सुंदर गवळणी राधेचल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरुन पाहू एकनाथ महाजांची गवळण सुंदर सर्व गायक वादक अतिशय छान जयहरी जयराधेशाम...
@aniketpatil50978 жыл бұрын
Prabhakar Kulkarni n
@maheshfunde6226 Жыл бұрын
काय ते दिवस होते गावांत लग्न असल की मंडप लावला की. गवळणी ऐकत खुप भारी वाटत
@atuldeshpande2222 Жыл бұрын
धन्य ती महाराष्ट्रातील संत परंपरा... घुगे साहेब.. अतिशय सुंदर गायन...
@ajaysuryawanshi5029 Жыл бұрын
लहानपणी आमच्या गावात कोणत्याही सण, यात्रा, कार्यक्रमाला ही सगळी गाणी मंदिराच्या कळसावर बसवलेल्या स्पीकर मधे लावली जायची.......... आज पुन्हा कित्येक वर्षाने ऐकून ऐकून आठवणीं ताज्या झाल्या...... खूप भावुक वाटले..........पुन्हा हे दिवस यावेत लहानपणात हरवावे असे.
@vaibhavmore75249 ай бұрын
😊
@SanjayVirgat8 ай бұрын
O@@vaibhavmore7524
@bhagavatparve11152 жыл бұрын
वा बबन भाऊ वा राधे चल माझ्या गावाला जाऊ सारा गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता देवकी माझी माता वा
@darshanashinde97813 жыл бұрын
राधे चल माझ्या गावाला जाउ हे गाणं मला खूप आवडत गोकुळ बघितलया सारख वाटत.छान सुंदर आवाज
@devagarad99882 жыл бұрын
As
@baswarajsatapure17172 жыл бұрын
औ
@Vishalmunde1993 Жыл бұрын
खूप छान गवळणी म्हणता बबन भाऊ.....हिंदी गाण्यात कुमार सानू,उदित,सोनू निगम आणि गवळणी मद्ये तुम्ही......खूप प्रसन्न वाटते भाऊ तुमच्या गवळणी ऐकून......so much v nice playback singer.....❤
@goaksuryavanashisuryavanas2691 Жыл бұрын
😮0
@SanjayPatil-qy4ie Жыл бұрын
😂😋😋😋😋😋🤣✌🥳😛😛
@kishantaktode93612 ай бұрын
😢😢😢 लहानपणीची आठवण आली 🫤🫤 काय आवाज आहे
@AjayMore-ni7gs3 жыл бұрын
खूप छान अगदी मंत्रमुग्ध करणारी गवळण आहे राधा राधा करी बासरी.......
@ramanathwaghmare31732 жыл бұрын
.
@बाप्पूठोंबरे2 ай бұрын
रमगतषण
@shashikantlondhe-patil14114 жыл бұрын
घुगे सर सोड जाऊदे मला ही गवळण अप्रतिम आहे अत्यंत काळजाला भिडणारा आवाज आहे आपला
@shivajinagargoje50844 жыл бұрын
Is God mongn
@deepaligawas6449 Жыл бұрын
Radhe Radhe
@krushnawalke689011 ай бұрын
माझ्या आयुष्याची सुरुवात येथून झाली आहे अजूनही बालपण आठवते यामधील सर्व गवळणी मी म्हणत होतो आणि आजही आहे
@amolchavan2456 Жыл бұрын
आमच्या शेजारील चिंच वडगाव चे व परिसराचे भूषण बबन (आबा)घुगे ता. वडवणी जिल्हा.बीड अमोल चव्हाण
@anjalikedar1991Ай бұрын
खुप छान लहान असताना हे सगळे ऐकायला कोणाच्या तरी घरी बाळचं जाऊन ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही पहावा लागत होता आणि आत्ता सगळ्या सोयी घरात आहेत पण कोण मोबाईल पुढे ते मन लाऊन एकत पण नाही
@sanjaykambale72905 жыл бұрын
खूपच सुमधुर माऊली.. सप्रेम जय हरी..
@ganeshmendhare9649 Жыл бұрын
लहान पणी टेप वर ही गाणी एकली खूप छान आनंद वाटतो...
@parmeshwargiram9653 Жыл бұрын
मला लहानपणापासून तुमच्या आवाजात या गवळणी श्रवण करतो.आज पण मला या तुमच्या सुमधुर आवाजात या गवळणी श्रवण केल्याने माझं लहानपण आठवतं
@TusharGaikwad-yz3ll4 ай бұрын
😅😅😊
@generalvideos012 жыл бұрын
अंतकरण आनंदले।🙏🙏🙏❤❤❤
@shingarevishal58135 жыл бұрын
चिंचवडगाव ची शान...... बबन घुगे
@VitthalGaming-x4d5 жыл бұрын
SHINGARE VISHAL thank you
@SleepyGuitarAmp-mg3ee4 күн бұрын
😊😊😅ओ
@prakashpande3363 Жыл бұрын
माझे आवडते गवळणी गायक आहेत, यांचीच गाणी ऐकून मला गवळणी आवडायला लागल्या, यांची गाणी कितीही वेळा ऐकली तरी ऐकतच रहावी असे वाटते .thnks of u
@nileshagale38592 жыл бұрын
जोपर्यंत चंद्र सुर्य तारे असतील तो पर्यंत हा आवाज व हि गवळण मन आनंदी करेल....आज दिनांक 18/9/2022 वार रविवार
@jayrammunde43906 жыл бұрын
बबनराव घुगे आसली वंजारी पोर गायन सम्राट घुगे याच्या गवळनी खुप छान
@shidhuchole84145 жыл бұрын
बबन घुगेएक नंबर
@shidhuchole84145 жыл бұрын
आपल्या आवाजाला जोड नाही
@rameshwarpawar6419Ай бұрын
ह्या गवळणीला बरेच वर्षे झालेली आहेत परंतु आज पण ह्या गवळणी ऐकावे वाटतात.👍
@ravindrahatagale78994 ай бұрын
2050 च्या पुढें देखील या गवळी नी ची जागा कोणीही घेऊ शकत नाही❤
@vaishalimalode94913 жыл бұрын
अत्यंत निर्मल गवळणी आहे ... खूपच अदभुत.... कान ...मन... तृप्त होऊन गेले 🙏🙏🙏
@mrunmayeegargi280611 ай бұрын
माझ लग्न ठरल होत त्यावेळी मी आणि माझे मिस्टर फोन वर बोलायचो त्यावेळी ते गाडी मध्ये हे गाण लावायचे मला ते खूप आवडत. पण नंतर तो पेनड्राईव्ह हरवला मी खूप ते शोधला पण नाही सापडला. त्या गाण्याची धुण फक्त लक्षात होती. आज ती सर्व गाणी सापडली. मला खूप खुश आहे. 7 वर्षानी ती गाणी ऐकली. Thanks 😊 Tumcha khup 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ankushzore76496 жыл бұрын
Gavalan eklyavar man prasan hote. Khup chhan
@nilbhoi26194 жыл бұрын
No
@sahadevmore11064 жыл бұрын
गौरीची गाणी पाटना
@nikhilthorat25094 жыл бұрын
खुप छान सुंदर अप्रतिम 😍♥️✌🏻
@babanchavan554 жыл бұрын
सुंदर
@gholvebrothersfarmexperime61443 жыл бұрын
Khup chan Baban Mama.
@ganeshkumarofficial52479 ай бұрын
खूपच छान गायले आहे...घुगे सर..आवाजात दम आहे...🙏🚩
@akashsutar94273 жыл бұрын
राम कृष्ण हरी घुगे महाराज 🙏,देवांनी दिलेली देणगी आहे तुम्हाला 👌👌👌
@gokulsandhan40944 жыл бұрын
खुपच सुंदर देवा पर्यंत पोहचणारा आवाज
@shantabaikamble55864 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@भक्तिगंध5 жыл бұрын
खूपच छान महाराज
@VinodMahajan-l8c5 ай бұрын
😊😊😊😊😊
@ganeshchavan-qx3rq Жыл бұрын
काय बासरी वाजवलि दादा खरोखरच तुमचे पाय धुऊन पाणी पया व🙏🙏🙏
@kamblesarkar1804 ай бұрын
😅😅
@kamblesarkar1804 ай бұрын
प्या मग😅
@ganeshchavan-qx3rq Жыл бұрын
दादा तुम्ही माणुस नाही साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vikaskabadi35892 жыл бұрын
नव झ 🔥🔥
@vikaskabadi35892 жыл бұрын
😎ऐऔंऔशौनं
@shivamffgamer13148 жыл бұрын
अतिशय सुंदर गवळणी
@raghukachare80027 жыл бұрын
Raghunath Kachare.wasali लईच भारी गवळणी
@sunillengare36818 жыл бұрын
सुनिल लेंगरे 😃😃लय भारी गवळणी 🙌🙌
@umeshshirsath80168 жыл бұрын
4572
@mohanwahule88656 жыл бұрын
नाईस
@babasahebsable906513 күн бұрын
Mi hay purn gawlani lahanpnapasun aykat aheee manje rojach ajun sudha ❤❤❤
@Everyday.flavours6 жыл бұрын
Plz upload this song -- radha radha kari basri bcoz te single song nhi bhetat tumch
@bhushangaming78054 жыл бұрын
Hi
@sachindhabade6465 жыл бұрын
👌👌👌 लय भारी. ...
@sanjaykambal81305 жыл бұрын
सप्रेम जय हरी माऊली... खुप छान
@shivajipansare73517 жыл бұрын
laeeee bhari Ghugsir
@sachindhabade6464 жыл бұрын
या गवळणीमधे जी बासरी (पावा) ज्यानी कोनी वजविली आहे; दुधात साखर. ......!!!👌👌👌मस्त.
आपण आपल्या यु tube channel तर्फे अभंग, गौ लनी, कीर्तन, अनेक गायक, कलाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, यांचे विचार जनतेला दिलासा देण्यासाठी खूपच छान आहे, याने ऊर्जा मिळते, मन प्रसन्न होते,याचात खूपच आनंद होतो, आपले आभार मानतो.
@balasahebpatil84514 жыл бұрын
खुप दिवसांनी गवळण आयकायला मिळाली
@rajshreesagar53922 жыл бұрын
Khup sundar maharaj, khup chan awaj ahe👍👏👏
@rutujaraut104 жыл бұрын
💙Radhe radhe 💙
@sudhakarhajare70523 жыл бұрын
Rutla payi kata hi gavln khup aavdli Sudhakar hajare waghoda
@rajeshnagargoje72176 жыл бұрын
सुंदर गवळणी बबन घुगे,छगन चौगुले व इतर......
@nirmalasabale16583 жыл бұрын
Radhy Krishna 🚩🚩🚩🌺🌺🌺🌹🌹🌹
@sagardevalekar88596 жыл бұрын
Khup Chan 👌👌👌👌👌
@babasahebsable906513 күн бұрын
Ghuge bhaucha aawajjj ek no 🎉🎉🎉❤❤❤
@radhesyamchavhan79755 жыл бұрын
Radheshyam Chavhan Radhe.Radhe
@ramdaskute15572 жыл бұрын
खूप छान.. आवाज घुगे सरांचा.. गवळण ऐकून मन प्रसन्न होते.. रामदास कुटे,वडी कर..👍👍👌👌👌👌
@balughuge91195 жыл бұрын
या सांप्रदायिक गवळणी खरोखरच आबा नंबर एक गवळणी आणि तुमचा आवाज
@VitthalGaming-x4d4 жыл бұрын
8380819943
@sandipshende41726 жыл бұрын
Superb ghuge sir
@मराठवाडातडकान्युज3 жыл бұрын
खुप सुंदर आवाज... मधुर वाणी... खुप गोड.. अभिनंदन
@rahulmore48382 жыл бұрын
वा क्या बात है एकच नंबर आवाज आहे तुमचा
@panditpalve53726 жыл бұрын
राधे चल माझा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सुपरहिट गवळणी