" उगाच नाय rocKsun ची चर्चा चालली एका गाण्याने आखी इंडस्ट्री हल्ली " ✍️👏
@BusinessMindset-wm5rd Жыл бұрын
💯💪
@NageshWagh-op9lh Жыл бұрын
1 nmbr enterviw . Confidons bhai
@atmaramorpe9084 Жыл бұрын
हिंदी रॅप मध्ये शिव्या चालतात सगळ्यांना, पण आपला मराठी माणूस पुढे जायला लागला की सगळे तयार होतात त्याला मागे ओढायला, आपल्या मराठी माणसांना पाठिंबा द्यायला शिका 🔥🔥🙏
@nvn223 Жыл бұрын
उद्या हिंदी लोकांनी गु खाल्ला, तर तू पण खाशील का?
@pkbadshahgaming5696 Жыл бұрын
असच अस्तो भाई, लोकांची लगेच जलायला लागते
@govindthakre3985 Жыл бұрын
बाकीचे नांगळे होतील मग तुम्ही पण प्रसिद्धी मिळावी म्हणून असं कृत्य करणार का बंधू... आणि त्यांना पाठिंबा देणार काय शिव्ह्याच द्यायला पाहिजे का?????
@pkbadshahgaming5696 Жыл бұрын
@@govindthakre3985 tyat chukich ky ahe ?? Song aikal aahe ka tu ?? Series mdde yevdhe shivya astat, ashlil pana asto te chalto tumhala... Song aikun ghe pahile Purna standard song ahe
@helixengg2331 Жыл бұрын
Ghari baghu shakto ka re dada
@Aashutalk3 Жыл бұрын
Respect for marathi Rapper❤😢
@goluugk3718 Жыл бұрын
spelling check kar aadhi
@helixengg2331 Жыл бұрын
😂😅😮
@Aashutalk3 Жыл бұрын
@@goluugk3718 tu check kar male sang
@SLme4L. Жыл бұрын
@@Aashutalk3 lodya "r*per" lilay tu rapper ahst te
@Aashutalk3 Жыл бұрын
@@SLme4L. yedi gaa*d chya nigh ithun 🥱
@surajg5007 Жыл бұрын
I used to hate this guy.. but when I am listening to his interview, I am speechless.. he is speaking his heart out n as he said, he is showing the reflection of the society through his art.. Bravo boy.
@rajnaik7479 Жыл бұрын
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
@stankipublic471 Жыл бұрын
Yes bro his very good
@aniketasawale5009 Жыл бұрын
❤
@FallenGod_Z Жыл бұрын
*while getting judged by the reporter who was there to convey his side
@swapnyas10 Жыл бұрын
Respect for rockSun👑🙏🏻 and respect all marathi rappers⚡
His maturity, thinking and humbleness have earned my respect.
@xgodgaming9189 Жыл бұрын
भाऊ तू ... फेमस आहेस रे.....त्यात अजून भर पडली.......गुड लक तुला....
@arbaj_ghori_ Жыл бұрын
AIN'T NO TROPHIES FOR BEING A REAL ONE, JUST SCARS. 🙅🏽♂️🧢
@thugtalk9315 Жыл бұрын
💯
@yihffjjg Жыл бұрын
facts
@pratikswakode3843 Жыл бұрын
Only Rocksun ❤ बरेच जण संस्कार च्या गोष्टी करत आहेत इथे.... म्हणजे स्वतःच ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बघा वाकून 😂😂
@MOVIEMANIA-cc6hc Жыл бұрын
Ek dum Satya bolla bhava
@techdeep9312 Жыл бұрын
तेच rapper तुझ्या घरी वाजव ना, मग इथं येऊन द्यान पाजळ बाळा 😂
@pratikswakode3843 Жыл бұрын
@@techdeep9312 अरे तुला साधा मराठीत ज्ञान शब्द लिहिता येत नाही,मला बोलतोय जा आधी कॉन्व्हेन्ट शाळेतलं इंग्रजी सोडून मराठी लिहायला शिक आला मोठा शहाणा.
