आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो पण ह्या व्हिडिओ मध्ये तुमचा आवाज कमी म्हणजे खुपचं कमी आणि बॅक ग्राउंड म्युझिक खुप मोठ्याने वाजवतात सो कृपया करुन तुमचा आवाज जोरात असूद्या किंवा बॅक ग्राउंड साऊंड कमी ठेवा... धन्यवाद
@RoadWheelRaneКүн бұрын
सॉरी पण हा व्हिडीओ साधारण अडीच वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी निश्चितपणे चुका झाल्या पण आपण विजयदुर्ग पुन्हा शूट करून अपलोड केला आहे..