Рет қаралды 146
खिमा बनवायचा आहे ? आणि तो पण घरीच ...मग काय रिको रीचार्जेबल चौपर घेऊन या...
या रिको रीचार्जेबल चौपर मध्ये आपण कांदा,टोमॅटो,आले, लसूण, ड्राय फ्रूटस,शेंगदाणे हे सगळे फक्त १० सेकंद मध्ये बारीक करू शकतो...पण त्याच बरोबर रिको रीचार्जेबल चौपर या छोट्या मशीन ने आपण घरच्या घरीच खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन देखील बारीक करू शकतो..
चार्जिंग वर चालणाऱ्या या चौपर ने आपले गृहिणींचे काम खूपच कमी होते तेही कोणत्याही त्रासा शिवाय...मग वाट कसली बघताय लगेच रिको रीचार्जेबल चौपर आणा आणि आपले काम अजून सोपे बनवा...
Shop on Amazon : amzn.to/3GDdSZg