@techdeep9312 Жыл бұрын
@@pratikswakode3843 हो दादा, झाली चूक. मी तुला तेच सांगतोय, एका मुद्दाम केलेल्या चुकेला जर तू शिकवण्याची गोष्ट सांगतोय. मग तर तुला आणि या rapperला अंगणवाडी पासून सुसंस्कृतीचे धडे शिकवले गेले पाहिजे.
@itsnick01661 Жыл бұрын
@@MOVIEMANIA-cc6hc ❤
@abhijeetborse Жыл бұрын
हे अताचे यंग पिढी आहे जे नेत्यांना मंत्र्यांना त्याची आवकात दाखवते हे अताचे पवाडे आहेत मराठी रॅपर 👍👍👍👌👌👌👌🚩🇮🇳 नड लेका 💐💐🚩🇮🇳
@vedant1934 Жыл бұрын
खरंय खरंय. आणि नेत्यांची एवढी फाटतेय शुभम चे हे रॅप सॉरी पोवाडे ऐकून. परवा च एक माजी खासदारांनी त्यांची ५० करोड ची बेहिशोबी मालमत्ता लोकांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
@luffychan700 Жыл бұрын
Respect for marathi raper❤🔥
@goluugk3718 Жыл бұрын
spelling check kar aadhi
@SLme4L. Жыл бұрын
Tumhi lokk "Rapper" la "r*per ka litay
@sagardhaske9554 Жыл бұрын
मी याच एक गाण ऐकल आहे जे सभ्य भाषेत बोलू शकत नाहि त्या शब्दाचा वापर केला आहे गुलाबाच्या फुला मस्तच आहे....
@balajiovhal2562 Жыл бұрын
Kharch ahe bhau 😂
@dukhiinsaan9039 Жыл бұрын
Punjabi Reporter speaking Marathi..... Very noice🥰😍
@HANUMANTALIMMANDAL Жыл бұрын
Comment वाचून एक गोष्ट कली की मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देणार नाही
@Rockpsy_official Жыл бұрын
Respect Artist.. Truee words Rap💯🔥
@shivlinggayke5828 Жыл бұрын
Rocksen हा motivation आहे आम्हा मुलांसाठी💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@shubh30658 ай бұрын
Sambata व अनेक मराठी Rappers गाण्यामध्ये फक्त शिव्या देतात त्यांना कोण काही बोलत नाही. पण एक खरा कलाकार जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतो, खरी परिस्थिती गाण्यामधून मांडतो तेव्हा त्यांच्यावर गुन्हा होतो. वा 👏🏻👏🏻👏🏻 Rocksun 🔥👑
@tush7r251 Жыл бұрын
मी तरुण मराठी कलाकारांच्या पाठीशी उभा आहे, रॅप हा कलाकृतीचा एक नवा प्रकार आहे ज्याद्वारे ही मुले त्यांचे विचार व्यक्त करतात, त्यातून जीवन जगतात.पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन डबघाईला आले असून त्यांच्यात समन्वय नाही. शिक्षणात प्रगती करूनही त्यांच्यात मूलभूत नैतिकतेचा अभाव आहे.पुणे विद्यापीठाने तरुणांच्या प्रतिभेवर पाऊल टाकणे बंद करावे .
@vedant1934 Жыл бұрын
अगदी बरोबर. आणि इतक्या सुलभतेने ते विचार व्यक्त करत आहेत. मी तर आमच्या लहान पुतण्याला आत्ता पासून च या रॅपर चे रॅप ऐकवत आहे. कारण शिव्या तर अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा. तो आमचा तीसरीतला पुतण्या पण आता काय मस्त मस्त शिव्या देतो त्याच्या शाळा मास्तरला, घरी आई ला वगेरे. We are so much proud
@ganeshgurav3629 Жыл бұрын
कारवाही होत आहे यावरून दिसून येते भावा मार्केट मध्ये येत आहेस तू .. Keep it up..
@Ginni0107 Жыл бұрын
Rocksun तुझे रॅप खरच समाजाला आरसा दाखवणारा आहे . जे आहे ते सत्य आहे आणि समाजात ह्या सगळ्या गोष्टी उघळ बोलल्या जातात . आपण तुझ्या सोबत रे भाई ... Saltanat ऐकून मजा आली यार ..
@shrinivasdesurkar3145 Жыл бұрын
Don't judge anybody by one side❤
@rohanyede9067 Жыл бұрын
Respect for Marathi rapper 👑💯
@dharmendrasawant832622 күн бұрын
भाई तुला पूर्ण सपोर्ट आहे......... ही कला आहे याचा सन्मान आहे कारण रान बाजारात कोठ्यावर गजरा लावून बसलेला चालतो पण रॅप नाही चालत........ अजब आहे
@Shivgraphics7 Жыл бұрын
मराठी माणसाला मराठीच माणूस support करत नाही फक्त दुसर्याला मोठ करतात वाह रे मराठी माणसा.
@arunpawar8616 Жыл бұрын
He is literally a good rapper👌
@prathameshbhor7926 Жыл бұрын
ह्या शुभमच्या डोक्यावर झालाय परिणाम. माफी मागून गप-गुमान चांगली गाणी काढायची तर शिव्या वर प्रवचन देतोय. आई-बापाचे संस्कार दिसतायत चांगले. ही सगळी घान त्या MC Stan ची आहे. धन्य आहे हा रॅपर आणि धन्य आहे ह्याचा घरचे 🙏
@yogeshdawane1 Жыл бұрын
Rocksun Tula kadhi kalnar nahi 😂😂😂
@abhishekpawar5804 Жыл бұрын
Shettya tu shaanta baai aiik .hiphop tujya dokya bahercha aahe
@umeshnikam8043 Жыл бұрын
😂 MC stan लाच ऐक बाबा तू जा..
@snehalt.channel992 Жыл бұрын
@@yogeshdawane1 Rock sun गुलाबाला कळणार नाही 😅🤲
@samsjourney6063 Жыл бұрын
To hushar ahe TRP vadhavala bhavana😂
@avi8204 Жыл бұрын
3:53 straight facts 💯
@vedant1934 Жыл бұрын
खरंय. शिव्या हा समाजाचा "पार्ट" आहे. तुमच्या लाडक्या "आर्टिस्ट" ला नीट मराठी बोलता येत नाही. तुम्ही हांडगे निघाले त्याला सपोर्ट करायला. समजाचा हिस्सा आहे ना शिव्या? द्या मग सगळीकडे. आई ला द्या, बापाला द्या. कॉलेज ला जाऊन शिकवणाऱ्या मास्तर ला द्या. नेता बनून लोकांना शिव्या द्या. कुठल्या वागणुकीला पाठींबा द्यायचा याची पण एक लक्ष्मण रेषा असते मित्रा
@Rohanhare12 Жыл бұрын
His confidence 🔥🔥
@kartikgaikwad8619 Жыл бұрын
नड भावा... public तुझ्या सोबत आहे ❤️💯
@Thesanketchavan Жыл бұрын
बिघडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थेला सुधारणा करण्याची गरज आहे चार पैशासाठी अश्या परवानग्या देऊन परत उलट गुन्हा दाखल करण चुकीचं आहे..
@thecreatormb9035 Жыл бұрын
हा रॉकसन तुला कधी kalnar नाय 🔥🔥 OG
@Tambdebabanchi_krupa Жыл бұрын
Rock सन भाऊ ला 🙌🏻 फूल सपोर्ट
@mahatechmarathi1490 Жыл бұрын
तुमचा रिपोर्टर आवडला आपल्याला... मराठी बोलणारा शीख माणूस आवडला ❤❤❤
@rajnaik7479 Жыл бұрын
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
@bahubali9799 Жыл бұрын
रपस्टर गेला खड्यात.. तुम्ही खतरनाक मराठी बोलता.. एक नंबर..
