खुप छान प्रथमेश ,खरंतर रायगड सिरीज कधीच संपु नये असं वाटतं ,सगळेच भाग अतिशय चांगले ,आनि अत्यंत उत्तमरित्या समजुन सांगितलेस ,आतापरयंत गड किल्ल्यांचे अनेक विडीयो पाहिले पन अशी सविस्तर माहिती फक्त आनि फक्त तुच देउ शकतोस ईतरांचे विडीयो चांगले नसतात असा याचा अर्थ नाहि बरे,महाराजांबद्दल अधिक अधिक जानुन घ्यायला आवडेल,पुढिल सिरीज कोनती आहे,आनि त्यासाठिसुद्धा खुप खुप सुभेच्छा 😊🙏👍
@sangrambhai6630Күн бұрын
अगदी मनातल बोलला दादा
@GaneshBharekar12 сағат бұрын
एकच नंबर दादा❤
@santoshmayangade101614 сағат бұрын
खूप माझ्या घेतली या सिरीज ची धन्यवाद 🙏🙏🙏जयशिवराय 🚩🚩🚩🚩
@lohitborkar344014 сағат бұрын
खुप खुप सुंदर प्रथमेश.....खुप खुप आभार तुझे.... खूप वेळा रायगड फिरणे झाले... पण पहिल्यांदा असा गड पाहिला... परत एकदा मनापासुन तुझे आणि तुझ्या सहकाऱ्यांचे आभार....आई भवानी चा आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो....जय शिवराय 🙏
@akashgujar711815 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण🎉 आता पन्हाळा विशालगड मोहीम काढा 🙏🙏🙏🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩
@User9t9Күн бұрын
रायगडाची संपूर्ण माहिती खुप छान आणि सविस्तर सांगितल्याबद्दल मनापासून आभार, जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@bharatedavannavar20298 сағат бұрын
खूप छान, हिरकणी बुरूज बद्दल ऐकून होतो, प्रत्यक्ष पाहून समाधान झाले, धन्यवाद, आपल्या व्हिडिओ तून खप गोष्टी पहायला मिळाल्या शंका समाधान झाले, ईतके फिरून पाहून होत नाही, स्वतः अभ्यास करून माहिती पुरवली जाते, धन्यवाद 😊😊😊
सगळच फार छान, प्रथमेश आपले आणि आपल्या टीमचे अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद❤
@shailapednekar14416 сағат бұрын
प्रथमेश , तुझे आणि तुझ्या टीमचे खूप धन्यवाद. रायगड पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे परंतु पूर्ण रायगड पाहता आला नव्हता. तुझ्या या मालिकेत सर्व गड फिरून माहिती ऐकायला फार छान वाटले. सगळे गड फिरून पाहावेत अशी इच्छा पूर्ण करणे मला वयोमना ने कठीण आहे त्यामुळे तुझ्या सर्व गडांच्या सफरी मला स्वतः केल्यासारख्या वाटल्या. न थकता गड पूर्ण दाखवणे आणि माहिती देणे याबद्दल धन्यवाद. कुठल्यातरी एपिसोड मध्ये तु गड फिरणे ही 'खाज ' आहे असे म्हटले आहेस ते चुक आहे. शिवरायांची प्रेरणा जपणे हे अभिमानाचे लेणे आहे. आम्हाला तुमच्या पिढीचा अभिमान वाटावे असे हे काम आहे. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻
@swapnilghawane18 сағат бұрын
खूप छान सर माहिती दिली आहे रायगड बदल तुम्ही आम्हाला 🙏🙏🙏
@gorkhanathchougale9445Күн бұрын
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा असेच महाराजांचे गड किल्ले अनुभवायला मिळोत हिच इच्छा 🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय स्वराज्य 🚩🚩
@bablumundecha-voiceofjathk5323Күн бұрын
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचे सर्वच भाग अप्रतिम होते राणेदा.मि बरीच ऐतिहासीक पुस्तके वाचलीत पण प्रत्यक्ष त्या त्या स्थळांवर जाऊन भरपुर माहिती दिलीत तुम्ही व आमच्या ज्ञानात अजुन भर घातलात TQ राणेदा.मि ३ महिने आधी दहा मित्रांना श्रीमान रायगड दाखवलं व शुभमच्या हॉटेल हिरकणी आंगनमधे राहिलो होतो.चांगली सोय केली होती आमची शुभम राईलकरने.
