सोशल मीडियामुळे तरुण निराश? | Achyut Godbole | EP 1 |

  Рет қаралды 69,756

Think Bank

Think Bank

Күн бұрын

आजचा तरुण डिप्रेसड आहे का? तरुणांमध्ये गेल्या काही वर्षात नैराश्याचे प्रमाण वाढले आहे का? नैराश्याची कारणे काय असू शकतात? विषमतेमुळे नैराश्य वाढते का? नवउदारमतवाद हे कारण असू शकते का?सोशल मीडियामुळे माणूस डिप्रेसड होतो का?
ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण फक्त थिंक बँक वर.
आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा www.storytel.co...

Пікірлер: 192
@rajratnathosar4404
@rajratnathosar4404 4 жыл бұрын
अशा विचारांची तरुणांना खूप गरज आहे
@Rajukumr149
@Rajukumr149 4 жыл бұрын
आज आपण स्वतःसाठी कुठं जगतोय फक्त लोकांना दाखवण्यासाठी देखावा करतोय, किती भ्रामक वावरतोय आपण
@mandarrane2341
@mandarrane2341 4 жыл бұрын
भरपूर अनमोल आहे, आपले हे आयुष्य नका येवू द्या जवळ, चुकूनही कधी नैराश्य नैराश्य दूर ठेवण्याचे अगदी, आहेत सोपे उपाय वेळीच सावरलं नाही, तर होणार नक्की अपाय एकच काम सातत्याने, करायचे तुम्ही टाळा निरनिराळ्या माणसांना भेटून, अनुभव करा गोळा कोणत्याही एका गोष्टीचा, अतिरेक नका करू निसर्गरम्य मोकळ्या जागी, फिरायला नका विसरू विसरायचंच असेल तर, हेवेदावे विसरा आपल्या छंदात रमून, दुःखाला विसरा आज किंवा उद्या, संधी सगळ्यांना मिळते सकारात्मक विचार करता, चिंता दूर पळते सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मित्र तुम्ही बनवा छान गप्पा मारीत, नैराश्याला तुम्ही पळवा भरपूर अनमोल आहे, आपले हे आयुष्य नका येवू द्या जवळ, चुकूनही कधी नैराश्य
@suchitapatil332
@suchitapatil332 4 жыл бұрын
खरच आहे
@shailajavaidya1205
@shailajavaidya1205 4 жыл бұрын
Chan.
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 4 жыл бұрын
उत्कृष्ट निरीक्षण, उत्कृष्ट आकलन, उत्कृष्ट विश्लेषण. धन्यवाद सर
@rakeshgawali5761
@rakeshgawali5761 4 жыл бұрын
वरकरणी हा talk डिप्रेसिंग वगैरे वाटू शकतो😂 पण पण ह्यात मांडलेली सगळीच कारणं अगदी मुद्देसूद आणि मनोविकारावर उपचार करणाऱ्यांसाठी अभ्यासण्यासारखीयेत... इंग्लिश किंवा हिंदी सबटायटल्स असलेत तर व्यापक फायदा होऊ शकेल अस हे मार्गदर्शन आहे. चुकणाऱ्या विचारांना आत्ताच थांबून विचार करून विचार करायला लावण्यासाठी भाग पाडणारं हा एपिसोड अप्रतिम आहे....अच्युत सर आणि थिंक bank आभार....👌👍
@santoshdeshmukh2042
@santoshdeshmukh2042 4 жыл бұрын
Agree
@vinodmandawale7362
@vinodmandawale7362 3 жыл бұрын
एकदम अचूक विश्लेषण.
@nandagokhale6839
@nandagokhale6839 Жыл бұрын
Thevile ananante taisechi rahaave chitti aso dyaave samaadhaan
@sachingandhi6887
@sachingandhi6887 4 жыл бұрын
खूपच छान. हे विवेचन करताना आपण स्वातंत्र्य आणि असुरक्षिततेचा सिद्धांत मांडला तो समाजाला खूपच उपयुक्त आहे .👍
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
ह्या व्हिडिओ चा खरा टायटल असायला पाहिजे कि "ईतरांशी तुलना म्हणून नैराश्य"..
