Rohit Pawar On Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं का? रोहित पवार म्हणाले N18V

  Рет қаралды 32,397

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Rohit Pawar On Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं का? रोहित पवार म्हणाले N18V
#rohitpawar #marathareservation #manojjarangepatil #news18lokmatlive
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 223
@sachinkapse5368
@sachinkapse5368 Ай бұрын
Obc पाहीजेत किंवा नाही हे फक्त सांगा आम्ही मुर्ख नाहीत कळायला
@sonyabapuhandal5861
@sonyabapuhandal5861 Ай бұрын
अरे रोहित पवार obc देयाला पाहिजे कि नाही ते बोल बाकीचं ज्ञान पाजळू नको
@shivaraj-d3t
@shivaraj-d3t Ай бұрын
बरोबर
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn Ай бұрын
खूप मोठा कोल्हा आहे हा रोहित्या 😂😂
@akshaybagul4887
@akshaybagul4887 Ай бұрын
Rohitya😂😂😂....
@pandurangpandhare3105
@pandurangpandhare3105 Ай бұрын
Rohit पवार सगळे OBC madhe ahe पहिलेच 😂😂😂
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
गोलमाल बोलु नका.. मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण द्यावे कि नाही हे स्पष्ट करा... उगाचच बडबड करु नका कुटुंब फुटल्याच निव्वळ नाटक करता व आपल्याच घरात तिन खासदार व दोन आमदार घेता...जनता सर्व ओळखून आहे... लोकांना कुटुंबातील भांडण दाखवून सर्व पद आपल्याच घरात ठेवायचे.....
@rajanikadam3431
@rajanikadam3431 Ай бұрын
Right
@ramchandraambure2491
@ramchandraambure2491 Ай бұрын
ARE ROHIT PAWAR ARETUJI BUMIK KAY HE SANGNA
@dattabharati5667
@dattabharati5667 Ай бұрын
Obc बांधवनो ह्याला एक सुद्धा मत देऊ नका ह्याला केळ ध्या😂
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
गोल गोल फिरवत आहेत सुपडा साफ होणार
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
Tarihi jarange याला मत द्यायला सांगणार मराठयांना
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
मनोज जारंगे ला तुतारी वाजवायला रोहित पवार आणि राजेश टोपेनीच बसवला होता 😢
@InkaChavan
@InkaChavan Ай бұрын
रोहित पवार हा गोल गोल उभं राहायला याला स्पष्ट सांगा ओबीसीचे आरक्षण देता का नाही
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
ओबीसी मधून द्यावा किंवा नाही सांगा
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Ай бұрын
पवार घराना मराठा समाजाला ओबीसी त आरक्षण द्यावे असे कधीच म्हणणार नाही.... कारण लाडक्या काकांनी 1994 ला मराठा समाजाचे आरक्षण खैरातीत ओबीसींना वाटून टाकले आहे
@Hijj425
@Hijj425 Ай бұрын
या वेळेस मराठा समाज मतदानातून यांना यांची जागा दाखून देईल.
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
​@@Hijj425नाहि होणार तस jarange मराठयांना तुतारी वाजवायला सांगणार lihun ghe
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ Ай бұрын
बघा नीट ओबिसितून म्हंटल्यावर विषय बदलतो😂😂 म्हंजे jarange मागे ही पवार टोळी आहे
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
अरे रोहित तुला विचारतात काय तू सांगतोस काय फक्त हो की नाही एवढं सांग ना
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b Ай бұрын
जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस आहे म्हणून फायदा झाला
@jaihind550
@jaihind550 Ай бұрын
हे पंतप्रधान झालेतरी पवार घराण जातीच राजकारण करणार..पण कोणालाच आरक्षण देणार नाही..हे 60 वर्षातील एतिहास आहे..
@ammiitjadhav1027
@ammiitjadhav1027 Ай бұрын
न्यूज़१८ मनोज जरांगेंना पाठवा ही क्लिप म्हणजे त्यांना उत्तर द्यायला सोप जाईल यावर
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
त्यानी च ऊर्जा दिलेली आहे जंरागे ला 😂😂😂
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b Ай бұрын
भूमिका स्पष्ट कर विरोधक म्हणून
@ashokkhile3044
@ashokkhile3044 Ай бұрын
हा स्पष्ट बोलत नाही, यांचा विरोध आहे
@राजकीय-ड6ङ
@राजकीय-ड6ङ Ай бұрын
जंरागे तुमचा माणूस आहे ते पण सांग
@BankatKatpure
@BankatKatpure Ай бұрын
रोहित पवार तु हे साग की obc मधून द्याचे की नाही तूझ्या म्हताऱ्यान तर वाट लावली मराठा समाजाची
@tanajiBarate
@tanajiBarate Ай бұрын
मराठा समाजाला OBC तुनच आरक्षण द्यावे असे का बोलत नाही की स्वतःच्या स्वार्था साठी हा लोकांना गोल गोल फिरवत आहे हे राजकारणी लोक असेच सर्व लोकांना मुर्ख समजतं आहेत त्यांच्या भुलथापांना कोणीही बळी पडू नये हिच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती
@Gy4fd
@Gy4fd Ай бұрын
संपुर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ठामपणे आहे आणि समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर दुकानदारी करणारे कितीही मातब्बर सरदार आले तरी समाज त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देइल..
@annagarkal4632
@annagarkal4632 Ай бұрын
ओरे जागा दाखवताय का यांना निवडून देता उदा.लोकसभा
@wamandeshmukh1709
@wamandeshmukh1709 Ай бұрын
हि धनगराची आवलाद आहै
@kailasugale2483
@kailasugale2483 Ай бұрын
आम्ही तुम्हाला डोक्यावर घेवू शकतो आणि जेवढं जोरात डोक्यावर घेतलं त्यापेक्षा हजार पटीने पाडू शकतो लक्षात ठेवा...रोहित साहेब...
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b Ай бұрын
सरळ सांग obc मधून द्या म्हणून
@NivruttiSavde
@NivruttiSavde Ай бұрын
रोहित तुला प्रश्न का विचारला काय उत्तर देतो तुमचे एवढे खासदार निवडून आले मराठ्यांच्या मतामुळे तुमची भूमिका स्पष्ट करा बाकी बाकी ज्ञान देऊ नका मराठी ज्ञानी आहे दुसऱ्याकडून ज्ञान घेण्याची अपेक्षा नाही लाला लाला लाला लाला किचन
@ParmeshwarBabar-nn8ej
@ParmeshwarBabar-nn8ej Ай бұрын
ओबीसी आरक्षण द्यावे का नाही ते सांग.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Ай бұрын
obc च्या विरोधात बोलला की पडला च कर्जत मध्ये😅
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड Ай бұрын
Obc तुन सांगा हो की नाही
@ramdasmetkari376
@ramdasmetkari376 Ай бұрын
Baga labad kay bolat ahet दोन ट्टप्पी भूमिका
@AnnaZalte-o2d
@AnnaZalte-o2d Ай бұрын
हो की नाही ते सांग ज्ञान पाजळू नको
@ramchandrakurule5799
@ramchandrakurule5799 Ай бұрын
फक्त ओ बी सी
@prathmeshsonvanepatil6069
@prathmeshsonvanepatil6069 Ай бұрын
खेल गये भैयाजी😂❤
@SampatShinde-df7jm
@SampatShinde-df7jm Ай бұрын
रोहित पवार यांना कुणाचे काही देणे घेणे नाही फक्त सत्ता पाहिजे
@prafulldeshmukh5940
@prafulldeshmukh5940 Ай бұрын
Ha wad mitwa saglyani lavkr
@drsandeeppawar4049
@drsandeeppawar4049 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही व ते मिळणार नाही असे वक्तव्य शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केले होते त्याबद्दल बोला रोहित
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
तुतारी परत महाराष्ट्रात वाजणार आणि कारण म्हणजे मिथून
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff Ай бұрын
Ho kivha nahi te bol
@Rahulsakharamshinde1980
@Rahulsakharamshinde1980 Ай бұрын
सदावर्ते पवारांचा माणूस वाटतोय आता.
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Ай бұрын
समाजाने लक्षात घेतल पाहीजे हा किती गोलमाल करतोय..उद्या याची सत्ता आली कि पलटणार हे नक्की
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Ай бұрын
यांचे किती अभ्यास आहे मुलाखत घ्यायला
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 Ай бұрын
खर बोल रे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
कोर्टात कोण कोणाला पाठवतो हे मराठ्यांना माहित आहे.
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 Ай бұрын
2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले... याचा पण उल्लेख कर ना बाबा....2016 नंतर मराठ्यांचे 56 मुक मोर्चे आंदोलने सुरू झाली होती....
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Ай бұрын
Ekta boss Manoj jarange patil
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 Ай бұрын
Only obc of maratha
@sachinsanap5156
@sachinsanap5156 Ай бұрын
जे विचारलं त्याच उत्तर द्या
@rahulkamble8683
@rahulkamble8683 Ай бұрын
Best interview
@govindaghav9399
@govindaghav9399 Ай бұрын
पाटलांनी यच्च व्हिडीओ पाहून तर सावध व्हावे हे फक्त सत्तेत येई परेंत मराठी मता साठी नाटक आहे
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
सध्या महाराष्ट्रात आंदोलनाची हवा सुरू आहे त्याला हवा भरण्याचे काम रोहित पवार करत आहे.ओबीसी धडा शिकविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
@SatishRahane-t8x
@SatishRahane-t8x Ай бұрын
Barobar
@Shivajipatil1973
@Shivajipatil1973 Ай бұрын
खरोखर बोला 😅😅
@SpeechRight
@SpeechRight Ай бұрын
फ़क्त निवडनुकीत फ़ायदा कसा करूंन घेणे हाच प्रयत्न सुरु आहे महाविकास आघाडी चा... आरक्षना बाबत कोणी बोलतच नाही फ़क्त गोल गोल फ़िरवित ठेवायच 😂😂👍👍👍🙏
@AniruddhYeslote
@AniruddhYeslote Ай бұрын
तुम्हाला काय विचारल त्याच उत्तर द्या
@alwayswin8799
@alwayswin8799 Ай бұрын
अहो बडे साहेब हेच कट्टर विरोधी मराठा आरक्षणाची
@ramkishankagne5946
@ramkishankagne5946 Ай бұрын
Ha tajkarni ahe ho sagmar nahe 💯💪💪💪💪💪 Dam ahe OBC ❤
@OmkarShelke-i3w
@OmkarShelke-i3w Ай бұрын
शरद पवार. रानी मराठयाच वाटुळ केलं
@arujogdand7772
@arujogdand7772 Ай бұрын
रामदेव बाबाचा आंदोलनाचा फायदा अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला म्हणून भाजप सत्तेत आले
@JalindarKadam-k3g
@JalindarKadam-k3g Ай бұрын
Fact ho ka nahi mhana visay lambu naka
@shlok7921
@shlok7921 Ай бұрын
Patil yna pnn padav lagel ya veles❤❤
@Rohitnavnathlakal111
@Rohitnavnathlakal111 Ай бұрын
मराठा द्वेशी पवार
@ChandrakantPednekar-l1u
@ChandrakantPednekar-l1u Ай бұрын
To konacha karyakarta ahe yapeksha tumhi kai dila te sanga
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील Ай бұрын
ओबीसी मधून पाठिंबा आहे की नाही एवढंच बोल रे रोहीत
@tusharandhare9098
@tusharandhare9098 Ай бұрын
जरांगे च्या वागणूकी वरुन आस वाटतय जरांगे ला फक्त फोकस मध्ये राहायचे आहे, त्याला आरक्षण भेटल कि लोक त्याचा कडे जाणार नाहीत़़.. हे त्याला माहिती आहे
@Jagdishshid-o4e
@Jagdishshid-o4e Ай бұрын
मुद्दा कशाला बदलता रोहित साहेब प्रश्न काय आहे उत्तर काय....
@PrabhulingMahimkar
@PrabhulingMahimkar Ай бұрын
जय गाउँ फायदा
@धामणगावनगरी-ध3च
@धामणगावनगरी-ध3च Ай бұрын
हाच प्रश्न बडे मूदे न फडणवीस ला विचार
@nageshnagargoje4888
@nageshnagargoje4888 Ай бұрын
Hech vichara pawar saheb nahi denar aarkshan
@Krishnnna025
@Krishnnna025 Ай бұрын
हा हुशार कोल्हा आहे
@RohanKadam94
@RohanKadam94 Ай бұрын
आम्हा ला समजते तुम्ही हो की नाही बोला बाकी कशाला बोलता...
@ashokmagar5423
@ashokmagar5423 Ай бұрын
बस आता घरी बस 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rachitpatil5926
@rachitpatil5926 Ай бұрын
विरोधक सत्ते त आहेत का मग विरोधकना विचारा नहितर bill आना विषय संपला
@Shri12793
@Shri12793 Ай бұрын
वाजवा तुतारी...... आणि फिरा 5 वर्ष यांच्या मागे 1लाख, 1लाख करत.....
@User96942
@User96942 Ай бұрын
ओबीसी ओबीसी ना मतदान करणार
@gajananaage6837
@gajananaage6837 Ай бұрын
Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu gheu gheu
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
हा गोल फिरवतो शरद पवार गोल फिरवतो तरी मराठा समाज यांना च मतदान करतो.आता मराठा समाजाला एवढे समजेना का की शरद पवार किंवा रोहित पवार हे सत्तेत आले तरी ओबीसी मधून आरक्षण नाही देणार
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
ओबीसी मधून पाहिजे काय नाही त्यावर बोला ना कशाला गोलमोल उत्तरे देऊन लोकांना उल्लू बनवता
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 Ай бұрын
प्रश्न काय व उत्तर काय देतो
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
मराठा समाज ओबीसी मध्ये आहे होता आणि राहणार.. सरकार ने गेम केला पण आता समाज हुशार झाला आहे आता सरकार चा गेम मराठा समाज करणार
@ropan5577
@ropan5577 Ай бұрын
Clear sanga😐
@rameshthorat8390
@rameshthorat8390 Ай бұрын
पत्रकार बंधू प्रश्न योग्य आहे. पण उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही. रोहित दादा हे खूप बुद्धी चतुर्याने बोलतात. तेंव्हा आपण जे उत्तर हवं त्याची अपेक्षा करू नये....
@suhasbhise8263
@suhasbhise8263 Ай бұрын
हो कि नाही सांगत नाहीत 😂😅
@rajudengale7819
@rajudengale7819 Ай бұрын
ज्या ज्या मराठा बांधवांचा डोकं ठिकाणावर असल, त्यांनी त्यांनी यांचं बोलण्यावर चांगलं लक्ष द्यावं, यांची जागा यांना दाखवून द्यावी, आपण जरांगे पाटलांना ताकतीने, साथ द्यायचे आहे, मग आपल्याला कोणाच्याही विरोधात मतदान करायची वेळ आली तरी करायचं, 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ramzade3270
@Ramzade3270 Ай бұрын
ओबीसीतुण मन
@AmolPhad-c3i
@AmolPhad-c3i Ай бұрын
सदावर्ती न्यायालय जानार संविधान वाचवणार
@sanjaynandre2817
@sanjaynandre2817 Ай бұрын
म्हणराच नाही
@panduranghanegave8429
@panduranghanegave8429 Ай бұрын
Obc madhun dyaych ka te sanga
@govindaghav9399
@govindaghav9399 Ай бұрын
आयका मराठा बांधवानो ओ बी सि मध्ये द्यायचे का म्हटल्यावर हो म्हणत नाहीं आणि नाहीं म्हणत नाहीं .हे याचे रागकरण जरगे पाटील असूं नाहीतर कोणी असूं सर्व सारखेच म्हणजे पाटलांना हे सत्ता आल्यावर कोलणार हे 100%खरं त्यामुळे आपण आपल मत अस्या लोकांना देऊ नका
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Ай бұрын
Rohit dada sharad pawara sarkhe firu naka utar don shabdat sanga
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 Ай бұрын
यांना jarange च्या उपोषण चा फायदा घ्यायचा पण आरक्षण द्यायचे नाही
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz Ай бұрын
Obc madhun ho Kiva nahi sag
@pandharinathpatil7909
@pandharinathpatil7909 Ай бұрын
हे आजोबा वर गेले आहेत
@rangnathgaikwad1316
@rangnathgaikwad1316 Ай бұрын
Create an alarm
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
रोहित........१००% पडणार
@jalindar8699
@jalindar8699 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण दिलं तसेच जनतेसाठी विविध योजना आणल्यामुळे पाटलाचं डोकं सरकलं तुतारीचा कार्यक्रम चालू झाला
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 Ай бұрын
कामाचं बोला दादा हे इकडे गेला आणि ते तिकडे गेला
@JayantBodkhe-xc2jb
@JayantBodkhe-xc2jb Ай бұрын
प्रश्न काय? उत्तर काय? 😂😂😂 गोल गोल
@dipakburagute7459
@dipakburagute7459 Ай бұрын
50% च्या आत देऊन नंतर वाढवावे
@aniketfatale6775
@aniketfatale6775 Ай бұрын
अरे ओबीसी मधून हो की नाही ते सांग फक्त स्पष्ट भूमिका मांड
@vikas_0707
@vikas_0707 Ай бұрын
Rohit pawar यांना वाटत असेल की कोर्टात कोणीच जाऊ नये..संविधानाच्या मार्गातून का नाही मिळवत..
@sandipanpawar1838
@sandipanpawar1838 Ай бұрын
अरे ओबीसी तून दयचे का नाही ते सांग बाकी बोलू नको
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 39 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
Mia Boyka х Карен Акопян | ЧТО БЫЛО ДАЛЬШЕ?
1:21:14
Что было дальше?
Рет қаралды 10 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 39 МЛН