@PappuKarande-s8n16 сағат бұрын
भन्नाट व अविस्मरणीय अनुभव होता या सिरीज चां धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@sayadrichaКүн бұрын
भावा तुझ्या नजरेतून आम्ही किल्ले राजधानी रायगड पाहिला धन्य झालो भावा आई भवानी तुला बळ दे ❤ श्री छत्रपती शिवरायांचा आणि श्री छत्रपती शंभू महाराजांचा सदैव पाठीवरती तुझ्या आशीर्वाद राहो तुझ्या संकल्पनेतून तुझ्या या नजरेतून गड किल्ले पाहण्यास आम्हा भाग्य मिळाले धन्य आहे भावा तुझ्या या संकल्पनेला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय गडकोट जय सह्याद्री ❤
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fkКүн бұрын
फार सुंदर माहिती सानगीतलीस.धन्यवाद. हे तुझ्यासारखा व्यक्ती जो हार्ड वर्किंग आहे ,जो अभ्यासू आहे,जो खरोखर शिवप्रेमी आहे तोच करू शकतो.
@mohanshelarshelar2616Күн бұрын
राणे दादा खूप आभारी आहे श्रीमान रायगड ची संपूर्ण माहिती दिल्या बद्दल खूप साऱ्या शुभेच्छा 🚩🚩🚩
@balasahebmoze4872Күн бұрын
छान माहिती दिली आहे तुमची रायगड सिरीज योग्य मार्गदर्शन केले आहे जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
@mahendraumbarsada1214Күн бұрын
बघताच राहायला वाटे खुप मस्त वाटेय
@amol2435Күн бұрын
भवानी कडा सुद्धा असाच दाखवा 👌
@ambadaschaudhari72634 сағат бұрын
आपली सर्व रायगड सिरीज सुंदर आहे २५ जानेवारी २०२६ रोजी आम्ही रायगड पाहिला ते तिसऱ्यांदा पाहिला प्र के घाणेकर सरांच्या तोंडून आणि दुसऱ्यांदा राणे आपल्या नजरेतून खूप धन्यवाद ... भविष्यात आपली एकदा तरी भेट घेणार पुण्यात
@niveditamayekar5498Күн бұрын
Dada thank you so much 🙏 tuzyamule raigad anubhavta aala 🙏
@sanjaychawan229714 сағат бұрын
प्रथमेश - खुप सुंदर आणि अभ्यासपूर्ण मोहीम झाली शक्य असेल तर ज्यांना इचछा आहे त्यांना घेऊन पुन्हा मोहीम कर जेणेकरून सर्वाना हा इतिहास प्रत्यश अनुभवता येईल
@babanraodahale447017 сағат бұрын
रायगड छान दाखविला,धन्यवाद.
@sanjaynagle2394Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली जय शिवराय
@indrajeetpatil120518 сағат бұрын
दादा आपले खूप खूप आभार...... तुम्ही खूप छान काम करताय... आपले हे काम इथून पुढे असच निर्विघ्न चालू राहो हीच ईशवरचरणी प्रार्थना...... जय शिवराय.. जय शंभुराजे...
@vinayakkolhe1437Күн бұрын
प्रथमेश तुमच्या मुळे आम्ही घरबसल्या रायगड फिरुन आलो तुमचे आभार मानावे तितके कमीच 🚩🚩
@sbsahil5256Күн бұрын
खूप छान वाटत होतं रायगड वर दादा
@kirankot4774Күн бұрын
प्रथमेश सर,तुम्हा सर्वांचं गोड कौतुक!भव्य अशा रायगडाचं तुम्ही करवलेलं दर्शन छानच!तुमच्या कार्याला सलाम.
@manjrekar1008Күн бұрын
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण सिरीज या स्थळाची माहिती पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात यावी आणि अशाच स्वरूपाच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतर किल्ले,वाडे तसेच सरदार घराण्यातील लोकांची यांची माहिती देण्यात यावी अशी विनंती करतो.
@abhijeetjadhav5779Күн бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@Janardankahid_1984Күн бұрын
खूप छान सुंदर माहिती राणे साहेब 🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
@shrikrishaghogale37598 сағат бұрын
नंबर १ माहिती आहे. भारी
@umeshmagar7296Күн бұрын
प्रथमेश भावा तुझ्या नजरेतून पूर्ण रायगड पाहिला खूप मनाला आनंद आपले शिवकार्य असेच चालू हीच आई भवानी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@CricUpdates-lg9gxКүн бұрын
दादा खूप मेहनत आणि परिश्रम घेतले तू या रायगड सिरीज साठी त्यासाठी सलाम आहे तुला❤🫡🚩
छान माहिती मिळाली दादा पुर्ण दुर्गदुर्गेश्वर रायगड सिरीज मधे. पुढील गडाची आतुरता. शुभेच्छा.💐💐
@sunil.vilaskirve2678Күн бұрын
रायगडाच महात्म्य तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं तेवढं कमीच आहे पण हा अथांग प्रवास न थांबणारा आहे पण तुम्हीच वर्णन खुप गोड आहे व्हिडिओ पहाताना आम्हाला साक्षात रायगडवर असल्याचा साक्षात्कार होतो हि तुमची खासीयत आहे खुप सुंदर एपिसोड जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaishudeshmukh62043 сағат бұрын
Jay bhavani jay shivray...jitka maharaj ni sudhar ghadavun ghetla ahe raigad..tithkyach sundar rite tu tuzya nazrene amhala dakhavlas...atishay sundar..asa vathat hota janu amhi pratekshat apla raigad pahtoy..saghle series pahilya me durg durgeshwar raigad che...me swaha raigad chi ahe....pan lahan pani ekdach pohchle ahe gada vr...khup ichha ahe janyachi..ata maharaj bolavtil tevha nakkich jaun yein...pan khup sundar...thank you amha saghlyan na Maharaj disle....kautuk kru tithla kamich ahe...rajan ch kinvha tuza...
@hrishikeshchavan2291Күн бұрын
खूप छान सगळे पार्ट zale पहिल्यांदा कंमेंट्स केली
@maheshthul4768Күн бұрын
खुप छान माहिती दिली सर तूम्ही जय जिजाऊ जय शिवराय
@motiramshekhare3324Күн бұрын
जय शिवराय दादा
@AartiPadharКүн бұрын
Ekadam super
@tanajidhanke7693Күн бұрын
Khup chan Mahiti Dada.... Jai ShivRai....🚩🚩🚩
@PrakashBagul-tk6frКүн бұрын
Mast khup chan
@vijaykamble4817Күн бұрын
वाटच पाहत होतो....
@आपलीभाषाआपलीसंस्कृतीКүн бұрын
मस्त दादा
@as9874Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏
@sarkalemahesh5726Күн бұрын
Khup chan
@kirankasare2765Күн бұрын
Khup chan dada
@tusharware3354Күн бұрын
Dada khup chan vdo
@seemakadam2549Күн бұрын
Prathamesh tu aamhala shreeman Raygadache darshan uttam prakare ghadavles.aani khup ichcha aahe tithe jaychi aani aaplya tirtha roop maharaj yaancha suvarnkaal ghadala yaa aathavnit rangun jayche . Aani manala manach vicharat aahe ki jivanat Yeun aapan Shreeman Raygad nahi pahila mag aapan kay jagalo.kiti kam nashib vaan aahot aapan. Prathamesh tula tuzhya pudhil vaatchalis mana pasun khup shubhechya.tu khup naav kamav khup yash milu se hich shree Swami samartha maharaj yaankade prathana.
@abhiforchangeКүн бұрын
जबरदस्त दादा ✌️✌️✌️अप्रतिम
@Shiv_murkut_officalКүн бұрын
आता नंतर चा कोणता गड आहे . दादा , तु खुप छान माहिती सांगतोस .मी तर व्हिडीयो ची वाटच पाहत आसतो🚩🙏🏻
@anjalighatnekar98919 сағат бұрын
Excellent video.
@UNIVERSALTRADER-sm8dcКүн бұрын
मस्त
@BharatiNalawade-q9qКүн бұрын
छान आहे
@baliramcharkhe3063Күн бұрын
जय शिवराय 🙏🙏
@ranjitmane7061Күн бұрын
एक नंबर राणे सर😊😊😊
@TheVivekgdesaiКүн бұрын
नमस्कार प्रथमेश दादा, आज रायगड सिरीज संपली. खरं तर हा प्रवस संपू नये असं वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले एक पर्वणीच असते. सगळी सिरीज इतकी उत्तम केली आहेस. इतकी इत्यंभूत माहिती कोणीच सांगितली नसेल. तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद. इथून पुढच्या व्हिडिओ साठी आतुरतेने वाट बघत आहे आणि जे करशील ते उत्तमच असेल यात काही शंका नाही. आणि मला तुझे व्हिडिओ बघायला खूप खूप आवडतात. अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून तू व्हिडिओज करतोस यात खूप कष्ट आहेत. तुझा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहो ह्या शुभेछा. शेवटच्या भागात दमल्या सारखा जाणवत होतं मला आणि होणारच कारण रायगड पूर्ण दाखवला आहेस. आणि हो तब्येतीची काळजी घे. पुन्हा एकदा तुझे खूप धन्यवाद.😊 जय शिवराय
@TrekkerKrishnaBhagadeКүн бұрын
Video कधी येते वाटच पाहत होतो. 🚩छान काम करताय दादा
@shankarkewale7944Күн бұрын
Super 💖💖💞💖💞
@swapnilsatras1398Күн бұрын
देवा खूप वाट पाहायला लावलीस...मला एकदा तुमच्या बरोबर रायगड वारी करायची आहे. कदाचित माझ्या सारखे बरेच जण असतील त्यांना तुझ्याकडून चालता बोलता इतिहास जाणून घ्यायला आवडेल..तेव्हा आमच्या साठी एखादी मोहीम नक्की काढ
@AbhishekSadafule-pb9knКүн бұрын
Thank you 🙏 Dada
@shubhambhosale2149Күн бұрын
Kharch dada tu krun dakhvls
@My_bhumi_ratnagiriКүн бұрын
Happy birthday vinit bhava ❤
@SayliPanchal-i1bКүн бұрын
Jai shivray Dada Raigad dolyansamor savistar ubha kelat
@yp.....9888Күн бұрын
धन्यवाद ❤
@ReallyReal-s6sКүн бұрын
मित्रा तू या रायगड प्रवासात तिथच खाली राहिला, नेमका कुठं राहिला आणि किती पैसे खर्च झाले याच्यावर एक डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ बनव नक्की वाट बघतोय जेणेकरून इतरांना मदत होईल आणि खरतर तुझा बहुतेक दुसरा व्हिडिओ नगारखाण्याचा बघूनच पहिल्यांदा रायगडला आलो ८ तारखेला त्यामुळं तुला खूप खूप आनंदी धन्यवाद मनापासून, तुझ्यामुळ घरबसल्या दुर्ग फिरून आल्यावानी वाटतंय, तुला असच फिरता फिरता आपले साहेब भेटू दे याच शुभेच्छा
@Kiran_talekar_7173Күн бұрын
दादा वीडियो मस्त बनवतोय. रायगड series मी पूर्ण पाहिली खूप छान माहिती दिली. फक्त कैमरा झूम असेल असा वापर कारण काही ठिकाणी झूम करून दाखवणे पण गरजेचे आहे अस मला वाटत. ✨🥰 जय शिवराय 🚩
@akshayshindevlog786111 сағат бұрын
thanks
@umeshkere5000Күн бұрын
राणे दादा रायगड परिक्रमा विडीओ बनवा. जय शिवराय
@yashnirmal3895Күн бұрын
Khupp sundar series!!!! Ashi mahiti kadhich milali nhvti dada!!
@sayadrichaКүн бұрын
बस नक्कीच आपली लवकरच भेट होईल❤
@MangeshDehudkar16 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे कसे आहात दादा
@s.k2841Күн бұрын
सर्व सिरियचा एक video बनवला तर बघण्यासाठी खूप बरे वाटेल.
@SOHAMBhostekarКүн бұрын
Dada tumhi kontya month madhe gela hotat raigad la kiti sundar weather ahe ❤❤❤
@varshamodak9086Күн бұрын
Raigad safer cha video taka please 2 divas cha
@devendraduryodhan884010 сағат бұрын
👍
@rgaddonКүн бұрын
रायगडावरील हत्तीखाना दाखवा व त्याची माहिती द्या
@jayantpb0229Күн бұрын
भावा रायगड वाडी मध्ये महाराजांच्या पूजेतील स्पटीक शिवलिंग आहे ते पण दाखवून द्या एकदा प्लिज खूप खूप आवडेल ते सुद्धा पाहायला
@jivanshrawage3566Күн бұрын
sir plz maharaj agrya la kase gele konatya konatya gavala thambale ani jithe rahile te pahayach ahe plz
@prathmesh000413 сағат бұрын
दादा किती दिवस मुक्कामाला होता तुम्ही रायगडावर
@mangeshsalunkhe3834Күн бұрын
दादा पोटल्याचा डोंगर भाग?
@rajuchavhan1321Күн бұрын
Dada jevha tumhi mahiti detana to purn eriya camera madhe dakhavt java dada baki khup chan vedio aahe❤
@dygaming6469Күн бұрын
Please dusra video Lage star ka ward Bhagwat mai tumse
@prathammandavkar3257Күн бұрын
Jay Shivray 2 Place Rahile kadachit next time tumhi dakhau shakal 1. Bajarapeth chya right side la ek tulshivrindavan ahe sangital jat te soyrabai sahebanch ahe 2. Hirkani duruj chya rights side chya Dongaravar 2 Topha ahet tya jagi jana Kathie ahe pan camera zoom Karun baghu Shakto Ya baddal Tumhla kahi mahit ahe ka te share kara Baki videos khup information detat tumchya Keep it up
@vinayakkamble8219Күн бұрын
मित्रा तुझे व्हिडिओ खूप छान आहेत पण लास्टच्या दोन व्हिडिओमध्ये मी बॅकग्राऊंड म्युझिकला थोडासा मिस केलं ठीक आहे पण तुम्ही असंच तुमचं चांगलं काम चालू राहू दे.
@jayantpb0229Күн бұрын
बाळाजी आवजी चिटणीस वाडा नाही दाखविला भावा तू तो शोधला नाही का?