@adityagaikwad6467
@adityagaikwad6467 3 жыл бұрын
वाह सर👏🙌 सर्वांत महत्त्वाचा विचार घेतलात सर तुम्ही 🙏 या गोष्टी आत्ता आटोक्यात नाही आल्या तर पुढे खूपच भयानक परिस्थिती होईल😟
@manojn505
@manojn505 4 жыл бұрын
मोबाईल च्या वापरामुळे नैराश्य येत हे आम्ही मोबाईल वर पाहत आहे
@jayantdhole
@jayantdhole 4 жыл бұрын
nahi mitra asa nako bolus, technology aahe ti, tyacha neat wapar kar sagla neat hoin.
@abbyd2663
@abbyd2663 3 жыл бұрын
plausible 🔥
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 4 жыл бұрын
Keep one episode for every week of MR ACHYUT GODBOLE SIR pls pls
@akhedkar1
@akhedkar1 4 жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण केले आपण. या सर्वात सामान्य माणसाला कशाची गरज भासते तर ती एका मार्गदर्शकाची... आपापल्या परीनं माणूस ते शोधत असतो. पण जर का ते नाही मिळाले तर तो भरकटतो... त्याचाच भाग म्हणजे व्यसन, नैराश्य.. आणि टोकाचं म्हणजे आत्महत्या..
@harshad24
@harshad24 4 жыл бұрын
आजच्या सामाजिक परिस्थितीच जळजळीत वास्तव मांडलय.आपण कुठल्या दिशेने चाललोय आणि हयाचा शेवट काय असेल कल्पनाही करवत नाही .
@sanjeevanwalavalkar2213
@sanjeevanwalavalkar2213 4 жыл бұрын
अत्यंत प्रगल्भ बुद्धी आणि चतुरस्त अभ्यास.....वास्तव चित्र उभे केले...धन्यवाद
@SG-jg4dm
@SG-jg4dm 4 жыл бұрын
सर तुमचे विश्लेषण अगदी स्पष्ट आणि खोल असतं 👍👌👌
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Presentation ❤ no- 01
@gauravgosavi6971
@gauravgosavi6971 4 жыл бұрын
Excellent sir..... i am really feeling so happy by listing your experience. Moral is more you simple, more you happy!
@avigavhane6840
@avigavhane6840 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾
@ameybidaye9965
@ameybidaye9965 4 жыл бұрын
खूप कमी शब्दात संपूर्ण जीवन जगण्याचं सार सांगितलं आहे सर !! खरंच खूप सुंदर !!!!
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Good Topic ❤❤❤❤❤
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 2 жыл бұрын
छान....! अतिशय बारकाईने सामाजिक निरीक्षण करून उत्तम तार्किक पातळीवर जाऊन नैराश्याच्या कारणांचे विश्लेषण केले आहे.......! धन्यवाद....!
@shyamsundarkukade2560
@shyamsundarkukade2560 4 жыл бұрын
Ha video saglya goshtinch SAR ahe .thank you sir .
@jacksparrow297
@jacksparrow297 4 жыл бұрын
Thanks again 😍 Achyut godbole sir & Think Bank 🔥
@sagarbhave5483
@sagarbhave5483 4 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे, असे विचार समाजात रुजणे खुप महत्वाचे आहे
@spiritualityisunderstandin2530
@spiritualityisunderstandin2530 4 жыл бұрын
Please choose topics of Psychology and sociology and add more sessions of Mr.Godbole...So much to learn from this person...Thank you from the bottom of my heart...!
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट...
@milindd8309
@milindd8309 4 жыл бұрын
It seems to me, that you are very well read on different subjects,by known authors but what I like about you is that you are a thinker and your analysis from different subjects ,which you put together are very intellectual.
@milindpatankarspeaks7159
@milindpatankarspeaks7159 4 жыл бұрын
ह्यात सोशल मिडीया मुळे नैराश्य हा विषय हाताळलाच गेला नाही
@SushSuryawanshi
@SushSuryawanshi 4 жыл бұрын
सर मी आपल्या विचारांचा आणि आपला ही आदर करतो.. आपण दिलेल्या फॅक्टस ही मान्य आहेत.. पण यातून बाहेर कसे पडायचे..? आणि करायचे काय मग नक्की..? कृपया या बद्धल पण मार्गदर्शन केले तर बरे होईल.
@sachinwa79
@sachinwa79 4 жыл бұрын
हा प्रॉब्लेम आहे. सर कोणत्याही आर्टिकल च्या शेवटी उपाय सांगतच नाही. 😢😢😢
@AM-bf6dn
@AM-bf6dn 4 жыл бұрын
Best of luck 👍 kzbin.info/www/bejne/eJmaoqWwnNasasU
@amishapatil368
@amishapatil368 2 жыл бұрын
सध्या उपाय हाच आहे की ह्या स्पर्धेच्या जगात आपण स्पर्धा करणं टाळावं स्वतःला कमी लेखणं टाळू नये पण कमी करावं, मुद्दा आहे की असं जर म्हटलं की स्पर्धा टाळावी तर म्हणतात की आपण मागेच राहायचं काहीच न करता का..? जग पुढे जाता असताना वगैरे.... पण तसं नाही आहे हे करतोय त्यात आनंद शोधून तो सापडला की ती गोष्ट सुरू करावी पण हे ही करणं पटकन सोपं होत नाही हल्ली कारण आपल्या मनाला आणि बुध्दीला हीच सवय लागली आहे की काहीतरी स्पर्धात्मक मोटिवेशन( इन्कम, किंवा ह्याच्यापेक्षा मी जास्त उठून दिसेल हेही ) ठेवून आपण कुठलीही गोष्टीला सुरुवात करतो, पण ह्यात आपण जे मी पहिलं सांगितलं ते करून आपण कुठलीही गोष्ट करायला सुरुवात केली प्रत्येकाने तर नक्कीच बाहेर पडू शकतो आणि आपण पडू शकतो कारण आपण अजून तितक्या टोकाला गेलो नाहीत जितकी अमेरिका आणि युके वगैरे सारखे देश पोहचले आहेत सुरुवात आपल्यापासून करावी We can save the world by saving yourself - Charles bukowski ☺️
@akshayhiremath4584
@akshayhiremath4584 4 жыл бұрын
मला हे विचार १००% पटतात. मी साधारण बारा वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांचे ‘व्यक्तिमत्व विकास‘ हे पुस्तक वाचले होते. त्यावेळी व्यक्तिमत्वाची वेगळी व्याख्या समजली. त्या पुस्तकाने माझा दृष्टिकोन बदलला. मी कुतूहलापोटी अनेक विषयांचे नेहमी वाचन करत असतो. मला अच्युत गोडबोले हे त्यांच्या अनेक विषयांमध्ये खोलवर जाऊन सार समजून घेण्याच्या आणि मांडण्याच्या शैली मुळे फार आवडतात. ह्या व्हिडिओतील विचार हे अलीकडे प्रकाशित झालेल्या रघुराम राजन यांच्या The Third Pillar हया पुस्तकातील अर्थव्यवस्था आणि समाज यांचा आढावा घेणाऱ्या विवेचानाशी मिळते- जुळते आहेत. Very good work अच्युत सर..🙏🙏🙏
@TrikalAdsad-kp8ss
@TrikalAdsad-kp8ss 4 жыл бұрын
Excellent vblog!! Spirituality, meditation helps a lot to deal with such problems and finding the real truth or success!
@Kiran_Mule
@Kiran_Mule 4 жыл бұрын
अच्युत गोडबोले सर मी हा व्हीडिओ लाइफटाइम सेव करून ठेवणार आहे. माझ्या नैराश्याच जवळपास 100% उत्तर मला मिळालय. तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे 🙏🏻 हा व्हीडिओ आत्ताच 7-8 व्हाट्सअप ग्रुप ला देखील पाठवलाय. Thanks thinkbank too 🙏🏻
@sandeepthube8274
@sandeepthube8274 3 жыл бұрын
Bang on ....This is what i looking for...I 100% Agree with you. Adivasi are really reach in happy life...
@bharatca6816
@bharatca6816 3 жыл бұрын
Rich*
@kiransuryawanshi5240
@kiransuryawanshi5240 4 жыл бұрын
खुप सुंदर समजवलत सर तुम्ही...Deep Thoughts 🙏
@jacksparrow297
@jacksparrow297 4 жыл бұрын
Understanding is Ecstasy🔥😍
@eknathsakrate1307
@eknathsakrate1307 10 ай бұрын
khup chan vishaleshan sir
@vishwasparanjape6427
@vishwasparanjape6427 4 жыл бұрын
sampurna prakriyeche atishay sunder vishleshan .navya pidhisathi atishay avashyak ahe karan vachan kami zale ahe !
@aniketrokade8381
@aniketrokade8381 Жыл бұрын
२०२२ स्पर्धा आता अगदी छोट्या छोट्या वस्तून पासून ते मोठा मोठ्या व्यवहारांत दिसत आहे. तर आपण स्वतःला वेगळे तेवणे खूपच अवघड जात आहे. कारण अजुबजे, नातेवाईक हे सतत एक दुसरशी तुलना करत असता किंवा आपण अजून पुढे प्रयास करावा असे सांगत असतात. ही ना थांबणारी अपेक्षा कशी थांबवावी.
@KaushikDatye
@KaushikDatye 3 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण. धन्यवाद
@amargaste3833
@amargaste3833 4 жыл бұрын
Waah... अतीशय उत्तम विश्लेषण. Request you to provide subtitles also if possible so that it can reach the larger audience..
@jacksparrow297
@jacksparrow297 4 жыл бұрын
WoW
@saurabhbhalerao2820
@saurabhbhalerao2820 4 жыл бұрын
खूप छान ऐकत राहावं असं वाटत !
@shaileshsonawane2815
@shaileshsonawane2815 4 жыл бұрын
Great sir.....👌👌👌
@ulhasvaze
@ulhasvaze 4 жыл бұрын
Eye opener thanks
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Жыл бұрын
Excellent observation and explanation
@rpdeducation5038
@rpdeducation5038 4 жыл бұрын
Great way explained sir ....
@kunal7503
@kunal7503 4 жыл бұрын
He sarva aakde aaikun jasta nirash vhayla zala rao. Mala vatla motivational video aahe.
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 4 жыл бұрын
Mi purn episode baghitla
@prakashumale415
@prakashumale415 4 жыл бұрын
Thank you sir
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 3 жыл бұрын
Fantastic clip
@rjp9166
@rjp9166 2 жыл бұрын
👍🏻👍🏻
@vineshsalvi2394
@vineshsalvi2394 4 жыл бұрын
Print media dekhil bejabadar jhali aahe....negative batamya sakali vachavya lagatat...
@deshmukhrajendra1
@deshmukhrajendra1 4 жыл бұрын
खर आहे
@aashaykadu4431
@aashaykadu4431 4 жыл бұрын
अनर्थ वाचावंच लागेल अस वाटतय हा विडिओ बघून .
@sohailshaikh1334
@sohailshaikh1334 4 жыл бұрын
ह्यांची सगळी पुस्तके अप्रतिम आहेत..
@sandipshinde8362
@sandipshinde8362 4 жыл бұрын
khup chan sir
@rahulgudadhe9386
@rahulgudadhe9386 4 жыл бұрын
Great explanation
@freebk161
@freebk161 Жыл бұрын
मी आज लेऑफ क्या काळात तुमचा व्हिडिओ बघतोय. रानटी कुत्र्या प्रमाणे पळण , अगदी योग्य रीतीने तुम्ही मांडल आहे. माझ्या मते स्वतःची तुलना स्वतः बरोबर करा. दुर्दैवाने मी अनेक तरूण तरूणी बघितलेत ज्यांनी केवळ पैशासाठी आपली मूळ कौशल्य असलेली डिग्री सोडून IT क्षेत्रात गेली आणि त्यांचं वाटोळं झालं. हा व्हिडिओ संग्राह्य आहे !!! धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ppp8545
@ppp8545 2 жыл бұрын
फक्त आपणामुले हे चेनल पाहातो,
@smeel99
@smeel99 4 жыл бұрын
Apratim
@ajitpakaye7927
@ajitpakaye7927 3 жыл бұрын
Deep knowledge sir.deep observation in life sir.Reading is very important in life thanks
@akshaynikam07
@akshaynikam07 2 жыл бұрын
Awesome lecture sir!!!
@infinitygroup4810
@infinitygroup4810 4 жыл бұрын
पन स्पर्धा नसेल तर प्रगती होनार तरी कशी...अती नसाविच पन प्रगती होण्याइतकी नक्कीच असावी.
@narayanzeermire8962
@narayanzeermire8962 4 жыл бұрын
Great....!!
@pradippsm1983
@pradippsm1983 4 жыл бұрын
🙏🙏
@suyashsalunkhe1890
@suyashsalunkhe1890 4 жыл бұрын
समाजवादी विचार हाच उपाय वाटतो प्रचंड आत्मकेंद्री विचार हेच कारण आहे
@apurvchoughule
@apurvchoughule 4 жыл бұрын
एकदम खरं 👍👍👍👍
@ganeshkumbhar7774
@ganeshkumbhar7774 4 жыл бұрын
असं म्हणण्या आधी कोम्मुनिस्ट देशांतील खरी आकडेवारी तरी मिळाली पाहिजे । जस चीन । :)
@rushikeshkadhao4101
@rushikeshkadhao4101 3 жыл бұрын
Video cha title aani video cha content yacha kahihi samya disat nahiya...social media Cha ullekh 1 2 Vela sodun kute zalach nh (25 mn paryanta..Karan tya nantr interestach rahila nh)
@sachingandhi6887
@sachingandhi6887 3 жыл бұрын
अत्यावश्यक मार्गदर्शन
@pradeepshewale6528
@pradeepshewale6528 4 жыл бұрын
" PALEKER, SIR, RIGHT, ",!!😎
@Satishpatil2011
@Satishpatil2011 4 жыл бұрын
At least listen twice,share it to your friends,have discussion on it.Happiness first then success
@shashikantfule6541
@shashikantfule6541 Жыл бұрын
मोबाईल च्या अति वापरामुळे असा त्याचा अर्थ ahe
@rushiraul4084
@rushiraul4084 4 жыл бұрын
500 va like maaza hota.godbole sirancha ha video itka chhaan aahe ki mala ektyaala ya videola 500 likes dyaavese waatataat.
@youyogee
@youyogee 4 жыл бұрын
Sir tumhi madhe madhe bolat raha...samajala tumchi garaj aahe....
@vaibhavingole9242
@vaibhavingole9242 4 жыл бұрын
Ho kharach bhau 🙏
@pranavtendulkar7142
@pranavtendulkar7142 3 жыл бұрын
Bhavishyacha vichaar !!!!!! Ekmev kaaran sarv goshtincha...Adivaasi kaay ,ani kutre ,maanjara kaay Tyana udya,pudhchya varshi majha kasa hoil hi chintaa nasate..Apan kiti hi tharaval tari ya urban environment madhe rahun apan bhavishya ha. Ichar nahi thambavu shkat.
@tatyabhautidame7608
@tatyabhautidame7608 Жыл бұрын
👃💅👌
@Patrick-qt9ow
@Patrick-qt9ow Жыл бұрын
29:15
@sushantkautkar6676
@sushantkautkar6676 4 жыл бұрын
Please invite godbole sir in your channel and insist him to upload video regarding computer and technology so that we could understand computer world in simple langauge
@virajpatil5601
@virajpatil5601 4 жыл бұрын
Godbole Sir many experts have advised about increasing spending in Education and Healthcare but that also means cutting expenditure somewhere else. What is the solution? Increasing our tax base by bringing more people under the direct tax bracket or levying more taxes on the rich or maybe inheritance tax? Should fixing leakages in implementing economic policies at micro level by leveraging technology provide us some solution? Is this anxiety also a reason for hyper nationalism in a way that democracies around the world are looking for quick fix solutions or leadership which is capable of selling a big Dream?
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 4 жыл бұрын
इतकी चांगली कमेंट , मराठीतून करायची ना सर्वांना समजली असते
@harshadrandhe5693
@harshadrandhe5693 4 жыл бұрын
भारतासारख्या देशाला फार मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि लष्करी खर्च करावा लागतो तसेच शेती , मासेमारी इत्यादी व्यवसाय कुचकामी धोरणे आणि अनिश्चित हवामानामुळे संकटात येतात , औद्योगिक विकास सुद्धा फार कमी आहे उत्तर भारतात जवळपास शून्य , एवढी प्रचंड लोकसंख्या व त्या मधील विविधता असताना सरकारला खूप मर्यादा येतात .
