RTE Admission 2023-24 फॉर्म कधी? वयाची अट? कागदपत्रे व पात्रता ? | rte 25% admission in maharashtra

  Рет қаралды 384,049

Marathi Corner

Marathi Corner

Күн бұрын

Пікірлер: 670
@Raj_Bagade
@Raj_Bagade Жыл бұрын
धन्यवाद शुभम भाऊ...आज तुमच्या मुळे माझं पुण्यामध्ये सायबर कॅफे आहे.... आणि मला तुमचा कडून आणखी खूप व्हिडिओ ची अपेक्षा जरा....
@surub513
@surub513 Жыл бұрын
भाऊ या मध्ये RT E 2022 असे मुलांचे नंबर लागले आहे ज्याचे पालक डॉ., इंजिनियर, उद्योजक प्राध्यापक ,आणि ज्यांचे इन्कम 1लाख रुपये पेक्षा जास्त आहे तर अशा लोकांच्या तक्रार कुठे करावी यबाबत व्हिडिओ किंवा माहिती द्या ...
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Collector office mdhe
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
खूप छान कंमेट
@dggfgg1632
@dggfgg1632 Жыл бұрын
उत्पन्नाचा दाखला हा गत वर्षांचा म्हणजे सन २०२२_२३चा लागतो नक्की खात्री करून सांगा,
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 Жыл бұрын
@@dggfgg1632 पण F.Y.22-23 चालू वर्ष आहे तर RTE Admission form March -22 भरवयाचे आहे तर आपल्याला F.Y.21-22 चा उत्पन्नाचा दाखला लागेल ?
@ashwinikakde19
@ashwinikakde19 Жыл бұрын
Hi.sir mazya.mulichi birth date ...19/6/18 form bharta yel ka nahi.....plez reply
@jayshreevispute1676
@jayshreevispute1676 6 ай бұрын
ज्यांचे पालकांचे उत्पन्न महिन्याला एक लाख रुपये आहे त्यांचे मुलांचे फॉर्म आहे...आणि जे खरंच गरीब आहे त्यांना हे माहीतच नाही..सरकारने याची तपासणी करून कडाक कारवाही करावी..शिक्षण सुद्धा बेईमानी पद्धतीने घेतात...
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
वा, खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिलीत,खूप धन्यवाद👍👍👍💐💐💐
@ganeshdeshmane9224
@ganeshdeshmane9224 Жыл бұрын
वय 31/12/2023 रोजीचे पकडले असता कमाल आणि किमान वया मध्ये आपण दाखवलेल्या व्हिडिओतील तक्रार एका वर्षाने वाढून सांगितले आहे. चूक दुरुस्त करावी. उदा पहिला वर्गास 6वर्ष5महीने30दिवस पाहिजे 31/12/2023 पर्यंत
@ankitnagarkar5650
@ankitnagarkar5650 Жыл бұрын
1)Dada Mazi mulgi 11-11-2020 la jnmala aae aahe Kay me form bahru shkto ? 2) RTE महदे play school admission hote ka ? 3) भाडेकरू रहिवासी दाखला कुठून मिळेल ? 4- ऍड्रेस प्रूफ साठी किती डॉक्युमेंट्स लागतील ?
@amitkumarnikam-patil5982
@amitkumarnikam-patil5982 Жыл бұрын
सर माझ्या मुलाची एका शाळेत आर टी ई मध्ये निवड झाली आहे पण मला अजून पंचवीस हजार रुपये खर्च सांगितला आहे, काय करावे माहिती दिली तरी मदत होईल
@amitkumarnikam-patil5982
@amitkumarnikam-patil5982 Жыл бұрын
प्लिज काही तरी माहिती द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashishmetake1618
@ashishmetake1618 Жыл бұрын
रेशनकार्ड वर ऑनलाईन नाव वाढविणे,अपडेट यावर 1 व्हिडिओ बनवा सर प्लिज खूप गैरसोय होतेय
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Online hot nhi tahsildar office mdhe java
@goludupare6525
@goludupare6525 Жыл бұрын
Thank you Shubh sir I wish everyone take benefit for these schem..
@rahulmulam4639
@rahulmulam4639 Жыл бұрын
तुम्ही म्हणता उत्त्पन्न दाखला 2023 -2024 चा असला पाहिजे. पण मी उत्पनाचा दाखला काढला आहे पण त्याची वेधता 1 वर्षाची आहे. आणि ते 31 मार्च 2023 पर्यंतचं आहे. तर ते चालेल का...?
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Chalel no problem 👍.. kahi update aale tari next video mdhe snagel
@kumarmanere8404
@kumarmanere8404 Ай бұрын
भाऊ आमच्या मुलीचा नंबर लागला आहे परंतु ज्या शाळेत नंबर लागला आहे ती शाळा तिथे नाहीये ती तिथेच नाही ती कुठेही त्या एरियामध्ये शाळा अशा नावाची नाहीये ही खोटी शाळा आहे😢😢
@Mgtechnicalhindi
@Mgtechnicalhindi Жыл бұрын
सर ऍडमिशन घेण्यासाठी मुलगा किंवा मुलगी पुर्वी Nursery, Junior KG, Senior KG ला असणे आवश्यक आहे का ?
@sudarshandawane5157
@sudarshandawane5157 7 ай бұрын
नाही
@sachinaldar9999
@sachinaldar9999 Жыл бұрын
Rte admission 2023-24 sati online dates kadhi aahet sir.. please tell me..
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Suru zhalyvr video yeyil
@nmgnewsmarathi8019
@nmgnewsmarathi8019 Жыл бұрын
मी याबाबत जिल्हाधिकारी महोदय पत्र दिले होते पण पुढे काहीच झाले नाही.
@shraddhalonkar9129
@shraddhalonkar9129 Жыл бұрын
Thank you khup chan mahiti sangitali khup madat hoil ya mule
@HummingBirds.s
@HummingBirds.s Жыл бұрын
First madhe admission ghenya sathi age 7 years and 5 months and 30 days pahije mhanje ya management la admission dyaych ch nahi asa arth hoto. Mazi mula chi Birth date 30 Dec 16 ahe mhanje vay 6 varsh 4 month asel tari admission Jr Kg la ghyav lagel, mhanje 2 varshach nuksan. Govt pan kamali che ahe. Jyane he niyam banvale ahe tyala Education hech samjat nahi.
@sujaandhakane487
@sujaandhakane487 Жыл бұрын
Minimum 7 ani maximum 7 years 5 months 30 days hawe
@sujaandhakane487
@sujaandhakane487 Жыл бұрын
Tumchya mulache SR kg la admission hoyil not Junior kg
@zadkekranti8009
@zadkekranti8009 Жыл бұрын
Hi sir plz सांगा....... ज्या एरियात आम्ही रूम भाड्याने राहतो त्या रूमचा एग्रीमेंट आहे मग त्याच एरियातलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायचं का गावचं उत्पन्नाचा सर्टिफिकेट काढायचं विनंती सांगा🙏
@govindraut679
@govindraut679 Жыл бұрын
Same problem
@appajagtap638
@appajagtap638 7 ай бұрын
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश आर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत असावीत याचा अर्थ समजला नाही कृपया मार्गदर्शन करावे...
@MyMarathiAsmita
@MyMarathiAsmita Жыл бұрын
Kendriya vidyalaya admission sathi che RTE form vegle astat ka? Astil tr kadhi suru hotat? Form kasa faraycha detail vedio banva...🙏🙏
@rupeshkashinathlandge7189
@rupeshkashinathlandge7189 Жыл бұрын
हो केंद्रीय विद्यालयाचे फॉर्म वेगळे असतात .
@MyMarathiAsmita
@MyMarathiAsmita Жыл бұрын
@@rupeshkashinathlandge7189 share more details
@rupeshkashinathlandge7189
@rupeshkashinathlandge7189 Жыл бұрын
फॉर्म सुटल्यावर मी तुम्हाला इथं मेंशन करतो
@manishakamble7728
@manishakamble7728 Жыл бұрын
sir 2nd std sathi RTE ne admission milat ka . aani rent agreement var sudha hot ka
@rahulbhosalerb
@rahulbhosalerb Жыл бұрын
उत्पन्नाचा दाखला 2022 - 2023 चा मिळत आहे 2023-2024 चा या एप्रिल नंतर मिळणार आहे कृपया मार्गदशन करावे.
@mahadev399
@mahadev399 Жыл бұрын
उत्त्पन्न दाखला 2023-2024 चा आताच कसा मिळेल. 23-24 वर्षे चालू नाही झाले आणखी.
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
March nantr form suru zhalyvr 23-24 ch lagel agodar suru zhalyvr 2022-23 cha lagel
@akash_shedmake
@akash_shedmake Жыл бұрын
RTE मार्फत ॲडमिशन मिळाले तर मुलांच्या राहण्यासाठी वस्तीगृहाची सोय असते का ॽ आणि मोफत मिळते का ॽ
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Naste fakt shikshan
@gauravchaure3404
@gauravchaure3404 Жыл бұрын
सर कृपया स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )च नवीन अर्ज कस भरायचा त्यावर विडियो बनवा . कारण भरपूर प्रमाणात अर्ज रीजेक्ट होत आहे..
@krishreddy9845
@krishreddy9845 Жыл бұрын
सर जातीचा दाखला बालकाचा लागेल की वडिलांचा उत्पन्न दाखला 2022-23 चा येईल मग मार्च नंतर 2023-24 येईल ना सर
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
2022-23 cha chalanr aahe... Father applicant asel ani beneficiary name son asyala hav
@jayshreeparaskar1183
@jayshreeparaskar1183 Жыл бұрын
Sir तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे,परंतु मला एक प्रश्न पडलाय की जर nursary madhe admission झाल्यानंतर अठावी पर्यंत मान्य असते का
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
1st std la bew form bharava lgto
@poonamkanojiya8670
@poonamkanojiya8670 Жыл бұрын
Sir me ya mahiti che khup wat baghat hoti.thanks
@vikaskale9666
@vikaskale9666 Жыл бұрын
माझ्या मुलीचे आता एडमिशन झाले आहे पण मी आता rte चा फॉर्म भरला नावता तर मी पुढच्या वर्षी त्याच स्कूल साठी rte चा फॉर्म भरू शकतो का ?
@reshmakumbhar5060
@reshmakumbhar5060 Жыл бұрын
उत्पन्नाचा दाखला हा मागील वर्षाचा मिळतो. चालू वर्षाचा मिळत नाही. म्हणजे 2022-2023 चा मिळणार...
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Ho nkkich
@lalitashirsath814
@lalitashirsath814 Жыл бұрын
नमस्कार भाऊ 🙏🙏 माझ्या मुलाचा गेल्या वर्षी RTE चा फॉर्म भरला होता. आम्ही sc, कास्ट, DRD दारिद्र रेषेखालील कार्ड धारक आहे शिवाय मजुरी दार आहेत. पण dakoment वेरिफिकेशन च काहीच माहिती नसल्याने आम्हाला काही कळले नाहीं तर पुन्हा फॉर्म भरावा की काय ते प्लीज मार्गदर्शन करावे 🙏🙏
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Phnha try kara
@Sachin_Shirsath
@Sachin_Shirsath Жыл бұрын
जर RTE मधून ज्युनिअर के जी ला admission घेतले तर ते 8 वी पर्यंत राहते का
@sachinjadhav2524
@sachinjadhav2524 Жыл бұрын
Thank you Shubham dada tumi khar khup changli mahiti deta
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 Жыл бұрын
Sir ,वंचित जात म्हणजे कुठली जात,obc येते का त्याच्यात?
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
All sgalech
@darshanbhatate4658
@darshanbhatate4658 Жыл бұрын
Bhau Khup fayda hot mala tujhya video mule thanks bro❤️💕
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Thanks 🙏
@mr.kkchannel46
@mr.kkchannel46 Жыл бұрын
माज्या मेसेज वर विडिओ बनवल्या बदल धन्यवाद सर
@agniveshpawar7630
@agniveshpawar7630 Жыл бұрын
आमच्या जवळपास 3किमी पर्यंत कुठलीच शाळा नाहीये तर आम्ही ह्या फॉर्म साठी पत्र आहोत का
@tau7766
@tau7766 Жыл бұрын
Sir mazi mulgi 5-6-17 chi ahe mla pudhchya vrshi bhrta yeyil ka form ti ata jr la ahe ki hya vrshi bhrta yeyil may be amchya javlchya scoll la 1st pasun rte ahe plz lavkr reply milel hich asha
@megakumare8873
@megakumare8873 Жыл бұрын
Sir mazya mulichi dob,--31-7-2017 ahe tr form kontya class sathi bharta yeil .
@anilnilankar8488
@anilnilankar8488 Жыл бұрын
दादा जर दिल्ली बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्ड असे एकाच मुलाचे दोन वेगळे फॉर्म भरता येतात का त्यासाठी कसे करावे लवकर रिप्लाई करा🙏🏻
@punamwakale839
@punamwakale839 Жыл бұрын
सर माझा mulga 3 .....vrsha ca ahe mg याडमिशन होणार का .
@bhagavativasav4588
@bhagavativasav4588 Жыл бұрын
मी पाहिलेलं आह़े सर्व चांगले उत्पन् असणाऱ्या लोंकाना च यांचा फायदा झाला आह़े
@mk108k
@mk108k Жыл бұрын
शुभम दादा प्लिज वनरक्षक भरती चा विडिओ बनवा आज प्लिज
@santoshmandlik290
@santoshmandlik290 Жыл бұрын
प्रश्न क्र.३२ नुसार RTE अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर काही कारनास्तव आपल्याला जर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर घेऊ शकतो का?
@meghrajsasane
@meghrajsasane Жыл бұрын
Rent ने राहणारे ऑनलाईन आवेदन अर्ज भरू शकतात का
@sandipyoga9213
@sandipyoga9213 Жыл бұрын
Ho
@rajulokhande1369
@rajulokhande1369 Жыл бұрын
इयत्ता दुसरी साठी RTE मधून प्रवेश मिळतो का..? प्रवेश घेता येतो काय...?
@abhishekmagare2402
@abhishekmagare2402 Жыл бұрын
Mla sudha same question aahe
@jagtapsantosh4636
@jagtapsantosh4636 Жыл бұрын
2023-24 साल मधील उत्पन्नाचा दाखला कसा भेटेल. सध्य 2023 पर्यंत वैध असलेला भेटेल शुभम भाऊ
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
March nantr form suru zhalyvr bhau... Kahi update alayvr snagel
@jagtapsantosh4636
@jagtapsantosh4636 Жыл бұрын
Ok dhanyawad
@siddheshwarsolanki494
@siddheshwarsolanki494 Жыл бұрын
लॉटरीची सोडत कशी करतात
@sai13419_goodvibes
@sai13419_goodvibes Жыл бұрын
Sir please मनरेगा warti video banva na kevha vacancy bhartat plzz plz information dya
@maheshkorwate5411
@maheshkorwate5411 Жыл бұрын
भाऊसाहेब उत्पनाचा दाखला 2023-2024 चा कसा मिळणार.? 2022-2023 दाखला पाहिजे आहे
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
21-22 22-23 cha chalel new GR nusat
@sayaliingale4033
@sayaliingale4033 Жыл бұрын
सर RTE अंतर्गत nursery ला ऍडमिशन मिळत नाही का कारण माझ्या मुलाला पण नर्सरी ला नाही मिळालं आणि मुलीच्या वेळेस पण नाही मिळालं मुलाला 1 ली ला ऍडमिशन मिळालं आहे पण नर्सरी ला नव्हते मिळाले आणि आत्ता ह्याच वर्षी नर्सरी ला ट्राय केलं पण नाही मिळालं,,,,म्हणजे school दाखवतंच नाही,,,असे का
@ghanshamsangale4164
@ghanshamsangale4164 Жыл бұрын
माझी भाची च पहिली ल अडमिशन आहे वर्ष 7 आता जमेल फॉर्म भरायला
@sachinlabhane5502
@sachinlabhane5502 Жыл бұрын
Hello dada, 3rd standard sathi application karu shakato ka?
@ajaysuryavanshi1537
@ajaysuryavanshi1537 5 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@priti1429
@priti1429 Жыл бұрын
Dada cast certificate नसेल तर ओपन मद्ये from भरू का ओपन valyanla नाही लागत ना cast certificate plz reply 🙏from bhrayla pn ducument लागतात का
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Cast certificate open la lagt nahi...fakt open cast la lagte
@truptiithape7724
@truptiithape7724 Жыл бұрын
@@marathi_corner means dada open lagt nahi open lagat
@user-ih6vs3hn2t
@user-ih6vs3hn2t 11 ай бұрын
Thank you for useful information When will be the RTE forms opening for this year?
@khanderaopithe1179
@khanderaopithe1179 9 ай бұрын
आठवीनंतर दुसर्‍या शाळांमधे या मुलांना काही अडचन येत नाहीना
@marathi_corner
@marathi_corner 9 ай бұрын
Nahi
@patil4869
@patil4869 Жыл бұрын
nursary sati rte 25 % madhun pravesh milala ani next year la mhanje 1 standard la apan parat application karun dusari shala select karu shakto ka
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
1st to 8th same rahanar
@modi4199
@modi4199 Жыл бұрын
Bhai, mazya mulacha no. lagla hota RTE through, pan tya school ne fees bharavi ch lagnar asa sangitla 🥲 kahi tari activity fees bomblat hote
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Complaint taakaychi hoti
@mithunjawade1252
@mithunjawade1252 Жыл бұрын
@@marathi_corner sir comments kuthe kraychi ani process kay ahe. Plz replay
@mr.kkchannel46
@mr.kkchannel46 Жыл бұрын
Activity fee bharavi lagte baki tuition fee maf kartat
@techblast9216
@techblast9216 Жыл бұрын
Thank you माझा प्रश्न असा आहे माझे बालकाचे जन्म दिनांक 18 02 2019 आहे तर त्याला सिनियर kg ला प्रवेश मिळेल की ज्युनिअर kg ला?
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Kuthehi gheu shakta
@Jayshreepathak-gz5np
@Jayshreepathak-gz5np 2 ай бұрын
Sarvivale lokach ya cha fayda getat garebana tr yathal kahi kadat nahi aata aami pn garib aaho pn shaking ahe manun kadte jo sheniyar Dr. ahe to suda form barto for example. Ahe aamcha bajula
@ranajitendra7388
@ranajitendra7388 7 ай бұрын
Shubham dada 24-25 che RTE che form kadhi chalu hotil,Ani Navin badal Kay zale ahet,,krupya tyacha vedio banva Ani share kara
@pagaresachin3121
@pagaresachin3121 Жыл бұрын
Mi SBI Bank che Pass book address proof mhnun deu Shakto ka?
@kapilnilangkar651
@kapilnilangkar651 Жыл бұрын
सर उत्पन्नाचा दाखला 2023 2024 चा नाही भेटणार.. कारण आर्थिक वर्ष 2022 2023 चालू आहे...mi confused ahe sir ....
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
March agodar form suru zhale tar 2022-23 cha lagel no problem 👍
@Rakeshpawar-hy2ib
@Rakeshpawar-hy2ib Жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दील्याबदल
@chandrashekharkoli8895
@chandrashekharkoli8895 Жыл бұрын
Tq sir good information
@sunitachaudhary7101
@sunitachaudhary7101 7 ай бұрын
Sir mi aani majha navra वेगळं राहतो आणि आमचं तलाक झाल नाही आजुन,, पण माझा नवरा मुलासाठी लागणारे कागद पत्र देत नाही तर माझे कागद पत्र चालतील का
@marathi_corner
@marathi_corner 7 ай бұрын
Father che ch lagtat
@anilg8599
@anilg8599 Жыл бұрын
8 वी नंतर कुठे जायचे, प्रायव्हेट स्कूल वाले ऐका वर्षात 8 वी पर्यंत चि फिस वसूल करतील
@khadijamujawar608
@khadijamujawar608 Жыл бұрын
लॉटरी लागली कीफक्त अडमिशन मिळते? काय संपूर्ण फी माफ होते? काय नक्की फायदा होतो?
