रुखवत | Rukhawat Marathi Movie review

  Рет қаралды 27,642

City Lights Marathi

City Lights Marathi

Күн бұрын

Пікірлер: 249
@TheJediPrince
@TheJediPrince 18 күн бұрын
Their Goal Is Not To Make Movie But To Get Subsidy. I have Stopped Going To Marathi Cinema
@The_Proxy_42
@The_Proxy_42 20 күн бұрын
मराठी फिल्म्स मेकर्सची मानसिकता कोणीही बदलू शकत नाही. यांना फक्त चित्रपट रिलीज करायचाय. मग चित्रपटाला १० थिएटर्स भेटले तरी त्यात ते खुश आहेत. चित्रपट कसा होतोय किंवा झालाय ते त्यांना काही देणं-घेणं नाही. कितीही ओरडा, कितीही सांगा मेकर्स लोकांना पण आमचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार नेहमी 😊😊😊
@mansisharma503
@mansisharma503 20 күн бұрын
बरोबर.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 19 күн бұрын
बरोबर
@maheshthopate5651
@maheshthopate5651 19 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टीचे अनुदान सरकार ने बंद केले पाहिजे नाहीतर लवकरच मराठी चित्रपट सृष्टीची भोजपुरी चित्रपट इंडस्ट्री होऊन जाईल लक्षात ठेवा
@sanjaykamble6220
@sanjaykamble6220 20 күн бұрын
काय एक एक चित्रपट दिलेत या मराठी चित्रपटसृष्टीन. 'वजिर' सारखे चित्रपट अजूनही जबरदस्त वाटतात आणि आता पण चित्रपट काढत आहेत.
@hrishikesh.joshi15
@hrishikesh.joshi15 20 күн бұрын
Marathi industry should change the way of their movies or stop..🤦 Why they are not making good movies?
@V-tx2iw
@V-tx2iw 10 күн бұрын
Great..... great..... superb....... khupach haslo video baghun......mast tika...... लहान पणी लोकसत्ता पेपर मध्ये काही लेखक..... जशी लेखणी ने चित्रपटांची इज्जत काढायचे त्याची आठवण झाली...... आता टीका हा प्रकार बंदच झाला आहे जवळ जवळ..... ओढूताणून स्तुती करणारे रिव्ह्यूज सगळीकडे बघायला मिळतात..... या सर्वामध्ये इतक्या कॉमेडी पद्धती ने तुम्ही विचार मांडले.... उत्कृष्ट.... आणि सर्वात जास्त मला तुम्ही जेंव्हा "बावळट" हा शब्द वापरतात तेंव्हा हसून lotpot व्हायला होते..... समोरच्या कमाल अपमान करणारा तो एक तीक्ष्ण शब्द आहे..... सर्व भाषा ऐकून लहान पणीच्या आठवणी जाग्या होतात...... मस्त..... कीप इट अप.....🎉🎉🎉
@pareshmore51
@pareshmore51 17 күн бұрын
रुखवत फिल्म खूप सुंदर आहे आपण ज्या पद्धतीने सांगितलं आहे या व्हिडिओ मध्ये ते खूप इरिटेड‌ करतं आहे महिलांनी ही मूव्ही थेटर मध्ये जाऊन पाहिली पाहिजे तर मराठी मूव्ही ला खूप मोठा प्रतिसाद मिळेल अशा फालतू रिव्ह्यू मुळे लोक थेटर मध्ये जात नाहीत मूव्ही पाहण्यासाठी अशा व्हिडिओ बनवणाऱ्याला ब्लॉक केलं पाहिजे त्या फिल्म मध्ये प्रत्येक कलाकाराचे योगदान असते यांचे यूट्यूब वरती रिव्ह्यू टाकून त्यांना पैसे मिळतात. आणि आपली व्हिडिओ वायरल व्हावी यासाठी ते काहीही कमेंट करत असतात. मूव्ही थेटर मध्ये हाउसफुल पण झाला आहे..😂😂😂 कृपया असल्या फालतू रिव्ह्यू व्हिडिओ पाहणे टाळावे
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 16 күн бұрын
Tu ja baylya aslya picture la 😂
@nikhilp5925
@nikhilp5925 15 күн бұрын
True😊
@pareshmore51
@pareshmore51 15 күн бұрын
​@@dr.rohitkulkarni9640तु माझ्या कॅटेगरी चाच आहेस बायल्या 😂😂😂
@pareshmore51
@pareshmore51 15 күн бұрын
​@@nikhilp5925 छगन 😂😂😂
@pareshmore51
@pareshmore51 15 күн бұрын
​​@@dr.rohitkulkarni9640 तू बाईल्या असशील तर घरात बसशील कारण बाईल्या असे बोलू शकतात जसे तू...😂😂😂
@RohitNamdeo-zd9bs
@RohitNamdeo-zd9bs 19 күн бұрын
ताई, तुमचे रिव्यू छान आणि प्रामाणिक असतात. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे कि, प्लीज तुम्ही प्रेक्षकांना असं नका सांगू कि थिएटर मध्ये जाऊन बघू नका .... ते प्रेक्षकांनाच ठरवू द्या...बाकी तुम्ही दिलेल्या ह्या सिनेमा च्या रिव्यू शी मी 100% सहमत आहे. धन्यवाद...