@chhaya.k3612
@chhaya.k3612 Жыл бұрын
Yes absolutely correct sir, selling big dreams, but solution which can manage depression. Afterall , live peaceful is the ultimate aim of each life
@arjungaykwad7878
@arjungaykwad7878 4 жыл бұрын
Nice
@prasadpatil9331
@prasadpatil9331 4 жыл бұрын
धन्यवाद think bank
@ashokkulkarni9503
@ashokkulkarni9503 4 жыл бұрын
सर ... ई आपला व्हिडिओ हसत आनंद झाला
@sandhyawankhede4236
@sandhyawankhede4236 2 жыл бұрын
Kitihi utkrushtha vichar hanun padatat
@gajananhumbad5506
@gajananhumbad5506 4 жыл бұрын
बरोबर सर आताची परिस्थिती सांगितलं
@madhav5353
@madhav5353 10 ай бұрын
नवीन शोधाबद्दल नोबेल मिळालेच पाहिजे.
@hrishikeshmoghe
@hrishikeshmoghe 4 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌 पण याचं title तुम्ही समर्पक ठेवलं नाही..
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 4 жыл бұрын
जर आपण एखादी वाट चुकीची पकडली की कसं आपण भरकटत जातो याचं चांगलं विश्लेषण केलंत... ध्येय focus काय हेच जर चुकिचे असेल तर मग ते गाठण्यासाठी flow / मार्ग पण चुकीचा निवडला जातो..
@mkadam9769
@mkadam9769 3 жыл бұрын
Jasa jasa technology vadhat jail tasa nairasha ajun vadhat janar
@yogeshghate694
@yogeshghate694 4 жыл бұрын
चांगलं जेवण,चांगलं पाणी मिळत नाही.आधुनिकपणा बास आता.शांतता हरवली माणसाची.
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 4 жыл бұрын
Job sath kahipan karat aahet.
@shrirangtambe
@shrirangtambe 4 жыл бұрын
This is called... 'real maan ki baat' and 'jan ki baat' (talk of the people). 100000s times better than pathetic chit chat and rubbish irrelevant talk by so called avatar.
@uttammulik3104
@uttammulik3104 4 жыл бұрын
Change thinking is good message
@manikmusale2023
@manikmusale2023 4 жыл бұрын
Mazi pariksha zali ki mi lagech anarth vachnar
@nandagokhale6839
@nandagokhale6839 Жыл бұрын
Thevile ananate taisechi rahaave chitti asodyaave samaadhaan.
@mangeshghaisas606
@mangeshghaisas606 4 жыл бұрын
Sir tumhala sashtang dandvat ghalaychay krupaya patta dyava. Nairashyacha itka nit vishleshan navhta pahila. Jagala garaj ahe tumhi sangtay hyachi
@anujaparanjape4495
@anujaparanjape4495 3 жыл бұрын
Sir tumch mhanna 100 takke khar ahe what and who will make a change?
@vinitpatil3074
@vinitpatil3074 4 жыл бұрын
Sir please write book on this TOPIC
@OblivionZXZ
@OblivionZXZ 4 жыл бұрын
1:26 Left handed people are more likely to be depressed.
@unnamed6556
@unnamed6556 4 жыл бұрын
How?😞
@mayurpatil5962
@mayurpatil5962 4 жыл бұрын
How i am lefty? I also depressed many times
@manikmusale2023
@manikmusale2023 4 жыл бұрын
Khup abhar sir tumche mi tichi books vachto
@latashrivastava8275
@latashrivastava8275 4 жыл бұрын
रोजच्या जीवनात आध्यात्माची जाेड पाहीजे...A Hindu never needs a pchychiyatrics .."by swami Chinmayananda
@sandhyawankhede4236
@sandhyawankhede4236 2 жыл бұрын
Fakta Bhrashtachar ,maneg karane dealing karane swarthach sadhne......
@reverseswastikass2103
@reverseswastikass2103 4 жыл бұрын
मनोविकार वर विजय मिळवलेल्या बुध्ध्दाचे विचार संपवणार्या बरोबर असेच होणार जे खोटा हिंदु देव धर्म मानणारे नैराश्य ग्रस्त आहेत उद्या ठार वेडे होणार साने गुरुजी होमोसेक्शुल होता नमोः बुध्ध्दाय 😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎 Follow laughing Budhdha I am The Prince of Budhdha Kingdome Join Communist Party of India Budhdha Jai Bhim Red Salute
@ashokkumnale9701
@ashokkumnale9701 4 жыл бұрын
You are wrongly noted statement about sane guruji
@reverseswastikass2103
@reverseswastikass2103 4 жыл бұрын
@Jimmy G त्या वेळी LGBT कायदा पास झाला नव्हता नाही तर साने गुरुजींनी आत्महत्या केली नसती. माझा बाप तथागत गौतम बुद्धाने पंचशीलाचा पहीला नीयम कधीच आणि काहीही कारण असले तरी खोट बोलु नये. आणि तुझा ब्राह्मण बाप जाती पातीच्या नावाने कसला दैवी आनंद लुटतो आहे. 😀😁😂🤣😃😄😅😗😉😊😋😎 I am what I am like it or unfriend yourself I am The Crown Prince of Bouddha Empire. Follow Smiling Prince Bouddha Join Virtual Communist Party of Prince Bouddha Prince Bouddha Rules Namoh Buddhay
@reverseswastikass2103
@reverseswastikass2103 4 жыл бұрын
@Jimmy Ggod and religion is biggest lie. जेव्हा तु स्वतः ला OBC म्हणवतोस याचा अर्थ ब्राम्हण तुझा जन्मदाता आहे. आणि तुझ्या बापाने खोट्या देवा धर्माच्या नावाने जो काही नंगा नाच केला आणि करत आहेत ते बोलण्याची हिंम्मत तुझ्यात नाही कारण तो तुला अजून खालच्या जातीत टाकेल म्हणुन.दुसर्याची बुध्दी ठरवण्या पेक्षा तु स्वतः किती मानसिक गुलाम झाला आहेस आणि लवकरच तु ह्या खोटया देवा धर्माला खरा ठरवण्याच्या नादात ठार वेडा होणार आहेस. हे मी तुला हिणवण्यासाठी नाही तर बाळा तुझी काळजी म्हणून बोलतो. आणि मी जे बोलतो ते १००% खर होते. अम्बानी जर तुझा आर्दश आहे तर लवकरच मी त्याला आणि त्याच्या अख्ख्या खानदानाला जेल मध्ये पाठवणार आहे. 😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎 I am what I am like it or unfriend yourself I am The Crown Prince of Bouddha Empire Follow Smiling Prince Bouddha Join Virtual Communist Party of Prince Bouddha Prince Bouddha Rules Namoh Buddhay
@reverseswastikass2103
@reverseswastikass2103 4 жыл бұрын
@Jimmy G तुम्हि आता बाहेरून आलेल्या आर्यांच्या नाजायज अवलादी आम्हाला शिकवणार त्या पेक्षा डोक्यावर पडलेल कधीही चांगले. आणि माझे नाव सदाआनंद आहे. विथ एक्शट्रा अ. अ फोर अकड बुध्दाचा वंश असल्याचा. 😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎 I am what I am like it or unfriend yourself I am The Crown Prince of Bouddha Empire Follow Smiling Prince Bouddha Join Virtual Communist Party of Prince Bouddha Prince Bouddha Rules Namoh Buddhay
@reverseswastikass2103
@reverseswastikass2103 4 жыл бұрын
@Jimmy G संस्कृत भाषा ही पाली आणि प्राक्रुत भासेतुन तयार झाली आहे आणि संस्कृत भाषा महाराष्ट्रातील ब्राह्मणानी पाचशे वर्षापूर्वी बनवली आहे पाली तीन हजार वर्षे जूनी भासा आहे तेव्हा ईतिहास नीट अभ्यास कर 😀😁😂🤣😃😄😅😆😉😊😋😎 I am what I am like it or unfriend yourself I am The Crown Prince of Bouddha Empire Follow Smiling Prince Bouddha Join Virtual Communist Party of Prince Bouddha Prince Bouddha Rules Namoh Buddhay
@jayantdhole
@jayantdhole 4 жыл бұрын
Sir, me Germany la rahto, ani social media totally bandh aahe ani ek khara aahe lok India madhle evde chu aahet ""Apple Ear pods" ghetle tari tyacha status, manje samjat nahi hyana kai dhakhvaicha , devch jane
@AnilDeshpande-ql1kn
@AnilDeshpande-ql1kn Жыл бұрын
Afat wishmta he nairashya yenache khare Karan
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,4 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН