नवीन गुंतवणूक करणार्यांना उपयुक्त माहिती, धन्यवाद.. पुढील एपिसोड मधे Mutual Fund बाबत चर्चा व्हावी ही विनंती
@adityasvlogs2814Ай бұрын
Mutual fund madhe sip suru karne equity markets madhe direct paise lavnyapeksha best ahe mutual funds . He me thampane sangu shakto karan me swataha Mutual fund distributor abe
@basedmanaf8100Ай бұрын
पाठकांचं धन्यवाद. ह्या पॉडकास्टमुळे मराठी गुतंवणूकदारांना मदत होईल
@patilnilesh5873Ай бұрын
खूप छान सर, आपण मराठी माणसाला अनमोल ज्ञान देत आहात.... आपण जास्तीत जास्त विडिओ अर्थ विषयक बनवावे. ही आपणास नम्र विनंती 🙏 चांगल्या उत्कृष्ट अर्थतज्ज्ञांना आपण आपल्या कार्यक्रमात आमत्रित करावे.आपल्या मराठी माणसांना अद्यावत ज्ञान द्यावे ही,परत एकदा नम्र विनंती. 🙏🙏🙏 जास्तीत जास्त व्हिडिओ हे अर्थविषयावर बनवावे....
@ravindragodbole7Ай бұрын
चांगल्या पद्धतीने विषय मांडला आहे फाटक सरांनी.thanks
@khandugend5410Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर दोघांनाही मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@sharaddeshpande8414Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण व विवेचन!🙏
@Chanakya2024Ай бұрын
One of the best videos on this forum. The best break down of Japanese carry trade, India's strengths in macro economics. Should be invited again with more frequency to talk about Financial market in India and even globally. He gave a perfect analysis of interest rate changes in the US and inflation without being in the US which proves that knowledge can be gained anywhere and is not necessarily linked to geographic location. I have seen people on this forum who live and work in US who were absolutely clueless about US policies and happenings😂😂 so this was a very nice experience. Looking forward to the next episode.
@yashwantashtaputre8851Ай бұрын
म्युच्युअल फंड बाबत विस्तार पुर्वक चर्चा व्हावी. दोन ते तीन एपिसोड मध्ये व्हावी.
@kirankulkarni7110Ай бұрын
@kirankulkarni7110 हे चॅनेल पहा.
@geetashrinivas816226 күн бұрын
खूप छान माहिती
@combinedstudy6427Ай бұрын
Top 1% मधले 1 ते 2 कोटी लोकांना शेअर बाजारातून फायदा होतो बाकीचे 30 ते 40 कोटी लोक नुकसान मध्ये येतात. मग मार्केट forces कोण आहेत ते सामान्य रिटेलर ला चुना लावतात याचा शोध लागावा.
@chintamanivaijapurkar5321Ай бұрын
उत्तम मार्गदर्शन फाटक सर. धन्यवाद
@gokulgopal560Ай бұрын
मराठी माणूस जागृत करण्या साठी खूप चांगली माहिती दिलीत आपण
@pramodsatbhai7777Ай бұрын
V. Good info. thanks
@prasadpatil990Ай бұрын
In detail useful information, thanks Vinayak...keep it up
@abhivalunj513Ай бұрын
Stock Market madhil listed companies chya reserve's vadhat chalet retail investors la he safe vataty pn actually companies reserve Invest karun navin manufacturing plant or offices open kelya pahije mhanje export, jobs generate hotil. Pn te tas karat nahiat ya Varun sagali situation changali nahia he kalat
@Bhagwan90_Ай бұрын
Same reserve they use for buy back also many times I think, to reduce debt or acquire new company stack
@balajisaabade7345Ай бұрын
When downfall of market then good time to invest only after one year you will get profit 20 .30%
@CodeKumarАй бұрын
फाटक सर >>>>>>>> अनिल लांबला बम लांबबा पेक्षा खूप छान मुलाखत.. Practical Interview...
