Рет қаралды 77,782
नमस्कार, संपूर्ण मलकापूर दर्शनाच्या पहिल्या भागात सर्वांचे स्वागत आहे, विदर्भाचे प्रवेशद्वार अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याचे मुख्यालय मलकापूर शहर
या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत..
मलकापूर बस स्थानक, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नेताजी सुभाष चंद्र बोस स्मारक जय स्तंभ, सर्वजनिक ग्रंथालय, संत गाडगे बाबा स्मारक, नगर परिषद, पोस्ट ऑफिस, उपजिल्हा रुग्णालय, महत्वाचे स्कूल आणि कॉलेज, आठवडी बाजार आणि बरेच काही तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ बघा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
संपूर्ण मलकापूर दर्शनाचा भाग २ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Sampurn Malkapur Darsh...
#malkapur #malkapurdarshan #malkapurbuldhana #buldhana #vidarbha