Рет қаралды 2,209,513
#_Sad_Song_💔
#_तीच_माझ्या_नशिबात_नाही
#_Tich_Mazya_Nashibat_Nahi
#_🎤_Kishor_Jawale_KK
#_Dipak_Kasabe
#_pavankumar
#_KK_banjo_Telangshi
:- CREDITE -:
गायक - किशोर जावळे KK
गीतकार - दीपक कसबे
संगीत - अविनाश ससाणे
म्युझिक / रीदम - पवनकुमार घायतडक
🎙️ MG Studio Jamkhed 🎙️
📞 Mo.9158010902
🥁 के के बॅन्जो तेलंगशी ता. जामखेड 🎷
मो. 9623 300 600
Lyrics -
लाविला होता जिला जीव
तिलाचं नाही माझी कीव ||2||
आठवण येता तिची मला
पाणी डोळ्यातून वाहे
जिला माझं नशीब म्हणायचो
तीच माझ्या नशिबात नाही...
1
आठवण येता तळमळ जीवाची
परतून यावा दुवा ही देवाची
तिचा विना ह्या सुन्या सुन्या
बघ झाल्या दिशा दाही
जिला माझं नशीब म्हणायचो
तीच माझ्या नशिबात नाही...
2
पाहिलेला स्वप्न राहील आधुर
सोडून मला ती गेली आता दूर
येईल परतून आस लागली
सुचत नाही काही
जिला माझं नशीब म्हणायचो
तीच माझ्या नशिबात नाही..
3
लेखणी दीपक ची दुःखाने घाबरली
शब्दातून कंठी अविनाश च्या उतरली
आस लागली तिची मला
जीव ही वाट पाही
जिला माझं नशीब म्हणायचो
तीच माझ्या नशिबात नाही...
अश्याप्रकारचे गाणे ऐकण्यासाठी चॅनेला subscribe करा. धन्यवाद...🙏🥰❤️