Runanubandhachya | ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी | Aniruddha Joshi | Rasika Joshi

  Рет қаралды 104,374

Aniruddha & Rasika Joshi

Aniruddha & Rasika Joshi

Күн бұрын

Пікірлер: 307
@XChempro-pc3ec
@XChempro-pc3ec Жыл бұрын
दिवाळी पहाट साठी उत्तम गाण सुंदर आवाज
@pandurangbadgujar9857
@pandurangbadgujar9857 Жыл бұрын
आपल्या दोघांच्या आवाजात खरोखर ती जादू आहे. रसिका ताई तुमच्या आवाजात एका कोकिळा च्या आवाजाची जादू आहे. खूपच छान......
@singer_Ganesh
@singer_Ganesh 2 жыл бұрын
खरंच खूप कौतुक.... काय गोड गाता दोघेही... वंदन गायकीला... खूप यशस्वी व्हा....
@alkajamkar7702
@alkajamkar7702 3 жыл бұрын
अनिरूद्ध सर ....रसिका मॅडम ....मी काय स्तुती करणार आपली ..... आपल्या दोघांचे गाणे.... हे श्रवणीय व प्रेक्षणीय असते नेहमी ......!!! 😘 😘 😘
@shivanithorat1771
@shivanithorat1771 2 жыл бұрын
000😂
@gayatrikarkhanis190
@gayatrikarkhanis190 2 ай бұрын
अनिरुद्ध रसिका गाणे अप्रतिम म्हटले आहे. फार सुंदर. आवाजाची दैवी देणगी तुम्हाला मिळाली आहे. असेच गात रहा.
@AnitaS.B
@AnitaS.B 8 ай бұрын
खूप छान गायलं दोघांनी. मूळ गाण्यासारखाच आस्वाद मिळाला .👏👏🙏👍
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 3 жыл бұрын
आधुनिक बालगंधर्व आणि वनीं जयराम एक अविस्मरणीय अनुभव अभिनंदन💐🙏💐
@actorjayantghate
@actorjayantghate 3 жыл бұрын
बालगंधर्व नाही, कुमार गंधर्व आणि वनी जयराम नाही, वाणी जयराम!
@dinesh01ful
@dinesh01ful Ай бұрын
खूप खूप खूप सुंदर....मी आत्ताच माझ्या आईला तुमचं गाणे ऐकवले....अनिरुद्ध दादा तू आधीच पोहोचलाय घरा घरात....पण रसिका दीदी आहाहा...काय आवाज आहे....माझी आज्जी तर सारखं repeat repat करून ऐकल गाणे....खूप खूप आनंद दिल्याबद्दल... धन्यवाद 🙏🙏
@RasikaAniruddhaJoshi
@RasikaAniruddhaJoshi Ай бұрын
खूप धन्यवाद
@RohnyKon
@RohnyKon Жыл бұрын
जेव्हा पण गाणे कानावर पडते तेव्हा असे वाटते की दिवाळी पहाट् आली 🥺 खुप सुंदर ❤
@MastermindPVR
@MastermindPVR 5 күн бұрын
जेव्हा जेव्हा मन‌ भरकटते, थकते, आणि शात चित्त करण्यासाठी तुमच्या आवाजाची ही जादु एकमेव उपाय ठरते खुप सुंदर ❤
@rajendralokhande6432
@rajendralokhande6432 2 ай бұрын
माझे हे अत्यंत आवडते गीत आहे आपल्या सुरेल आवाजात ऐकूनही छान आनंद मिळाला धन्यवाद
@dilipthakur8360
@dilipthakur8360 Ай бұрын
अनिरुध्द आणि रसिका अप्रतिम.आणि अतिशय सुंदर आवाज भारावून गेलीत
@sanjaykashikar940
@sanjaykashikar940 4 ай бұрын
तुम्हा दोघांनी असली सुंदर गाणी निवडली आणि गाण्यातला गोडवा आणि भावना इतक्या यथार्थ जपल्या की आम्ही श्रोते आनंदीत होतो. तुम्हा दोघांची आवड, केमिस्ट्री, साधेपणा, दिसणे सर्वच उत्तम.
