सर आपल्या कार टिप्स पाहून फार छान वाटले. मी गेली 25 वर्षे गाडी चालवत आहे पण अजून मला घाटात थोडासा प्रॉब्लेम येतो चालवताना. आमचे कोकणातले घाट खूप कठीण आहेत. त्याबद्दल थोडी टीप दिले तर बर होईल
@sureshkashid35039 ай бұрын
❤सर आपले सर्व व्हिडिओ पाहीले तर नवीन गाडी शिकणारांना driving school join करण्याची अजिबात गरज पडणार नाही असे मला वाटते. कारण आपली practicali दाखवून समजून सांंगणे.ही पद्धत मला खूप खूप आवडली ❤ Thanks a lot
@kiranabhyankar40959 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@ganeshpagrut855226 күн бұрын
खूपच छान माहिती देता सर तुम्ही
@umabaishinde55498 ай бұрын
मी नुकतीच गाडी शिकत आहे फक्त मयदाणात गाडी येते रोडला पण येते पण थोडी भीती वाटते छान माहिती दिलीत,अजून असेच टिप्स द्या
@mahadeojagdale2673 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता
@nandkumarshelke87592 ай бұрын
Nice information sir 👍
@Sanjay39333Ай бұрын
Very good information
@zubersanadi64047 ай бұрын
In this method It is very difficult to judge if any vehicle is approaching from either side
@dilipkakde8612 ай бұрын
खूप छान.
@NONAME-hp6gv8 ай бұрын
Please suggest good quality Parking sensor . Thank you for the video.
@PrasadLokhande-lf9gd5 ай бұрын
Mast khup chan direction dile
@annasahebkhandekar7887Ай бұрын
Excellent explanation👌👌👍👍
@kiranabhyankar4095Ай бұрын
Thank you so much 🙂
@anilkumarpatil70897 ай бұрын
अभ्यासपूर्ण समर्पक तंतोतंत बारकावे लक्षात घेउन समजेल अशा क्लिप बद्दल धन्यवाद.
@dilipkakde8615 ай бұрын
खूपखूप छान धन्यवाद.
@hemantdamle21809 ай бұрын
आपण खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.
@dattatrayaingle27829 ай бұрын
खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
@sunilpatil45589 ай бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ. माहिती पण छान दिली..... धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@rishik6939 ай бұрын
Nice tutorial sir...thanks for explaining in detail...👍
@namavalinavghare95158 ай бұрын
माहिती फार छान दिली
@shirishpusegaonkar60198 ай бұрын
VERY USEFUL FOR REVERSE DRIVING THANKS
@dattatryasambare51438 ай бұрын
खुप छान वाटलं धन्यवाद
@sanjayborkar67554 ай бұрын
अतिशय छान माहितीपूर्ण विङीयो आहे.आणी आपली समजावुन सांगण्याची हातोटीही खुपच छान आहे,ङ्रायव्हींग मधील वेगवेगळ्या महत्वाच्या टिप्सही मिळतात... धन्यवाद.... 🙏❤ मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे.माझ्याकडे ऑटोमॅटीक ङस्टर गाङी आहे.कालच त्याबाबतचा आपला विङीयो बघितला. गाङी चालवताना ङाव्या पाय दुखतो.त्याचे कारण काय असु शकते? त्याची हालचाल होत नसल्यामुळे अस होउ शकत का? कृपया मार्गदर्शन करावे..🙏
@udaychitnis19049 ай бұрын
खूप सुंदर माहिती!❤
@balasahebvarpe3567 ай бұрын
छान प्रकारे समजावून सांगत ते.
@prashantsawant75509 ай бұрын
उपयुक्त सूचना धन्यवाद !
@tech.gadwal21268 ай бұрын
खूप छान
@rajuchandanshive34419 ай бұрын
छान माहिती धन्यवाद सर
@vijaykothawale60012 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤.गाडीला कोणता रिवर्स कैमरा बसवावा.साधा व गाईड लाईन दाखवणारा कैमेरा यातला फरक सांगा.कोणता चांगला?🙏🙏
@kiranabhyankar40952 ай бұрын
१ वर्ष Warranty असलेला कोणताही कॅमेरा बसवा. Clarity चांगली असली पाहिजे. गाईड लेन वाला घेतला तर अधिक उत्तम
@sanjayyawari164 ай бұрын
Very nice work.
@kiranabhyankar40954 ай бұрын
Thank you very much!
@satyawanmhatre49548 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत
@karunaadeshmane76022 ай бұрын
सर छोट्या जागेत स्लोप वर revsea पार्किंग कसे करावे
@MSGHAD3 ай бұрын
Sir, please show driving manual and automation transmission vehicle
@mukeshsadul74659 ай бұрын
Nice information
@aashishhatagale90559 ай бұрын
Very nice 👍
@deepakpomendkar34628 ай бұрын
खुप छान
@santoshsohani44259 ай бұрын
Very Good Information given Please share information on how to park vehicle in between two vehicles
@kiranabhyankar40959 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pHusqJd7j7Shd9k सर हा व्हिडिओ बघा 👆
@hemantdamle21809 ай бұрын
आपण खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे
@praveensutar51318 ай бұрын
👍🏻
@gayatrikotame65179 ай бұрын
सिटी मध्ये गाडी चालवतांना भीती वाटते बम्बर तू बम्पर ट्राफिक क्लजचा वापर कसा करावा आणि स्पीड ब्रेकर यासाठीपण माहिती द्या क्रूपया सर
kzbin.info/www/bejne/bZKtooFqgc-ha8ksi=uPXAi3yZTVLCzjeh Ha video bagha
@neelesh81589 ай бұрын
Is reverse parking sensor can be installed on EV? Warranty void if installed?
@kiranabhyankar40959 ай бұрын
Most of the EVs come with in built reverse parking camera along with sensors. But if your car does not come with parking sensor then you can install it. It should not affect the warranty.
@neelesh81589 ай бұрын
@@kiranabhyankar4095 mine is having camera but no sensors.
@vivekvatve8 ай бұрын
Namaskar!
@kiranabhyankar40958 ай бұрын
🙏
@vn33729 ай бұрын
Can you please make a video on condition where car is stucked in traffic at chadaan how to pickup car.. Car band hojati h baar baar
@kiranabhyankar40959 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oJPKoqh-m5mkoas Please watch this video 👆
@anilchougule32519 ай бұрын
Basement reverse parking please
@prashantrohekar33558 ай бұрын
👌👍
@gayatrikotame65179 ай бұрын
भिंतीला जवळ पार्किंग आणि रिवर्स कशी करावी तेपण sanga
@gayatrikotame65179 ай бұрын
घाटात u टर्न असतो चढावर तिथे गाडी गेर क्लच ब्रेक वापर कसा करावा
@kiranabhyankar40959 ай бұрын
घाटात गाडी कशी चालवायची या वर लांकराच व्हिडिओ बनवणार आहे
@shrenikupadhye87556 ай бұрын
मी नवीनच गाडी चालवायला शिकलो आहे. पण अजून मला गाडी चालवायला भीती वाटते.
@kiranabhyankar40956 ай бұрын
पुण्यात असाल तर पर्सनल ट्रेनिंग देऊ शकतो मी. WhatsApp 7499930681
@VarshaWhalekar8 ай бұрын
पुणे येथुन बोलत आहे मी गाडी तर चालवते पण मला गर्दीत भीती वाटते
@kiranabhyankar40958 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Y2mal4Gbos17aqs Ha video bagha
@swapy4509 ай бұрын
Ekdum Marathi Dds 😂😂 bhai he video collage group var tak
@pradeeppadwal28928 ай бұрын
गाडी शिकून मला 30 वर्षे झाली परंतु अजूनही मला रव्हर्स मध्ये गाडी चालविता येत नाही
@kiranabhyankar40958 ай бұрын
मी सांगितलेल्या गोष्टी करून बघा आणि तुमचा फीडबॅक कळवा
@paaramjoy28788 ай бұрын
Good how to install..senser win Truck 254 wheels
@sujitghorpade185 ай бұрын
Kay rao
@shivbaliram80403 ай бұрын
बॅक कॅमेरा वापरा टेंशन घेऊ नका
@kishorkadam63019 ай бұрын
भिंतीला समांतर रिव्हर्स पार्किंग कशी करावी
@kiranabhyankar40959 ай бұрын
ह्या points च्या मदतीने तुम्ही असे जजमेंट सहज घेऊ शाकाल. Try करून बघा
@poonammohite11293 ай бұрын
Reverse karatana Gading band padate
@vilasabhyankar38247 ай бұрын
Yes good video. Please prepare video on parallel and perpendicular parking between two cars using reverse gear. Thanks.
@kiranabhyankar40957 ай бұрын
kzbin.info/www/bejne/fJ2tgIJtYqqMhdU Ha video bagha
@rajeshgore3787 ай бұрын
गाडीच्या आरशात पाहून मागचा अडथळा किती अंतरावर आहे काही अंदाज येत नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट डोकं थोड बाहेर काढून नक्की पाहतो