@rockersdipen Жыл бұрын
I think Correspondent should show him some respect. Shubham is acknowledging him with utmost rap. But vice versa not happening
@JaiHind-oz9kt Жыл бұрын
हा rocksun तर बिनधास्त म्हणतो की त्याला शिव्या द्यायला काहीच वाटत नाही. अरे राजा तू शिव्या द्यायच्या तर घरात बसून काय द्यायच्या ते दे. सार्वजनिक जीवनात वावरताना काही संकेत पाळायचे असतात. काही नियम असतात. शिव्या सगळ्याच घरात देतात असं नाही आणि प्रत्येकाला त्या ऐकायला आवडतील असही नाही. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी कुणी शिव्या देत असेल तर बऱ्याच लोकांना अवघडल्या सारखे होत. खासकरून कुटुंब बरोबर असेल तर. त्यामुळे काय बोलतोय, कशाच समर्थन करतोय याचा विचार कर. Freedom of speech च्या नावाखाली काहीही खपवण्याचा प्रयत्न करू नको. Freedom also comes with great responsibility. तू तुझ्या क्षेत्रात काहीही कर, चांगला मोठा हो... आमचं काही म्हणणं नाही. मात्र चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नकोस. बाकीचे करतात म्हणून एखादी गोष्ट बरोबर नाही ठरू शकत. आणि निदान आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये तरी अजून असा थिल्लरपणा नाही जास्त. त्यामुळे हे शिव्या देतात मग मी दिल्या तर काय हा तर्कच मुळात चुकीचा आहे.
@Grateful2304 Жыл бұрын
💯
@prathameshrewale7328 Жыл бұрын
Jra parat bagha video,toh asa bolat nhiy ki toh support kartoy shivya denarynna. He's just trying to say that he thinks if he's giving any bad words (or u can say curse words) to anyone it's not any crime or Improper behaviour....... Aani tumcha mhanna pn barobar ahe Freedom Of Speech cha geirfayda koni ghetla nhi payje..... Tr ya donhi topic different ahe yevdach🙌
@rahulgabhale406 Жыл бұрын
हा rocksun तुला कधी कळनार नाय 🔥😈❤🔥💯
@sandiplokhande6299 Жыл бұрын
प्रसिद्धिसाठि हा ऊपदव्याप अवास्तव महत्व देऊ नये विनाकारण.
@keymarathi8042 Жыл бұрын
भावा तू अजून रॅप कर आणि जास्त शिव्या दे... भावा हे होत राहत..
@vedant1934 Жыл бұрын
येस. फुल सपोर्ट आमचा. अजून शिव्या दे भावा. उद्या चालून आमच्या घरातल्या दुसरी तिसरी च्या लेकरांनी घरात आमची आई बहीण एक केली पाहिजे. संस्कृत श्लोक, देवाचे स्तोत्र वगेरे गेले भोकात. आता नवीन पिढी हिजडलेली येणार केसांना कलर करून 😍😍😍😍😍
@keymarathi8042 Жыл бұрын
हिंदी रॅप मध्ये शिव्या चालतात सगळ्यांना, पण आपला मराठी माणूस पुढे जायला लागला की सगळे तयार होतात त्याला मागे ओढायला, आपल्या मराठी माणसांना पाठिंबा द्यायला शिका 🔥🔥🙏@@vedant1934
@ashucreates7 Жыл бұрын
When anyone talk real, in that people judge words..🙄💯
@deepakdurge3146 Жыл бұрын
Tu tya goutmi patil cha bhau nighla
@vishwajitpandav8667 Жыл бұрын
MC stan ने rap मध्ये शिव्या दिल्या तर त्याला डोक्यावर आणि मराठी मुलाने दिल्या तर त्याला पायाखाली होय..... व्हा रे व्हा न्यायव्यवस्था 😡😡😡😡
@jivankhandare-cg5wk Жыл бұрын
अरे बाळा शिव्यानमूळ त्याच्यावर गुन्हा नाय केला विद्यापीठाच्या आत त्याने सूट केलंय म्हणून त्याच्यावर गुन्हा झाला
@deepakdurge3146 Жыл бұрын
Hyala attitude jast ahe ego ahe tu jar maharajanche vichar theun chalt asta tr as wagla nsta
@dsam6149 Жыл бұрын
मित्रा, दुसरे करतात म्हणून तू नको करुस...तू खूप talented आहेस.... शिव्या न देता तू खूप जबरदस्त गाणे बनऊ शकतोस... शिव्या देणे ही वाईट वृत्ती आहे... आणि ती समाजातून दूर करण्याचा प्रयत्न कर.....तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... मराठी मुलगा पुढं येऊ द्या...🙏 जय भवानी , जय शिवाजी...
@Tatyabakale2505 Жыл бұрын
तुझ्या गाण्यातील भाषा लय गचाळ आहे
@hakunamatata8923 Жыл бұрын
I like this Punjabi in Marathi version.. best kind of reporting
@TUSHAR9769133530 Жыл бұрын
Rocksun bhau respect !!
@HoorainMusic Жыл бұрын
damnnnnn... he is fire and straight with factssss
@yuvrajbansode38 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील राजकीय फायद्यासाठी समाजातील अनेक तरूणांना प्रोत्साहन दिले पाहिजे.परंतु मुख्यमंत्री शिंदे चे आमदार मंत्री, लोकप्रतिनिधी सुद्धा महिलांना शिव्या देतात.
@observer7454 Жыл бұрын
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, रजिस्ट्रार, जनसंपर्क अधिकारी आणि परवानगी देणारे अधिकारी यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी.
@yash5786 Жыл бұрын
विद्यपीठात खून होऊ शकतो, लोक फाशी घेऊ शकतात, भ्रष्टाचार होऊ शकत मग रॅप शूटिंग ला काय अडचण आहे?
@mahakalgamers8922 Жыл бұрын
Nakkich
@prathameshrewale7328 Жыл бұрын
Bhau jr tumhi boltay ki vidyapeeth mdi tyani je shoot kela te gunha ahe tr permission denara pn ghunhegar jala na
@sonalimadane9316 Жыл бұрын
Hyat ashlil kaye🧐🧐media valyanna ashlilata mhnje kay he samjun ghenyachi garaj aahe 🤦♀️
@radhikab83 Жыл бұрын
फालतू अक्कल पाझळतोय . शिव्या सभ्य समाजाचा हिस्सा असूच शकत नाही .
@MOVIEMANIA-cc6hc Жыл бұрын
Tumche pappa shivya det nhit ka
@kirankambli7926 Жыл бұрын
Gapchup gapchup te baghtes te chalt ka
@nikhilmane5245 Жыл бұрын
According to whom?
@hoodiewalahip-hopcenter8684 Жыл бұрын
Then How to express anger without getting physical????
@dhananjayjagtap2466 Жыл бұрын
Hmmmm
@sandigavit Жыл бұрын
Marathi rapper la badnam karu naka.... Respect their work ...
@_.abhiii03___ Жыл бұрын
Respect for our artist
@x...3150 Жыл бұрын
Respect bro ❤
@beliver123 Жыл бұрын
याचे आदर्श खूप चांगले आहेत❤
@BhimraoWaghmare-xe4wo Жыл бұрын
I hate
@shital6051 Жыл бұрын
Respect for rocksun❤️🔥😗
@BhimraoWaghmare-xe4wo Жыл бұрын
Pudhe janarache pay khechne band kra❤❤❤
@YeshuKohchade4 ай бұрын
Apratim explanation
@BhimraoWaghmare-xe4wo Жыл бұрын
Nyay kra anyay nahi
@akshaymore1733 Жыл бұрын
भावाने युनिव्हर्सिटी च्या असेम्ब्लीत दारू आणि बंदूक नेऊन विद्रोहच केला की.... बाजारच उठवला 😀😀
@सुनिता-ह5प Жыл бұрын
याला विद्रोह नाही माज म्हणतात. उतरेल लवकरच. संत तुकारामांचं नाव याच्या तोंडी शोभत नाही.
@akshaymore1733 Жыл бұрын
@@सुनिता-ह5प तोंडी परमिशन देणाऱ्याला कर्मचाऱ्याला काहीच अंदाज नसावा की तिथं काय काय शूट होणारे याचा... अशी कशी गुडविल वरती काम होतात University मद्ये...
@yogeshdawane1 Жыл бұрын
@@सुनिता-ह5प gap g
@BhimraoWaghmare-xe4wo Жыл бұрын
Kahi तरी लाज dhara tumchya aaic.. ga..
@rohitttdesai Жыл бұрын
Huge respect man rockson 🙌
@deathwayroad Жыл бұрын
I also Respect..
@chintamani777 Жыл бұрын
एखादा roast विडिओ होऊन जाऊद्या😂खूप दिवस नाही आला😅
@kaustubhwalanj7408 Жыл бұрын
Roast toh banta hai 😂
@rajnaik7479 Жыл бұрын
आज काल खूप फालतू गिरी सुरू आहे रॅप च्या नावा खाली. Creativity मृत झालेली आहे. पूर्वी असं न्हवत. किशोर कुमार लता मंगेशकर ह्या काळात काय क्रिएटिव्ह लेखक होते. आताची तरुण पिढी मूर्खा सारखे वागत आहे. न वाचन न अभ्यास. बालिश बुद्धी वाले वाढले आहेत. काय आपली महाराष्ट्र भूमी, इथे महाराज जन्मले किती मोठी शिरायांची किर्ती आणि हे असे भिकार माणसं महाराष्ट्र आणि महाराजांचे नाव खराब करतात. चोपला पाहिजे तुला पोकळ बांबूने.
@sanjaychoudari2895 Жыл бұрын
Subham bhau lad..... bhau 👍👍👍👍👍
@subhamnarwade2251 Жыл бұрын
Respect for rocksun 🙏💯
@yunuskalburge5867 Жыл бұрын
Gunah aahe ki nahi court decide karel
@rohanmagar-cl2dw Жыл бұрын
Ha Roksun tula kadhi kalnar nahi,, Bhau jag karto jhopitlya mansala,, Respect bro full support ❤
@rahulcreation7890 Жыл бұрын
Rap kdk bhava
@gopalpatil3705 Жыл бұрын
काय भंगार आहे pawar sir यांनी परवानगी लेखी दिली असती फोनवर नाही काहि पन सागतो
@abhishekpawar5804 Жыл бұрын
Niig puchchya
@mayurishinde3476 Жыл бұрын
Sgle equipment gheun jaipryant vidyapith jhopla hota ka ..naitevha far jagruk astat
@helixengg2331 Жыл бұрын
Thuka lawtoy
@TheSoundMonsters Жыл бұрын
Shivya denare hazaro rappers ahet m tyachya vr case file kara. Particular marathi mansachi growth bghun tyala target karne he media nehmi dakhvt.
@jayesh3243 Жыл бұрын
ह्याला interview घेयाला कोणी पाठवला 😂😂😂..जा दादा नगरसेवक चा interview घे 😂😂😂..
@venkee515 Жыл бұрын
Abp news ला थेट सांगतो तुम्ही बाकीचे कलाकार सोडून मराठी कलाकारांना गुन्हा दाखल करत आहे हिंदी आहे त्यांना काही करू शकत नाही कारण तुमच्यात धमक नाही आहे त्यांना अटक करण्याची तुम्ही त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही तुम्ही मराठी माणसाचा अवमान दाखवा धन्य abp media
@Pune122 Жыл бұрын
याची आई आणि आजी ज्या भाषेत बोलायचे ती भाषा हा रॅप मध्ये वापरतो !
@preetiadake8087 Жыл бұрын
😂😂
@Pune122 Жыл бұрын
@@preetiadake8087 ✅ 🙏🏼
@hoodiewalahip-hopcenter8684 Жыл бұрын
Tu Shantabai aik
@abhirajgangawane438 Жыл бұрын
Roksun 💎🔥
@panyabhai Жыл бұрын
Rocksun एकदम सत्य बोलतो rap मध्ये ❤️🔥✌️💯🕊️
@paoneksar4250 Жыл бұрын
Tula kay ghanta rap kalato ka
@swapnilbhayade7444 Жыл бұрын
ते सर्व राहुद्या, सरदारजी पत्रकार चे मराठी छान आहे.
@Grateful2304 Жыл бұрын
His name is Micky ghai..mala pan khup avadta Sardarjinch bolan..❤
@thedarkknight9959 Жыл бұрын
कुणाचं काय आणि कुणाचं काय, @Swapnilbhayade7444 च्या बोच्यात पाय
@paoneksar4250 Жыл бұрын
Rocksun tula kadi tula kalanar nayyy...... 😅😅
@rahulgiri5390 Жыл бұрын
Full support for Rocksun ❤
@nilesh24136 Жыл бұрын
Gu kha rocksun cha tu
@GaneshChavan-tx6kz Жыл бұрын
Sardar sir saheb tumhi pn mahan aahat, great aahat,salute
@sujitshewale9553 Жыл бұрын
हा rocksun तुम्हाला कधी कळणार नाय💯
@VIRAJ0410 Жыл бұрын
Stan ne bola hai bhai Rapper ki ijjat nahi India Mai kya scene 🎤
@ishangaikwad8821 Жыл бұрын
Goosebumps ❤️
@indiantradingbeast Жыл бұрын
Yedhva Rapper ahe tar Set banav ani video shoot karna .... Savitribai Fule ch naav ka kharab kelas re baba
@v.m8632 Жыл бұрын
हा साधू संतांचा छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रा आहे. आपल्या आई बहिणी यांची तरी कदर कर भावा अश्या अनेक गोष्टी आहेत त्यामधून तू motivetion करू शकतो
@sushantjadhav3809 Жыл бұрын
Gp lavdya ky jhal ki maharaja ch nav kadto ratri bipya bagun halvat ashil roj lavdya
@kapilthakurvlogs Жыл бұрын
Reporter tu ka report krt nahis re
@priyanshubhongade9137 Жыл бұрын
Full support love and respect bro !
@Lyrical_editzz.43 Жыл бұрын
Rappers ki respect nhi India me kya cine
@thegodfather7167 Жыл бұрын
हा rocKsun तुला कधी कळणार नाही ❤
@bhikavasave6094 Жыл бұрын
लेखी अर्ज दिल्याशिवाय main बिल्डिंग ला शूटिंग करता येत नाही. तुम्ही अर्ज नाय म्हणता मग याला परवानगी म्हणायची का
@walkeprashant16 Жыл бұрын
शिवी दिली तर एट्रॅासीटी लागते .. सांगा त्याला! 🤯
@deathwayroad Жыл бұрын
भावा जातीवरून शिवी दिली की लागते.. kayda वाच आधी..
@rahulkamble5943 Жыл бұрын
Mc stan vr lagli ka
@radhikab83 Жыл бұрын
@@deathwayroad jatiwaroon nahi dili tari shivi sathi cha swatantra kayda ahe.AAJ shivya validate kartay udya murder ,rape, gharfodi wah re wah faar pudhe challa Maharashtra....! Kayda wach tu adhi.
@sasahasa4300 Жыл бұрын
@@deathwayroad aani ti pn ..fkt ek st category walach lavu shkto
@BMahesh_0089 Жыл бұрын
Rocksun❤
@anupmahajan9422 Жыл бұрын
"शिव्या देणं समाजाचा भाग आहे " पुरस्कार द्या ह्याला! 😂
@breakingdeva3990 Жыл бұрын
lavdya Tula mahit he hip hop
@SamikshaAmrut Жыл бұрын
Ka tumhi shivya nahi det Tumahala deu puraskar
@omkaradhate7561 Жыл бұрын
Are khar aahe baba
@sanketshindkar Жыл бұрын
Mala nahi disli ashlilta kutehi tya rap madhe 🙄🙄
@rohandawkharrd4759 Жыл бұрын
Respect To Rocksun Marathi Artist Pudhe Gela Phije ☄️