@shripadmahashabde293
@shripadmahashabde293 Жыл бұрын
वा वा .अनिरुद्ध व रसिका .खुप छान .खुप दिवसांनी ऐकलं गाणं ..छान वाटलं तसां तर याआधी पण खुपदा ऐकलय तुमच्याच आवाजात.पण दारवेळेस नवीनच ऐकतोय असा भास होतो .माझी आई अल्झायमर ची रुग्ण आहे .ती सुद्दधा या गाण्याचा आनंद घेते ..
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 10 ай бұрын
आपले दोघांचेआवाज आतिशय गोड आहेत. सुंदर गायन❤❤❤
@rameshkole5946
@rameshkole5946 3 жыл бұрын
Golden song atishay sundar mhatale aahe kadhi hi aikanyajoge aahewah khupach sundar
@alkamadav2462
@alkamadav2462 Жыл бұрын
किती सुमधुर आवाजात गाणं ऐकायला मिळाले. God bless both of you🙌💝 I am 61 years old😊
@sharvarikulkarni1069
@sharvarikulkarni1069 Жыл бұрын
किती सुंदर.. मूळ गाण्यात एक वेगळाच भाव आहे..तोच इथेही अगदी पोहचतो आहे मनापर्यंत..👏👏
@sudhirj.9676
@sudhirj.9676 Жыл бұрын
अनिरुद्ध जोशी खूपच छान. रसिका ताईंचा आवाज सुद्धा अप्रतिम
@seemamukherjee7361
@seemamukherjee7361 Жыл бұрын
तुम्ही दोघेही सुंदर गाता आणि एकमेकांना छान दाद देता. असेच छान एकत्र गात रहा.
@jayavaze988
@jayavaze988 Жыл бұрын
दोघांनी छान गायलंय गाणं अतिशय आवडत गाणं रसिकाताईनी खुपच भावपूर्ण गायलं
@maheshkole6752
@maheshkole6752 3 жыл бұрын
Pratekache swapna aste hya ashya kshnanche......pan saglyanchi purn hot nahit.....so sweet to litsen by both of you...stay longlife as it is..GBU
@chabildaskaranke8798
@chabildaskaranke8798 29 күн бұрын
खरोखरच अप्रतिम.. शब्द नाहीत...
@ShreeRadheKrishna909
@ShreeRadheKrishna909 2 жыл бұрын
जुने गाणे ते जुने आवज कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांची क्षमा मागून सांगतो , तूम्ही दोघांनी त्यांना विसरायला लावलं मला... अप्रतिम...
@prashantsonawane6177
@prashantsonawane6177 7 күн бұрын
खूपच छान सुरेल आवाज आहे तुमचा
@nehanaik6531
@nehanaik6531 3 жыл бұрын
Great 👌💯 आणि हो तृष्टता हा योग्य शब्द आहे तुष्टता नाही
@shashanknargunde74
@shashanknargunde74 3 жыл бұрын
अप्रतिमच काम करताय तुम्ही
@KanhaGurjar-g
@KanhaGurjar-g Күн бұрын
श्री राधे राधे राधे 🎉🎉🎉❤❤❤
@भरत_हजारे
@भरत_हजारे Ай бұрын
खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा
@rachanajoshi4207
@rachanajoshi4207 9 ай бұрын
Badhiya.. Rasika ji.. u have a v sweet voice..smile..n face too..
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
दोघांना खूप शुभाषिश अनिरुद्ध तु कोणत्या कॉम्पितिशन मध्ये होतास लक्षात नाही येत पण चेहरा क सूर मनात आहेत । खरे मनोरंजन होते सहज गात आहात दोघे । खूप पुढे जाणार नक्की तुम्ही
@vithalpagnis
@vithalpagnis 3 жыл бұрын
अनिरुध्द व रसिका खूपच सुंदर आणि माधुर्यपुर्ण सादरीकरण केलंत दोघानीही. सर्व हरकती अगदी सुस्पष्ट गायलांत. खूप खूप मन:पूर्वक अभिनंदन उभयतांचे.
@raviudas7762
@raviudas7762 5 ай бұрын
फार फार सुरेख खूप मोठे व्हा🎉🎉
@seemasunchu2704
@seemasunchu2704 3 жыл бұрын
हे गाणं इतकं जुनं आहे,की माझ्या वडिलांच्या काळातल अगदी आवडतं,प्रसिध्द गाणं ,पण आताच्या पिढीतली ही मुलं एवढं हुबेहूब म्हणतात,मला अतिशय आनंद होतो ,कौतुक वाटतं,आणि समाधान वाटतं की ही गाणी तुमच्यासारखी काही गुणी मुलं जिवंत ठेवणार, बाळांनो खूप खूप आशिर्वाद आहेत तुम्हा दोघांना आणि तुमच्यासारखे जे अशी अनमोल ठेव जपून ठेवतात त्यांनाही😊
@kiransawant6523
@kiransawant6523 3 жыл бұрын
छान दोघंही एकमेकांना पूरक आहेत असच गात रहा happy 😁😁😁😁 रहा रशिका very butiful and छोटी pari ही छान गात y व. दिसतय हीं. छानच
@atultale3394
@atultale3394 2 жыл бұрын
काय तो काळ...काय ती गाणी...सुरवात फारच.....सुंदर.,कधी गहिवरलो... कधी धुसफुसलो...अप्रतीम....
@rasikajoshi4669
@rasikajoshi4669 3 жыл бұрын
Khup khup sundar punha punha aaikayla bhag padnara aawaj ahe sundar 👌👌👌👌👌
@ghanshamkulkarni5303
@ghanshamkulkarni5303 7 ай бұрын
अनिरुद्ध जी व्वा किती गोड गाणं म्हणता तुम्ही दोघे,ताईचा तर आवाजात काय गोडवा आहे. हे गाणे मला फार आवडते ,मी पुन्हा पुन्हा हे गाणं एकत असतो.❤❤❤
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 3 жыл бұрын
नागपूर कर अतिशय सुंदर गायन ... अभिनंदन
@chaitanyamungi5710
@chaitanyamungi5710 6 ай бұрын
फार गोड दिसत आहात दोघ आणि गोड गाता सुद्धा
@rajendraabhange680
@rajendraabhange680 2 жыл бұрын
A real tribute to the original singers .. keep singing 🎶
@काव्यगंध
@काव्यगंध Жыл бұрын
अतिशय सुंदर, 💐💐💐आपण निसर्गराजा मराठी सदाबहार गाणी पुन्हा "आपल्या दोघांच्या आवाजात " गावी,, ही विनंती 🙏🙏जेणेकरून आपली मराठी गाणी पुनर्जीवीत होतील आणि आपली मायमराठी सुद्धा 💐🙏तेव्हा हा प्रोजेक्ट आपण करा, my best wishes with u..... 💐💐💐👍🤗
@rohinikavishwar5858
@rohinikavishwar5858 Ай бұрын
Farach surel
@kiransamant
@kiransamant 3 жыл бұрын
अप्रतिम..👏🏻👏🏻👏🏻 डोळे मिटून ऐकत होतो. सूरावर तरंगत येणारा प्रत्येक शब्द अंगावर रोमांच आणत होता. फार सुंदर वाटलं. धन्यवाद.
@vinoddalawai9768
@vinoddalawai9768 3 жыл бұрын
Excellent.. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡಿದ್ದೀರಿ ನೀವುಗಳು... ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರೆಯಲಿ ನಿಮ್ಮ ಸಂಗೀತ ಜುಗಲ್ ಬಂದಿ.. ನಿಜವಾಗಿಯೂ ಕುಮಾರ್ ಗಂಧರ್ವ ಹಾಗೂ ವಾಣೀ ಜಯರಾಂ ಸಂತೋಷ ಪಡಡವಂತಿತ್ತು. 👌♥️
@sandhyasnehi1136
@sandhyasnehi1136 3 жыл бұрын
खुप च सुंदर... ह्या गान्याशी एक वेगच नात आहे... परत जगायला लावते..
@ajitpatil5371
@ajitpatil5371 3 жыл бұрын
होय
@vandanakadam6871
@vandanakadam6871 2 жыл бұрын
खुपच सुंदर गोड नाट्यगीत दोघांनी खूप सुंदर गाईले
@vishakhaelkunchwar5187
@vishakhaelkunchwar5187 3 жыл бұрын
अनिरुध्द आणि रसिका सगळेच गाणे अप्रतिम सुरेखा आत्या
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 3 жыл бұрын
वाह! अगदी दिवाळीच्या मूडमध्ये सुरेख संगम साधलाय. लक्ष लक्ष शुभेच्छा!
@sunilambekar9543
@sunilambekar9543 4 ай бұрын
हे गीत कर्ण मधुर आहे शिवाय तुमचा आवाज श्रवणीय असून मनाला समाधान वाटले
@nikhilmulay3328
@nikhilmulay3328 3 жыл бұрын
ऐकण्यात तुष्टता खुप खुप मोठी
@sujaysant4767
@sujaysant4767 5 ай бұрын
खुप छान मुळ गाण्या प्रमाणेच गायले कुमार गंधर्व ह्यां भास होतो दोघांचे आभिनंदन
@nutandakshindas8260
@nutandakshindas8260 Ай бұрын
खूप सुंदर , आवाज गोड आहे
@smitashendye1872
@smitashendye1872 3 жыл бұрын
अफाट सुरेख
@smitaacharya3121
@smitaacharya3121 3 жыл бұрын
Khoop sunder
@manjirijoshi6019
@manjirijoshi6019 3 жыл бұрын
Waaaaa khupch chan.... Nikhal anand dila
@surendrajadhav1047
@surendrajadhav1047 4 ай бұрын
अप्रतिम गायन,👌👌
@manjushamone7910
@manjushamone7910 3 жыл бұрын
तुम्ही दोघेही फारच सुंदर गातात
@smitashirodkar1357
@smitashirodkar1357 3 жыл бұрын
Sir tumcha aani Racikajincha aawaaj atishay surel aahe. Man aani buddi laa mohun jaata
@nirmalavaidya722
@nirmalavaidya722 2 жыл бұрын
सुश्राव्य गाण्याचं मेजवानी दिली धन्यवाद
@vivekkale1768
@vivekkale1768 4 жыл бұрын
तुम्हा दोघांच्या गाठी ख रोखर मस्त पडल्या आहेत
@mukundkamat3639
@mukundkamat3639 3 жыл бұрын
बैठक बरोबर नाही
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 2 жыл бұрын
अप्रतिम गायन, मॅडम ,,सर ,जय विदर्भ
@atuldpatil
@atuldpatil 6 ай бұрын
वाह सर आणि मॅडम जी 👏👏👏
@samikshamagdum9756
@samikshamagdum9756 Жыл бұрын
मनाला वेड लावणारे स्वर खुप छान
@shraddhasamant7672
@shraddhasamant7672 Жыл бұрын
अनिरुद्ध व रसिका कीती कीती गोड गाता रे आहा उर भरून येतोय
@kalpanadeshmukh5122
@kalpanadeshmukh5122 3 жыл бұрын
Khhup chhan
@dineshkadam516
@dineshkadam516 3 жыл бұрын
Just गंधर्वीय अनुभव👌🏻👌🏻 ...very close to गंधर्व.....i can say प्रति गंधर्व 👍🏻👏🏻
@subhashkamble9566
@subhashkamble9566 3 жыл бұрын
Farach Chhan.good.
@alkabhusari4179
@alkabhusari4179 3 жыл бұрын
Khup chan
@Creativ__Eye
@Creativ__Eye 3 жыл бұрын
सुंदर. अप्रतिम. मुख्य म्हणजे सुरांना अभिनयाची जोड आहे
@jidneshsshinde
@jidneshsshinde 9 ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@maheshlakeshri33
@maheshlakeshri33 3 жыл бұрын
Literally just I close my eyes... Speechless both of you guys sung tremendously...And really appreciate your performance...🇮🇳🇨🇦
@pranigh
@pranigh 3 жыл бұрын
खूप छान जोडी आणि कन्या. गजाऩन महाराजांचा सदैव आशिर्वाद आहे. 🙏👍
@shirishkulkarni2705
@shirishkulkarni2705 3 жыл бұрын
वा अतिशय सुंदर
@umeshmoghe3339
@umeshmoghe3339 Жыл бұрын
वाहव्वा ... फार छान ..👌
@sunilpalav5488
@sunilpalav5488 11 ай бұрын
Great simply great sir and Madam
@narayantanawade4671
@narayantanawade4671 11 ай бұрын
Khup Sundar singing !
@bhagyashrikhare3951
@bhagyashrikhare3951 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणे गायले य
@varshajadhav15
@varshajadhav15 13 күн бұрын
फारच छान
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 3 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान
@jyotibhalerao3124
@jyotibhalerao3124 3 жыл бұрын
तुम्हाला दोघांना एकत्र पाहून आणि तुमचं दोघांच गाणं खूप सुंदर खूपच श्रवणीय असेच गात रहा आमचे सर्वांचे शुभ आशीर्वाद आहेत
@jayprakashjoshi2338
@jayprakashjoshi2338 2 ай бұрын
फारच छान ❤
@nageshyemul917
@nageshyemul917 Жыл бұрын
खुपच छान👏👍 फार छान जोडी
@501sandeep
@501sandeep 3 жыл бұрын
Kup sunder . Badiya. Gat raha. Kup kup ashirwad
@drrupeshkamble8454
@drrupeshkamble8454 2 жыл бұрын
अप्रतिम मोहक स्वर - ताल - भाव ...
@AnilPatil-lt3ul
@AnilPatil-lt3ul Жыл бұрын
एकच शब्द "अप्रतिम"
@vilaskute1203
@vilaskute1203 Ай бұрын
अतिशय सुंदर
@alkabhandarwar7545
@alkabhandarwar7545 Жыл бұрын
खरोखर श्रवनीय❤
@rajshinde7709
@rajshinde7709 10 ай бұрын
अतिशय सुंदर❤
@preranapatki2560
@preranapatki2560 3 жыл бұрын
खूप सुंदर!!!तुम्ही धोघेही खूप गोड आहात.
@sushilbole9079
@sushilbole9079 11 ай бұрын
अप्रतिम गायलत ❤
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 3 жыл бұрын
अप्रतिम!
@sunandashete1101
@sunandashete1101 3 жыл бұрын
खूप मुलायम आवाज mam तुमचा आणि सरची साथ ही तेवढीच मोलाची.
@seemapahade7442
@seemapahade7442 3 жыл бұрын
Khup sunder
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 2 жыл бұрын
मनोहर गाणे... मनोहर दिसणे... 🤗
@ojangam
@ojangam 2 жыл бұрын
खूप छान मजाही ही ऐकायला ..शब्द नाही आहेत बोलण्यांसाठी 🎧🎧🎧🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajshreeshardul8866
@rajshreeshardul8866 3 жыл бұрын
Waaa,apratim gayan🌹👌atishay surel ani sakhresarkhya goad aawajat shrotyanna dileli mejwani,manapasun dhanyawad 🙏😊🌹💝God bless you both ♥
@shraddhasalvi2875
@shraddhasalvi2875 2 жыл бұрын
छान छान मस्त मस्त
@pushpagadre9345
@pushpagadre9345 3 жыл бұрын
अप्रतिम.... गाणं प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहे
@shobhanaraikar3162
@shobhanaraikar3162 Жыл бұрын
फारच सुंदर.
भरजरी ग पितांबर | Bharajari ga pitambar | Rasika Joshi
4:11
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 9 МЛН
जिथून पडल्या गाठी , FTII Diploma film 2016
15:04
Sandeep Khare Official
Рет қаралды 3 МЛН
Runanubandhachya
4:45
Nachiket Desai
Рет қаралды 5 М.
Abhi na jao chodkar | Aniruddha Joshi | Rasika Joshi
2:54
Aniruddha & Rasika Joshi
Рет қаралды 47 М.
प्रेमस्वरूप आई | Prem Swarup Aai | Rasika Joshi
4:15
Aniruddha & Rasika Joshi
Рет қаралды 222 М.
Pandit Kumar Gandharva
16:44
dattaji
Рет қаралды 61 М.
Sa Va Ni Music Podcast | Episode 2 | Vaishali Made | Savaniee Ravindrra
1:42:10
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 52 М.
Isharon Isharon Mein | Aniruddha Joshi | Rasika Joshi
5:19
Aniruddha & Rasika Joshi
Рет қаралды 73 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН