hello everyone, again come back with another old Marathi Lokgeet.. hope like it,. please do share this video with your friends and family.
Пікірлер: 203
@savitasankpal4627Ай бұрын
युट्यूबला खूप खूप धन्यवाद आशी छान छान जूनी गाणी उपलब्ध करून दिली ❤
@vinugamer27804 ай бұрын
हीच खरी आपली पारंपरिक संस्कृती अबाधित ठेवा किती छान थोडक्यात कमी पैशात गरिबीतही किती आनंद समाधान सुख स्वर्गात नाही असे
@ajitmhatre54933 ай бұрын
अर्थपूर्ण, सुरबद्ध, तालबद्ध, लयबद्ध, कर्णमधुर खरेखुरे अजरामर आहेत आपली लोकगीते...... नव्या पिढिनेही लोकगीतांच्या प्रेमात पडावे हिच एक आशा.....
@keshrajbhojne493011 ай бұрын
50-55 वर्षापूर्वी हे लोकगीत चहूकडे वाजायचे ,तत्कालीन अप्रतिम गीत होते.
@PurushottomBhaskarrao11 ай бұрын
संगीताच्या तालावर क्षणार्धात हे गीत मनाला लुप्त झालेल्या बालपणीच्या साऱ्याच आठवणी जाग्या होतात.
@swaradanargolkar98844 ай бұрын
शाहीर साबळे ह्यांच्या आवाजात हे गाणं आहे. रेडिओ वर सकाळी 11 वाजता कामगार सभेच्या कार्यक्रमात ही लोकगीतं कायम ऐकायला मिळायची. खूप सुंदर👌
@madamdasare72014 ай бұрын
शाहीर साबळे हे मराठी ची शान .. फार फार दिवसांनी ही गाणी ऐकली.. धन्यवाद
@shardadhikle70311 ай бұрын
खूपच छान. सगळे गाणे आमचे लहानपणीचे आहे. ऐकायला मिळत नाही. खूप धन्यवाद !
@SantoshSangle-g1s2 ай бұрын
कशी सुचत होती अशी गीते ठराविक लोकांना त्यात कसं गाऊन असायला पाहिजे. हे त्यांचं त्यांनाच ज्ञान, त्यांचं खूप आभार, त्यांचा श्रोता वर्ग त्यांनाही आभार ज्यांनी पसंद मनात ठेवलं असेल💐💐💐💐💐💐
@KisanGadhe-y8z11 ай бұрын
हे गीत मी माझ्या बालपणी पण ऐकत होतो खूप छान गीत आहे कधी रिलीज झालं असेल हे तर मला पण माहित नाही खूप खूप माझ्या आवडीचं गीत आहे गीत ऐकवलं त्या करिता युट्युबचे खूप खूप धन्यवाद आहे 🙏🏼🙏🏼
@suvarnakhandagale91454 ай бұрын
माझ्या माहिती नुसार हे लोकगीत स्व.शाहीर साबळे यांनी पण गायलेल आहे..👌👌👍👍आता अशी गाणी जवळपास विस्मृतीत गेलेली आहेत....
@swaradanargolkar98844 ай бұрын
हो बरोबर रेडिओ वर सकाळी 11 वाजता कामगार सभेच्या कार्यक्रमात ही लोकगीतं कायम ऐकायला मिळायची
@shashikantparab14933 ай бұрын
अहो हा आवाज शाहीर साबळे यांचाच आहे ,,हे असली गाणे आहे.
@mukeshgore3162 ай бұрын
1:02 😅😮😮
@pramilaburde29698 күн бұрын
😅😅👍
@ganeshmhetrajkar69012 ай бұрын
खुप छान जुने ते सोने. हिच आमची संस्कृती आहे
@appasahebvanamane750511 ай бұрын
आमचं बालपण हे गाणं ऐकण्यात गेलं, किती सुंदर चाल आहे व कोरस तर अप्रतिमच
@sarthakgaikwad838310 ай бұрын
अप्रतिम गाणे 'रुणझुन वाजंत्री वाजंत्री..' जुन्या अप्रतिम संस्कृतीमधील आठवणींना उजाळा देणारे मराठमोळी गीत खरोखरच अप्रतिम आहे जुन्या पद्धतीच्या लग्न सराईतील पारंपारिक रिवाजावरती हे गीत दृश्य रूपाने दाखविले आणि मन मात्र त्या मोहक वातावरणामध्ये घडून गेले त्यासाठी त्या पद्धतीचा रसिक सुद्धा असावा लागतो आणि रत्नपारखी म्हणून अनुभवी सुद्धा असावा लागतो म्हणूनच काय ते माझे बालपण अशा पद्धतीची लोकगीते ऐकण्यामध्ये गेले नाहीतर आज कालची गीते ऐकण्यासाठी सुद्धा थांबू नये अशा प्रकारचीच आहेत मनुष्य स्वभावातील मोहक अशी स्थित्यंतरे ह्या गाण्यांमध्ये पहायला मिळतात यामध्ये शंका मुळीच नाही खरोखरच अप्रतिम असे लाजवाब गीत शोधून ऐकायला मिळेल इतका दुर्मिळ वर्तमान काळ होऊन बसलेला आहे त्यामुळेच youtube ने अशी काळाच्या पडद्याआड गेलेली गीते प्रेक्षकांसमोर नक्कीच आणावीत त्याबाबतीत youtube वाल्यांना मी धन्यवाद देतो.... जय हिंद जय महाराष्ट्र .
@anaantpalbhajane11 ай бұрын
खुपच सुंदर दादा, लहानपनीच्या ह्या संगीतलहरी खरोखरच जाग्या झाल्या. धन्यवाद ❤❤❤😂😂😂
@vitthalshelke3554Ай бұрын
फारच जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद.अशीच जुनी गाणी दाखवत जा ❤
@ashokdevare92453 ай бұрын
गाणे फार सुंदर आहे👌 आज काल हे जुने गाणे ऐकायला मिळत नाही.
@sudhirpawar49973 ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤ खुप धन्यवाद
@babudhabde31642 жыл бұрын
व्वा व्वा खुपच छान 50 वर्षा पूर्वी मी लहान असताना मला हे गीत खूपच आवडत होते
@rajendrabhosale613311 ай бұрын
अगदी बरोबर , पन्नास वर्षांपूर्वी आम्ही एका खेडेगावात नात्यातल्या लग्न समारंभात गेलो असताना हे गाणे दिवस भर वाजवले जात होते .
@JanardanKoli-mf6io10 ай бұрын
@2a_30_chetakgunewad8Ай бұрын
Khup khup Chan Ati sundar Jay sriram Jay Jay sriram
@vidyagodse119111 ай бұрын
खूप वर्षांनी हे गाणे ऐकायला मिळाले. माझ्या लहानपणी हे गाणे ऐकले होते.
@PradipKurve-g8o2 ай бұрын
🎉❤ अतिशय सुंदर खूपच छान गाणी आहेत धन्यवाद ❤🎉
@pralhadsathe221411 ай бұрын
जून ते सोन, फार छान गाणं आहे
@narendrakumartalwalkar5974 ай бұрын
फार वर्षे झाली...जवळ जवळ 55 वर्षे उलटली....!ही सुंदर पारंपारिक गाणी ....!! किती अर्थपूर्ण ....!!,
@kishorpatil83484 ай бұрын
Khup chan git ahe aadhi rediyo var lagayach tevha mi तीसरी च्या वर्गात होतो aaj khup shodhalyavar he git sapadale 🌹🌹☺️☺️ thanks FD
@narendrakumartalwalkar5974 ай бұрын
ही अशी गाणी आपल्याला त्या निरागस भूत काळात 50 -60 वर्षे मागे घेऊन जातात....!!,@@kishorpatil8348
@khushalborole59114 ай бұрын
अति अति उत्तम ,अशीच अजून गाणी असतील तर परत डाउन लोड करावे ही विनंती
@ravsahebmane55763 ай бұрын
फार छान जुन्या काळात अशी गाणी होती, 🙏🙏
@sakharamkhedkar81811 ай бұрын
व्वा बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या रेकॉर्ड प्लेअर ला वाजणारी गाणी
@sukhadeowaghole60444 ай бұрын
अप्रतिम साठ पोस्ट वर्षा लोकाचे कान मधुर गीताने लग्न कार्यात हमेशा वाजणारे गोड गीत 'आता लोकाचे रूग्ना त्रास कान चे पढदे फाडणारे डिजे
@shankargawade23022 ай бұрын
जुना ते सोन अशी गाणी ऐकायला भाग्यवान लागते
@balasahebsutar602711 ай бұрын
मलाच म्हणतात सुसंस्कृती लोक गीत, नाही तर आहे की, जिकडे पाहावे तिकडे धाबड धिंगाणा,,५० वर्षे जुनी लोक गीत,कानात मंजूळ आवाज,त्याच बरोबर, संगीत,याची बरोबरी करू शकत नाही,आताची गीत, प्रथम संगीत पुढे आणि गीत मागे ना चाल ना धिंगाना, काय चालले आहे हे कळू शकत नाही,,या गीताला त्रिवार मानाचा मुजरा करत आहे,,
@ChhaganJohareАй бұрын
खूपच छान 👌👌👌🙂😄
@uddhaoraodhoran64773 ай бұрын
आकाशवाणी जळगाव, आपली आवड मध्ये बरेचदा ऐकले आहे. अप्रतिम रचना, तेवढंच साजेसे संगीत. खूप थकलो की हेच गीत आवर्जून ऐकतो. तरतरी आल्यासारखे वाटते.
@anilpandit207911 ай бұрын
खुप आठवणी जाग्या झाल्या 🙏👍👌 शाहीर साबळे ह्यांची अजून काही लोकगीते - संसारामधी ऐस आपुला, भल्या भल्या चा लावील बट्टा - अशी अजरामर गीते सादर करा 🙏
@SumanDhawale-ic5dm3 ай бұрын
अप्रतिम लाेकगीत ५०वर्षानंतर ऐकायला मिळाले धन्यवाद त्यावेळी खेडेगावातून प्रत्येक लग्नातून हेच गाणे ऐकायला मिळायचे आमचे लग्न आठवले. छानच.
@vijayabadve23802 ай бұрын
पूर्वीच्या काळी नवरी नेतानासुद्धा प्रत्येकाचे मान देण्याची प्रथा होती प्रत्येक माणसाचे कौतुक होते नवरानवरी पुढे नाचायला कलाव़तीनी विशिष्ठ बायका असायच्या कोणीपण नाचत नव्हते आजचा हळदीदिवशीचा डान्सला फार महत्व आले आहे हे गाणे मुला़च्या कार्यक्रमात बसवले होते पालका़ना मुला़ना फारच आवडले होते
@savitashinde367011 ай бұрын
वाह अप्रतिम सुंदर 40-50 वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या जाग्या झाल्या
@nitinzulpe5927Ай бұрын
Khup Sundar gane picture ization khup avadale❤
@prachibehere107411 ай бұрын
शनिवारी कामगारांसाठी कार्यक्रमात हे गाणं लागायचे.
@narendrakumartalwalkar5973 ай бұрын
खरं आहे....जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.....!!
@samikshahalavankar4 ай бұрын
यूट्यूब च्या माध्यमातून या गाण्यांना नवीन उजाळा मिळत आहे धन्यवाद
@सत्यवानवाघमारे4 ай бұрын
आम्ही लहान असताना प्रत्येक लग्नात हे गाणं ऐकलं 🎉🎉🎉
@sawantvilas527711 ай бұрын
बालपणी आकाशवाणीवर ऐकलेली गाणी. 💓💓💓 Long live आकाशवाणी. 🙏🏻
लहानपणी प्रत्येक लग्नाच्या वेळेस हे गाणे लाऊडस्पीकरवर ऐकू यायचे, छान गाणे 😊
@tatyasahebdhande407111 ай бұрын
या गाण्याला तोडच नाही
@marutijagdale203210 күн бұрын
हि गाणी आमच्या लहानपणीपण खूप आवडायची आता सुद्धा खूप छान वाटतात.
@hiramanthakur42472 ай бұрын
आशिष जुनी गाणी ऐकवत रहा आजकाल कुठे ऐकायला मिळतात जुनी गाणी
@sidramsurwase824023 күн бұрын
Very nice song i like it thanks..
@sureshmhatre28Ай бұрын
खूपच छान अनुभव
@ankushjagtap517710 ай бұрын
मनापासून खुप आनंद
@laxmanchavan-go8uxАй бұрын
जुनी गाणी फार दुर्मील
@navnathmhatre32933 жыл бұрын
आग्री योद्धा नवनाथ म्हात्रे भिवंडी कर भादोर गाव चा आपर्तीम सुंदर मस्त
@tusharanande99810 ай бұрын
Wahhh लय भारी
@deepakdesale29793 ай бұрын
छान, आपण आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
@KrushnathPatil-dl7bf4 ай бұрын
पूर्वी लग्नकार्यात हे गाणं स्पिकरवर वाजत असत । साधारण 1975 तो कालावधी असेल
@dhondiramshedge72654 ай бұрын
Yes Saheb
@shivajichavan71913 жыл бұрын
खूप सुंदर! बालपणाची आठवण झाली!
@machindrajagtap94284 ай бұрын
शाहीर साबळे प़स्तुत फार सुंदर
@KarnasahebHon-o6f2 ай бұрын
फारच छान👏✊👍 आहे
@audutmahajan742811 ай бұрын
आकाशवाणी जळगाव केंद्रा ची आठवण झाली..40वर्षानंतर हे गाणे ऐकले धन्यवाद....🙏🙏🙏
@mohanborse195411 ай бұрын
खूप खूप छान शेवटी जुनं ते सोनं.
@darshanpatil445611 ай бұрын
कोळी असल्याचा सार्थ अभिमान आहे ❤❤❤
@nirmalasherkar64573 ай бұрын
शाहीर साबळे हे मराठी चे शान होते
@nemichandkaswa953911 ай бұрын
नेहमी ११च्या कामगार सभेच्या कार्यक्रमात वाजणार गाणं
@sanjaythite805311 ай бұрын
शनिवारी.
@ravindrapatil1779Ай бұрын
आमचं बालपण गेलं हे लोकगीत ऐकण्यात सुंदर
@DilipBhoir-y4e2 ай бұрын
Khup sunder
@vijaydixit274711 ай бұрын
वाव ..किती छान...सुंदर व अप्रतिम.. ❤❤❤❤❤❤❤
@geetabhoir89903 ай бұрын
Jun te son 👍👍
@KacharuBidaweАй бұрын
ATI Sundar Git
@lnilesh113210 ай бұрын
Khup chhan ❤
@namdeonarhire80123 жыл бұрын
खुप छान जुन गाणं आहे.
@LalitChitre-ue5rq11 ай бұрын
What a sweet song 2024 Feb l remember my old days lot of thanks to you really no words for old days
@maulikale5343Ай бұрын
पन्नास ते पंचावन्न वर्ष चा काळ आठवला धन्यवाद चा काळ आठवला
@ArchanaKanitkar-hb4es3 ай бұрын
Shahir sableni gayleli sarva gaani collectively upload please. Thanks for this song.
@avsking85793 жыл бұрын
Oooo ho 👍👍 छान छान👌👌😀
@sandipd1963Ай бұрын
अजून पण ऐकावे से वाटतंय
@suniladhav836011 ай бұрын
मला माझं बालपण आठवलं रेडिओवर नेहमी ऐकलेले छान गीत कामगार सभा सकाळी 11वाजता वाजणारे गीत शाळेत जातांना प्रत्येक घरातून ऐकू येणारे गीत अवीट गीत
@dinkarbargaje47810 ай бұрын
❤❤ माझ्या लाहाणपणापासुन मी रेडीओ वावरत आसताना रेडिओवर लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होत आसे त्यामध्ये हे गीत ऐकयाला मिळत आसे खुप छानगीत आहे
@PurushottomBhaskarrao10 ай бұрын
लोकगीतातील अक्षर गीत सदाबहार गीत आहे
@minakshimore895411 ай бұрын
Old is gold
@balkrishnakumavat865411 ай бұрын
खूपच छान छान छान छान आहे
@NirmalaJadhav-p7x4 ай бұрын
Very nice Good 😊
@vaishalijadhav244711 ай бұрын
खरच, ओल्ड ईज गोल्ड.
@realisticcoments28311 ай бұрын
Tears flooded ! Our childhood !
@ShridharKshirsagarАй бұрын
❤Marathi.shan❤
@SanjayVartak-b2g4 ай бұрын
सूंदर
@prafullabahirsheth350711 ай бұрын
I went down memory lane . 1958 to 1960
@shamlimbore940611 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@sanjaysoparkar692711 ай бұрын
हे गाणे लहानपणी लाऊड स्पीकर वर ऐकत असे कोणाच्या घरी लग्न असेल तर तिथे हे गाणे हमखास लावले जाई पण हे गाणे मी ऐकले होते कधी बघितले नव्हते. आज प्रथम च मी हे audio visual बघितले
@karbharimatade384311 ай бұрын
फारच सुंदर गीत आहे मानलं फार सुंदर
@mangeshkamandar36064 ай бұрын
आपल्या चॅनल वरील सर्व लोकगीत आकाशवाणीवर फक्त वाजत असे आता त्यात आपण प्रगती करत सुदर्शन सादरीकरण केले आहे.
@avinashkulkarni979410 ай бұрын
पूर्वी आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरील सकाळी अकरा वाजता कामगार सभेत दर शनिवारी हे लोकगीत हमखास ऐकायला मिळायचे!
@sitaramyelwande456311 ай бұрын
आज काल असली गाणे वाजवत नाही काय करता डिजेला😂
@rajshinde77094 ай бұрын
"डिजे" 😂😂😅
@santoshrashtriya3 жыл бұрын
लहानपणी चा खेळ.... आठवला
@BandopantMane-dl6yn11 ай бұрын
Bal.pan..atwale
@shivajishelakeshelake231211 ай бұрын
Khupach chan.ata fakta dewapashi Vida tewdha thewatat.yeskar mandawkhandni karawyanche manpan he sarwa kunala atachya pidhila mahit nahi. Lahanpanichi athawan.
@prashantkakade674111 ай бұрын
I am with u sir ❤
@mangeshborhade746611 ай бұрын
very sweet song with beautiful music and voice Thanks
@babantandel68511 ай бұрын
मी तर अशीच 3:15 जुनी गाणी ऐकत असतो. पण असे गायक कधी होणार नाही.
@yogitabhopi66593 жыл бұрын
Mast 👌old is gold😍
@mahadeosonawane132711 ай бұрын
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास वर्षापूर्वी हे गीत कामगार सभा या मुंबई आकाशवाणीवर लागायचे