
@thesmarttips5374
@thesmarttips5374 Ай бұрын
मी माझी कहाणी सांगतो २०१५ ते २०२४ MPSC च्या अभ्यास केला सोबत शेतीचे पण कामे चालु होती नाही झाले selection अजून पर्यंत आता पुण्यात आलो आहे15 दिवसांपासुन job शोधण्यासाठी अजुनपर्यंत job नाही भेटला experience मागत .....जे मुले mpsc चे अभ्यास करत आहे त्यांनी १/२ attempts द्या स्वताला ओळखा. ..... जास्त वर्षं वाया नका घालवू या क्षेत्रात
@hemantpande6837
@hemantpande6837 Ай бұрын
Evdhya varshat kuthe chuktoy te shodhla pahije hota. Kay nahitar government madhye peon chi exam deun ti tari clear karaychi hoti, private job peksha peon cha government job changla
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj Ай бұрын
MitRa job he's asal taR mala msg kaR Punya madhe
@bittertruth.2399
@bittertruth.2399 Ай бұрын
नको काळजी करू मित्रा. नोकरी मिळेल. प्रयत्न खूप करावे लागतील. फक्त खचू नको.
@ZeroTreasure-u8z
@ZeroTreasure-u8z Ай бұрын
एमपीएससी च स्वप्न मनाशी बाळगून तयारी करणे म्हणजे लॉटरी च तिकीट काढणे च आहे, जीव लावून तयारी करा, पास झालात तर भरती पण तर पाहिजे, m पुन्हा नाहीच सेलेक्शन झालं तर गेली वर्षे वाया, माझ्या एका मित्राला माझ्या कंपनी मध्ये कामाला लावला, त्याने पण 7/8 वर्षे घालवली होती
@hemantpande6837
@hemantpande6837 Ай бұрын
@@ZeroTreasure-u8z Jo bhetel to government job ghyaycha, peon chi pan exam nahi sodaychi jar government job madhye entry pahije tar, asa mindset thevla tar nakki hota. Fakt class 1-2 focus karun tich exam dili ki asach hota. Ekda government job madhye entry jhali ki education mule internal exam deun kivva sutti gheun class 1-2 chi exam deu shakto.
@shubhambansode344
@shubhambansode344 Ай бұрын
खूप छान निर्णय भाऊ. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@krishnakarhale7008
@krishnakarhale7008 Ай бұрын
Experience चया नावा खाली भाव कमी करतात. मॅनेजमेंट .तुमचा निर्णय खूप छान आपला जीवन आपल्याला जगवा लागतं.... खरं आहे.
@ayushp610
@ayushp610 Ай бұрын
Ha. Ata tar Internships cha pan khup scam chalu ahe 😢. Companies sagla kam free madhe Kiva khup kami paise deun karavun ghetat
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@Anjali-c5e5x
@Anjali-c5e5x Ай бұрын
बाळा. खूपच छान निर्णय पुढे तुझी अशीच प्रगती होतं राहो!आपल्या मराठी मुलांसाठी आदर्श ठेवलास ! शुभेच्छा!!
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@Vedantnar17
@Vedantnar17 26 күн бұрын
आता माघार नाही मोडेन पण वाकणार नाही मराठी बाणा राखलाच पाहिजे आम्ही कोकणी जे तू करतोस त्या मध्ये तुला ईश्वर खूप शक्ती देऊदे
@supriyajadhav238
@supriyajadhav238 Ай бұрын
अभिनंदन भावा खरोखरच आनंद होत आहे मी सहा महिने विचार करतोय विचारात पडले अजूनही काय माझ्याकडून होत नाही तुमचा व्हिडिओ बघून मलाही काहीतरी करण्याची इच्छा होत आहे पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
कमलेश तूझ्या साहस ला नमन 👍पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@hemantjadhav1176
@hemantjadhav1176 Ай бұрын
कमलेश दादा नक्कीच तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि तूम्ही भविष्यात नक्कीच यशस्वी होणार माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा 🎉
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@anvayashokkarhadkar6144
@anvayashokkarhadkar6144 26 күн бұрын
जिथे मानसन्मान मिळत नाही अशा ठिकाणी जाण्याची गरज नाही. देवाने पोट दिले आहे तशी तो भरण्याची सोय पण करतो. मोठ मोठ्या कंपन्या नुसत्या दाखवायला असतात पण आत काय शिजते असते याचा मी अनुभव घेतला आहे. पण या दादांच्या जिद्दीला सलाम आहे. दादा तू एक ग्राफिक्स डिझायनर असशील तर तू स्वतःचा व्यवसाय सुध्दा सुरु कर. देव तुझ्या चांगल्या कामाची पोच पावती नक्की देईल.
@maheshsawant2177
@maheshsawant2177 Ай бұрын
खुप छान,स्वाभिमानाने जगावे तर‌ कमलेश सारखे सलाम तुला.
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@sadhanachavan1848
@sadhanachavan1848 26 күн бұрын
मराठी माणसा तुझ्या जिद्दद्दिला सलाम .....⚘⚘दादा
@rohitpagare100
@rohitpagare100 Ай бұрын
मित्रा तुझं शिक्षण आणि कामाचा अनुभव खूप चांगला आहे... परदेशात जा खूप संधी आहे... ✅
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@aniketsawant3112
@aniketsawant3112 Ай бұрын
शून्यातून विश्व् उभ करता येत खरंच आहे ते... आपल्या जिद्दीच्या जोरावर काहीही करता येत... ग्रेट दादा तुमच्या निर्णयाला तुम्हला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 🎉🎉🎉
@yuvrajchopade6570
@yuvrajchopade6570 Ай бұрын
मेहनत का फल मीठा होता है कामाचे काय लाज आहे
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@RajeshPawar-g5c
@RajeshPawar-g5c Ай бұрын
मित्रा खूप चांगला निर्णय घेतलास आणि अशीच जिद्द पाहिजे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 💐
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@Rajsushilak.33
@Rajsushilak.33 Ай бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@minerjopeace5915
@minerjopeace5915 Ай бұрын
सरकारी नोकऱ्या तशाही 1 टक्का लोकसंख्येला पण पुरणार नाहीत. त्यात किती भांडणार? शेवटी आपला मार्ग आपल्यालाच निवडायचा आहे. तुम्ही स्वतंत्र विचार केलात याबद्दल शतशः आभार.
@ranjeetvinod
@ranjeetvinod Ай бұрын
मी एक सिनियर VFX 3D एडिटर आहे, १४ वर्षाचा अनुभव आहे,पण ऑक्टोबर २०२४ ला मला व माझ्या ४० कलीग्ज ला कामावरून काढले , का तर ९० % काम हे हॉलीवूड चित्रपटांचे होते ते कमी झाल्यामुळे! १४ वर्षांची गाडी अचानक थांबली, नवीन कुठेही ओपनिंग नाही 😢 काय कराव सुचत नाही
@S-me3ni
@S-me3ni Ай бұрын
आशा सोडू नका फक्त बघा तुम्हाला १००% तुमच्याकडे पैसा येईल
@卄arshaGAMING
@卄arshaGAMING Ай бұрын
माझं पण 2D ऍनिमिशन, VFX, roto झाले आहे 3yers अनुभव आहे. पण काम देत नाही. त्यात एका ठिकाणी गेलो तिथं 4 month काम कर म्हणून पगार चालू करतो म्हणायचं. आणि त्यात HR आणि Boos बिहारी निघाला.
@卄arshaGAMING
@卄arshaGAMING Ай бұрын
माझं पण 2D ऍनिमिशन, VFX, roto झाले आहे 3yers अनुभव आहे. पण काम देत नाही. त्यात एका ठिकाणी गेलो तिथं 4 month काम कर म्हणून पगार चालू करतो म्हणायचं. आणि त्यात HR आणि Boos बिहारी निघाला.
@pawangabhane5505
@pawangabhane5505 Ай бұрын
Yacha Aadarrsh Ghya 🎉
@Sankkhamkar10
@Sankkhamkar10 Ай бұрын
Up and bihari mule Marathi lokanna job nahit. Karan up and bihari kami Paisyat kaam kartat. ​@@卄arshaGAMING
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
श्री कमलेश कामतेकर यांच्या जिद्दीला सलाम आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा मराठी तरुणांनी आदर्श ठेवावा लागेल असे वाटते जय महाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र-भ1छ
@जयमहाराष्ट्र-भ1छ Ай бұрын
आतापर्यंत ऐकत आलो शिक्षण कर मोठा होशील.. ह्या भाऊच ऐकून आत्ता काय बोलणार 🤷🏻‍♂️🤦🏻‍♂️
@reels_vale_bhaoji
@reels_vale_bhaoji Ай бұрын
ह्यातुन येवढच शिखा…व्यावसायिक बना 🙏
@bhai..13
@bhai..13 Ай бұрын
कमलेश भाऊ तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....🎉🎉💐
@swapneelk2674
@swapneelk2674 Ай бұрын
Best decision bhawa we suffering right now same like you 👌
@AnandVirnodkar-e4o
@AnandVirnodkar-e4o 3 күн бұрын
एक नंबर भावा 👍 खूप मस्त केलेस 👍तुज्या ह्या कामा मुळे निदान मराठी माणूस तरी आता जागा होईल 🙏👍
@narayanzurange4101
@narayanzurange4101 Ай бұрын
नवीन पिढी साठी आदर्श आहेस.हार्दिक शुभेच्छा मोठा हो.
@roshankatkar3022
@roshankatkar3022 Ай бұрын
दादा chi डेरिंग ला सलाम मी पण रिक्षा च घेणार 👍🏻
@Growmore618
@Growmore618 Ай бұрын
Rikhshaw वाले मरत आहेत.. अशे लोक पण येत आहे... आता हा नवीन आहे... Rikhsaw ला तेवढा धंदा नाही... घेऊ नको......
@ayushp610
@ayushp610 Ай бұрын
Kahi tari vegla vichar kara. Ha video baghun khup loka riksha cha vichar kartil
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj Ай бұрын
​@@ayushp610Jiskee mhanat uska paise
@vishalgaikwad8932
@vishalgaikwad8932 Ай бұрын
भाऊ जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय घेतला आहे आपल्या जिद्दीला सलाम❤❤
@sanjaychavan1989
@sanjaychavan1989 Ай бұрын
ही तर फक्त सुरुवात आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे येणाऱ्या काळात अजून लाखो करोडो आयटी वाल्यांच्या नोकऱ्या जातील💯
@bhaveshkaranjavkar7081
@bhaveshkaranjavkar7081 27 күн бұрын
Jyala AI cha knowledge ahe tyacha job janar nahi
@siddharthbansode1369
@siddharthbansode1369 20 күн бұрын
AI agent market maddhe yet ahe Ata 😂 ai wale pan vachnar nahit.
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 Ай бұрын
छान निर्णय - आयुष्य आपल्याला शिकवत ..... बेस्ट लक !
@m.sindustries8547
@m.sindustries8547 Ай бұрын
कलेश कमतेकर तुमचे कौतुक करावं तेवढे कमीच ह्या धापळीच्या जगात तुम्ही एक आदर्श घडवला ह्या मधून बऱ्याच तरूनाना जगण्याचा मार्ग मिळेल कालेश तू हो पुढे देव तुझा पाटीसी आहे तुला सलाम कुटाच काम शोट नसतं जे काम आहे तू करत राहा
@Chetkul74
@Chetkul74 3 күн бұрын
Wa grt 👍 salute to your clear n true personality.
@dhirajteli5072
@dhirajteli5072 Ай бұрын
दादा तू टेंशन नको घेऊ येल तुला चांगली ऑफर 😎🔥👑✌️💯✨💫
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 29 күн бұрын
गुजराती आहे का तुम्ही
@sudhirramaneratnagiri3294
@sudhirramaneratnagiri3294 10 күн бұрын
खूपच छान मोठं धाडस, चांगला निर्णय कमलेश दादा ❤❤❤ छान
@indianfirasti
@indianfirasti Ай бұрын
व्यवसायाशिवाय पर्याय नाही दादा मी आज शेतकरी ते ग्राहक तत्वावर माझी शेतातली हळद पावडर विक्री करतो आज माझे पुणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात २,१३५ ग्राहक आहेत.❤
@KartikiShinde_07
@KartikiShinde_07 19 күн бұрын
तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलात.Best of Luck Sir👍
@charudattakhadtare3367
@charudattakhadtare3367 Ай бұрын
कामतेकर भाऊ झूकेगा नाही ....🙏👍
@dmvlogs7755
@dmvlogs7755 Ай бұрын
खरंच खुप छान वाटत आहे .. तुमच्यामुळे सर्वच बेरोजगार तरुणांना स्फूर्ती देणारा तुमचा प्रवास आहे.
@VilasPawar-e9l
@VilasPawar-e9l Ай бұрын
कोटी. कोटी. प्रणाम. तुमच्या. धाडसाला
@bhagwanjawdekar9669
@bhagwanjawdekar9669 Ай бұрын
गर्व आहे तुझ्यावर असाच विचार प्रत्येक मराठीने केला पाहिजे.
@Manojrane22
@Manojrane22 Ай бұрын
अभिनंदन भावा, पुढ़ील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Kailashwabale
@Kailashwabale 17 күн бұрын
बाहेरून येणारे छोटा छोटा व्यवसाय करतात हा शब्द खरा बोलले. 🙏🏻 कुणाकडे काम करण्या पेक्सा छोटा बिजनेस करा
@ataullahtamke3004
@ataullahtamke3004 Ай бұрын
Kuch to log kahenge logon ka kaam hai kehna don't think about it And don't hold back Allah bless u kamkesh bhai hats off🎉
@manishachavan5775
@manishachavan5775 26 күн бұрын
तुझ्या सारखी हिंमत विचार सगळ्यांना येऊ दे खुप छान स्वताचा व्यवसाय छान फॅशन डिझायनर तू स्वता हळू हळू साईट बाय साईट करू शकतोस जम बसेल तेव्हा 👍👌💐🎉🙌
@Seema_more12
@Seema_more12 Ай бұрын
रिक्षा चालवण काही गुन्हा आहे का, मझे धनी पण तेच करता.आम्ही १३ वर्ष झाले, सुखाचा संसार करीत आहोत. आणि आम्ही खुप आनंदी आहोत
@manishgabhale9288
@manishgabhale9288 8 күн бұрын
Kambrachi chalan hote riksha peksha vegl Kay tr kara
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 Ай бұрын
खूपच प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे.. खूपच छान..
@thebundlecart
@thebundlecart Ай бұрын
🔥🔥 एक नंबर
@yogeshbhadsavle469
@yogeshbhadsavle469 9 күн бұрын
Ek no. Mitra tu dusare kay bolatat tyache tension nako gheus. Ek no. Decision ghetalas. Great 👍👏
@dnyaneshwarkadam2159
@dnyaneshwarkadam2159 Ай бұрын
मला काय एवढा अनुभव नाही मी पण ऑटोरिक्षा चा मार्ग अवलंब आहे 4 वर्ष झाली आहे रोज कोणाला कोणाला समोर जावं लागत उगाच वाद झाल्यावर नयराष् यात हे काय केलं आयुष्याची 22 वर्ष शिक्षणात घातली काहीतरी चांगलं होईल पण हाती हे आलं त्या पेक्षा वाईट जेव्हा नातेवाईक आई वडील ना टोमणे मारतात माहीत आसताना पण विचार तात ... रिक्षा का चालतो😢
@rakeshkalamkar8855
@rakeshkalamkar8855 Ай бұрын
तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...आणि तुझ्या पत्नी ला सुद्धा सलाम...कारण आज काल च्या मराठी मुलींना रिक्षा वाला नवरा म्हटल की कमी पणा वाटतो.... भले नवरा ऑफिस मध्ये प्यून असेल तर चालत पण रिक्षा वाला नको... पुन्हा एकदा शुभेच्छा...जय महाराष्ट्र
@paragchavan4849
@paragchavan4849 Ай бұрын
मराठी माणूस❤
@rajshrirao3866
@rajshrirao3866 10 күн бұрын
अशीच जिद्द सर्वच मराठी मुलानी दाखवली पाहिजे बाहेरून येऊन लोक ईथे धंदा करतात पण ईथे राहणारे लोक करत नाही तुम्ही स्वताचा व्यवसाय सुरु केला आहे तुम्हाला खूप शुभेच्छा
@abcdefghijklmo9714
@abcdefghijklmo9714 Ай бұрын
येणारा काळ हा सांगुन येत नाही कमलेशभाऊ योग्य निर्णय घेतला
@third3eye
@third3eye Ай бұрын
फक्त एकच , परिस्थिती कशीही आली तरी हार मानू नका भावांनो... जॉब म्हणजे जगण्याचे साधन आहे... ते सर्वस्वी जीवन नाही... खूप ऑप्शन आहेत. जे तुम्हाला सुट होत ते काम बिनधास्त करा आणि निश्चिंत रहा. 😊
@vijaykandekar6104
@vijaykandekar6104 Ай бұрын
दादा तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... मी पण कोकणी आहे रत्नागिरी खेड चा आहे मी.
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs Ай бұрын
@mugdhabordawekar3801
@mugdhabordawekar3801 Ай бұрын
माझ्याकडून खूप खूप शुभ आशीर्वाद‌ तुला आणि तुझे मनापासून अभिनंदन तुझ्या या धडाडी बद्दल आणि निर्णयाबद्दल. धन्यवाद!.
@shashankborde344
@shashankborde344 26 күн бұрын
अभिनंदन भैय्या, तुमच्या मुळे मराठी पोरं, पोरी काही नवीन करतांना तुमच्या सारखा विचार करोत❤
@ganeshma4684
@ganeshma4684 Ай бұрын
गरिबा घरची भाकर रिक्षा ❤️✔️
@nikhilchavan9468
@nikhilchavan9468 Күн бұрын
मित्रा बरोबर बोललास की नोकरी नसताना खिशात पैसे नसताना कोणी विचारायला पण येत नाही हे दिवस मी काढले आहेत आजही ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते पण तू जी काही जिद्द केली त्याबद्दल तुला सलाम 😊 लहरों से डरकर नौका पार नहीं होती ! कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती 💪👍
@pramodmalusare4648
@pramodmalusare4648 27 күн бұрын
कमलेश तू खरच खूप ग्रेट आहे तू तरुणांसाठी एक आयकॉन आहे 🎉🎉🎉
@Sanjaygirivlog
@Sanjaygirivlog Ай бұрын
30 वर्षा नंतर मी पण रिक्षा चालवतोय, लाखों रुपये कमवत होतो आणि आता 1000 रुपये साठी 10 ते 12तास रिक्षा चालवतो, त्यात आश्चर्य कसले?
@manikthorat888
@manikthorat888 Ай бұрын
पुढच्या वाटचालीसाठी माझ्याही शुभेच्छा 💐💐
@mh15ghuge7
@mh15ghuge7 Ай бұрын
मिया पहिले ग्रुप ग्राफिक डिझायनर बघितले😂😂 पण ते स्वतःला चीफ मिनिस्टर समजतात😂😂 पण या भावाने रियल काय आहे ते सांगून टाकलं😂😂
@Secretboy-c2l
@Secretboy-c2l Ай бұрын
भावा तुझ्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम मला पण आता याच कारणांमुळे बरेचदा माझ IT प्रोफेशन सोडून इव्हेंट आणि लॅण्डस्केप फोटोग्राफी मध्ये करियर सुरू करावस वाटत...
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Ай бұрын
हेच शिक्षण पूर्ण झाल्या नंतर किंवा लग्नाचे अगोदर केले असते तर वेगळे चित्र असते
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 Ай бұрын
मग शिक्षण कशाला
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Ай бұрын
​@@64maheshlokhande60Ho tech tar ata jya confidence ne risk ghetali asti ti gheta ali nasti
@Secretboy-c2l
@Secretboy-c2l Ай бұрын
उलट आता जोखीम जास्त आहे त्याला कारण लहान मुल पण आहेत त्याला वरुन वाढती महागाई.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Ай бұрын
​@@Secretboy-c2lmi boltoy ki hach decision gyaycha tyaveli tyavhya manala vichar suddha sivla nasta
@SuperTroll23
@SuperTroll23 Ай бұрын
Rikshawalya na lagnache khup problem hotat
@rashmisankpal5660
@rashmisankpal5660 Ай бұрын
खरच तुमच्या धाडसी निर्णयाला सलाम... आणि तुमच्या wife la सुध्दा सलाम. त्यांनी support केला..🙏या महाराष्ट्रात लाखो तरुण पिढी सुशिक्षित बेरोजगार आहेत.. कमी पगाराची नोकरी करत आहेत. प्रत्येक जण चांगल्यानोकरी साठी धडपडत असतो. त्यात लग्नाचे वय असेल तर त्या मुलाचे लग्न पण जमत नाहीत.. हल्ली मुलीच्या ही अपेक्षा खूप आहेत. मुलगी लग्नानंतर घरी पण बसू शकते पण मुलांचे काय घरी बसू शकत नाहीत. त्यांना कमी तर कमी पगाराची नोकरी करावीच लागते. बिझनेस करायचा म्हटले तर भांडवल लागते. सगळ्याची परिस्थिती सारखी नसते.. सगळ्यांनी विचार केला पाहिजे... 2019 पासून ते आज पर्यंत कोणत्याही क्षेत्रात महाभरती झाली नाही..
@niranjanpatil6044
@niranjanpatil6044 Ай бұрын
Correct 💯 ,, politics aahe manager chi manmani .. best of luck dada
@shantanubhale2019
@shantanubhale2019 Ай бұрын
खरच दादा सलाम तुला...❤
@SabirShaikh-i1z
@SabirShaikh-i1z Ай бұрын
ये आहे सरकार चा धोरण
@SiddharthShahane-je5xc
@SiddharthShahane-je5xc 26 күн бұрын
तुझ्या कार्या ला सलाम भाई ..♥️🙏
@adityaasawale7825
@adityaasawale7825 Ай бұрын
" प्रेरणादायी प्रवास " व्वा छान हेडलाईन आहे. खाजगी क्षेत्रातही मेहनती तरुणांना नोकरी का मिळत नाही असा प्रश्न so called विशवगुरु सरकार ला विचारायचे सोडून जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक अधोगतीचे समर्थन media कसे काय करत आहे?
@shripadgawde
@shripadgawde Ай бұрын
खाजगी कंपन्या मध्ये सरकार ढवळा ढवळ करत नाही. नोकरी मिळवायला Interview Crack करावा लागतो त्यामध्ये जर तुम्ही कमी पडलात तर तो तुमचा problem आहे.
@adityaasawale7825
@adityaasawale7825 Ай бұрын
खाजगी कंपन्यांमध्ये सरकार ढवळाढवळ करत नसलं तरी खाजगी कंपन्यामध्ये जास्त नोकऱ्या तयार व्हाव्यात व त्या मिळण्यासाठी पूरक शिक्षण संस्था निर्माणासाठी policy करणं हे सरकारचेच काम आहे.
@HEALTHMAXED
@HEALTHMAXED 12 күн бұрын
Arey bal sarkari school chya bhinti benches sarkar ghan nahi karat apanach krto kiti divas sarkar chya navane khade phodal chips packet rastyavar taknari Mansa ahet hua bhartat tumhala Kay vatte fakt sarkarach Karel ka sagle ?bas kra swatapasun shuruwat Kara arakshan kadayche mhanle tar radayla lagtat nantar mhanta sarkar Kay kartay​@@adityaasawale7825
@amarulhare7276
@amarulhare7276 29 күн бұрын
चांगला मेसेज दिलास भावा सलाम तुझ्या धाडसाला
@parshuramsawant226
@parshuramsawant226 Ай бұрын
अभिनंद साहेब 💐💐🤝🤝👌👌👍👍🙏🙏
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig Ай бұрын
तुमच्या निर्णयाला कडक सलाम... एवढे वर्षे नोकरी केल्यानंतर पुढची नोकरी न शोधता स्वतःचा व्यवसाय करायला हिंमत लागते. सामान्य मराठी लोकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चे व्यवसाय सुरू केला पाहिजे. पुढील‌ भविष्यासाठी खुप शुभेच्छा 🙏💐🙏
@mad-myths
@mad-myths Ай бұрын
I got client even job from linkedin as beginner no it's not waste of time it's just you have to be skilled and better in your work
@rajendrapurkar4444
@rajendrapurkar4444 4 күн бұрын
You have taken Great decision bro,all the best.👍👍👍💐
@Onkar339
@Onkar339 Ай бұрын
भावा खरंच खूपच छान निर्णय तुझ्या जिद्दीला सलाम मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो ❤❤❤❤❤❤❤
@kirtichande2351
@kirtichande2351 Ай бұрын
Correct
@ravipatil396
@ravipatil396 Ай бұрын
माझा पण चांगला जॉब होता बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं शेवटी मी पण रिक्षा घेतली शेवटी आपण आपला आणि आपल्या फॅमिली चा विचार करायला हवा
@shailendrakonde6996
@shailendrakonde6996 27 күн бұрын
Great dada Tumhi young generation sathi inspiration ahat. All the best.
@sandipmane7064
@sandipmane7064 Ай бұрын
भावा शेम तुझ्या सारखे माझे झाले होते मी पण खचलो नाही आणि वाहन व्यवसाय चालू केला महिना ऐक लाख रुपये कमविले ते पण खेडे गावी
@smitabarve6703
@smitabarve6703 Ай бұрын
🙏खूप अभिनंदन! 💐आदर्श ठेवला आहे कमलेश जी🙏नौकरी अथवा व्यवसाय काहीही निवडले तरी मेहनत ही आहेच....... तेव्हा कमलेश सारखे निर्णय घेण गरजेचं आहे हे निश्चित
@Rocky9215-x5r
@Rocky9215-x5r Ай бұрын
खरंच शिक्षणाने कधीच माणूस मोठा होत नही
@kunalh1717
@kunalh1717 Ай бұрын
अभिनंदन 🎉 कमलेश पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@MercyforIndianAnimals
@MercyforIndianAnimals Ай бұрын
Salute aahe tula... me pan 4 mahina paasun baghtoy... kahich hot naahi
@sureshrajak4350
@sureshrajak4350 Ай бұрын
Apki himmat ke liye bahut respect hai.
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 Ай бұрын
यात काय आश्चर्य? बी एड , बी पी एड, डी एड की शिक्षक पेशातील लोक रिक्षा चालवतात.
THIS HAPPENED WHEN I GOT HER HOME ❤️
12:23
Krish Mahadik
Рет қаралды 673 М.
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН