Rokhthok With Kamlesh Sutar | बदलापूर एन्काऊंटरवरून घमासान । Asim Sarode | Naresh Mhaske | Badlapur

  Рет қаралды 137,522

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#badlapurcase #badlapur #akshayshinde #encouragement #eknathshinde #asimsarode #nareshmhaske #uddhavthackeray #sharadpawar #nanaptole #kamleshsutar #congress #shivsenaubt #ncp #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #Zee24Taas
Rokhthok With Kamlesh Sutar | बदलापूर एन्काऊंटरवरून घमासान । Asim Sarode | Naresh Mhaske | Badlapur
सहभाग -
नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना
ॲड. असीम सरोदे, कायदेतज्ज्ञ
सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 834
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 Ай бұрын
Great असीम सरोदे जी अभ्यास पूर्ण विक्ष्लेषण.
@vvsblog8370
@vvsblog8370 Ай бұрын
Are kasala great thoda swatachya muslim samajayachya mulinvar laksh dya mhana sarode ha congress ecosystem cha bhag ahe
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
विरोधी पक्ष आहे म्हणून हा देश सुखात आहे.
@rajaniupadhye7143
@rajaniupadhye7143 Ай бұрын
वंजारी साहेबांचे सुध्दा ऊतक्रूष्ट विक्ष्लेषण.
@ravindraingle916
@ravindraingle916 Ай бұрын
आशिष शेलार,नरेश म्हस्के, अश्या फालतू लोकांना चर्चेत आणू नका हात जोडून विनंती
@jaysingkad2459
@jaysingkad2459 Ай бұрын
राज्याचं नशीब चांगलं आहे सध्या प्रबळ व अनुभवी विरोधी पक्ष (नेते)आहे व त्यांना जनतेची साथ आहे.नाहीतर सध्याच्या गृहखाते, पोलिस अधिकारी ,मुख्यमंत्री,न्यायाधीश यांनी मिळून राज्याची वाट लावली असते
@DnyandevPatil-pi4nu
@DnyandevPatil-pi4nu Ай бұрын
नरेश मस्केंना सांगा. तुम्ही कितीही बनवाबनवी. करा परंतु जनतेने. संपूर्ण भाजपचे कारस्थान ओळखले आहे
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Ай бұрын
धनराज वंजारी साहेब जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे आनी सत्य आहे हे सरकारच चोराचं आहे तर न्याय कसा काय मीळनार
@ajayraut5446
@ajayraut5446 Ай бұрын
नरेश म्हस्के हास्यास्पद
@AdvkishorVarak
@AdvkishorVarak Ай бұрын
असीम सरोदे सरांची भूमिका योग्य आहे..
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
बेकायदेशीर सरकार अस्तित्वात असताना कायद्याचे रक्षण होण्याची अपेक्षा करणे व्यर्थच आहे. महाराष्ट्रात असे सरकार पुन्हा येऊ नये या करिता जनतेने विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे.
@balkrishnarane8474
@balkrishnarane8474 Ай бұрын
देवाचा न्याय म्हणणारे यांनी फडणवीसांचे पोलीस या प्रकरणातील फरारांना आजू का पकडू शकले नाहीत याचं उत्तर स्वतः शोधावे.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
फरार आरोपींच खरे गुन्हेगार आहेत असे आता वाटू लागले. दोषी आहेत म्हणून फरार झालेत.
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig Ай бұрын
शाळा व्यवस्थापनातील संघाच्या लोकांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर झालं नसेल हे कशावरून?
@kailashpardeshi246
@kailashpardeshi246 Ай бұрын
Ti shala jar sarode tumchi ani mahavikas aagadi sarkar chi asti tar aropi tumchya kade kamala asta tar mang tumhi pan aropi aste ka mang ti shala jar rahul Gandhi ji pawar saheb uddhav saheb yanchi asti tar mang kay jimedar he pan ahe ka mang Shinde mela ki dukh sarode ani mahavikas aagadi sarkar la ka hot ahe Thodi laj vatli pahijel?
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
उज्वल निकम BJP चा वकील
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Ай бұрын
हा पानिकम बीजेपी चा वकील आहे काय
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Ай бұрын
असीम सरोदे काँग्रेस चा आहें.
@samadhankorde674
@samadhankorde674 Ай бұрын
करकरे ला कोणी मारलं हे कधी कळणार....
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 Ай бұрын
मग हाच न्याय ब्रूज भूषण सिंग ला का नाही त्याला कोण वाचवते याचा तपा स होने गरजेचे आहे
@dnyaneshwarshende888
@dnyaneshwarshende888 Ай бұрын
कमलेशजी मस्केसारखे चिल्लर माणसे काय सांगनार .
@nidhipatil5542
@nidhipatil5542 Ай бұрын
उज्वल निकम हे वकीली क्षेत्रात असूनही ते न्यायीक भाषा कधीच बोलत नाहीत. पक्षीय राजकिय बोलत असतात.
@smb4459
@smb4459 Ай бұрын
एक वेळ होती जेव्हा उज्वल निकम यांच्यावर विश्वास वाटत होता. मात्र जेव्हा ते भाजपामध्ये गेले तेव्हाच त्यांच्यातला खरा माणूस आणि वकील मरून गेला.
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
विरोधक आरोपीची बाजू घेत नाहीत, आरोपीला मारून तुम्ही खऱ्या मुख्य आरोपीना अभय देता का.
@GAUTAMSONAWANE-l8l
@GAUTAMSONAWANE-l8l Ай бұрын
विरोधकांनी केलेले आरोप सत्य आहेत.
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 Ай бұрын
जर देवाने शिक्षा दिली असेल तर गद्दारांना अशीच शिक्षा दिली तर परवानगी देण्यात यावी.
@nidhipatil5542
@nidhipatil5542 Ай бұрын
मस्केला खासदार बनवून ठाणेकर पश्चाताप करीत असतील.
@shrikantchavan1784
@shrikantchavan1784 Ай бұрын
नाही, पैसे घेऊन मतदान करणारांना पश्चात्ताप वगैरे नाही.
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu Ай бұрын
एका संस्थेत सफाईचे काम करणारा आरोपी म्हणून घोषीत केला पण वारंवार मुलींचे लैंगिक शोषण करणारा भाजपचा संस्थाचालक आपटेला अजूनही अटक का नाही
@popatkedari9044
@popatkedari9044 Ай бұрын
ऍड. असीम सरोदे साहेब यांनी खूप अभ्यासपूर्ण बाजू मांडली आहे 👍
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
ह्या म्हशा ला काय झाट समजत येव्हड एक नाथ एक न्याय बोंबलतो मग त्या शाळेचा संस्थाचालक आपटे का सापडत नाही तो सापडल्यावर त्याचा पण एन्काऊंटर करून दाखव
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
चौकशीत काहीच सिद्ध होणार नाही, मोठमोठे पक्ष फोडले गेले, अजूनही न्याय मिळाला नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
जनतेलाच सरकार बदलावे लागेल.
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 Ай бұрын
एडझवा गृहमंत्री लाभलाय महाराष्ट्राला हे दुर्दैव
@favdya
@favdya Ай бұрын
Are chutya tu motha shana ahes zatu
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
गुंड आणि खून करणारा.
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Ай бұрын
या नरेश म्हस्के ला बोलायची अक्कल आहें का, त्याला का बोलवता, हा वायफळ बोलत असतो
@omkarpatil5659
@omkarpatil5659 Ай бұрын
वंजारी साहेब एक नंबर बोलले 👏🏼
@shashikantpatil7794
@shashikantpatil7794 Ай бұрын
सत्य समोर येणार नाही.
@chandrahasbhabal2621
@chandrahasbhabal2621 Ай бұрын
शेवटच्या सेगमेंट मध्ये मा.आयुक्तांनी मजबुत धुतले हो वाचाळ म्हसकेला
@dhanrajsawant1983
@dhanrajsawant1983 Ай бұрын
पत्रकार साहेबांनी नरेश म्हस्के यांना ऐक प्रश्न विचारला पाहिजे संस्था चालक कुठे आहे ऐक महिन्यात सरकार याला पकडू शकत नाही या साठी फडणवीस ने राजिनामा दिला पाहिजे...
@hareshwarshenkar-vc6ul
@hareshwarshenkar-vc6ul Ай бұрын
त्यांचा एन्काऊंटर तर झाला नाही ना? यांचा काही भरोसा नाही.
@vrjj6479
@vrjj6479 Ай бұрын
Pathrkar pan bjp che ahet
@Sbs-z2e
@Sbs-z2e Ай бұрын
​@@vrjj6479पत्रकार पहिले लोकशाही वर होते आता zee वर आहेत . सौम्याच प्रकरण लावून धरलं होत नंतर zee media जॉईन केली
@ArunKurle-xr3fi
@ArunKurle-xr3fi Ай бұрын
होय
@Kim_neha_rose_
@Kim_neha_rose_ Ай бұрын
असीम सरोदे साहेब ज़े बोलतांत ते बरोबर आहे
@mkadam9769
@mkadam9769 Ай бұрын
त्या ब्रुजभूषणच काय केला मोदी ने, नरेश म्हस्के
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 Ай бұрын
Chalenge? Thanks.
@VISHWANATHKADAM-xb8ln
@VISHWANATHKADAM-xb8ln Ай бұрын
महाराजांचा पुतळा पाडणारयांचा मुडदा कधी पाडणार
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 Ай бұрын
आज सुद्धा विरोधक त्याला फाशीची सजा झाली... पाहिजे असंच म्हणतात....पण कोणाला वाचवतात हे जगाला समजलं पाहिजे
@प्रदीप-ल3र
@प्रदीप-ल3र Ай бұрын
मग तुम्ही राजीनामा द्या , आम्ही देवावर विश्वास ठेवून ठाणे लोकसभा प्रभाग व्यवस्थित चालवू .
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x Ай бұрын
विरोध कानी केलेले आरोप हे बरोबर आहेत याला अनेक प्रश्न निर्माण होतात
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
फरारी आरोपी अद्यापही का सापडत नाहीत याचा खुलासा पोलिस यंत्रणेने जनते करिता करणे आवश्यक आहे. कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्यामुळे विरोधकांची भूमिका योग्य वाटत आहे.
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 Ай бұрын
वंजारी सर सलाम
@gopalkadam3890
@gopalkadam3890 Ай бұрын
खासदाराचा देवावर भरोसा वाटतं😂😂😂😂😂
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
नरेश मस्के यांना आवाज येत नाही त्यांना कानाचे मशीन बसवा😊😊😊 एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नाहीत तेव्हा कान गाच होतात ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
BJP संस्थाचालक ला अटक कधी करणार???
@VilasKadam-hj2gs
@VilasKadam-hj2gs Ай бұрын
तूला पोरगी आहे की नाही भडव्या
@raghunathpadher220
@raghunathpadher220 Ай бұрын
मा.सरोदे सर आपणांस नमस्कार
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 Ай бұрын
नरेन्द्र म्हस्के नेमक निवृत्त पोलिस अधिकारी यांच बोलण ऐकायला आल नाही ? शाळेच्या संचालक आपटे व मुख्याध्यापक यांच्यावर का बोलत नाही ?
@rajendranagare9690
@rajendranagare9690 Ай бұрын
सरोदे सरांचे बरोबर आहे
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Ай бұрын
नरेश म्हस्के यांचे वक्तव्य ऐकून निवडून दिलेल्या लोकांना पश्चाताप होत असेल.सरोदे व वंजारी साहेबांची वक्तव्ये सुंदर.सचिन सावंत यांचे प्रश्न योग्य.
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
भक्त लोकांना पश्चाताप होत नसतो. त्यांनी बुध्दी विश्र्वागुरू च्या चरणी गहाण ठेवली आहे.
@suniljadhav3220
@suniljadhav3220 Ай бұрын
शेलार यांना भाजप पदाधिकारी आपटे यांना हुतात्मा करायचे आहे का
@milinddeokar9651
@milinddeokar9651 Ай бұрын
शिंदे आणि फडणवीस ने हातावर हात ठेवून गप्प बसावे व मस्का वाला जसं म्हणतो तसं देवावर राज्य सोपवावे नाही तरी हे दोघेही कुचकामी च आहेत.
@appaugugade1472
@appaugugade1472 Ай бұрын
👍
@isakpathan3424
@isakpathan3424 Ай бұрын
असे खासदार भेटले महाराष्ट्र च दुरदयव
@anandshembekar2840
@anandshembekar2840 Ай бұрын
उरण प्रकरणात सुध्दा असाच शेवट झाला पाहिजे.
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
देवाने मसकेला पण् क्षिक्षा देईल
@sheshraodalvi6535
@sheshraodalvi6535 Ай бұрын
कारण न्याव्यवस्था ही सत्तेची "रखेल" झाली म्हणून अशा घटना वारंवार घडत आहे. न्यायालयात न्यायच होतांना दिसत नाही. हे लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे. 'न्यायमुर्तींना' लवकर सद्बुद्धी यावी हीच अपेक्षा करू शकतो. 🙏🙏🙏
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Ай бұрын
असीम सरोदे हे सत्याची बाजू घेतात.ते कोणाचीही चापलुसी करीत नाहीत
@ajayraut5446
@ajayraut5446 Ай бұрын
असीम सरोदे great
@prakashbhagat6716
@prakashbhagat6716 Ай бұрын
संस्था चालक एक महिन्या पासून कुठे आहे, ते आधी सांगा, ccc tv फुटेज कुठे आहेत ते आधी सांगाव
@dinkerchormare
@dinkerchormare Ай бұрын
उत्तर पाहीजेत मा खासदार साहेब
@sharadmatwankar2864
@sharadmatwankar2864 Ай бұрын
या नरेन््र म्हस्के ला तरी रीव्हवार चालवता ेते का ? हा तर खासदार झाला आहे याच्याकडे रिव्हॉलवार असणार तरीही तो चालवू शकणार नाही. हा पोलीस प्रोटेक्शन मध्ये का रहातो ? नैर्सगिक न्यायावर जगाव.
@jagjivankale6921
@jagjivankale6921 Ай бұрын
अक्षय शिंदे याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे . परंतु अक्षय शिंदे याचा मृत्यू संशयास्पद आहे . हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे .
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
ज्यां आंदोलक लोकांवर गुन्हे दाखल केलं त्यांना निर्दोष करा.
@ajayraut5446
@ajayraut5446 Ай бұрын
वंजारे साहेब ग्रेट
@bajarangmore2136
@bajarangmore2136 Ай бұрын
सरोदे साहेब बरोबर बोललात, 👍👍👍
@AdinathPimple
@AdinathPimple Ай бұрын
उज्वल निकम बीजेपी चे वकील
@SandipKharat-u3p
@SandipKharat-u3p Ай бұрын
मोठमोठे पक्ष फोडले गेले, अजूनही न्याय मिळाला नाही.
@rajanthony7151
@rajanthony7151 Ай бұрын
BJP RSS जो पर्यंत आहे तो पर्यंत हे घडत राहणार.
@mahadevgharat1769
@mahadevgharat1769 Ай бұрын
आरोपींला शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही तो अधिकार फक्त न्यायालयाला आहे आरोपीच्या बाबतीत जे काय घडल ं ते निच्छीतच संशयास्पद आहे
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Ай бұрын
मिंधे तुझं निषेध....आंदोलन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करतो तु.
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu Ай бұрын
मस्केचा हात असू शकतो 100%
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu Ай бұрын
मस्के आरोपी असल्यासारखे बोलतो
@punjabraonikade809
@punjabraonikade809 Ай бұрын
खासदार झाले म्हणजे सर्व कानुनी अक्कल येते असे असू शकत नाहीं
@amargamare999
@amargamare999 Ай бұрын
सत्य प्रत्येकाच्या मनाला माहित आहे फक्त प्रत्येकाने मनाने बोलावं
@bajarangmore2136
@bajarangmore2136 Ай бұрын
नरेश मस्के तुम्ही काय बोलता कळते का, मग जे शाळेचे फरार झाले आहेत त्यावर बोलत का नाही, ह्या वर मस्के साहेब बोला
@bajarangmore2136
@bajarangmore2136 Ай бұрын
बरोबर आहे साहेब, सावंत साहेब, 👍👍👍
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
राज्य सरकार आणि पोलीसांनी कायदा हातात घेऊ नये.
@uja6874
@uja6874 Ай бұрын
देवाने शिक्षा दिली. गोळी नाही लागली. ईतका अडाणी खासदार कसा.
@uja6874
@uja6874 Ай бұрын
पेढे वाटतात लाजा वाटायला पाहिजेत.
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 Ай бұрын
राजकारणाला कलंक दोन वर्षां पुर्वीच लागला आहे बाकी काय राहिले आहे.
@limbajiVishwanathtudme
@limbajiVishwanathtudme Ай бұрын
कायदा कशासाठी आहे कायद्यानेच व्हावें
@prathampatil1929
@prathampatil1929 Ай бұрын
अंधेरी नगरी चौपट राजा
@RameshRaut-r3o
@RameshRaut-r3o Ай бұрын
पुरावे नष्ट केले
@janardansawant7934
@janardansawant7934 Ай бұрын
वंजारी साहेब जे बोलले ते अगदी योग्य आहे. आणि सत्य आहे. सचिन सरोदे साहेब हे सुद्धा मुद्देसूद बोलत आहे. हे खोटे आणि दादागिरी करणाऱ्या चे राज्य आहे.
@PrafullGaikwad-m2p
@PrafullGaikwad-m2p Ай бұрын
जे फरार झाले आहेत. त्याचा का पोलिस खात शोध घेण्यासाठी काय केलत/करत आहेत. त्यांच्या विरोधत का पोलिस बोलत नाही. सरकार पण बोलत नाही. हिटलरशाही आहे आज भारत देशात.(महाराष्ट्रात) पण.
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Ай бұрын
आहो एकनाथ राव तुमचे अभिनंदन पण जेव्हा पोलीस स्टेशनला केस नोद करायला किती दिवस त्या चिमुकल्या बाळाच्या आई बापाला लावले हे तुमचं पाप आहे
@ajayraut5446
@ajayraut5446 Ай бұрын
महाविकास आघाडी यांनी आरोपीला हुतात्मा केला हे विधान मूर्खपणाचे आहे निषेध
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
वंजारी साहेब बोलताना मस्के ने हेड फोन बंद केला होता का आयकून घेण्यासाठी हिम्मत लागते.
@sanjaypawar8778
@sanjaypawar8778 Ай бұрын
स्कूल प्रशासन वर कधी कार्यवाही होणार.
@vitthalbhor2119
@vitthalbhor2119 Ай бұрын
मोठ्या हस्तीना वाचवण्यासाठी जाणूनबुजून केलेला इन्काउंटर.ह्या मोठ्या हस्ती सुटू नयेत हा खरा उद्देश विरोधकांचा आहे.
@praveennikam5842
@praveennikam5842 Ай бұрын
आता जयदीप आपटेच काय होईल 🤪 नैसर्गिक न्याय?🤪
@10awaghmaresoham20
@10awaghmaresoham20 Ай бұрын
धन्यवाद वंजारी साहेब, बरं झालं तूम्ही नरस्या म्हस्केला चांगलाच झाडला. माझीच लाल म्हणून कुठे जमतं का ? पण ही गोष्ट त्या गद्दाराला समजेना.
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk Ай бұрын
राजकारणासाठी एक नामवंत वकील कशी पातळी गाठतो ते बघा 😮
@mkadam9769
@mkadam9769 Ай бұрын
Ujjaval ka
@abhishekrane3877
@abhishekrane3877 Ай бұрын
म्हस्के ची बोलती बंद आता😂
@finegentleman7820
@finegentleman7820 Ай бұрын
Asim Sarode Sir is the best👍👍
@PrafullGaikwad-m2p
@PrafullGaikwad-m2p Ай бұрын
अक्षय शिंदेची आई ही एकनाथ शिंदेची लाडकी बहिण योजनेत आहे का? त्या बहिणेला न्याय कधी मिळणार. त्या बहिणेचा भाऊ आहेत तुम्ही.
@panditshinde3056
@panditshinde3056 Ай бұрын
सरकार योगी बनू पाहतेय, है सगळं ठरवून केलेल आहे.त्यामुळे सरकारने आता चौकशी समिती वगैरे नेमून सरकारने पैसा वाया घालवू नये,त्यात आता निकामासारखे सल्लागार आहेत. म्हस्के खासदार झाले म्हणजे फार अक्कल आली असे नाही.
@ramchaandrapednekar3310
@ramchaandrapednekar3310 Ай бұрын
त्या पोलीस वर कारवाई करा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
राज्यातील घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, निर्वाचन आयुक्त राजीवकुमार आणि गोदी मिडियाचे संरक्षण आहे.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
देशात हुकूम शाही आहे का असेल तर न्यायालय घाला चूलीत.
@RameshRathod-wz9ez
@RameshRathod-wz9ez Ай бұрын
काय खासदार आहे ,नरेश म्हस्के तुमच्या बोलण्याचे हसावं की रडाव असे वाटते,काय तर म्हणे देवाने न्याय केला,
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat Ай бұрын
नरेश म्हस्के हा फक्त खुर्चीला लाचार असलेला माणूस आहे आणि तो मुद्दे सोडून दुसरीकडे विषय भरकटत आहेत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
जनतेची दिशाभूल करणे, त्यासाठी डिबेटचे आयोजन करणे, व डिबेटचे प्रसारण करणे हे गोदी मिडियाचे काम आहे.
@Sbs-z2e
@Sbs-z2e Ай бұрын
ठाण्याच्या लोकांनी काय म्हणून असला खासदार निवडून दिला असेल 😂
@bhagwandarekar
@bhagwandarekar Ай бұрын
नऱ्या मस्क्याला हाकलून गुजरातला पाठवा हद्दपार करा
@vyankatbargaje2840
@vyankatbargaje2840 Ай бұрын
You are very well 'ROKTHOK' dear Wanjari Saheb !
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 1,3 МЛН
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 4 МЛН