अतिशय श्रवणीय छान सुंदर मन्त्रमुग्ध करणारे गीत बहुतेक या अमरावतीच्या सौ संपदा कुलकर्णी आहेत. करोनाच्या आधी झालेल्या कलर टी व्ही वरील स्वर नवा ध्यास नवा मधील स्पर्धक. होत्या श्री सुरेश वाडकर परिक्षक होते असै. मला आठवते कदाचित अंदाज चुकतही असेल पण फारच. सुंदर
@SatishPanchal-ed4cr19 күн бұрын
खूप सुंदर
@sudhakargadhe81223 жыл бұрын
भक्तीमय असे वातावरण निर्माण करणारे असे गाणे आहेत. सतत विठ्ठल चरणी लीन होऊन देहभान विसरून जाणारे वारकरी असा संगम.
@ankushhalmare73943 жыл бұрын
भक्ती रसात नहाऊन निघल्यासारखे वाटते.
@kishorpathare55728 ай бұрын
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अशा प्रकारे संगीत महोत्सवाची रोज एक तास ऐकून अनुभव घेत जावे कमालीची शांतता जाणवते.
@ujwalashete40843 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर 🙏🙏🌹🌹 खूप छान माऊली मस्त 👌🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@abhijeetgurav10362 жыл бұрын
अवघे गरजे पंढपुर , खूप सुंदर, भावना व्यक्त करायला शब्द नाहीत...... गायिका कोण आहेत साक्षात पांडुरंगाचा वरदहस्त
अतिशय सुंदर गोड मधुर संगीत जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@nareshshelar98164 жыл бұрын
गाणं ऐकलं की मन शांत, तृप्त होत.... गाण्यात जिवनाचा सार लपला आहे राम कृष्ण हरी
@hemantmane72154 жыл бұрын
सर्वत्र मला पहा
@vaibhavmundhe70184 жыл бұрын
एक जवाब जोडे जो दिखाई
@pramodshinde40814 жыл бұрын
जय हरी🙏
@shyampatil749 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@nikhilundal45114 жыл бұрын
माझे माहेर पंढरी... आषाढीची वारीची महीमाचं वेगळी आहे मी दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरची वारी करतो जय हरी
@atuldere24834 жыл бұрын
अप्रतिम
@vijaykakde73814 жыл бұрын
Ya.abhngadip
@vijaykakde73814 жыл бұрын
Abang
@umestudio69713 ай бұрын
डोळे बंद करुन गाणे ऐकल्यावर परमात्मा ची भेट होते मी रोज अनुभवतो 💯 🙏🙏आनंदाचा पुर 💯💯🙏🙏 🙏 सर्वांचा खुप आभारी आहे खुप छान आवाज 🙏 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@balwantchavan14363 ай бұрын
YES I ALSO FEEL SO
@sajjansawant3682 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली 🙏🚩
@tukaramnilgaje48664 ай бұрын
है गाणे ऐकताना . मी देहभान विसरून जातो . स्वर्गिय सुख म्हणतात ते हेच . रोज एकदातरी मी हे गाणे ऐकतो .
@prashantdhoke80822 жыл бұрын
अप्रतिम भक्तीगीत, हे भक्तीगीत मी अनेकदा ऐकतो,पण हे माझे all-time favourite आहे 👍👍👍
@sachinparab79774 жыл бұрын
अप्रतिम गायन ! भगवंताच्या ध्यानाचाही भंग करणारी आर्त हाक !
@priyanasare8622 жыл бұрын
Maan trupt hote ha aavaj aikun🙏
@namratachavan45383 жыл бұрын
अप्रतिमच कधीही आणि कितीही वेळा ऐका प्रसन्न तर वाटतंच, मनःशांती मिळते ती वेगळीच💜🧡
@aniketborhade59132 жыл бұрын
Agadi Barobar....Mi pan Rooj Ch Aaikto sandya kali 7 vajta....
@sanketgarud38683 жыл бұрын
तृप्त होतं मन हे ऐकलं की .. Positive Energy👌👌
@paragparab75283 жыл бұрын
🙏🙏🙏💅💅💅
@rachanabirje60233 жыл бұрын
खरच..🙏
@xcyberscar49922 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर ह्या शब्दातच मन हरपून जाते
@rutujabhukan79044 ай бұрын
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर.....🙌🏻💖 रामकृष्ण हरी🙏🏻
@mayurgandhi20074 жыл бұрын
एकदा ऐकलं..... आणि सर्वस्वी मनात बसलं.... अभंगासह आवाज दोन्ही तल्लीन करतात....
@rahuldhage33694 жыл бұрын
पांडुरंगाच्या नावातील शक्ती खुप मोठी आहे आणि अभंग ऐकताना मन प्रसन्न होते
@fouji10153 жыл бұрын
🇮🇳🇮🇳साक्षात विठ्ठल प्रभू चे दर्शन झाले⚔️⚔️🥰
@machindragiri62594 жыл бұрын
माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं औषध म्हणजे भक्ती संगीत......
@rkbank34702 жыл бұрын
चालला हरि नामाचा गजर असे गायले तर मनाला शांती वाटेल जय हरी विठ्ठल
@civilconcept31303 жыл бұрын
*हे पांडुरंगा हे जग लवकर कोरोना मुक्त होऊ दे आणि 2022 आषाढी मोठ्या आनंदात भरुदे जय जय राम कृष्ण हरी* *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..!🚩🙏🏻* *आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🚩*
@rkboss70992 жыл бұрын
Ok
@rkboss70992 жыл бұрын
तुमची मनोकामना पूर्ण झाली.. कोरोना गेला 🚩🚩
@viveksanjayshewale47962 жыл бұрын
Hiii
@sunilgangurde37284 жыл бұрын
सकाळी सकाळी ऐकल्यावर दिवस एकदम फ्रेश जातो . सुंदर ,मनमोहक,आवाज आहे.
@pandurangstatus7542 жыл бұрын
खुपचं छान ताई.तुमच्या गोड आवाजाने मन अगदी शांत होत .खूप आनंद वाटतो..🙏जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
@SantoshKakar-z9x8 ай бұрын
Khup god aavaj aahe tainca
@roshanvarma1114 жыл бұрын
Ati sundar. Khupach chan bhajan.. he vitthala amha sarvana corona sankatatun baher kadh..😢🙏
@iconic99813 жыл бұрын
Khup sunder awaj saglya team la maza namskar ram krishna hari,👌🙏🙏🙏
@raghunathpangam29115 жыл бұрын
गाण्याचा मूळ गाभा कायम ठेवून संथ गतीने गाणे गाईल्यामुळे रंगत आली ,मजा आली, फारच छान
@अमरशिदे-म8म4 жыл бұрын
ढणणय
@hareshpatil64393 жыл бұрын
काय भारी म्युझिक आहे गान्याबरोबर एकदम मिळून आलंय ऐकून काटा आला अंगाला जय हरी👏👏
@jotirammali70495 жыл бұрын
खुप सुंदर गायन आहे मन प्रसन्न होऊन गेले जयहरि विठ्ठल
@nitinsarde7384 жыл бұрын
स्वताला नाम रसात वाहुन घेतले तर भक्ती बरोबर या जन्मात मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग खरोखर सुखाचे असतात पण छंद आणि गंध विठुनामाचा रुप आठवुन आनंद घ्या जिवनाथ🚩🚩राम कृष्ण हारी 🚩🚩
@rahulayare34014 жыл бұрын
M
@jyoti7511 Жыл бұрын
अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर अवघे गर्जे पंढरपूर टाळघोष कानी येति ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहलो हो चंद्रभागा नीर अवघे गर्जे पंढरपूर इडापिडा टळुनी जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंग रंगले हो संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर देव दिसे ठाईं ठाईं भक्त लीन भक्तीपायी सुखालागी आला या हो आनंदाचा पूर अवघे गर्जे पंढरपूर
@amoldarandale62383 жыл бұрын
या आषाढी वारी पर्यंत 1 crore view मिळो ही सद्इच्छा 🚩🚩जय हरी जय शिवराय
@RushProduction3 жыл бұрын
Tumchi iccha purn keli 😍😇
@deepakkharat465018 сағат бұрын
खूप छान असे गायकीने संगीत गायीले आहे.मनाला प्रसन्न केले.खूप खूप छान❤
@gorakhnathmanal35513 жыл бұрын
अप्रतीम गायण गंधर्वाला लाजवेल असे खुपच छान गायण आहे धन्यवाद.
@ChandrakantShelkarkucb22 күн бұрын
मी ही भक्तीगीत रोज सकाळी ऐकतो. मन भक्तीने भरून येते. अप्रतिम गीत..
@kamalakarsangale124 жыл бұрын
ताईच्या आवाजात फारच गोडवा आहे. जयहारी ताई.
@swapnilthokal6592 Жыл бұрын
सगळ्यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय हरी🙏🚩
@purchasesres86523 жыл бұрын
खूपच छान मन एकदम तल्लीन होऊन जाते आणि मन प्रफुल्लीत होऊन जाते
@saraswatimulik1228 Жыл бұрын
Khup shundaar abhang..very nice voice
@vivekdeo99394 жыл бұрын
Great abhang of Bhagvan Vitthal Marvellous Jai Jai Vitthal
@vasantdasraojagtap70334 жыл бұрын
मंत्रमुग्ध होतो माणूस,मस्त
@NK-ln9ki3 жыл бұрын
Ekadam Fresh vatat he aiklyavr really very Enosent voice and also words 😍🥰🥰🥰🥰
@AmolNaik-op6jh4 ай бұрын
आवाज खूपच सुंदर आहे जय हरी विठ्ठल 🙏🙏
@SunilJamdar-v6g Жыл бұрын
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
@sudhakarjawade28112 жыл бұрын
इड़ा पिडा टळुन जाती।देहालाया लाभे मुक्ती।या ओविने मन अगदी प्रसन्न होते आणी भक्तिचा ध्यास सुरु होतो, मनुष्य देह हां भगवंताच्या भक्तीला लाभला आहे हे या ओवीमधुन अनुभवाला येते,भक्ती केल्याने मुक्ती मिळते से सिद्ध होते."जय हरी विठ्ठल,श्रीहरी विठ्ठल"......."पांडुरंग हरी"
@mohanpanhalkar7434Ай бұрын
व खूपच छान 🎉🎉
@shailendranarkar49914 жыл бұрын
He gane aiktana mla mazya aaji chi khupchhhhhhhh athvan yete sandyakali 7 vajta roj redio lavychi mi lahan hoto she was no more she died age 106 years I miss my aaji so much 😓
@RushProduction4 жыл бұрын
तुमच्या आज्जींना चिरंतर शांती लाभो 🙏
@ACECreationsniks3 жыл бұрын
😔😔💐
@roshnih67993 жыл бұрын
Op
@tanviauti19663 жыл бұрын
Noo
@motegeeta91363 жыл бұрын
Same to you
@SwatiVedpathak-g9t Жыл бұрын
Khup khup sundar🙏🙏
@sanjaytayshete19133 жыл бұрын
हे ऐकून किशोरीताईच आठवल्या . खूप सुरेल वाटलं.
@sharadshinde52755 жыл бұрын
विठ्ठल नामाचा गजर ऐकलँनंतर सर्व दुःख विसरून जाते मन प्रसन्न होऊन जाते
खूप छान गाणे आहे हे.👌👌👌धन्यवाद हे गाणे आम्हाला ऐकवले🙏🙏🙏वारी,होती तेव्हा हे गाणे आम्ही सारखे गात होतो. So hi comment avadli asali tar like kara&reply dya Tq
@sudhirkurane63923 жыл бұрын
हरे रामा हरे कृष्णा
@prashantshingote1234 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय मंत्रमुग्ध करणारे गीत आहे . गायन आणि वादन यांच्यासाठी तर स्तुतीपर शब्द च नाही !!!
@vikeekadam18455 жыл бұрын
पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी चे खूप मोठे मंदिर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण खूप सुंदर आहे असे मला वाटते. आपल्याला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर खूप छान वाटते. हे गीत मला खूप आवडते. कारण हे गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
@alpeshkale99133 жыл бұрын
राम कृष्ण हरी 😊🙏🌹🚩
@anilyadav-vd3ux5 жыл бұрын
खूप छान गायन आणि तेवढेच उत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा
@ajayvanjari50634 жыл бұрын
हे पांडुरंगा सर्वांना सुखी कर या रोगापासून मुक्त कर .💓🙏🙏🙏🙏😔😔😔
@indianarmyjosh35333 жыл бұрын
वारकरी संप्रदायाची शान पंढरपूर खूप छान गण आहे हे.मन खरोखर शांत झाल. जय हरी विठ्ठल.जय शिवराय 🙏🙏🥀🌹🌹🌹
@laxmigole28614 жыл бұрын
Khupach sundar n shant vatata he bhaktigeet aiktana ki je shandar sangu shakat nhi
@ganeshjadhav18043 жыл бұрын
किती छान आवाज आहे आणि हे लोक dislike करणारे मूर्ख असतील का🙏🙏
@MH06STUDIO3 жыл бұрын
गाण्या मध्ये दंग होऊन जातो 😌❤🙏🏻🌺
@जन्मभूमीगुहागर5 жыл бұрын
अप्रतिम गाणे विठ्ठल नामाची गाणी ऐकली की मन प्रसन्न होऊन जाते
@sudhakarhadkar84805 жыл бұрын
Very good very nice songs
@namdevkumbhar98165 жыл бұрын
Ramiro
@satishmatte76305 жыл бұрын
Jay hari vittal
@Hindu-vn7bv Жыл бұрын
Khub chhan 🙏🚩
@sumatibari7098 Жыл бұрын
Mast
@श्रीगुरूदेवदत्त-ट3द5 жыл бұрын
माझ्या विठ्ठलाच्या गाण्याला like तसेच कंमेन्ट करणारे हे विठ्ठलाचे भक्त आहेत।।अन dislike करणारे हे राक्षसरुपी म्हणजेच राक्षस आहेत।।जय हरी विठ्ठल।।
@swapnilkotrange33595 жыл бұрын
tu chutiya ahe lavdya
@श्रीगुरूदेवदत्त-ट3द5 жыл бұрын
@@swapnilkotrange3359 तू जे बोललास त्यात तुझी काहीही चूक नाही।।तुझ्या बोलण्यावरूनच समजतंय तू कोण आहेस।।तुझ्यावर संस्कार करणारे कोण आहेत।।मी तुला काहीही वाईट बोलणार नाही।।तू जे बोललास त्या शब्दाचा मी स्वीकार करत नाही।।यावरून समजून घे तुझे शब्द तुझ्या कुटुंबालाच मिळाले।।जय हरी विठ्ठल।।
@rameshwargore33565 жыл бұрын
Jay Hari vitthal khup Chan avaj ahe aaprtim songs ahe
@rameshwargore33565 жыл бұрын
Mauli Tu jagachi mauli
@mukeshkolekar96565 жыл бұрын
Tula kahi adhikar nahi konala hi nav thevala to vitthal pahun gheyil kon rakshash ahe ani kon vitthal lacha Bhakt ahe te
@vinoddhamodkar23405 жыл бұрын
माहाराज हा नाद खूङा वारे आवाज जय गजानन
@KrishnaMunde-dl8kp Жыл бұрын
🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🚩
@ShrikantPashte301 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आईसाहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩👑⚔️
@santoshmundhe2697 Жыл бұрын
Jai Hari 🙏🙏 Vittal
@सतीश....चौधरी5 жыл бұрын
मन प्रसन्न झाले हो असेच नवं नवीन भजन सोडत रहा.... nice...
@omprakashmadavi95884 жыл бұрын
Jay hari vitthal
@SatyamKhade6 ай бұрын
खूप सुंदर ❤❤ राम कृष्ण हरी 🚩🚩
@sopandevkar5895 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे, संगीत फार उत्कृष्ट आहे,जय हारी विठ्ठल.
@riteshthakur42895 жыл бұрын
Nice
@Monaauikey5 жыл бұрын
Atisay sundar marti bajan
@kirankumarkatkar30372 жыл бұрын
तल्लीन होतो माणूस...पुन्हा पुन्हा ऐकतो...आवाज आणि संगीत खूपच छान..
@apkabikeguru96044 жыл бұрын
खुप अप्रतिम गाने गायले आहे... राम कृष्णा हरी ❤️🙏
@sagarsalunkhe94233 жыл бұрын
अति सुंदर राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
@ShankarKarangutkar22 күн бұрын
khoop sundar gayan ani wadya khop khop sundar
@sidheshwarchavan48963 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे सारखे सारखे एकु वाटेल असं आहे 🙏🚩🌼🌺
@pareshjoshi50134 жыл бұрын
अभंग मधला अर्थ काढा, मन अतिशय प्रसन्न होते.
@eknathpawar30333 жыл бұрын
खूप छान. ऐकते वेळी भान हरपून गेले.
@maheshsurya95144 жыл бұрын
मंत्र मुग्ध करून टाकनारा आवाज आणि संगीत🚩🚩🚩🙏
@sanjaytupe33462 жыл бұрын
पांडुरंगी रंगी नाहले 🙏🏻🙏🏻
@marutimadarse7345 жыл бұрын
मन तृप्त होते ...जसे कि आपण पंधरपूर मध्ये आहोत की काय..सुंदर
@sanjaydeshmukh11945 жыл бұрын
r
@sheshraolahane97315 жыл бұрын
Good song
@ramgosavi60504 жыл бұрын
My ears are grateful before being deaf I Heard such nice abhang thanks to lord Vishnu
@sandipdarekar1479 Жыл бұрын
😅😮😮 . O 😅In.pp म. Ni. J😮k mm ku um kk jūr IMM ok Ii k mm iuki ol kilo ki ki u😮😢K mm kjkjju LL😮 kii kk😅 ki😢😮 kk o kk j ni😮 oojmmmo😮 oo😮j😢😢o
@sandipdarekar1479 Жыл бұрын
😮yjjkmkmujmkio UK jmmouo M😮 Kum kii kk ओम मकमी😢.😮K mm oo 😮