@amolsarwade9766
@amolsarwade9766 9 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@marotikuhikar207
@marotikuhikar207 Жыл бұрын
SIR, RTE FORM BHARAT ASTANI ERRO YET AAHE. (Captcha code does not match. Verification unsuccessful )
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Server problem pahaate 4-5am la form bhara
@MMaharashtra
@MMaharashtra Жыл бұрын
शुभम दादा गायी म्हशी गट वाटपासाठी निवड झाली आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर काय प्रकिया असते यावर सविस्तर Video बनवा.....🙏🙏
@harshalizarkhande3783
@harshalizarkhande3783 Жыл бұрын
RTE cha form apn 2 velach bharu shkto ka... Mi mazya mulicha gelya varshi nursery sathi bhrla hota.. nahi lagla no. Ata yavarshi punha bhrla tr pudhchya varshi nahi bhrta yet ka?
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Ho nkkich
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 Жыл бұрын
Sir F.Y 23-24 चा कसा काय भेटणार उत्पन्नाचा दाखला हे तर चालू वर्ष आहे F.Y.21-22 ह्या वर्षाचे उत्पन्नाचे दाखला पाहिजे ...
@user-xv2kh7wu9o
@user-xv2kh7wu9o Жыл бұрын
याच्या माहीती साठी कोणत्या अधिकाऱ्याला बोलावे
@archanadaud.
@archanadaud. Жыл бұрын
Sir form nighale ki lavker kalva please
@maharastramaza4508
@maharastramaza4508 Жыл бұрын
Subham bhau🙏 Mazha mulga aata sr. Kg madhe aahe Aani mala tyach school madhe 1st la RTE cha from bharun admission gyache asel tar tya school madhun nav kadhun takave lagel ka . Karan to tyach school madhe sikat aahe.aani 1st la jaile.
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Fix sangu shakt nahi lagel ka pan try kara LOTTERY adte
@ShraddhaIngole-p7d
@ShraddhaIngole-p7d Жыл бұрын
RTE madhe number lagaya nantar apan satisfied na slow mulanchi admission madhe kaadu shakto ka Paisa pet karave ladka
@poonambhosale7307
@poonambhosale7307 Жыл бұрын
Kendriya vidyalay admission rte madhun kase karaych yacha ek video banva pls
@MBcreation0019t9
@MBcreation0019t9 Жыл бұрын
Bhau Pradhan mantri aawas yojna yawr nkki sang ekda
@abhiman66
@abhiman66 7 ай бұрын
घटस्फोटीत महिला असल्याचा RTE मध्ये काय डॉक्युमेंट लागतात
@bhavanagangurde8547
@bhavanagangurde8547 10 ай бұрын
दादा मी singal mother आहे तर मला कोण कोणते कागदपत्रे जमा करावी लागेल plz सांगता का
@komalborse2087
@komalborse2087 Жыл бұрын
Rte addimission tr 1st pasun ghetat dada Sr. Jr. Nahi raht tithe
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Tumchya gavat school asel tar nkkich hote tumchya gavat fakt 1st asel
@anuphad
@anuphad Жыл бұрын
Sir लॉटरी लागल्याच्या नंतर कागद पत्र सबमिट करायचे आहेत सुरवातीला जनमाचा दाखला द्यायचा आहे फकत
@jayoggggggggg6026
@jayoggggggggg6026 Жыл бұрын
Nakki na .....
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Documents sagle Agodarch yayar theva
@prashantkudale7
@prashantkudale7 Жыл бұрын
Playgroup साठी जन्म तारीख ३१ December २०२० च्या पुढची असेल आणि 3 year complete asel tar ?
@pankajghadage6449
@pankajghadage6449 Жыл бұрын
शुभम उत्पन्नाचा दाखला २०२३-२४ आता कसा मिळू शकतो.कन्फर्म
@udaykamble4953
@udaykamble4953 Жыл бұрын
लहान बाळाच्या जन्म दाखल्यात आडनावात चूक झाली आहे तर महानगर पालिकेत विचारांना केली असता त्यांनी आता गॅझेट करायला सांगितले आहे तर आपले मार्गदर्शन मिळेल का. बाळ दिढ वर्षाचं आहे
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Gazzet kara maha e seva kendra mdhe jaun
@mukindapa6845
@mukindapa6845 Жыл бұрын
सर शाळा आमच्या गावात नसुन दुसऱ्या गावात आहे ते अंतर 7 किलोमीटर चे आहे शाळेची गाडी येतं असते आमच्या इथ चालेल का मग
@anirudhacharhate3451
@anirudhacharhate3451 Жыл бұрын
सर डाउक्युमेंट कुठे सबमिट करायचे ते सांगा plzz
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Number laglyavr school mfhr
@shradheshkhambe
@shradheshkhambe Жыл бұрын
जर का एखादे कुटुंब भाड्याने राहत असतील तर त्यांच्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार ते सांगा आम्हांला
@rekhakadam6896
@rekhakadam6896 Жыл бұрын
Sir maza mulga 05/9/2016 cha ahe tyach addmision hou sakat ka 1 st sathi
@umakant3350
@umakant3350 Жыл бұрын
माझा उत्पनाचा दाखला 20 एप्रिल चा आहे तो चालेल का....2022-2023 चा आहे
@sandeeph999
@sandeeph999 Жыл бұрын
Financial year 23-24 Ajun suruch zhaleli nahiye
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
March agodar form suru zhale tar 2022-23 che income certificate lagel
@vaishalimahajan6660
@vaishalimahajan6660 Жыл бұрын
Rte madhe mula cha number lagla pn admission ghyayche nasel tr ky karave
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Documents jama karu nka
@muktasawant8
@muktasawant8 Жыл бұрын
2023 -2024 online form opening date please form fill video banva... For demo
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
20 Feburary
@muktasawant8
@muktasawant8 Жыл бұрын
Form opening date ki tumcha video
@anitasurywanshi8851
@anitasurywanshi8851 Жыл бұрын
Dada maratha 96 koli vale pn bharu shaktat ka
@deepaksutar8194
@deepaksutar8194 Жыл бұрын
जर ऐडमिशन नर्सरीला घेतले तर कितवी पर्यन्त शिक्षण RTE मार्फत मिळेल, कृपया सांगा.
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
8th class
@sukanyakamble2917
@sukanyakamble2917 Жыл бұрын
Mazi mulagi september 2017 chi ahe tar tila 1st la admission milel ka
@sameerraje6279
@sameerraje6279 2 ай бұрын
Me nursery la admission without RTE ghetala ..me next year RTE la form bharu shakto ka
@kalyanivaikar1865
@kalyanivaikar1865 Жыл бұрын
Mazhya मुलाचे 1st la rte madhun admission zalel aahe pn mala school change karaychi aahe tyasathi kahi hou शकतं का
@abdulshaikh8080
@abdulshaikh8080 Жыл бұрын
Sir mudra loan ka form kaise bharte Hain uska it video banakar dalo please
@Sumankjamadade
@Sumankjamadade Жыл бұрын
आम्ही या वर्षी फार्म भरा होता आणि सलेक्शन पण झाल होत पण ज्यांनी फार्म भरला त्यांनी आमच्या मुलीची जन्मतारिख चुकवली त्यामुळे फार्म रिजेक्ट झाला ,तिथी जन्म दि:- 26-03-2017 आहे तर त्यांनी 26-07-2017 असर केल आहे ,तर आम्ही तिचा फार्म पुढच्या वर्षी पहिली साठी भरला तर चालेल का प्लीज मार्गदर्शन करा किंवा आम्ही तिचा हे एक वर्ष वाया न घालवता तिला एखाद्या शाळेत अँडमिशन घेतल आणि पुढे वर्षी RTE साठी ट्राय केल तर चालेल का .तिचे वय बसेल का.
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Next time bharu shkta gae bast asel tar
@Sumankjamadade
@Sumankjamadade Жыл бұрын
Me tumhala Birth Date sangitali ahe,tyavarun tumhi sanga age basel ka nahi. Prashan age cha nahi &ya varshi donition bharun 1st standard madhe admission ghotalyavar ,pudhche varshi RTE sathi aaply karu shakel ka.
@sagarkamble939
@sagarkamble939 Жыл бұрын
सर नर्सरी साठी admition फॉर्म भरू शकतो का
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Tumchya shejari school asel tarch
@sagarkamble939
@sagarkamble939 Жыл бұрын
Thank you sir
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН
How to Fill IAS Form?
2:34:46
Drishti IAS
Рет қаралды 3 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 4,1 МЛН