Riteish Deshmukh काका दिलीप देशमुख यांचं ऋण सांगताना रडला, आईसह अख्खं सभागृह रडलं

  Рет қаралды 120,274

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 58
@javedtamboli675
@javedtamboli675 8 ай бұрын
हि आहे महाराष्ट्राची संस्कृती विलासराव देशमुख साहेबांनी असे दिले आपल्या मुलांना संस्कार Great देशमुख परिवार आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा
@BajarangThorat
@BajarangThorat 8 ай бұрын
❤ Kaka asava he ya kutumbache anek babai ahet. He doge mhanajech Ram..Laksh aman. 🙏
@sanskarchavmayechivlog9518
@sanskarchavmayechivlog9518 8 ай бұрын
खरंच विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान संस्कार दिलेले आहेत मुलांना नाहीतर त्या नारायण राणेची मुलं किती किती उद्धट त्यांचे शब्द सुद्धा ऐकवत नाही एवढं इचकट विचकट बोलतात ग्रेट विलासराव देशमुख साहेब आणि ग्रेट रितेश बेटा
@vishalbulakhe6220
@vishalbulakhe6220 8 ай бұрын
कसं आहे रितेश भाऊ.... तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत ते खरं आहे....तुम्हाला इमोशनल झालं आहे...पण ज्या काँग्रेस ने तुम्हाला इतकं दिलं... ती काँग्रेस सोडताना हा भावनिक पना जपा... काँग्रेस अडचणीत आहे
@Ginies120
@Ginies120 8 ай бұрын
कॉग्रेस चे हे दिवस पण जातील. दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल
@maheshkadam3363
@maheshkadam3363 8 ай бұрын
विलासराव देशमुख साहेब आज खरचं हवे होतात आज खरचं तुमची गरज होती 😢😢😢😢
@ambadasbobade7874
@ambadasbobade7874 8 ай бұрын
This is a pure Love of every real Laturkar towards Hon Vilasrao Deshmukh ❤️💯
@sunilgaigole5391
@sunilgaigole5391 8 ай бұрын
याला म्हणतात काँग्रेस निष्ठा
@pratibhavikey3517
@pratibhavikey3517 8 ай бұрын
देशमुख परीवाराला सलाम त्याच्या आई चे संस्कार खुप चागले दिले विलास राव आणी त्याचा भावाला
@alokaage5479
@alokaage5479 8 ай бұрын
ग्रेट खुप आदर्श संस्कार
@balubachkar7045
@balubachkar7045 8 ай бұрын
Nice सर
@mukeshpatil4969
@mukeshpatil4969 8 ай бұрын
खूप चांगले संस्कार दिले विलासराव देशमुख साहेबांनी आणि ते नारायण राणे चे मुलं पहा त्यांचं बोलणं पहा
@Darrpan
@Darrpan 8 ай бұрын
महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. विलासरावजी देशमुख.
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 8 ай бұрын
अजित दादा नी हे भाषण नक्की ऐकाव
@dilipkawad9569
@dilipkawad9569 8 ай бұрын
हे आई वडील आणि संपूर्ण देशमुख परिवाराचे संस्कार आहेत यालाच म्हणतात खानदानी संस्कार आणि नाते कसे जपावे याचे ज्वलंत उदाहरण देशमुख परिवार.
@abhishekShejul-e5s
@abhishekShejul-e5s 8 ай бұрын
खरोखर महराष्ट्राचा वाघ होता माझा साहेब
@chetan4055
@chetan4055 8 ай бұрын
ही आहे आपली संस्कृती❤️❤️❤️
@sunilpatil7023
@sunilpatil7023 8 ай бұрын
खरच विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब हवे होते महाराष्ट्राला त्यांची गरज होती
@munjajichavan4745
@munjajichavan4745 8 ай бұрын
अरे अजित दादा ना सांगा काकाची किंमत
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 20 күн бұрын
हित काका मागे आहे कायम , तिथं सगळे काकला पाहिजे सगळे 😂😂😂
@samikshakale2901
@samikshakale2901 8 ай бұрын
ह्या मध्ये काँग्रेसचा काय संबंध 😢 विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंडे साहेब हे महाराष्ट्राची शान आहेत असे नेते पुन्हा होणे नाही 🙏🚩🚩🚩🇮🇳🙏🙏🙏🙏
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 8 ай бұрын
❤❤❤❤
@CricketwithFarukh
@CricketwithFarukh 8 ай бұрын
विलासराव देशमुख साहेब अमर रहे 😭
@atulwankhade1469
@atulwankhade1469 8 ай бұрын
🙏
@chikankarikurti9
@chikankarikurti9 8 ай бұрын
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 8 ай бұрын
आताचे नेते बघा आणि तेंव्हा नेते कशे होते
@kapilughade164
@kapilughade164 8 ай бұрын
आता बीजेपीचे संस्कारी नेते आहेत आता
@ChandrakantRajput-n2n
@ChandrakantRajput-n2n 8 ай бұрын
Deshmukh parivar great🎉
@drayyubshahpathan4226
@drayyubshahpathan4226 8 ай бұрын
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची सांस्कृति विचार आणि ज्यांच्या सोबतीला सुंदर विचार तो कधी एकटा नसतो तेच्या सोबतीला तेचे सुंदर विचार असतात
@kiranLoharofficial
@kiranLoharofficial 8 ай бұрын
रितेश दादा काँग्रेस पक्षामध्ये एकदम सक्षम धाडसी कार्यकर्ते आता राहिलेले नाही त्यामुळे तर काँग्रेस पक्षाशी दशा अशी होत आहे माननीय अमित देशमुख धीरज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून लातूर जिल्ह्याचा व ग्रामीण लातूर विकास करावा अशी आमची इच्छा आहे लव लातूर जीव लातूर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳
@abhichaauhan3737
@abhichaauhan3737 8 ай бұрын
हा भाविक प्रसंग आहे। केवळ लातूर नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्र ची माती आणि मानस ची घडलेली आयुष्या कायम आठवणीत आणणारी
@vilaspawar9439
@vilaspawar9439 8 ай бұрын
💐💐💐💐💐💐👌👌👌👌
@dipak_kumar_7722
@dipak_kumar_7722 8 ай бұрын
लोक काय डोक्यावर पडले आहेत की काय काही कळत नाही, काही झालं की वाजव टाळ्या अरे प्रसंग काय आहे ते तरी पहा
@sophiyabhoire1341
@sophiyabhoire1341 21 күн бұрын
Tu nashiban aahe baba
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 8 ай бұрын
Ubha Bharat Desh Matay MiLwanay SathiRada Rade karto Ahay
@iqbalmullani4398
@iqbalmullani4398 8 ай бұрын
Ajit Pawar he kharokhar manapasun aika
@tubelearner
@tubelearner 8 ай бұрын
Ek he kaka putne Ani bakiche kaka putne kiti farak ahe
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 8 ай бұрын
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पण या संस्कृतीला अजित पवार ने कलंक लावला.
@anuragingle
@anuragingle 8 ай бұрын
ayush bhar lokana lootat ani mag 2 ashru aanun tyach lokana chu banavtat 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 50 rs kaat overacting ka 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanmai_patil
@sanmai_patil 8 ай бұрын
😂😂😂
@Abhaymore-g5j
@Abhaymore-g5j 8 ай бұрын
Ajet pawar saheb he eyka Ajet pawar aapan kaka mule cha evade mote zalat
@bhagyashrihadole2215
@bhagyashrihadole2215 8 ай бұрын
Magychya pidhini sanskar kelet att pudhchya pidhini pudhchya pidhila sanskar dhyave
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 8 ай бұрын
मत मिळवण्यासाठी रडारडी चालली आहे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी काय चाललंय महाराष्ट्रात.
@AnnasahebPratap-g6i
@AnnasahebPratap-g6i 8 ай бұрын
Tu sala bjp cha ahes ,tyamule tula kalanar nahi ,nat kay ast te...
@dattapatil4863
@dattapatil4863 8 ай бұрын
गप रे तो काय मोदी आहे का रडायला 😂
@vilasbhor6941
@vilasbhor6941 8 ай бұрын
Tula kuth mate magtana disla re to. Vishay kay tu boltoy kay
@samikshakale2901
@samikshakale2901 8 ай бұрын
अगदी बरोबर 👏👏👏🤗
@hr-tw3ls
@hr-tw3ls 8 ай бұрын
Ar tyacha bap aahe to mat milvanyasathi...nahi radat to....ith tari rajkaran nako karu to
@swapnildeshpande7124
@swapnildeshpande7124 8 ай бұрын
Ritesh Deshmukh yanch barobar ahe pn kaka pn tase have na. Diliprao Vilasrao sajjan ahet. Mahakpti vakdya Sharad pawar tr rakshas ahe asa kaka aslyawar putnya band krnar na.
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 13 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 13 МЛН