rohilagad | रोहिलागड

  Рет қаралды 2,436

पाऊलवाट

पाऊलवाट

Күн бұрын

रोहीलागड हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील स्थित आहे.
रोहिलागड काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व विभागाने दुर्लक्षित केल्यामुळे किल्ल्याची ही अवस्था असावी.
या गडावर एक प्राचीन रंजन आहे त्या काळात कदाचित येथे टॅक्स गोळा केला जात असावा. या प्रकारचा रंजन आपल्याला नाणेघाटात पाहायला मिळतो. त्यामुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा गड व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बाढला असावा. आणि इतिहासात या भागाला खूप महत्त्व असावे.
या गडावर एक पाण्याचे टाके आहे. याचा आकार पाहता या गडावर माणसाचा राप्ता असावा. तसेच गडावर एक कारागृह सुद्धा आहे. राज्यातील गुन्हेगारास या ठिकाणी कारावासाची शिक्षा दिली जात असावी.
हा किल्ला पाहण्यास एक दिवस पुरतो.
या गडाच्या नावाबद्दल दोन मत आहेत. एक म्हणजे या गडावर रोहीलालोक रहात असत त्यामुळे याला रोहिलगड म्हणत तर दुसरे मत आहे की हा गड अर्धवट बांधला व काम थांबवले त्यामुळे त्याला राहिलागड असे म्हणत व पुढे ते अपभ्रंश होऊन ते रोहीलागद झाले.
हा गड देवगिरीच्या यादवांनी निर्माण केला असून या गडाचा ताबाही यादवांकडे होता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
या गडावरील काही ऐतिहासीक वस्तू छत्रपती संभाजी नगरच्या dr. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीटात ठेवल्या आहेत.
या गडाच्या मागील बाजूस भलामोठा दगड आहे. या दगडास गावकरी चीलिमखडा असे म्हणतात. याबदल मी गावकऱ्यांना विचारले त्यांनी एक आख्ययिका सांगितली. या भागात महादेव रहात असतं हा जो प्रचंड मोठा दगड आहेना ती महादेवाच्या चीलमितील खडा आहे म्हणून याला चिलीम खडा म्हणातात.

Пікірлер: 11
@shrivalli339
@shrivalli339 2 жыл бұрын
👍
@njking291
@njking291 2 жыл бұрын
Wa sir 1 no.
@Aflatooon
@Aflatooon 2 жыл бұрын
छान !!
@dr.sachinkale6921
@dr.sachinkale6921 2 жыл бұрын
Keep it up 👍
@kavyarjun7733
@kavyarjun7733 2 жыл бұрын
Mast ...bhari ahe rao
@bhuvanbum8640
@bhuvanbum8640 2 жыл бұрын
Nice video 👍👌
@babakaka8556
@babakaka8556 2 жыл бұрын
Sushil sir khup chhan
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 2 жыл бұрын
Khup छान व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👍 दादा thumbnail कसं काय बनवता आपण
@paulwat
@paulwat 2 жыл бұрын
Pixellab app वापरतो मी thumbnail बनवण्यासाठी
@sumittakle4549
@sumittakle4549 3 ай бұрын
Mst bhava
@NISHUROHILLA-ft4nn
@NISHUROHILLA-ft4nn 7 ай бұрын
Rohila rajputs 🚩
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 59 МЛН
Prison of Yusuf AS in Egypt 🇪🇬 Underground Jails & Graves 😮
17:32
श्री मोरेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ, गंगामसला 2024
5:48
श्री मोरेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ, गंगामसला
Рет қаралды 1,2 М.
The story of Bijapur and its rulers
10:43
HISTORY TV18
Рет қаралды 97 М.
Secrets of a Medieval Castle | Chepstow Castle
31:45
thehistorysquad
Рет қаралды 3,6 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН