Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
@harshakukade6151 Жыл бұрын
❤❤❤
@dhananjaychate971 Жыл бұрын
1❤❤
@apurvamatey1839 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@sanjivjamma9646 Жыл бұрын
@@apurvamatey1839❤😊
@dattatryashinde4425 Жыл бұрын
1 Is ef d.
@parashramkittur31518 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगाने पांडुरंगाचे दर्शन झाले, माझी जन्मभूमी बेळगांव आहे, महाराष्ट्र कर्मभूमी आहे
@sadhanadehadray649510 ай бұрын
असा गंधर्व पुन्हा होणे नाही.❤ह्रदयाला भिडणारा आवाज
@girishsawant58246 ай бұрын
बरोबर आहे 🙏
@manojgaming37233 жыл бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि भीमसेन जोशी हे नाव अमर राहणार
@महालीपाटीलप्रतीष्ठाण2 жыл бұрын
मराठवाडा भुषण शांतीब्रम्ह हा संत एकनाथांची अजरामर रचना आहे कलाकृती आहे. जय हरी माऊली
@sonalishringarpure43582 жыл бұрын
hari vitthal.
@hydravickyop3180 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ganeshdevsonnar47779 ай бұрын
🎉
@amarrup8 ай бұрын
100%
@vishwajitbhide9267 Жыл бұрын
आज आषाढी एकादशी निमित्त हा अभंग ऐकला, मन तृप्त झाले. संत शिरोमणि ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीभावाचे आर्त आर्जव आणि भीमसेनांचा पहाडी आवाज हा दुग्धशर्करा योग आहे! पांडुरंग हरि।रामकृष्ण हरि। 🙏🏻
@arunjoglekar827 Жыл бұрын
हे काव्य एकनाथांचे आहे.
@anillad8895 ай бұрын
🙏🙏🙏
@jaypore5143 Жыл бұрын
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ...
@mrdhananjayjoshi5 ай бұрын
Thank you for lyrics ❤
@skandapalani500714 күн бұрын
Tysm for this lyrics
@ranganathbhujbal2427 Жыл бұрын
असा स्वर भास्कर दुसरा होणे नाही ,पंडित भीमसेनजी यांना प्रणाम
@yogeshshivrambhatkentulkar45523 жыл бұрын
Trust me this abhang has power to take u out of stress or depression if u listen to it daily once either early in the morning or before going to sleep during end of the day. Pandit ji's voice has that magic or some kind of blessing from Lord Vitthal. It's my personal experience.
हा अभंग पंडित भीमसेन जी जोशी यांच्या च भारदस्त आवाजात छान वाटतो.कित्येक वर्षे ऐकत आहोत.इतके तल्लीन होऊन गाणे इतरांना जमत नसावे. इतर माननीय गायकांनी वाईट वाटून घेऊ नये.
@insanefootballtalks2 жыл бұрын
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ...
@ravidevadiga97393 жыл бұрын
मी मूळचा। कर्नाटकचा। कर्मभूमी महाराष्ट्र। कधी भावगीते। भक्तिगीते अभंग एवढ्या अवडींन ऐकायचो नाही। मॉडर्न music चा आवड जास्त भीमसेन जोशींचा। गाणं ऐकणे तर खूपच लांब। पण हे गाणं ऐकून। समजल भीमसेन जोशींना पंडित का म्हंटल गेलय। आध्यत्मिक आवाज एखाद्या नास्तिक माणसाला पण भक्ती। करण्यासाठी भाग पडण्याची शक्ती आहे ह्या आवाजात।सामोरा समोर ऐकण्याचा योग मिळणार नाही ह्याची खंत राहील आता पंडितजी जादू आहे तुमच्या आवाजात
@ashokbasrur74933 жыл бұрын
L
@rutwiksadavarte8544 Жыл бұрын
Even Pandit Bhimsen Joshi was from Karnataka,but he is famous in both the state's
@packersandmoverscompanyhyd3517 Жыл бұрын
I love my Maharashtra
@rutwiksadavarte8544 Жыл бұрын
@@packersandmoverscompanyhyd3517 Jai Maharashtra
@adeshjadhav8017 Жыл бұрын
Agadhi mnatley bolalat.
@chandrakantmungekar42632 жыл бұрын
पं. भिमसेन जोशी बुवांचा कुठल्याही अभंगाचा पहाडी आवाज म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन .. त्यांचे आवाजासोबत समोर पांडूरंगात रंगून जातो . .
@यशहमखास2 жыл бұрын
माझ्या आजोबांचा सर्वात आवडता अभंग होता हा ।।हा अभंग ऐकला की मला त्यांची खूप आठवण येते ,,आज ते आपल्यात नाहीत,,,आकाशवाणी परभणी केंद्रावर रोज सकाळी भावगीते लागायची माझे आजोबा नेहमी ऐकत होते आणि मी पण ऐकायचो ,,,नातवाच्या सर्वात जवळचा मित्र आजोबा असतात ।।
@prakashjadhav34108 ай бұрын
Best .
@potobaplace68903 ай бұрын
खर् आहे, सेम maze आजोबां पण एकत असत.
@rajanidighade62199 ай бұрын
मी buddist आहे पण हे my fevret song
@sachinbhosale367625 күн бұрын
तानसेन पहिला नाही पण भीमसेन पहिला ...... असेल भारी तानसेन पण भीमसेन ......
@Arnavsigmarule69_2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे कधीही ऐकल तरी छान च वाटते आणि हे गाणं ऐकून विठ्ठला बद्दल अजून प्रेम वाढते खर तर पंडित भीमसेन जोशींची खूप मोठी पूर्व पुण्याई असेल त्यामुळे विठ्ठलाने ही सेवा त्यांच्या कडून करून घेतली 🙏
@vijaysinghpatil17382 жыл бұрын
महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे विठु माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
@prasadgosavi417 Жыл бұрын
Best,best,best च रहाणार सलाम भारत रत्न सर्व श्रेष्ठ पंडित भीमसेन जोशी सर यांना
@rohitsonkusare199814 сағат бұрын
एका जनार्दनी शरण करे माहेरची आठ वन 🌺🌺🌺
@kabirafakira.3 жыл бұрын
आवाज म्हणजे मेलेल्यामध्ये जीव आणतो व भक्ती मार्गाला लावतो....#missyousir
@maheshkadam91723 жыл бұрын
दर्शन झाल या अप्रतीम आवाजा मुळे
@vidyakhadke15263 жыл бұрын
Hmm....
@narayandhanawade3503 жыл бұрын
पं. भीमसेन जोशी यांना अनंत अभिवादन🙏 यांच्या ' पहाडी आवाजा 'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 🙏 जय जय रखुमाई-विठ्ठल🙏
@pawankumar-hg9we2 жыл бұрын
आषाढी एकदशीनिमित्त सर्व बंधू भगिनी माय बाप माणसांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चांगले आरोग्य ,चांगले अर्थ ,खूप सुख समृध्दी लाभो हीच पांडुरंग रखुमाई च्या चरणी प्रार्थना🙏
@ganeshkutwal98962 жыл бұрын
वै. भारतरत्न गायनसम्राट पंडित भीमसेन जोशी साहेब आपणास विनम्र अभिवादन.आपली किर्ती अजरामर राहणार त्यात काही गैर नाही आपल्या स्वरगंधर्व गायनाने श्रोते भान हरपून जातात आणि भक्तीभावात रंगुन जातात.🙏🚩
@laughheartily1435 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी ह्याना साक्षात आई सरस्वतीचा आशिर्वादच होता ❤
@kiranpawar3369 Жыл бұрын
शास्रीय संगीतामधील देव माणूस नाद नाहि करायचा न भुतो न भविष्यती
@rutuja156911 ай бұрын
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी पुंडलीक राहे बंधू त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी
@vasudhakota9722 жыл бұрын
*Lyrics and Translation* Form of literature: Abhang Song Writer: Sant Eknath Raag: Mohan माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ... *Maajhe maaher pandhari, ahe bhivarechya tiri* [PanDhari (panDharaPura) is my mother’s house which is on the banks of BheemA (bheevaraa) river. -In Indian context, the parental home or native place remains special forever for a girl as she gets married and moves to In-laws place to live with her husband. Sense of belonging is attached with it. So the poet says that PanDharapura, the abode of Lord ViTThala is the maaher(parental home) for him.] *Baap aani aai, maajhi viththhal rakhumaai* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ [father and mother, is my Vitthala and Rakhumai (Rukmini)] *Pundalik raahe bandhu, tyaachi khyaati kaay saangu* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ [PunDalika stays as my brother, what should I tell about his fame !? -Bhakta Pundalika is the person whose devotion is said to have brought Lord Vishnu from his abode VaikunTha to PanDharapura in the form of Lord ViTThala.] *Maajhi bahin chandrabhaaga, karitase paapabhanga* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ [my sister is ChandrabhagA (river BheemA is called ChandrabhagA in PanDharapura as it’s course takes the shape of moon crescent here), breaks the sins - makes us free of our sins.] *Eka janaardani sharan, kari maaherachi athhawan* ꟾꟾ Maajhe maaher pandhari ... ꟾꟾ [ekA (which also means ‘one’) -ekanatha is devoted to/ surrendered to JanArdana (JanArdana Swamy was the guru of Saint Ekanatha, Guru is seen in very high respect in India and thus poet remembers his Guru in each of his compositions), remembering maaher -the mother’s home, PanDhara pura.]
@vchandrashekar36532 жыл бұрын
Thanks
@surajahire7442 жыл бұрын
Thank you so much🤍🤍🤍🤍
@gopalphad41322 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@chandankumar-hh2sd2 жыл бұрын
thanks vasudha kota ,may vitthala bless you with what you desire 💙💙💙
@AbhishekPandey-ui1tw2 жыл бұрын
Really thankyou Radhe Shyam
@crprasannakumar10844 күн бұрын
Pt. Bhimsen Joshi Sir really a gem of Hindustani classical 💐❤️🙏🙏 Really a pride of India ....Pranam to Joshi Sir. 💐❤️🙏
@pallavisreetambraparni69952 жыл бұрын
Whether punditji sings pure classical, a thumri, a marathi abhang, a hindi bhajan, a kannada bhajan, everything sounded so good. He was worshipped by both north indians and south indians. that is why he is bharat ratna
@LaxmanPPatil2 жыл бұрын
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जी व्यतिरिक्त या भजनाला कोणिही न्याय देवू शक्ले नसते. जय श्री हरि विठ्ठल 🙏🙏🙏
@madsongs39913 жыл бұрын
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांना साष्टांग दंडवत 🙏
@kalpeshshelar51783 жыл бұрын
मन भारावून गेले हे अभंग ऐकून आणि मन तृप्त झाला बेस्ट व्हॉईस 🔥🔥
@annanalavde7 ай бұрын
L
@Bhaktinsimi4 ай бұрын
Bohot sundar❤ Humare Gaurav sir ne bheja hai sunne ke liye😊
@SRJ-Abcdef8 ай бұрын
हे गाण साक्षात स्वर्ग पंढरीलाचं नेऊन जातं.. खरंच भिमसेन जोशी जी देवदूत आहेत..
@sudhakarpatil81266 ай бұрын
गाणं म्हणू नका अभंग म्हणा जे कधीच भंगत नाहीत आणि त्यात पंडित भीमसेन जोशी यांचा सुरेल आवाज
@dineshgaikwad85378 күн бұрын
विठ्ठल रुपी भगवान गौतम बुध्द जी यांना त्रिवार नमन 🌹🙏
@G.P.S0988 ай бұрын
श्री गणेशाय नमः ❤ श्री राम कृष्ण हरी ❤ श्री पांडुरंग हरी ❤ श्री विठ्ठल श्री रखुमाई 🙏❤❣️❤️😍🙇🥰😘🌼💕🤗🌺😊♥️😘🙇🙏❤
@amolchavan15452 жыл бұрын
हे भजन ऐकल्यावर आषाढी एकादशीची आठवण येते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashsonawane9862 Жыл бұрын
🌹💐💐 अति सुंदर ! असा आवाज ऐकण्यास मिळणे ही आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे ! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ! 🌹🌹💐🙏🙏🙏
@dhanajaykolhapur3 жыл бұрын
भिमसेन जोशी महाराष्ट्राचा पहाडी आवाज
@j.sanket4453 жыл бұрын
संगीत सम्राट भारतरत्न पंडीत भिमसेन जोशीजी✨💐🙏❤️ शांतिब्रम्ह संत एकनाथ लिखीत "माझे माहेर पंढरी"🕉️
@dilipgarude59033 жыл бұрын
🙏💐💐💐
@dineshnimbre52162 күн бұрын
खूप छान आहे राम कृष्ण हरी
@laxmansutar1623 жыл бұрын
भीमसेन जोशी यांचा स्वर म्हणजे साक्षात पांडुरंगाचे स्वर आहे...🙏
@dipalimane8523 жыл бұрын
Rttty
@amolmane063 жыл бұрын
भारतरत्न भीमसेन जोशींचा आदरच आहे. Legendary आवाज होता त्यांचा पण भावनेच्या भरात जरा जास्तच होत नाही का हे
अ॔भग अप्रतिम मधुर शब्दावली प॑ भीमसेन जोशी जी नमस्कार आपको को। 🌹🌟🌻🌞🌟🌹🌼🌹🌞🌻🙏भीमसेन जोशी आजोबा महाराष्ट्र जन्म भूमि चे सवौत्तम गायन शैली अप्रतिम मधुर 🌹🌞🌻🙏🌼🌹🌞🌻🙏
@AP-gb4wn6 ай бұрын
भीमसेन जोशी... त्यांची ख्याती काय सांगू
@suryavanshiabhyuday85843 ай бұрын
काय गोडवा आहे ह्या अभंगात आणि स्वरात खरचं अमृतातेही पैजा जिंके माझी माय मराठी ❤
@vinodb.deshmukh22522 жыл бұрын
भीमसेन जी आपल्यासारखा नाही कुणी तानसेन...💐🙏आपणास अभिवादन 💞
@ASurajBargaje3 жыл бұрын
मन दिवसभर कुठेही फिरल तरी शेवटी ते विठू चरणी अर्पण होते❤️
@kumudvarhadi28193 жыл бұрын
पंढरी आणि भीमसेन जोशी अलौकिक योगायोग।
@tilaksurkar61803 жыл бұрын
अप्रतिम
@rohitsonkusare19986 күн бұрын
माझी बहिन चंद्रभागा ❤❤
@vishwastoraskar3 жыл бұрын
विठ्ठलाच्या चरणी लीन करून त्याच्याशी एकरूप करणारे अद्वितीय असे पंडित भिमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेलं गाणे!
@pralhadpatil66594 ай бұрын
पंडित भीमसेन जोशींना जेव्हा जेव्हा आयकत आसतो तेव्हा हुबेहुब पंढरीचा राजा विठ्ठल डोळ्यासमोर उभा राहातो
@devanandchinamalli58178 ай бұрын
❤💛❤💛ಕರ್ನಾಟಕದ ಕಂಚಿನ ಕಂಠ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಭೀಮಸೆನ್ ಜೋಶಿ ❤💛❤💛
@abhilasho20057 ай бұрын
Gadag district
@AartiJangam-gz9ql6 ай бұрын
Hg😮bkk ki n CT j ni hu hu hu ki baba t😢😢😮😅😅😅😢😢@@abhilasho2005
@ameybhawkar448011 күн бұрын
Morning song.....what a beautiful way to start the day! 😃Thank you Panditji🙏🏼
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷अतिशय सुंदर सादरीकरण स्व.भिमसेनजीनां शतशः वंदन. भिमसेनजी म्हणजे देशाची मोठी शान आहे. 🚩🌷🙏🙏🙏🌷🌷
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩पंडितजी देशाचा सुस्वर ,वैभव होय . 🙏🙏🌷🌷
@ashokbu82482 жыл бұрын
I respect with like this song voice & I most like also tabala music dhun
@ashokbu82482 жыл бұрын
Jai panduranga pandharinath jnaneshwar tukaram maharaj ki jai
@sanjayghosalkar69622 ай бұрын
भीमसेन जोशी ऐक प्रसिद्ध गायक त्यांच्या अभंगाने मन हरपून जाते. 👌
@eknathpatil4183 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी🌹🌹🇮🇳🚩🏹🏹🔱 🕉🕉पंडित भीमसेन जोशी यांना शत शत नमन 🌹🌹🌹🙏🙏🙏
@RavindraPatil-dz6xy5 ай бұрын
असा पहाडी आवाज पुन्हा होने नाही.कोटी कोटी प्रणाम प.भीमसेन जोशी यांना........
@nandkumarpunkar48115 ай бұрын
काही न कळणाऱ्या उमजल्या मनाला सुद्धा एकाग्र खिळवून ठेवण्याची ताकद या अभंगामध्ये आहे!आणि हे फक्त आणि फक्त भीमसेन जोशींच्या गायना मध्ये आहे!!❤
@ganapatihegde7355 Жыл бұрын
Waaaaaaaaww..... ಇಂತಹ ಅದ್ಬುತ ಗಾಯನ ಕೇಳೋಕೆ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿರಬೇಕು
@happysoul.19052 жыл бұрын
नास्तिक व्यक्ती सुद्धा आस्तिक होईल एवढी ताकद आहे आवाजात.... दैवी आहे सर्व🙏🙏🙏🚩😊
@ketantijare21872 жыл бұрын
Point aahe ...tumi nastik hote ka?
@happysoul.19052 жыл бұрын
@@ketantijare2187 mi Astik hote.. Ahe.. Ani rahil
@subhashthakare41853 жыл бұрын
For ever shathkanu shathke aaikavet aasha aawajachi chhapach marathi manavar Pt.Bhimsen ji Joshi korun / sodun gelet .tyanchi kontihi bhajagite aaiklyawar thakhlele man , aajari man , negative man /vichar , nirash man aanandhi praffhullith zhalyashivay rahat nahi ek prakar che tonic /sanjivanich milat aaste .joshi saranche kayamswarupi runi rahil marathi manus .tyanchya smrutinha punha punha vinamra namaskar /aaderpurvak salute .
@MangeshNarute Жыл бұрын
महाराष्ट्राच माहेर आहे पंढरी आणि असे हिरे जन्माला घातले आवजाचा बादशहा
@jchaskar4 жыл бұрын
एका जनार्दनी शरणं🙏🏻
@RAVINDRApatil-nd1ji11 ай бұрын
खूपच सुंदर,छान वाटत आहे.❤
@shashikantchavan5873 жыл бұрын
सुंदर आवाज. साक्षात विठ्ठला च आशीर्वाद
@madhaorandhaye95745 ай бұрын
अतिशय कर्णमधुर पं. भीमसेन जोशी सरांचा, आणि विठुमाउलीचे अभंग तेवढेच सुमधुर 🙏
@Tanumanu56562 жыл бұрын
Ram krushn hari
@siddhimithbavkar78663 жыл бұрын
आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा अभंग कोण कोण ऐकत आहे ? Comment like jaroor kara धन्यवाद.
@nayanpatil81743 жыл бұрын
👍🏻👍🏻
@vishalwadsariya68913 жыл бұрын
Song aahech tas..
@abhijeetchavan41865 ай бұрын
2024🙋🏻♂️
@padminisavnal33414 ай бұрын
Me aata ayakte aahi !!
@satishpatil7543 жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी यांना शत शत नमन साक्षात विठ्ठलाचे दर्शन 🙏🙏🙏
@abhaysingjadhav30624 ай бұрын
पंडीतजींच्या आवाजातील श्री पांडुरंगाचे भक्ती गीते अभंग ऐकायला मिळणे हे भाग्यच पंडीतजींना नमन
@vishnuraymale21993 жыл бұрын
राम कृष्णा हरी अप्रतिम.. खुप छान 🚩 पं. भीमसेन जोशी यांना कोटी कोटी नमन 🙏
@anantwankhade833415 күн бұрын
विठ्ठल चरणी साष्टांग दंडवत
@shivpratapsingh7882 ай бұрын
I am from Uttar Pradesh and unable to understand this Marathi abhang but I got goosebumps when I listen this abhang भगवान विट्ठल को मेरा दंडवत कोटि-कोटि नमन
@dr.madhusudanghanekar42352 жыл бұрын
भारतरत्न स्व.भीमसेन जोशी यांच्या जन्म शताब्दीस नम्र अभिवादन!!!
@amolshukla26623 ай бұрын
एका जनार्दनी शरण । करी माहेरची आठवण । हा अभंग एकनाथ महाराजांचे साठी आहे जे की जनार्दन स्वामी यांच्या शरणी .
@ishwarsarwade40393 жыл бұрын
अप्रतिम पंडित भीमसेन जोशीजी विनम्र आभिवादन 🙏🙏
@stylishachari89647 ай бұрын
Kasa possible aahe he gana ekhadya vyakti la gana? Daivi shakti lagte tya sathi and this guy had it❤
@saregamamarathi2 жыл бұрын
#JabSaiyaan from #GangubaiKathiawadi out now! kzbin.info/www/bejne/oHuvgWmGaraUfdU
@KARMA-iw9rk18 күн бұрын
माझें माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । करी माहेरची आठवण ॥५॥
@vinaykumarramteke6130Ай бұрын
मी छत्तीसगढ चा मराठी
@rameshagalave22939 күн бұрын
Maze sarvat avadate Bhajan .Dev Maza Vithal.❤
@Mihir-y3r Жыл бұрын
JAI BHAGWAAN VITTHALRAKHUMAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bapusahebagre177116 күн бұрын
Jai Hari
@baliramsalunkhe4993 жыл бұрын
Sundar abhang can be heard daily in the morning in the sweet voice of bhimsenji,s,vitthal,vitthal, great pandering.
@ashokchavan16683 жыл бұрын
Ii ók
@ghnishighnishi69202 жыл бұрын
@@ashokchavan166889i u8980000.m5mlll
@NavaneethSagarMusic Жыл бұрын
No cover version of this abhang can be more beautiful than the original by panditji
@NavaneethSagarMusic Жыл бұрын
Yes 🙏
@shaligramwade2343 Жыл бұрын
माझे माहेर पंढरी भीमसेन जोशी यांनी गाईलेलं गीत ऐकून मन भाराऊन जाते या गाण्यावर आम्ही जिवन कसे जगावे हे शिकले😂❤❤अर्चना वाडे
@manthanpatel29125 ай бұрын
From Dear Gaurav Garg sir's Recommendation!!! Awesome.
@amolshelar888910 ай бұрын
आजकाल च्या नेटवर्क च्या जगात अशी भक्ती गीते ऐकायला निःशब्द समाधान वाटतं 80 s च्या दशकांत हरपून गेल्या सारखे वाटतंय
@shriniwasparkhi27683 жыл бұрын
वा एकदम समाधी लावणारा आवाज🙏
@user-wd9yk2kn2y17 күн бұрын
खूप सुंदर आहे
@sanketpatil84772 жыл бұрын
एक सूर्य एक चंद्र एक पंडितजी
@vilas_masram3 ай бұрын
भीमसेन जोशीजी अमर रहे । आपने माहेर पंढरी भजन गाया । गुरुजी आपके गाणे आवाज मे राग है।
@nalinisalve55133 жыл бұрын
मला हे गाणं खूप आवडतं काय सूर चढवला आहे....
@rajendrashahane623110 ай бұрын
जय हरी विठ्ठल ,पांडुरंग हरी वासुदेव हरी ,पंडित भीमसेन जोशी ,गुरुजींना प्रणाम ,अप्रतिम अभंग .🙏🙏🙏🎊🎊🎉🎉🎇🎇🎇🚩🚩🚩