@dnyandeovarpe5604Ай бұрын
Excellent everything Sirji
@vikasghorpade2967Ай бұрын
India will became a more strong
@shreemahalaxmigruhaudyog7697Ай бұрын
Bharat Sir....👌🏼👍🏼👍🏼👍🏼
@maheshgada77Ай бұрын
Great people with best information, thank you
@MJbouncer26 күн бұрын
Sir udya paus padel kay
@sanjaydamle6194Ай бұрын
उत्तम विश्लेषण.
@KishorKhairnar-mo6lhАй бұрын
खुप छान
@rathodpooja1996Ай бұрын
You can see sensex and nifty both, You'll see, this year sensex will go to 95k+..India is biggest market in every sector, FDI and Indian Investments would be increased soon, this is all happens because of PM Narendra Modi Ji 😊
@trimbakdudhade1170Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली..... धन्यवाद
@Sagar43212Ай бұрын
Dear sir 🙏. Sir plz make a video on middle class financial trap 🙏
@PagareSahebАй бұрын
Nice
@rajeshkulkarni8278Ай бұрын
Very knowledgeable 🙏
@tusdhuАй бұрын
Average interest rate of US is in between 1% to 2% range, now it is approximately 5% so there is very less chance of recession in US or in any other country. US have so much scope to reduce interest rate, as interest rate goes down it is beneficial for company.as far as my knowledge in next or max next to next FED meeting they will reduce Interest rate.
@sumitgpatilАй бұрын
हो हे खरं असलं तरी FED च्या हातात रोजगार नाहीये ना? अप्रत्यक्ष असेलही, परंतु शेवटी त्याचा inverse परिणाम सुद्धा होतोच की, US हे जरा वेगळं समीकरण असलेलं राष्ट्र आहे....😅
@LalPanda2567Ай бұрын
But market has high expectation of more than 50 basis point. I don't think that much rate will they cut.
चाणक्य अर्थ शास्त्र अडीच सहस्र वर्षापूर्वी आपल्याकडून जगाला दिलं गेलंय. कोणीही भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यापूर्वी ते अभ्यासलेलं असावं. आपली थिंकब्यॅन्क म्हणवणाऱ्या नं परकीयांपुढं बुद्धी गहाण ठेवू नये.
@round-upwithraj1560Ай бұрын
पोंक्षे महोदय, आपण वाचलय/अभ्यासलय का?
@ashokkumthekar592Ай бұрын
Thanks 🎉😊
@gokulgopal560Ай бұрын
Small cap mutual fund madhe long tetm sathi invest kra❤
@SHIVRAJYA2020Ай бұрын
मंदी कुठे रस्ता हरवली का ते पहा. १ वर्ष झाल ऐकतोय. पण आली नाही अजून. मंदी येण्यासाठी जी चूक 2007 च्या वेळी केली ती पुन्हा होईल? की korona सारखं संकट येईल?
@suniljagtap746Ай бұрын
Positive outlook...misleading headline...
@panduranggosavi5072Ай бұрын
Very nice 👍👍👍👍👍
@GaneshMandavkarАй бұрын
Masta
@sandiptelang2694Ай бұрын
SEBI chya director je arop lagle aahe he barobar aahe ka sir.
@Yashraj-Patil09Ай бұрын
Mandi aalich pahije long term investor sathi golden opportunity aste
@nilkanth6576Ай бұрын
हा फुगा फुटण्या ची कारण काय असू शकतात?
@StockMarketwithCryptoАй бұрын
Nhi yenar deflation.. FED interest rate increase nhi honar and interest rate decrease honar aahet.. election honar manje market madhe money flow honar, global demand increase, its cycle which is continuing its routine.. but america will never goes down into deflation at any cost.. so dont worry. Its just humour niw days spread by loosers or scared investors.. you can see 2022 and 2023 after 2021 bullish market trend.. 73 doller per barail ye 90 to 95doller 2022 to 2023 madhe hote.. forex traders la vichara.. kahi pan timepass ani kahi news ani fairful situation karata ahet...
@kulkarnisumeet17Ай бұрын
“Kahi Pramanat” and “Mala Vatata” makes the podcast very hollow. Person should be to the point and present factual numbers. For example on Automobile sector his analysis is very superficial. Can do better and can be better prepared.
@prakashdeshpande7268Ай бұрын
Such programmes on this topic should be conducted frequently.
@narayankhose2913Ай бұрын
Ya sir ne kont pustak vachal
@subhashchaudhari3961Ай бұрын
June2025 index india khali yenar
@sandeepbacche2858Ай бұрын
👌👍👍👍
@shrikantborker2533Ай бұрын
Vedeio chi तारीख टाका
@mangalchandsingalkar1210Ай бұрын
शेयर बाजार म्हणजे सम्पूर्ण अर्थव्यवस्था नव्हे. 1990 पर्यंत आमची अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून होती. मनमोहन सिंह यांनी ती शेअर बाजार शी जोडली, कारण अमेरिकेचा दबाव. 1998 ते 2004 पर्यंत वाजपेयी सरकार होते. महाराष्ट्र PWD ने 1997 cha DSR 2004 पर्यंत कायम ठेवला. याचा अर्थ या काळात महागाई वाढली नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर दरवर्षी DSR prakashit होऊ लागला, कारण दरवर्षी दर वाढत होते. उद्धव ठाकरें सरकारने 23- 24 पण DSR (आता SSR) तयार केला होता. परंतु शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी 22-23 चाच पुढे चालू ठेवलेला आहे. जर 23-24 cha SSR लागू झाला असता तर किमान 10 टक्के दर वाढले असते.
@game-changer-brand7252Ай бұрын
अगदी काहीही झाले तरी कोणत्याही पिढीत -- अमेरिकेत सरकार Amway, Forever-Living-Products, Tupperware सारख्या "Established MLM Companies" कधीच बंद करू शकत नाही 🤷♂️😃😃 आणि भारतात सरकार Vestige, RCM, MODICARE सारख्या "Established MLM Companies" कधीच बंद करू शकत नाही 👍👍🇮🇳🤷♂️😃😃
@sagarchitte3108Ай бұрын
दोन भागात विडिओ टाकण्या पेक्षा एकाच वेळी पूर्ण विडिओ टाकत जा ...नम्र विनंती
@sudeshwadke2182Ай бұрын
Hya aslya interviews mule Marathi Maanus pathi aahe.
@vkpkckАй бұрын
Share market cha fuga tax mulech futel
@sanjay_679Ай бұрын
Plural of index is indices. The word indexes does not exist.
@jaibharat3206Ай бұрын
No... both are correct but they are used in detail afferent contexts
@LalPanda2567Ай бұрын
मंदी कधीही ५-१० वर्षांची नसते. See historical data.
@kiranas25 күн бұрын
मग कबूल करा की मोदींमुळे नाही जागतिक बाजारामुळे देश आणि स्टॉक मार्केट वाढला. सर्वच स्टॉक मार्केट एकत्र वर खाली होतात. कोणी 5% कोणी 6%
@manjushakhedkar-pm5qyАй бұрын
Im X Maharashtrian...Karnatak is now good developing state by BJP come to Karnataka MH is past develop state not good to stay state its painful but its fact....
@aakashkulkarni4979Ай бұрын
Crude oil chi price bagh...
@aakashkulkarni4979Ай бұрын
68
@abhaykumarzinage3011Ай бұрын
Dear Friends, No political allegation .Focous on your study...
@vaibhavgaikwad8490Ай бұрын
जो interview घेणारा आहे तो हुशार आहे 🎉🎉 कळतय किती बोलायचं 😅
@पाटलाचाझोडपाАй бұрын
मागे मनमोहन सिंग ने कव्हर केलं कारण इथे त्यांनी बँका डुबवल्या नव्हत्या आज भारताचा फुगा फक्त एका टाचणी ची वाट पाहत आहे असे काही हाल होईल की बस
@blackpearl8034Ай бұрын
मंदी माझी वर्ग मैत्रीण आहे तिला अमेरिकेला मी जाऊ देणार नाही ऐकल ती माझ
@chetanmhatre6758Ай бұрын
😅
@ashokyadav4557Ай бұрын
मला असे वाटतय की फाटक सर, जाणीव पूर्वक, भारतीय गुन्तवनुक दार यांना जागतिक मंदी चे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम वर नेमके किती आणि गंभीर होतील ते बोलत नाहीत.
@pankajchhipa5656Ай бұрын
Yesa mat bolo..... innocent investors ko sirf loss hota hai
@thefilmythingsАй бұрын
गेली 10 वर्ष मंदी मंदी म्हणत आहेत.. ऐकू नका..
@mangeshgaikwad345Ай бұрын
from this onwards economic decline will start in all countries
@VSThePatriot2687Ай бұрын
🤦🏻😱🤦🏻अं ३०~५०लाख कोटींच कर्ज देशातील एका राज्यातील ~७% उद्योपतींची कर्ज विना शर्त माफ करण्यात आली? आणि त्याचा सर्व भार १४०कोटी जनतेवर टाकण्यात आला म्हणून ही आर्थिक मंदींच सावट इथ माजलय हे जनतेला ही आता कळायला लागले आहे 😮😮😮😮
@ashwinipingle8832Ай бұрын
पण सगळ्याच देशात असे चलते, खास करून democratic देशात
@kimphilbi9109Ай бұрын
Shetakaryachi Karj maph keli tenva tyacha bhaar koni ghetala?
@umeshsidhaye1396Ай бұрын
@@kimphilbi9109शेतकर्यांच्या कर्जमाफीचा आकडा हा बड्या उद्योगपतींच्या माफ केलेल्या कर्जाच्या तुलनेत नगण्य आहे.. शेतकर्यांना मदत करणे म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार नसून ते आपले कर्तव्य असते असाच दृष्टिकोन कोणत्याही सरकारचा असला पाहिजे.. (अर्थात शेतकर्यांच्या कर्जमाफी मध्ये सुद्धा काही बोगस शेतकरी येतात, काही धनाढ्य शेतकरी फायदा घेतात.. परंतु हा आपल्या देशातील एकंदरीत व्यवस्थेचा भाग आहे हे दुर्दैव आहे...) इतर अनेक विकसित आणि विकसनशील देशांत तर आपण देतो त्यापेक्षा कैक पटीने शेतकर्यांना मदत केली जाते... आपण शेतकर्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत... ही गोष्ट लांछनास्पद आहे...
@umeshsidhaye1396Ай бұрын
@@ashwinipingle8832मला असे वाटत नाही.. निदान मी तरी एवढ्या प्रचंड प्रमाणात उद्योगपतीचे कर्ज write Off केलेले ऐकले नाही.. जर तुमच्याकडे यासंदर्भातील इतर देशातील डेटा असेल तर तो अवश्य शेअर करावा...
फुगा फुटणार आहे तुम्हाला माहिती आहे तर डेट कन्फर्म करा
@abeed6690Ай бұрын
Marvadi u wont see any here he makes money and sleep No KZbin bakchodi No banner, no podcast, no mandal, no natak 😅😅
@GAUTAMPANSAREАй бұрын
भरत फाटक CA आहेत
@subhashnerurkar2429Ай бұрын
हे भरत फाटक काय शिकले आहेत?
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wgАй бұрын
सीए
@prashantdere-wc8cpАй бұрын
Maratha. Aarkshan. Pan ahe. Visarun nai chalanar. 😅
@maheshmoharir9314Ай бұрын
बुळचट पाचलग
@sachinmahajan1375Ай бұрын
याचा अर्थ असा की पुढचे 10 वर्षे मार्केटमध्ये जोरदार रिटर्न मिळणार आहे असे मूर्ख लोकांचे व्हिडिओ बघून आपली इन्व्हेस्टमेंट बंद करू नका
@user-y6h9vАй бұрын
Exactly. भीती दाखवून घाबरवतात. सध्या बाजार 82000 चालला आहे. काही वर्षांपूर्वी 55000 च्या आसपास होता.
@roshnray6566Ай бұрын
Fuga asel tar nakki
@vishwanathsarnaik5937Ай бұрын
Modi hai share market hai,
@whitecloud5021Ай бұрын
मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक मंदी चा भारतावर फरक पडला नव्हता😢😔😔
@nitinshete8651Ай бұрын
कारण आधीच भिकारी असल्यावर ajun काय फरक पडणार?
@whitecloud5021Ай бұрын
@@nitinshete8651आता श्रीमंत आहे असे वाटते आहे तर मग मोदी नी गेल्या दहा वर्षात तिप्पट म्हणजे 663 billion चे कर्ज का करून ठेवले आहे 🤔😡😡
@whitecloud5021Ай бұрын
@@nitinshete8651 सद्या आपण श्रीमंत देश आहेत असे वाटते का? तसे असेल तर मग आताच्या सरकारने आपल्या गेल्या दहा वर्षात तिप्पट म्हणजे 56लाख करोड रुपये कर्ज करून का ठेवले आहे 😔🤔😡😡😡
@prashantbhujbal6718Ай бұрын
डान्स बारवालीने नाचून पैसा गोळा केला व भारताची तिजोरी भरली, त्यामुळे मंदी जाणवली नाहीं.
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wgАй бұрын
व्याजाचे दर खूप होते १४% पर्यंत गेले होते. आपली निर्यात क्षमता, क्रयशक्ती कमी होती. जसे श्रेय तुम्ही मनमोहन सिंग यांना देता तसेच श्रेय मोदींना ही द्यायला हवे. कोरोना काळात सगळे मोठे देश पॅकेज वाटत असताना, मोदींनी फुकट धान्य, कर्जाच्या हप्त्याची ६ महिन्यासाठी माफी, मनरेगा वाढवणे असे कार्यक्रम करून भारताला अजून तरी मंदी पासून वाचवून ठेवले आहे. युरोप मध्ये आधीच मंदी आहे ह्या पॅकेज मुळे.
@VSThePatriot2687Ай бұрын
देशाचे ७०वर्षात ५५लाख कोटींच कर्ज आणि गेल्या १०वर्षात ~३००लाख कोटींच कर्ज करून ठेवलंय संघाने आणि गोदी~शहाने म्हणून देशात आर्थिक मंदी येणार आहे हे झाकोळण्यासाठी संघाने कार्यकर्ते पाठवले का? जनता दुधखुळी वाटली का????
@arunbhoge764Ай бұрын
विषय काय? अन येड बोलतय काय???
@user-y6h9vАй бұрын
एवढी माहीती चमच्यांकडून मिळाली वाटतं😂😂
@nikhilbhirud333Ай бұрын
Bhava economics shikha mag comment kara. Tumchya family che income kiti hote 70 year madhe ani last 10 years amdhe te pan bagha one side comments peksha logical vichar kara..khup points ahe modi against te manda
@pravindeshmukh5859Ай бұрын
Mand buddhi 😂😂
@dattarajghadge9414Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@yash_photo_filmАй бұрын
Congress premi channel.. Fakht negative bolat raha
@manoharmirchandani3030Ай бұрын
यह चैनल वाला बाजार के बारे abcd भी नही जानता
@sarangbsrАй бұрын
निघ रे परप्रांतीय
@Rocket_T2Ай бұрын
तुला किती माहीत आहे? आणि मराठी व्हिडिओ खाली कशाला आलास?
@CodeKumarАй бұрын
@@Rocket_T2 ह्याचा बिहारात कुठला बाजार असणार😆 ते विचारूच नका
@satya-lh4xzАй бұрын
😂😂😂😂
@mukundmote2410Ай бұрын
तुम क्या जाणते हो
@adityamane5831Ай бұрын
मोदी आणि saha नी आखी वाट लावली....महाराष्ट्राची...देशा ला दिशा देनारे महाराष्ट्र आत्ता दिसत नाही...दिशा देनारे केंद्रे आत्ता दक्षिण चे राज्य बनले आहे....
@aliakbar5038-h4hАй бұрын
Kashi kay?
@sujk1486Ай бұрын
देश 10 वरुण 5 वी अर्थव्यवस्था झाला.. डिफेंस मधे एक्सपोर्टर बनला देश मोदीमूळ.. कांग्रेसी भूल थापा मारू नका हवेत 🤔
@uvuvwevwevweossaswithglassesАй бұрын
Swatah cha bagha adhi.. deshala disha detay!
@aliakbar5038-h4hАй бұрын
@@sujk1486 BJP nahi rahegi toh 2047 tak India islamic nation ho sakta hai
@adityamane5831Ай бұрын
@@uvuvwevwevweossaswithglasses tumhi lok kharya id vartun ka bolat nahi (bjp IT cell na?)