खरं आहे भाऊ कारण काली ला कोणीही हरू नाही शकत काली च्या कोधा पुढे महादेव ही शरण जातात हे घडल त्या माग महादेव आणि पार्वती ची च लीला होती... हर हर महादेव
@KuldeepSalave24 күн бұрын
कंगना साठी नव्हते गेले बर का बडेबाबा शाबरी विद्येसाठी सहकार्य करावे म्हणून गेले होते ॐ नमो आदेश 🙏🚩
@Akshayvlogs-c7i23 күн бұрын
kzbin.info/www/bejne/hmfKqn6ZptBsnqcsi=QL9SlQdqdJwE4e2_ He
@Vishal_aher00725 күн бұрын
ऐक नं भाऊ जय मार्कंडे ❤❤
@SandipChahale-on1jp21 күн бұрын
👉एक नंबर रोशन भाऊ ❤❤🎉😎🙏👌🤲🎙️👈
@BrotherSquadMusicProducation24 күн бұрын
Khup bhari bhau❤
@ManojGavit429624 күн бұрын
काय तो रोशन भाऊ चा आवाज काय ती विशाल अक्षय निवृत्ती भाऊ ची लेखणी एकदम okay मधी ❤🎉 नमो माता राणी❤ नमो आदेश 🧡🙏🏻
@Rajmauli_official24 күн бұрын
Roshan bhau ani akshay dada ek no .. song..❤ zalay..
@MogalMhasane18 күн бұрын
रोशन भाऊ यापुढेही तुच गाणी म्हंण आवाजात जादु आहे दिल खुश भाऊ
@AniketChavan-e8z24 күн бұрын
🎉श्री महाकाली प्रसन्न 🎉
@Rakesh-lm5gn24 күн бұрын
1 नंबर झाल गान खुप सुंदर ❤❤❤
@lakhankuwar-r8u25 күн бұрын
नाद खुळा रोशन भाऊ एक नंबर❤❤❤
@RohanGangode-rk4nw24 күн бұрын
Nad khula ❤❤
@SagarRokde-w1v24 күн бұрын
खुप छान भाऊ ❤
@poiuylkjh422124 күн бұрын
Super na
@SantoshSarnaik-u9h24 күн бұрын
एक नंबर रोशन भाऊ ❤❤❤
@RK_MUSIC_OFFICIAL_0124 күн бұрын
क्या बात है रोशन भाऊ 🙇🏻♂️🔱🙏🏻
@rushikeshbagul729725 күн бұрын
👌👌👌
@navnathaher29538 күн бұрын
वा खूप सुंदर.... आवाज आणि गाण्याची चाल खूप खूप सुंदर आहे.... 🙏गाणं असावं तर असं.... 👍 सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 🙏 शुभेच्छुक - नवनाथ आहेर.. ( बेंजो मास्टर )
@roshangangode42286 күн бұрын
धन्यवाद नवनाथ भाऊ ❤️❤️❤️
@vaibhavrandhir24 күн бұрын
खूप खूप सुंदर झालय गाण भाऊ ऐकून खूप छान वाटलं ❤
@lalitgangode952924 күн бұрын
खूप छान गायलंय रोशन भाऊ. आणि रचना पन खूप छान केली.. नवनाथ बाबा नव दुर्गा माता.. अलख निरंजन आदेश..
@sagargangude94924 күн бұрын
Khupch छान bro ❤❤
@मरिमातागायनपार्टीमालेदूमाला23 күн бұрын
धन्यवाद सागर भाऊ ❤
@rahulgangurde992224 күн бұрын
Ek number bhau🙏🌺💐💖✨
@MogalMhasane18 күн бұрын
रोशन भाऊ अक्षय भाऊ सुपररर जोडी नंबर 1
@satiasramusicofficial764324 күн бұрын
लय जोरात 🙏❤️ नमो आदेश
@KISHORRAUTAKMUSIC24 күн бұрын
Mast jal gan ❤❤❤
@kisangaikwad468524 күн бұрын
आती सुंदर रचना केली ना विशाल भाऊ निवुत्ती भाऊ गायन पण आती सुंदर झाले ना रोशन भाऊ अक्षय भाऊ❤❤❤❤🎉🎉🎉
@DipakPawar-o624 күн бұрын
खुप छान ❤❤
@kirankuwar688224 күн бұрын
Yala mhanata bulanad aavaj aani tyanchya kalechi dahshat ek no bhau ♥️♥️♥️♥️
@vaibhavrandhir24 күн бұрын
नमो आदेश भाऊ❤
@TukaramRathodmusic24 күн бұрын
खूप छान रोशन भावा
@RoshanGaikwad-ib2zn24 күн бұрын
खुप सुंदर गीत आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
@SachinGaikwad-ds3rl18 күн бұрын
कडक ऊत्तर ❤❤❤❤
@BhaskarGaykwad-p8m19 күн бұрын
Mast gan zal bhau
@Mukeshkamblenashik15 күн бұрын
👍🏼👌
@vishwasdambale103723 күн бұрын
कडक❤❤❤
@amarlokhande873621 күн бұрын
गोसावी हा जटाधारी बाबा आहे....🙏🙏
@MangeshChavhan-hz5uz24 күн бұрын
खुप सुंदर छान आहे रोशन भाऊ
@rohidaspradhan15 күн бұрын
ओम नमो काली छान गायल
@VickyKarate14323 күн бұрын
मस्त गान झालं आवडलं आपल्याला जय काली ओम नमो आदेश
@userNAVNATHM23 күн бұрын
विशाल भाऊ एक दम भारी जबरदस्त लेखणी केली आहे
@AnkushJopale21 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नमो कालीका
@Tillu-pillu24 күн бұрын
खूप छान भावांनो ❤
@chandumhasne135524 күн бұрын
जबरदस्त रोशन भाऊ कडक विषय
@dattatrayapatil139523 күн бұрын
अशा चुकीच्या पद्धतीने बडेबाबा चा प्रचार करु नये, संपूर्ण अभ्यास न करता गाणे बनवले आहे.हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले.. अलख निरंजन... आदेश आदेश आदेश.
@rushibhor702323 күн бұрын
"बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले . ओम नमो आदेश❤🔱🚩🚩🚩🚩
@SomanathWaghamare-q8w24 күн бұрын
विशाल भाऊ सुपर लेखनी केली बरका 👌👌👌
@machindrnathNavnathBhakti23 күн бұрын
"बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .दादा साँग डिलीट कर आदेश 🙏🏻
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ आम्ही नाथ बाबा आणि आई कालीका या दोघांचे पण भक्त आहोत आम्हाला हे दोघपण श्रेष्ठ आहेत हेच सांगायच आहे आमच्या याच चॅनलवर आगोदर बडे बाबा मच्छिंद्र नाथ कालीला काय बोलले हे त्या गाण्यात सांगितल आणि हे गाण म्हणजे त्या गाण्याची दूसरी बाजू म्हणजे आई कालीका नाथाला काय सागते हेच आहे बाकी काहीच नाही धन्यवाद चूकीच असल्यास माफ करा 🙏
@Deva-ln4ws23 күн бұрын
दादा तुमची काही चूक नाही
@Tulshidas.Mirake-ix3li24 күн бұрын
ओम नमो आदेश
@GaneshWatane-xl6bp18 күн бұрын
❤ खूप छान भाऊ आवाज आहे ❤1नबर❤❤❤
@दिपकजाधव-य3ठ24 күн бұрын
छान गाणं आहे लेखणी पण छान आहे
@poiuylkjh422123 күн бұрын
खरच ! बीर कंगनासाठी नाथ गेला होता ...
@sachinpande822023 күн бұрын
कोणत्या ग्रंथात लिहिली आहे पुराव्यासह बोला
@ramdaswarghade248924 күн бұрын
आई आदिशक्ती.......नमो काली भगवतीमाई....... नमो आदेश.....❤
@GeetkarGanesh23 күн бұрын
भाऊ विषय वेगळा आहे
@Akshayvlogs-c7i23 күн бұрын
@@GeetkarGanesh kay
@GaneshGangode-h4h23 күн бұрын
बोल कालिका मते कि जय 🙏🙏🙏🙏
@NikhilKamthe-uc1nw23 күн бұрын
"बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले
@sangadproduction681624 күн бұрын
❤❤👌👍❤❤
@Rajmauli_official24 күн бұрын
❤❤❤
@bhatkani24 күн бұрын
🙌✨
@मरिमातागायनपार्टीमालेदूमाला22 күн бұрын
या गाण्यात पुढं काय घडलं आहे हे पुढच्या गाण्यात येईल भाऊ नमो आदेश 🙏🙏
@rahulgangurde992224 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@shivshaktigayanpartybhatod290124 күн бұрын
❤❤❤❤❤
@Akshayvlogs-c7i23 күн бұрын
भाऊ विषय हात जोडण्याचा असलं तर हात नाथांनी अंजनी डोंगरावर च जोडले होते थोडं जूना अभ्यास गवसा नवीन भक्तीसार वाचून अर्धवट ज्ञान जिंसने समजलीया गंगा नाहलीया 🙏नमो काली,🙏
@GeetkarGanesh23 күн бұрын
कोणत्या ग्रंथा आहे
@GeetkarGanesh23 күн бұрын
भाऊ नमो आदेश
@Akshayvlogs-c7i23 күн бұрын
नवनाथ कथासार जून
@मरिमातागायनपार्टीमालेदूमाला22 күн бұрын
गणेश भाऊ तुला हे शास्त्र माहिती नाही का तू तर वाचन केलं आहे ना भाऊ तरी पण तू विचारतो 🤔🤔🤔🤔 खोल माहिती नाही का वाचली तू
@SubhamMore-g1q3 күн бұрын
😍😍🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑👑
@sahyadrienterprises514523 күн бұрын
हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .
@userNAVNATHM23 күн бұрын
विशाल भाउ निवृती भाउ वेताळ बाबांचं गाण टाका
@sagarchaudhari716024 күн бұрын
💫💫🥀💫💫
@pawarpooja362023 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@vaibhavrandhir24 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@मरिमातागायनपार्टीमालेदूमाला23 күн бұрын
जेव्हा नाथांनी कालिकेला विनंती केली ना तेव्हा भाऊ विनंती कशी करता हात जोडून ना का वेगळी करता आणि हो गान हे शाश्र पद्धती च आहे तर mng चुकीचं कस काय बर जरा पूर्ण अभ्यास करा अर्धवट अभ्यास काही कामाचा नाही भाऊ नमो काली नमो आदेश आम्हाला कालिका आणि नाथ दोघं पण समान मानतो जे पुराणात घडलं ते एका गाण्यातून सांगितले आहे ते पण पुरावा आहे 🙏🙏🙏🙏
@prafulkumbhar894523 күн бұрын
महाकाली वर वाताकर्षण फेकून महाकालीला बेशुद्ध केली होती शेवटी त्यांना महादेवांचा धावा करायला लावला हे का नाही गाण्यामध्ये सांगितलं
@haridasmhasaneofficial206822 күн бұрын
भाऊ तसे पण गाणे आहे आमचे पहिल्या गाण्या मध्ये टाकल आहे @@prafulkumbhar8945
हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले ... 🙏आदेश 🙏
@atulbhor207922 күн бұрын
गाण्यामार्फत चुकीची माहिती पसरवू नका 🙏
@KISHORRAUTAKMUSIC24 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@SubhashLilke24 күн бұрын
👌👌🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤🔥
@सचिन-ठ2स23 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SunilJadhav-r5x24 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@kushantthorat520119 күн бұрын
गोसावी हात कालीला जोडतो,आन बिरकंगन झोळित टाकून नेतो.आदेश 🙏🏻🔱
@roshangangode422819 күн бұрын
हो बरोबर आहे पण हेच बाकी चे मान्य करत नाही की नाथांनी हात जोडले होते म्हणजे हात जोडून विनंती केली म्हणून बीर कंगन आशीर्वाद भेटले ..... नमो काली नमो आदेश .....
@vaibhavrandhir24 күн бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰
@मरिमातागायनपार्टीमालेदूमाला19 күн бұрын
जर सप्तशृंगी माते कडे शाबरी विद्या मागितली तर अठरा भुजा वाली कोण होती हे आपण गण्यातंसंगितले आहे गान आईकल का नीट बोल काय आहे जेव्हा शाबरी विद्या मागितली तेव्हा तर नाथाने हात जोडून विनंती केली होती ना आणि जेव्हा माता काली के ने कोण हा योगी आला आहे तेव्हा कालीने नाथा ला जोगाड्या नावांनी आवाज दिला होता पूर्वी नाथ कोण होता हे कोणालाच माहित नव्हत तर सर्व त्यांना गोसावी म्हणून ओळखत होते हे जरा वाचन करा... आम्ही नाथ कालिके या दोघांन मधी भेद भाव नाही करत फक्त पूर्वी जी कथा घडून गेली आहे ती तुमच्या पर्यंत पोहचली धन्यवाद
@ganeshmehetre498222 күн бұрын
"बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .
@GeetkarGanesh23 күн бұрын
आणि ते दर्शनासाठी गेले होते मग प्रसन्न करुन घेतले होते
@vruteshsupekar947323 күн бұрын
दादा हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले होते. कृपया करून आसे चुकीचे गाणे टाकून चुकीची माहिती प्रसारित करू नका अलख निरंजन आदेश आदेश आदेश 🙏🏻
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ याच चॅनलवरच आधीच गान आयका नाथ बाबाच आणि हि त्या गाण्याची दूसरी बाजू आहे हा फक्त कालीका माता आणि मच्छिंद्र नाथ याच्यात झालेल्या संवादाविषयी गाण आहे जेव्हा नाथाणी कालीला मारले तेव्हा महादेवानी धावा केला आणि नाथाला सांगितले कि तू आपल्या आईला मारले तेव्हा नाथाणी आई कालीका मातापूडे हात जोडले होते आणि आई म्हणून हाक मारली होती (नवनाथ कथासार)आणी त्रिणेत्री कालीका पूराणामधी आस आहे भाऊ धन्यवाद 🙏🙏
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ आम्हीपण नाथ भक्तच आहोत याच चॅनलवरच पहील गान त्या गाण्याची दूसरी बाजू आहे भाऊ ही आणि फक्त एक संवाद आहे नवनाथ कथासार आणि कालीका पूराणमधी आहे भाऊ 🙏🙏
@sureshdundyar924923 күн бұрын
बडेबाबा मच्छींद्रनाथ हे गोसावी नसुन कवीनारायणाचे अवतार आहेत बडेबाबानी काली पुढे हात जोडले नसुन शाबरी विद्देला साहाय्य करवा म्हणुन युध्द केले होते असे हे गाणे चुकीचे आहे तुम्ही गण्यात बदल करायला हवा वाट्टेल ते काही पण लिहता का
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ हा काली आणि मच्छिंद्र नाथ यांच्या मधला संवाद आहे नाथाला कालीणे गोसावी म्हणून हाक मारली होती नवनाथ कथासार आणि कालीका पूराणातल गाण आहे आम्हीपण नाथ भक्तच आहोत 🙏🙏
@prafulkumbhar894523 күн бұрын
कालीन नाथांना गोसावी म्हणून हाक मारली परंतु काळीला बेशुद्ध केली हे का नाही गाणे मध्ये म्हटले फक्त कालीचे मोठेपणा सांगितलेला आहे व बडे बाबांना कमी लेखलं आहे
हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .कमेंट करा सर्वांनी
@ANarote-xx1jc7 күн бұрын
आदेश काही बी गाणे म्हणू नहीं
@KishorMadhukargawaichandanpur3 сағат бұрын
नाथा pekasha bhari kon nahi
@samadhanbhagawat24020 күн бұрын
या गाण्याचे बोल चुकीचे आहे शाबरी विद्या ही नाथांनी श्री सप्तशृंगी देवी कोण प्राप्त केलेली आहे त्यामुळे या गाण्याचे बोल चुकलेली आहे दुसरी गोष्ट कालिका मातेने गोरक्षनाथाचा सांभाळ केलेला आहे देवीचा आणि नाथांचा नात असं आहे की आई लेखाचं त्यामुळे ते देवीची माफी मागू शकता.. गाणं बनवायच्या आधी थोडासा विचार करून बनवत जा
@roshangangode422819 күн бұрын
ही माहिती तुम्ही जिथं वाचली आहे तीच माहिती जरा विचार करून परत वाचा जे ने करून या गाण्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळेल आणि हो विचार करून च गान लिहिलं आहे त्यात तुमचा जर अभ्यास कमी तर त्यात आमची काय चुकी पाहिले नीट वाचन करा खोल mng bola
@roshangangode422819 күн бұрын
जर सप्तशृंगी माते कडे शाबरी विद्या मागितली तर अठरा भुजा वाली कोण होती गान आईकल का नीट बोल काय आहे जेव्हा शाबरी विद्या मागितली तेव्हा तर नाथाने हात जोडून विनंती केली ना आणि माता काली के ने कोण हा योगी आला आहे तेव्हा का लीने नाथा ला जोगाड्या नावांनी आवाज दिला होता पूर्वी नाथ कोण होता हे कोणालाच माहित नव्हत तर सर्व त्यांना गोसावी म्हणून ओळखत होते हे जरा वाचन करा... आम्ही नाथ कालिके या दोघांन मधी भेद भाव नाही करत फक्त पूर्वी जी कथा घडून गेली आहे ती तुमच्या पर्यंत पोहचली धन्यवाद
@abhishekgadekar983523 күн бұрын
Bhavano tumchi kala ek taraf. Pan chukichi mahiti kadun gana banvun tey publish karna hey chukich ahai. हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते. तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा savad केले. Dhanat theva, Information proper kadun mag publish kara. Aplich sanatana la kharab kivha chukich Dakhavun vaat lavu naka. Adeshhh
@gurukrupa245623 күн бұрын
ह्या गाण्यावरती सर्वांनी कमेंट करा हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .चुकीचे गाणे बनऊ नका🙏
@roshangangode422822 күн бұрын
आम्ही कोणत्याही नाथ भक्तांचे मन दुखवण्याचे प्रेयत्न करत नाही भाऊ पूर्वी जे घडून गेलं आम्हाला मान्य आहे शाबरी विद्या ला सहाय्य करण्यासाठी विनंती केली अमान्य केल्यामुळे बाबांनी माता काली ला बेशुद्ध केले व महादेवाच्या सांगण्यावरुन पुन्हा तिला जिवंत केले पण हे घडतं असताना जेव्हा माता काली का आणि नाथांचे नाथ मच्छिंद्र नाथ यांच्या मध्ये घडलेले प्रसंग ते पण सत्य पुराणातली एक सत्य कहाणी आहे कश्या पद्धतीने मच्छिंद्र नाथा ने माता काली के प्रसन्न केलं आहे हे सांगण्याचा प्रेयत्न केलं आहे tas धन्यवाद भाऊ
@Akshayvlogs-c7i22 күн бұрын
गाण्यात काय चुकीचं हाये कोणते शब्द चुकीचे हाये स्पष्ट सांगा म्हणजे आम्हाला पण पुरावा देता येईल
@akshaychavan913023 күн бұрын
गाणं चुकीचं हे नवनाथ वाचा नीट
@roshangangode422821 күн бұрын
आम्ही वाचलं आहे तूम्ही फक्त जरा अजून खोल वाचा
@MogalMhasane18 күн бұрын
भाऊ कुनाचे ऐकू नका तुमची लेखनशैली चुकीची नाही फक्त दृष्टिकोन चांगला आसावा
@kishballi819523 күн бұрын
गाणं चुकिच आहे
@poonamgaikwad897520 күн бұрын
कडक❤❤❤❤
@sattamatkatoday79923 күн бұрын
"बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले
@vaibhavrandhir24 күн бұрын
❤❤❤❤
@KISHORRAUTAKMUSIC24 күн бұрын
❤❤❤❤❤
@navnathkalbhor186723 күн бұрын
हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले . आदेश बाबा
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ याच चॅनलवरच पहील गान आयका आणि गाण नवनाथ कथासार आणि कालीका पूराणाचा आधार घेऊनच बनवलेल आहे
@akashjogdand879723 күн бұрын
हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले.नवनाथ भक्तीसार मधे स्पष्ट वर्णन केलेले आहे.
@VishalBagul-m9q23 күн бұрын
भाऊ गाण पूस्तकाचा आधार घेऊनच बणवलेल आहे नवनाथ कथासार आणि कालीका पूराण वाचून बघा धन्यवाद 🙏🙏