अभिषेक राठोड, आपण आता जे काही दाखवलं ते practical होतं professional ड्रायवर बनण्यासाठी उपयुक्त होतं. खुप सुंदर पद्धतीने समजावून (practically) सांगितलं. धन्यवाद. Nice Video. 👌👌👌
@ramakantsawant7950 Жыл бұрын
आपल्या सुंदर मार्गदर्शनामुळे गाडी चालवणे खूप सोप झाल . Drive test होऊन लायसन्स पण मिळाल . धन्यवाद सर .
@kumarthakare504521 күн бұрын
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राठोडजी तुम्ही लेफ्ट राईट judgment येत नाही ते लवकर सांगा
@manishakashid56723 жыл бұрын
खूप छान समजाऊन सांगता सर,आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्या लोकांना खूप आधार वाटतो,धन्यवाद.
@yogeshkurde13703 жыл бұрын
राठोड सर छान माहिती दिलेली आहे तुम्ही डायव्हिंग बद्दल मी तुमचे सर्व विव्हिओ पाहतो आहे लाकडाऊन मघ्ये घरी बसल्या बसल्या
@rajeshkhokale1186 Жыл бұрын
फार चांगले सांगितले. मला गाय आडवी आली तर मी फार घाबरायचो. पण आता दोन्हीही क्लच आणि ब्रेक दाबून गाडी थांबते आणि गाडी बंद पडत नाही. फार छान. 🌹🌹🙏🏻🙏🏻👍👍
@djsmash19873 жыл бұрын
भावा चांगल टॉपिक घेतला आहेस❤️
@devanandkhupse45083 жыл бұрын
Sir, आपण खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे 💐🙏🙏🙏💐
@अन्नपूर्णाकिचन-ड8ण Жыл бұрын
Khup छान माहिती दिली भाऊ मीही नवीन गाडी शिकतेय माझे वय ४२ मला तुमचा या व्हिडिओ ऐक्य नंतर confidence वाढला thank you
@johnmarrison53893 жыл бұрын
मस्त , समजून घेण्यासाठी व्हिडिओ आहे. मी नवीन गाडी चालवत आहे.मी ट्रेनिंग करून झाल्यावर दोन वर्षांनी गाडी घेतली.मी गाडी घेतल्यावर थोडे दिवस एका मित्राने मला शिकवले त्याच बरोबर दर दिवशी मी अगदी प्रामाणिकपणे पणे तुमचे व आणखिन व्हिडीओ मी आवश्यकते प्रमाणे लक्षपूर्वक पाहतो.हा व्हिडिओ सुध्दा खूप उपयोगी आहे.माझी गाडी सुध्दा बंद पडायची.माझे वय आता ५० आहे.मी आता चांगली गाडी चालवत आहे. मात्र डीप चढाव (up hill) असेल तर अजून जरा प्रॉब्लेम होतो.गाडी थांबवून उठवताना तर .डीप चढाव (खालून वर) असा उपयोगी चांगला व्हिडिओ तयार करून पाठवणे. मी श्री.जाधव सर, रत्नागिरी
@deepakkale7763 жыл бұрын
Practice keli ki confidence vadhto
@diwakarmohod2678 Жыл бұрын
Very nice information
@sandeeppawar33202 жыл бұрын
छान वाटलं विडिओ आवडला, वेवस्तीत क्लिअर सांगितलंत कि काही विचारायची गरजच नाही, एकदम छान
@ShubhamJogiShubham8 ай бұрын
धन्यवाद सर खूपच महत्वाची माहिती आपण दिली आहे❤❤❤
@bhanudaswaghmare63513 жыл бұрын
खुपच छान पद्धतीने सांगितली माहिती!! प्रोत्साहन मिळते....आपला भाऊच आपल्या ला गाडी शिकवतोय असंच वाटतं.
@kanthalerajendra8424 Жыл бұрын
चढावर गाडीवर बंद पडतेतेव्हा पिक अप कसा करायचा
@arvindjoshi4615 Жыл бұрын
खुप चांगली माहिती मिळाली क्लच व ब्रेक वऐक्स लेटर बध्दल माहिती मिळाली अभरी
@mandasonawane88623 жыл бұрын
खुप छान समजून सांगता सर
@kailaspatil391713 күн бұрын
अतिशय अतिशय अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती दिलीत सर👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏😘😘😘😘
@sandipjadhav15988 ай бұрын
खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं आपण धन्यवाद!🙏🏻
@vasantjadhav303 жыл бұрын
बरंच समजलं आहे सर अतिशय मस्त मार्गदन करताय सर खुप काही शिकायला मिळतय आपल्या व्हिडीओ मध्ये धन्यवाद सर
@nawnathmali4127 күн бұрын
खूप समजावून सांगितलं सर नवीन शिकणाऱ्याला
@sandeepgund76313 жыл бұрын
आपली शिकवण्याची पद्धत चांगली आहे.सोपी व सुटसुटीत.
@santoshbhelekar1550Ай бұрын
खूब छान समझावले धन्यवाद
@rajaramsurulkar83743 жыл бұрын
सर.आपण चांगले समजावून सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाठवा.
@sunilmore77533 ай бұрын
नमस्कार सर आपली माहीती खरोखर उपयुक्त आहे सर आभार
@vaishalibacchethigale42103 жыл бұрын
समजावण्याची पद्धत खुप छान👍
@rameshwarbeldar35343 жыл бұрын
आपण खूप च उपयुक्त माहिती देत आहे .🌷🌹🙏🙏
@machhindradeshmukh95163 жыл бұрын
छान माहिती देतो भावा नवीन लोकांसाठी फार उपयुक्त माहीती आहे अशी माहिती ड्रायव्हिंग स्कूल ला पण शिकवत नाही
@shankarshelke58223 жыл бұрын
चांगली माहिती सांगितली सर , धन्यवाद . बंपर टू बंपर ट्रॅफिक मधला separate व्हिडीओ बनवा सर , thank u sir .
@pramodrane67049 ай бұрын
खूप चांगले माहीत दिली मला तुमचे व्हिडियो आवडतात धन्यवाद
@mangalachavan36843 жыл бұрын
Khupach chan mahiti sangitale thanks
@AmolShirsat-fz2dt7 ай бұрын
खूप महत्वाचे नियम समजून सांगितले आपण. धन्यवाद
@dpawar30473 жыл бұрын
खुप छान अजून द्न्यानामध्ये भर पडली ,,🙏
@jagannathbhise988816 күн бұрын
फार चागली माहिती दिली सर आभारी आहे
@SnehalShinde-s2x Жыл бұрын
खूप छान माहिती सर जेणे करुन आमच्या मनातील भीती घालवण्यासाठी एखादा व्हिडिओ
@SS_Gaming233 жыл бұрын
खूप छान भाऊ आपण दिलेली माहिती उत्कृष्ट आहे 👍👍
@bhavanishankarmoghe25683 жыл бұрын
उत्तम प्रकारे महत्वाची माहिती दिली आहे.आभारी आहे.
@kalpanashinde25502 жыл бұрын
खरच छान माहिती दिली आहे, अभिषेक
@adhinathgore656011 ай бұрын
महत्वाची माहिती प्रसार केलेले आहेत धन्यवाद
@rajeshkavade66023 жыл бұрын
भरपूर नॉलेज मिळाले थैंक्स सर
@dasharathkharade66278 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आहे
@dnyaneshwarsuplekar8802 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती...💐👍
@manishababhale88453 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले सर Thanks 🙏
@DattatrayKhajinkar Жыл бұрын
अप्रतीम प्रशिक्षण . सुंदर मार्गदर्शन
@jivanmaske93043 жыл бұрын
धन्यवाद फार छान माहिती दिली आहे
@sangitashelar37553 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद😊
@videobymaheshgirambeed.1813 жыл бұрын
खूप छान&सोप्या भाषेत समजाऊन सांगीतले धन्यवाद..🙏🏻आम्ही बीडकर.
@shivajilobhe86913 жыл бұрын
मी नवीन ब्रेझा गाडी घेतली आहे. आपले मी सर्व विडिओ पहिले आहेत. आपण गाडी चालविणे ची चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझे वय 56 वर्ष आहे. मी आता गाडी शिकणेस काही अडचण येणार नाही. याबाबत मार्गदर्शन व्हावे
@ashoknaik8430 Жыл бұрын
अभिषेक अतिशय छान माहिती सांगितली.
@निशायादव-य9र10 ай бұрын
खुपच छान माहिती दिली सर 👌🏻🙏
@prashantsawant7550 Жыл бұрын
अभिषेकभाऊ, छानसोप्या टिप्स बद्दल धन्यवाद !
@sindhubansode49603 жыл бұрын
सुंदर माहीती दिली.
@rajaramdasgonde2443 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@prashantrannware99792 жыл бұрын
Sir khup chhan padhtine sangata tumhi thank you sir 🙏🙏❤️❤️
@rajendrabavaskar92363 жыл бұрын
खूप च छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@dattatrayaingle27822 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद
@rajendrabavaskar92363 жыл бұрын
खूप च छान व्हिडिओ दाखविला बद्दल धन्यवाद सर तुमचा आवाज खूप गोड आहे स्पष्ट आहे
@chaya29623 жыл бұрын
खुप चांगल्या पध्दतीने समजावल आहे.
@prataptambe57488 ай бұрын
दादा तुम्ही खुप महत्त्वाची माहिती सांगितली
@balajisontakke647011 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत 🙏🙏
@anantnadkar97163 жыл бұрын
भाऊ खूप महत्वाची माहिती आणि साधी सोपी माहिती दिली धन्यवाद
@puranemahadeot.76423 жыл бұрын
Good खुप चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@dattatrayarathi10142 ай бұрын
Thank you sir for sharing tricks on clutch and brake 🙏
@shilapatil75913 жыл бұрын
Atishay chan samjaun sangitl abhishekdada.
@ramdassobale76992 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती 🙏धन्यवाद
@deepakmungase7559 Жыл бұрын
Khup chan mahiti dili dhanyawad 🙏
@sanjaygosavi28573 жыл бұрын
छान माहिती सर, खूप खूप धन्यवाद 🙏
@kishorchavhan1489 Жыл бұрын
राठोड साहेब एकदम परफेक्ट
@sansandesh2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती मित्रा
@vilasrakate6359 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.🎉🎉🎉
@prasannaajgaonkar81383 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir thanku.
@shitalborase39832 жыл бұрын
Khup Chan information detat tumhi..thank u
@nathumandhare6894Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.
@akashchavan2446 Жыл бұрын
Khup khup chhan sagtos Bala. Thankiv.
@namdeogaikwad60983 жыл бұрын
खूप छान 👍🙏🙏
@gangadharjawale99263 жыл бұрын
धन्यवाद भाऊ , खुप सहज सोपी माहिती दिली
@MKBORSE9 ай бұрын
Thank you Abhishekji, for break and clutch. nice narration.
@nageshsathe29243 жыл бұрын
खूपच छान सर
@surajkumargaikwad36732 жыл бұрын
Khup chaan mahiti dili bhao.....
@namdevtonde27933 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर.
@madhukardeshmukh12163 жыл бұрын
धन्यवाद सर बोहोत बंता दियासर देशमुख सर लाखनी धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
@manikkhutale78103 жыл бұрын
एकच नंबर वीडियो 💐💐💐
@kalavatihelkar51103 жыл бұрын
दादा तुझ्या व्हिडिओ ने खूप मददत होते धन्यवाद🙏🙏
@shantaramdevre23933 жыл бұрын
सर अभिनंदन खुपच छान माहिती देता तुम्ही लगेच लक्षात येत् nice sir
@yogeshambekar38253 жыл бұрын
छान माहिती सांगितली सर
@sindhubansode49603 жыл бұрын
छान माहिती सांगीतली अभिनंदन.🌷🌷
@vinodkale76743 жыл бұрын
एक दम कडक भावा मार्गदर्शन .
@chidanandbalagaon73562 жыл бұрын
Khup vyavastil samajhaun sangitale aahe.dhanyawad
@vijaykamble96733 жыл бұрын
खुप चागल्या पद्धतीने सांगता भाऊ असेच आम्हाला शिकवत राहा,
@vashalikale48343 жыл бұрын
Dada khup chan mahiti dileth👌
@shashijadhav73743 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@shaileshgajbhiye83102 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ✌✌
@sudarshanchavan916420 күн бұрын
खूप छान माहिती
@dnyaneshwarbhapkar26582 ай бұрын
अतिशय सुंदर शिकवता आपण
@varshaawari54913 жыл бұрын
छान माहिती दिली.
@prashantshanware36542 жыл бұрын
आपण खुप छान समजावले सर
@dilipkanthale68972 жыл бұрын
थेरी आनी प्राकटीकल फार चांगली समजवुन सांगीतली त्या बंदल ध्यन्यवाद 🙏👌✌️