@aishwaryashinde5165
@aishwaryashinde5165 14 күн бұрын
Rukhwat movie book my show var dakhavat nahiyet Ka?? Available Nahiye to
@sameerseth9948
@sameerseth9948 19 күн бұрын
फिल्म पाहण्यापेक्षा तुझा हा video entertaining आहे.एक तर मराठी फिल्मची वाईट अवस्था सुरु आहे त्यात हे असले शून्य rating असलेले फिल्म येतात😄😄
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
🤢🤮
@praveensutar5131
@praveensutar5131 20 күн бұрын
किती भयानक अवस्था झाले आपल्या मराठी इंडस्ट्रिची. काय वेळ आणून ठेवली आहे. 😢😢😢😢
@j.amruta1124
@j.amruta1124 20 күн бұрын
धन्यवाद मी उद्या जाण्याच्या विचारात होते....आता हा रिव्हु बघुनच ठरवते 😅 अय्या रूखवत....😂😂 हे ऐकूनच हातपाय गळाले
@anchorgayatri
@anchorgayatri 20 күн бұрын
😒
@vaibhavgurav2660
@vaibhavgurav2660 19 күн бұрын
🤣🤣🤣
@prasadbhavsar6342
@prasadbhavsar6342 17 күн бұрын
😅😅😅
@amitavamita5392
@amitavamita5392 17 күн бұрын
She is giving review without taking proper information, do not believe her😢
@nikhilp5925
@nikhilp5925 15 күн бұрын
Should go and watch movie
@adititandel6442
@adititandel6442 17 күн бұрын
Rukhwat is truly worth watching! Initially, I had my own perspective, but after watching the movie and understanding the story based on reincarnation, it completely changed my view. What an incredible storyline! It has everything-love, comedy, and revenge-and the climax was absolutely unexpected. A rollercoaster of emotions that keeps you hooked till the end!"
@mr.creativerane8171
@mr.creativerane8171 20 күн бұрын
Ek vedio banv na top 10 must watch marathi movies of 2024
@santoshkharat9093
@santoshkharat9093 19 күн бұрын
यावर्षी शून्य स्टार असलेले चित्रपट रानटी आणि रुखवत.... बंडल....बनवायचे म्हणून बनवतात....आणि नंतर म्हणतात प्रेक्षक मराठी चित्रपट बघत नाही म्हणून... बाकी छान रिव्ह्यू....👌🏻👌🏻 संगीत मानापमान चा ट्रेलर रिव्ह्यू द्या लवकर....
@mansingh707
@mansingh707 18 күн бұрын
किती दिवस कौटुंबिक ,प्रवास,सासू सुन, अश्लील भाष्य असलेले मराठी सिनेमे काय नवीन नाहीच जरा तामिळ आणि मल्याली सिनेमे बघा किती भारी विषयावर picture काढत आहेत आणि आमचे मराठी सिनेमे तेच तेच जुने विषय आता कात टाकली पाहिजे
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 19 күн бұрын
मांडलेला खेळ मोडणे खूप सोपे असते.... मॅडम तुम्हाला त्या चित्रपटात एकही सकारात्मक बाब दिसली नाही का.......? जेव्हा एखादा निर्माता ,दिग्दर्शक व कलाकार जीव ओतून मेहनत करतात त्यांना शून्य मार्क देऊन असे तोंड घशी पाडणे व अपमानित करणे योग्य नव्हे....😢 मॅडम आपण ,किमान एखादी आपणास अपेक्षित अशी शॉर्ट फिल्म तरी आम्हा प्रेक्षकांसाठी सादर करावी...... तेव्हा कळेल😮
@TycoonjitJit
@TycoonjitJit 19 күн бұрын
अरे लोक पैसे खर्च करून सिनेमा बघायला जातात, आजकाल कुणीही कसला पण सिनेमाकाढतो. लोकांना कळायला नको?
@rajrameshkeer2157
@rajrameshkeer2157 18 күн бұрын
बरोबर आहे समीक्षकांनी एवढ निगेटीव्ह बोलायला नाही पाहिजे. कारण आपणच मराठी माणसांनी मराठी चित्रपट पाहिले नाही तर कोण पाहणार कारण साऊथ च्या चित्रपटांना त्यांचे स्टेट च्या लोकांनीच मोठ केले
@shwetalokhande5715
@shwetalokhande5715 18 күн бұрын
Hey bolun tar famous hotat....views kase milnar Samaj seva ahe he eka prakar chi Dusaryan war bot thevna nehmi ch soppa asta
@prasadbhavsar6342
@prasadbhavsar6342 17 күн бұрын
​@@rajrameshkeer2157 mg tu jaun pahun ye cinema lawdya, ikde fukat che advise nko deu. Falatu movie ahe, Aamhi Fulwanti, dharmrakshak sambhaji, Dharmweer ase movie hit kele na, je changle ahe te ahe ,n ha fakt guu ah
@nileshshelar-r9v
@nileshshelar-r9v 15 күн бұрын
रुखवत हा चित्रपट बघण्या सारखा आहे,मला तो खुप आवढला
@hariegomoji
@hariegomoji 19 күн бұрын
Marathi Industry have a resources to make a legends like Tummbad and Kantara but they choose to stay backward. This is a real pain.
@atharvagaikwad2249
@atharvagaikwad2249 20 күн бұрын
Video सुरू झाल्या झाल्या पहिली highlight झाली ती annabelle... मग नंतर कारण कळलं ती बया video मध्ये असण्याच 😂😂 आणि गायत्री mam तुमच्या serious review मध्ये हे 3:18 असे cuts... प्रश्न पडतो नक्की काय करु seriously बघू की नको 😂 आणि त्या पोरींपेक्षा 6:49 तुमच्या तोंडून चांगलं वाटतंय ऐकायला😄
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
🤧😐
@abhinavrade6232
@abhinavrade6232 19 күн бұрын
मराठी इंडस्ट्री ने बदलायला हवं तेच सासू,सुन, लग्न,घर याच्या बाहेर पण concept आहेत
@akshayathavale8526
@akshayathavale8526 12 күн бұрын
मागे एकदा मराठी अभिनेत्रीशी आम्ही contact केलेला एक student project साठी. अर्थात त्यांच्या योग्य व्यावसायिक मानधन आम्ही मान्य ही केल. पण केवळ आम्ही new आहोत ह्या फील्ड मधे अस सांगून आमचा सोबत काम करणं हे त्यांच्या status ला शोभत नाही म्हणून सांगितलं म्हणजे आम्हा प्रेक्षकांना status आहे की नाही. की आम्ही यांचे चित्रपट पाहायचे कर्तव्य म्हणून या नंतर मी गेल्या ५ वर्षांत एक ही मराठी चित्रपट पाहिला नाही. आमचा status चा प्रश्न आहे
@rutujacharya995
@rutujacharya995 12 күн бұрын
Khoop chaan review tai! Keep making such videos!
@Pallavipatil-m9u
@Pallavipatil-m9u 19 күн бұрын
ताई माझी मनापासून इच्छा आहे कि सद्या जे प्रकरण चालू आहे प्राजक्ता माळी वर जे आरोप केले जाताय त्यात काय खरं काय खोटं धनंजय मुंढे सोबत तीच नाव जोडलं जातय please त्यावर एक video बनव तू नेहमीच खूप अभ्यासपूर्ण विषय हाताळते त्यामुळे ह्यावर video बनव ताई please ❤️
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
Talking about someone’s personal life things is not my cup of tea ☕️. I think, she will come out soon and speak on behalf of her! Let’s we all leave her alone in this case. 🙏🏻
@Pallavipatil-m9u
@Pallavipatil-m9u 19 күн бұрын
@anchorgayatri yes you are right. But feeling bad for her. Some people are jealous on her success
@dr.SubhashKable
@dr.SubhashKable 20 күн бұрын
Marathi industry kadun jast apekshya theu shakt nahi... Kharch mhnje kiti story, historical, political , regional story language differential, culture, cast culture ( every cast has cultural identity, mararhi - tribal culture identity ahet), different rituals of our gods,etc, etc,.....khup kahi gosti ahet, Mulat marathi industry la research karnyachi, deep regional history vachntachi garaj ahe...
@anilshinde5200
@anilshinde5200 20 күн бұрын
धन्यवाद उद्या मी बघायला जाणार होतो पैसे वाया गेले असते
@laksh2396
@laksh2396 7 күн бұрын
तुमचे तिकीट चे पैसे वाया गेले म्हणून तुम्ही मुलीची रिव्ह्यू खराब का करताय
@shubhamsakpal9322
@shubhamsakpal9322 17 күн бұрын
खूप सुंदर आहे चित्रपट. आणि ज्या प्रकारे negative review दिला जातं आहे तेवढं तर वाईट असा काहीच नही आहे. मुळात टार्गेट करून बोललं गेलं आहे, मराठी सिनेमा श्रुष्टी मध्ये असे काही उत्तम चित्रपट बनत आहेत त्या गोष्टीला वाव देणं हे खूप गरजेचं आहे, सुंदर गाणी सुंदर अभिनय असा चित्रपट आहे हा रुखवत. मुळात views आणि viral व्हायचं आहे म्हणून youtubers आजकाल काहीही करू शकतात त्यातलेच हे आहेत youtubers. असो.. मराठी चित्रपट नवीन नवीन concept घेऊन येत आहे ह्याचा आनंद आहे.
@nanikj6748
@nanikj6748 19 күн бұрын
Vikram Pradhan has directed one more Marathi film before titled “ Urfi “ starring Prathamesh Parab.
@fooditoon
@fooditoon 15 күн бұрын
It was a fun movie to watch and as for the storyline, it's still better than the Bollywood movies released recently.
@labheshgharat6071
@labheshgharat6071 20 күн бұрын
Ani he lok screen bhetat nahi mhanun radtat are tumhi tya laykiche movie banava na apoap screen miltil . Parva ti tejashri radat hoti screen sathi. Rag yeto rag yancha
@aditiTandel-e7q
@aditiTandel-e7q 15 күн бұрын
Rukhwat is truly worth watching! Initially, I had my own perspective, but after watching the movie and understanding the story based on reincarnation, it completely changed my view. What an incredible storyline! It has everything-love, comedy, and revenge-and the climax was absolutely unexpected. A rollercoaster of emotions that keeps you hooked till the end!" 😁😁
@vinodmaurya2338
@vinodmaurya2338 15 күн бұрын
According to the target audience tier 2 and tier 3 cities this movie seems great!
@arkaasharma7094
@arkaasharma7094 17 күн бұрын
I respect your review. Films are very subjective. Everyone has their own opinions. However, I found the movie pretty decent to watch. But it's everyone's prerogative to take a call on whether to watch a film or not. Reviewing something doesn't mean to pass a statement on whether to watch a film or not,it means to describe your own thoughts and emotions about the film. Those who are interested to watch the film after watching the trailer should go and then take a call on the quality of the film.
@rameshdhotre560
@rameshdhotre560 16 күн бұрын
*व्यवस्था अडचणीत आली की कलाकौशल्य व्यक्त होवू लागते, महाराष्ट्र राज्याला व्यक्त होवून सावरायचे माध्यम म्हणजे मराठी सिने इंडस्ट्री प्रगत होणार.2025पासून*
@akashghodke7010
@akashghodke7010 19 күн бұрын
टाईमपास दुनियादारी आणि सैराट... यांच्याशिवाय कोणता सिनेमा 4th place la aahe kaa???
@rupeshpandit6660
@rupeshpandit6660 19 күн бұрын
Pachadlela
@Paresh-ew5so
@Paresh-ew5so 19 күн бұрын
Pawankhind my last favourite movie
@praveensutar5131
@praveensutar5131 19 күн бұрын
@@akashghodke7010 baai pn bhari deva
@bhartishrivastav7492
@bhartishrivastav7492 19 күн бұрын
Balak palak
@abhijitpatil9676
@abhijitpatil9676 19 күн бұрын
Doubleseat is my favourite
@sonalibirje3205
@sonalibirje3205 17 күн бұрын
Why try to sway people's opinions? I think I'll still go watch the film and form my own opinion, Why so negative? Everyone has different tastes, Don't discourage people from watching the Marathi movie,Let them watch the movie and decide for themselves!
@DishaBandiwadekar
@DishaBandiwadekar 15 күн бұрын
खूप सुंदर आहे चित्रपट. आणि ज्या प्रकारे negative review दिला जातं आहे तेवढं तर वाईट असा काहीच नही आहे. मुळात टार्गेट करून बोललं गेलं आहे, मराठी सिनेमा श्रुष्टी मध्ये असे काही उत्तम चित्रपट बनत आहेत त्या गोष्टीला वाव देणं हे खूप गरजेचं आहे, सुंदर गाणी सुंदर अभिनय असा चित्रपट आहे हा रुखवत. मुळात views आणि viral व्हायचं आहे म्हणून youtubers आजकाल काहीही करू शकतात त्यातलेच हे आहेत youtubers.
@Usernotfound.3002
@Usernotfound.3002 3 күн бұрын
😂😂😂tu tiche baki che vidio bgh kiti तोंडभरून bolte ti marathi सिनेमानं baadl...
@meenagavit6189
@meenagavit6189 13 күн бұрын
Theme bghun watl minakshi sheshadri ahe ki ky😅
@ajitkavi77
@ajitkavi77 17 күн бұрын
मराठी सिनेमे फारच महान असतात. मी मित्रांना म्हणतो सिनेमाच्या दुसऱ्या आठवड्याची तिकिटे आणून दया. पण दुसऱ्या आठवड्यात तो सिनेमाचं थिएटर मध्ये नसतो.😂😂😂😂
@anchorgayatri
@anchorgayatri 13 күн бұрын
🤣
@vrushalic3389
@vrushalic3389 17 күн бұрын
धन्यवाद ताई ❤.
@akshaysulakhe3655
@akshaysulakhe3655 20 күн бұрын
gayatri tai tumhi cinema mumbai la baghta ki punyala
@ujwalawalawalkar8256
@ujwalawalawalkar8256 15 күн бұрын
ह्या चित्रपटातील संगीत छान आहे, अगदीच शून्य स्टार देण्याइतपत चित्रपट नाही. असे कित्येक बॉलीवूड मूवी आहेत ज्याला काही स्टोरीच नसते हल्ली.
@AditiTandel-b7w
@AditiTandel-b7w 17 күн бұрын
"Rukhwat is truly worth watching! Initially, I had my own perspective, but after watching the movie and understanding the story based on reincarnation, it completely changed my view. What an incredible storyline! It has everything-love, comedy, and revenge-and the climax was absolutely unexpected. A rollercoaster of emotions that keeps you hooked till the end!"
@aakankshachopde8811
@aakankshachopde8811 16 күн бұрын
ChatGPT vapartay tar atleast "" remove kara. Pudhchya veles ek comment suddha AI kadun lihun ghetanna lakshat theva..
@anchorgayatri
@anchorgayatri 16 күн бұрын
Queen... You got it right !! :)
@tushar8338
@tushar8338 19 күн бұрын
Faltu movie flop honayche khapar atta tari marathi industry ne lokanvar fodne band Kara . Changle movie banwa ,ek pan changla hero nahiye ,favde daata che hero aahe .
@sandeshtodkar1
@sandeshtodkar1 15 күн бұрын
Thanks for such Nice n Fair review❤
@rashmiatmaramani7841
@rashmiatmaramani7841 17 күн бұрын
If you're from the Marathi film industry, it's important to check your facts before making negative comments about a Marathi film or its director. You mentioned that the director hasn't made any Marathi films before, but if you haven't watched the 2015 Marathi film Urfi, starring Prathamesh Parab, I suggest you do so before commenting further. It would be more responsible to review films with proper knowledge. Using KZbin as a platform just for personal gain and spreading negativity can be harmful to both the industry and the audience. It's essential to support and respect the work being done, rather than undermine it for petty reasons.
@prashantbhambure8479
@prashantbhambure8479 17 күн бұрын
हा मूव्ही चांगला आहे, जेवढं तुम्ही troll करताय तित्काही वाईट नाही आहे. कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. उगाच negative comments करुन चित्रपटाबद्दल negativity पसरवू नये .
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 19 күн бұрын
परखड विश्लेषण 👍👍👍
@filmpath5072
@filmpath5072 20 күн бұрын
Please review RRR behind and beyond 😢
@amitavamita5392
@amitavamita5392 17 күн бұрын
Madam tumhala film production madhe kiti department asatat te tari mahit ahe ka? Fakt self youtube views vadhavayala he bolata ahat?
@rockingrajesh5488
@rockingrajesh5488 20 күн бұрын
First like...first comment....yeah....😊
@anchorgayatri
@anchorgayatri 20 күн бұрын
Thanks for being the first one to watch my video! 👍
@praneshnaik
@praneshnaik 18 күн бұрын
Marathi film industry should take rest for 3 years now
@sangramkale3243
@sangramkale3243 20 күн бұрын
Capable writers and directors don't get a chance.
@Saumitrathefirstgamer1176
@Saumitrathefirstgamer1176 19 күн бұрын
सिंहासन,सामना,पिंजरा पासून वजीर, कळत नकळत, सवत माझी लाडकी ,श्वास आणि फॅन्ड्री,(यासारखे बरेचसे चित्रपटांची नावे राहिल्यास क्षमस्व) यांसारखे चित्रपट देणारी चित्रपटसृष्टी हीच का असा प्रश्न पडतो हे असे चित्रपट आलेले पाहून😢
@ravindrakale7027
@ravindrakale7027 19 күн бұрын
मराठी चित्रपट रसिकांना अजय सिंगल स्क्रीन पडदा आवडतो पण पुण्यातील सर्वच्या सर्व सिंगल स्क्रीन पडदा बंद पडलेल्या अवस्थेत आहेत आम्ही किती दिवस झालं थिएटर बघितलं नाही😢😢😢
@dr.deepakkumbhar
@dr.deepakkumbhar 18 күн бұрын
म्हणूनच लोक साऊथ कडे वळले आहेत 😢😢
@manzilsrivastava1916
@manzilsrivastava1916 17 күн бұрын
It is disheartening to witness individuals with no credible expertise or education in filmmaking assuming the role of critics and publicly disparaging films. The uninformed opinions of self-proclaimed film critics can be discouraging for emerging filmmakers and audiences alike. It is essential to acknowledge that everyone possesses unique perspectives and viewpoints. A notable example is the iconic film 'Sholay', which was initially met with negative reviews but went on to create cinematic history. While critiquing a film may seem effortless, the process of creating one is far more challenging. I respectfully urge you to approach film criticism with a deeper understanding and appreciation of cinema, and refrain from spreading unfavorable publicity without sufficient knowledge and expertise.
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 19 күн бұрын
Thank you very much for saving thousands of productive hours.
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
You’re welcome! 😊
@designhub1986
@designhub1986 15 күн бұрын
tumcha video viral karnyasathi kelela ha praytna changla aahe. pan rukhwat movie ha tumhi dilelya reviwe peksha jast patine chhan aahe...
@itspravinmore
@itspravinmore 20 күн бұрын
सगळ्यात जास्त या वर्षी मी मराठी सिनेमे चित्रपट गृहामध्ये (३२ चित्रपट) पाहलेत. पण केवळ 10 चित्रपट सोडले तरी बाकी सगळेच 👎 बजेट ही समस्या नाही, तर कथा - दिग्दर्शन आणि व्हिजन हा सगळ्यात मोठा प्रोब्लेम आहे मराठी चित्रपट सृष्टीचा. रुखवत ला माझ्या शहरात (नागपूर) एकही शो नाही ✌️
@Neel-h4c
@Neel-h4c 19 күн бұрын
Marathi movie style change keli pahije mala fakt ummed ahe mukkam post bombilwadi ya movie vatat ahe nhi ter content fakt 90s ch vatato marathi movies cha
@pareshmore51
@pareshmore51 15 күн бұрын
मूव्ही खूप छान वाटला 😂 पार्ट टू येण्याची वाट पाहत आहे ...? 😂😂😂😂
@112vyasghawate
@112vyasghawate 20 күн бұрын
Nice Video mam memes roast chan quality 🎉👍
@sanjaymane1015
@sanjaymane1015 19 күн бұрын
Sarvat agodar mhanje movie che naav Rukhvat thevlya mile Marathi movie ase ka banavtat
@risky1570
@risky1570 20 күн бұрын
No comments 😢
@nileshshelar-r9v
@nileshshelar-r9v 17 күн бұрын
चित्रपट खूपच सुंदर आहे,पण आशी लोक रिव्हिव देतात त्यामुळे चित्रपटाला प्रोत्साहन भेटत नाही,
@SandipShelar-bx5cn
@SandipShelar-bx5cn 20 күн бұрын
Mst reviewe asto tumcha
@praveensutar5131
@praveensutar5131 19 күн бұрын
हे चित्र बदलू शकते 100 चित्रपट कमी बजेट मध्ये येतात. जर या 100 डायरेक्टर आणि प्रोड्युसर नी एकत्र येऊन बिग बजेट चित्रपट फक्त 5 बनवा पण ते अशे बनवा की सुपर हिट blockbuster होतील. आणि मुख्य म्हणजे पॅन लेव्हल चे बनवा जेणेकरून संपूर्ण भारतात आपले मराठी चित्रपट गाजतील.
@AyyoGamer
@AyyoGamer 19 күн бұрын
लहान बजेट मधे सुद्धा यापेक्षा शंभर पटीने चांगले की सिनेमे बनतात...
@goswamisham
@goswamisham 17 күн бұрын
सिनेमाचा रिव्ह्यू करताना सिनेमा विषयी बोलायला हवं, त्याच्या दिग्दर्शकाच्या बॅकग्राऊंड विषयी बोलण्याची खरं तर गरज नाही. सिनेमा चांगला किंवा वाईट असू शकतो आणि बऱ्याचदा हे मत व्यक्ती नुसार वेगवेगळं असू शकतं. परंतु आपण आपलंच म्हणणं योग्य अश्या पद्धतीने मांडणी केलीय जी एकूणच मराठी सिनेमा साठी घातक आहे. सिनेमा कसा आहे ते सांगावं, तो कसा असावा किंवा त्यात काय असावं, काय असू नये हे सांगणं समिक्षकाच काम नाही. आपली ही नकारात्मक भूमिका योग्य नाही.
@anchorgayatri
@anchorgayatri 17 күн бұрын
Looks like you have deeply hurt by the review, We would like to request you to not watch the reviews and directly go to the theatres to support MARATHI Films, that tooEvery Friday !! How about that ? 🤡✌🏻
@goswamisham
@goswamisham 17 күн бұрын
​@@anchorgayatriOnce again I am saying please don't tell people what to do. You put your views and let the individual take his/her decision
@rbcreation1474
@rbcreation1474 19 күн бұрын
Best movie in the history of marathi cinema 🎦 🎉 🗣️
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
Haha 🤣 Good one ! 🫡
@pranjalrajmane7323
@pranjalrajmane7323 17 күн бұрын
Good to watch nice movie 👍
@rohitkale24RK
@rohitkale24RK 18 күн бұрын
@#गायत्री... प्रत्येक मराठी सिनेमे काही VFX शॉट देऊनच केले पाहिजे... असं काही बंधन नाही ना... कारण एका VFX सीनच्या बजेट मध्ये एक मराठी चित्रपट बनवून होतोय...😊😊
@amitkadam5705
@amitkadam5705 20 күн бұрын
8:25 आम्ही नाही माती खाणार आता सरळ bombilvadi
@vijayatembhurnikar2677
@vijayatembhurnikar2677 18 күн бұрын
तुमची पण बक बक कंटाळवाणी वाटली.
@anchorgayatri
@anchorgayatri 18 күн бұрын
हो ना !! सिनेमा चा प्रभाव आहे हा!!!!! 🤡
@manishsuryawanshi5521
@manishsuryawanshi5521 15 күн бұрын
Such a amazing movie
@aashujawale4936
@aashujawale4936 19 күн бұрын
Review hota ki roast hota ha tai😅
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
😏 डोक्याचा पार चुराडा झालाय 🤧
@VishalKaria-f3w
@VishalKaria-f3w 15 күн бұрын
👍👍👍👍
@nileshkalburgi
@nileshkalburgi 13 күн бұрын
Tya pekshya The Rabbit House paha, khup changala movie ahe...
@rahulhate7493
@rahulhate7493 17 күн бұрын
चित्रपट रुखवत छान आहे .👌
@jignyashamahida308
@jignyashamahida308 15 күн бұрын
👍👍👍👍👍👍
@akshatarane6287
@akshatarane6287 15 күн бұрын
Tumchya ashya comment mule marathi movie pudhe yet nahi tumhi tumchya prasiddhi sathi he sagle kartay
@ShivamPandey-h8z
@ShivamPandey-h8z 17 күн бұрын
Amazing!!
@NehaMaurya-o6e
@NehaMaurya-o6e 17 күн бұрын
Good one!!
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 19 күн бұрын
मराठी चित्रपटाने केवळ अल्पावधीतच चांगली कामगिरी केली. ते यापुढे फॉलो करण्याच्या लायकीचे नाही.
@akashsalve1505
@akashsalve1505 19 күн бұрын
I think he has Directed marathi cinema before - URFI
@jignyashamahida308
@jignyashamahida308 17 күн бұрын
Amzing !
@SanketChavan-kv8kn
@SanketChavan-kv8kn 19 күн бұрын
Gaytri मी तुला माझ्या next film sathi sign krtoy...best of luck
@vrushalic3389
@vrushalic3389 17 күн бұрын
कोण आहे सिनेमात आहे हे बघुन ठरवतो बघायचा कि नाही .हास्य जत्रा काम करणे आणी सिनेमात काम करणे हया वेगळया गोषटी आहेत .छाप काही सोडत नाही आणी तो पुसला जात नाही.
@balajishetty9596
@balajishetty9596 17 күн бұрын
It’s a good movie, Do watch it 😊
@kawalesm
@kawalesm 20 күн бұрын
अय्या, रुखवत. हॅ हँ . हॅ हँ😂😂😂
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 20 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@anchorgayatri
@anchorgayatri 20 күн бұрын
😒
@helloarenes
@helloarenes 18 күн бұрын
बघायला जावे कसे वाटले
@parthshilimkar4610
@parthshilimkar4610 19 күн бұрын
Priyadarshani is ok actor needs to improve on her skills a lot. Your overhyping her I think you like her dimples a lot😂😂😂
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 19 күн бұрын
Exactly
@anchorgayatri
@anchorgayatri 19 күн бұрын
Dimples is not something you should be proud of.. it’s a deformity!! Also, She is a great actor when it comes to MHJ 🙂
@Psycho_Jeet
@Psycho_Jeet 19 күн бұрын
First time watching your review and now I am more interested to get to your choice or favorite movies Can you suggest best top 5 movies from any language
@anchorgayatri
@anchorgayatri 13 күн бұрын
We just have made a video on this too.. How about watching that ???
@shubhamsakpal9322
@shubhamsakpal9322 15 күн бұрын
Must watch movie
@bhushanasawant8445
@bhushanasawant8445 17 күн бұрын
Jar apan Marathi Movie Bagnar anhi tr marathi Moviena changla platform kasa milnar. Concept kashi pan asli tri marathi movie bagyla jailach hav.
@AakashKarekar
@AakashKarekar 20 күн бұрын
Echo मध्ये 😂😂 मी वेड नंतर येक नंबर पाहिलं,आता सरळ मानापमान पाहणार
@jayshivray387
@jayshivray387 20 күн бұрын
Mukam post bombilwadi pan bagha
@RohanJalgaonkar-u7p
@RohanJalgaonkar-u7p 17 күн бұрын
Khup sunder Aahe.
@dipaliyadav2066
@dipaliyadav2066 14 күн бұрын
Tumi Prekshakana theater madhe ha cinema baghayala jau naka he sangan yogya nahi. Agadi 0 mark denyaitapat tumihi koni mahan nahi.. Tumi navara maza navasacha part 2 baddal ase honest review dya na..
@prashantcreative5901
@prashantcreative5901 20 күн бұрын
अय्या रूपवत .....😅😅😂😂🤓🤓
@anchorgayatri
@anchorgayatri 20 күн бұрын
😒
Hashtag Tadev Lagnam Marathi Movie Review
9:07
City Lights Marathi
Рет қаралды 54 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Sangeet Manapman Marathi Movie Review
9:55
City Lights Marathi
Рет қаралды 19 М.
How DUMB TV Serials Are Making Indian Women STUPID
16:24
Nikita Thakur
Рет қаралды 1 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН