मला तुमचा कडून खूप काय शिकाय मिळते खूप मस्त सांगतात तुम्ही
@rahulshilimkar10 Жыл бұрын
🥺💯 dada barobar ahe kharach आपण किती काय करतोय पुडच्या वेक्ती साठी तरी समजत नहीं दादा त्या वेक्ति साठी 😭
@nileshkatkade9804 Жыл бұрын
Dada khup kahi shikayla milt tumchya video madhun tumi khup changle video banvta tumi aashich video banavat ja khup kahi shikanyasarkh aaste tumchya video madhe ..❤️
@pravinjakhere2467 Жыл бұрын
Kharch bhau khup chan bolalas tu 💯 take khar ahe❤🙏
@nileshghumare9390 Жыл бұрын
दादा आपण जर एखादया व्यक्ती वर खुप प्रेम करतो आपल्याला ती हवी असते पण ती जर आपल्याला Ignore करत असेल तिला आपल्यात काहीही एक intrest नसेल तर अशा वेळेस काय करायच कारण ती आपल्याला नकार देवून दुसऱ्या मुलासोबत खुश असते दादा मुलींच एक समजत नाही सुरुवातीला 2 घे ही मित्र असतात चांगले दिवसेंदिवस जसजसा त्यांचा परिचय वाढत जातो तसतस एकमेकांना चांगले ओळखू लागतात नात घटट होत पण जेव्हा एखादा मुलगा त्याच मुलीला Relationship मध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती मुलगी सरळ सरळ ignore करते नकार देते आधी त्यांच्यात जे काही मैत्रीच नात असत ते सुदधा ती मुलगी तोडुन टाकते कुठल्याही प्रकारे संबंध ठेवत नाही बोलण बंद करते.
@SHIVAKRUPAMILKDAIRY Жыл бұрын
खरं खुप छान बोलता दादा तुम्ही आवडल मला
@PoojaBhosle-s9z Жыл бұрын
खूब खूब छान दादा साहब 😘😘😘
@ajaymane1109 Жыл бұрын
❤
@avinashgaikwad7081 Жыл бұрын
❤❤
@amolkale1985 Жыл бұрын
He Maja ayushat jal me khup pramanik pane jagun kay upyog nay jala but aaja samjun ghet ahe me