किल्ले रोहीलागड जालना जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला/ Rohilagad fort jalna/ history of Marathwada

  Рет қаралды 3,426

itihaas ki goonj

itihaas ki goonj

Күн бұрын

किल्ले रोहीलागड हा जालना जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे जो जालना जिल्ह्यातील रोहिला गड गावात आहे, हा बांधता बांधता राहिलेला गड आहे असे गावातील लोक सांगतात, पण हा बांधता बांधता राहिलेला गड आहे की बांधलेला गड होता हे तर कोणाला माहीत नाही, पण हा जालन्यातील सर्वात उंच किल्ला आहे.देखरेखी मुळे हा किल्ल्याची खूप पत झड झाली आहे.

Пікірлер: 15
@sumittakle4549
@sumittakle4549 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ आमच्या गावातल्या किल्याची माहिती दिल्या बद्दल👍
@mobiclick4420
@mobiclick4420 3 жыл бұрын
Caves batane ke liye thank you
@FaridKhan-hv2pf
@FaridKhan-hv2pf 3 жыл бұрын
Nice information Farid
@itihaaskigoonj42
@itihaaskigoonj42 3 жыл бұрын
Thank you
@eshwar8011
@eshwar8011 3 жыл бұрын
Jai shivaray
@itsrits5980
@itsrits5980 3 жыл бұрын
Valueble information
@itihaaskigoonj42
@itihaaskigoonj42 3 жыл бұрын
Thank you
@loverpigeon3071
@loverpigeon3071 3 жыл бұрын
❤️
@loverpigeon3071
@loverpigeon3071 3 жыл бұрын
Nice 😊
@वैष्णवीकृषिप्रक्रियागृहउद्योग
@वैष्णवीकृषिप्रक्रियागृहउद्योग 18 сағат бұрын
अशा कील्ला जो पुरातन काळापासून आहे पण कुणाचे लक्षात आले नाही
@kailassomawanshi5270
@kailassomawanshi5270 6 ай бұрын
आवाज फारच कमी येतो
@itihaaskigoonj42
@itihaaskigoonj42 6 ай бұрын
मागून टाकली होती आवाज, म्हणुन कमी येतो
@rauofshaikh1671
@rauofshaikh1671 3 жыл бұрын
आवाज कम आता
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН