Рет қаралды 208,020
सांडगे | Sandge recipe marathi | मिक्स डाळीचे सांडगे | वाळवण रेसिपी 1 | How to make sandge recipe
Daliche sandge / डाळीचे सांडगे
मटकी डाळ 2 कप
हरभरा डाळ 1 कप
मूग डाळ 1 कप
पहिली पद्धत
लसूण पाकळ्या 10-12
जिरे 1 चमचा
कोथिंबीर 2 मोठे चमचे
लाल मिरची पावडर 1 चमचा
हळद 1/4 चमचा
हिंग 1/4 चमचा
चवीनुसार मीठ
दुसरी पद्धत
लसूण पाकळ्या 10-12
हिरवी मिरची 4-5
जिरे 1 चमचा
मेथीची भाजी 1/2 वाटी
कोथिंबीर 2 मोठे चमचे
हळद 1/4 चमचा
हिंग 1/4 चमचा
मीठ चवीपुरते
#Sandge
#Sandgerecipe
#Sandgarecipe
#howtomakesandge
#howtomakesandgeinmarathi
#valvnachepadarth
#सांडगे
#सांडगेरेसिपी
#मिक्सडाळीचेसांडगे
#मिश्रडाळीचेसांडगे
#वाळवणाचेपदार्थ
#उन्हाळीवाळवण
#वाळवणरेसिपी1
#सांडगेकसेबनवावेत
#सांडगेकसेबनवायचे
#Summerspecial
#Papadrecipe