"साटमवाडी" निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली आमची छोटीशी वाडी😍|My Hometown|Konkan Vlog|Dilip Satam

  Рет қаралды 91,425

Dilip Satam

Dilip Satam

Күн бұрын

#Nativeplace #MyHometown #Konkan
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली हि आमची वाडी नक्की बघा ☺️
Thank You For Your Valuable Time 🙏
Keep Supporting Me
My Hometown|Dilip Satam

Пікірлер: 447
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात असलेली तुमची सुंदर वाडी आहे.रहायला फार आवडेल
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
Àgadee बरोबर
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 4 жыл бұрын
कोकण.... अप्रतिम ... कोकणी माणसं...तिथल्या फणसासरखीचं... वरून काटेरी फणसासारखी दिसत असली तरी आतून मात्र रसाळ गऱ्यासारखी... चार पाचदा कोकण दर्शन घडले.... निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेलं कोकण....
@sunitaambadaskhaire1483
@sunitaambadaskhaire1483 3 жыл бұрын
अप्रतिम खुपच आवडली सुदंर छान मन सुखावले खुपच छान
@manjushanaik2779
@manjushanaik2779 3 жыл бұрын
दिलीप साटम तुझी कोकणातली वाडी खूपच आवडली . तू छान प्रकारे दाखवलीस व वर्णन केलेस त्यामुळे आता वाडीत फिरून आल्यासारखेच वाटले . सर्वत्र हिरवे वातावरण पाहुन खूपच आनंद झाला . कोकणात आले तर नक्कीच तूझ्या वाडीला भेट देईन . 👌👌👍👍💜💛
@santoshagarkar6760
@santoshagarkar6760 4 жыл бұрын
आम्ही सुद्धा मूळ कोकणातलेच पण पेशव्यांच्या काळात आमचे मूळ पुरुष पुण्यात स्थायिक झाले आणी नंतर मुंबईतआणी आमचा गावाशी असलेला संबंध कायमचा तुटला , मी निसर्गप्रेमी असून हे सर्व मंतरलेले क्षण फार मिस करतो पण छान वाडी आणी हिरवाटंच निसर्ग , मस्त वाटलं.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@jagdishsomwanshi612
@jagdishsomwanshi612 3 жыл бұрын
कोकण म्हणजे जीवंतपणीचा स्वर्ग..💯🏡😍
@rahulkhawal3679
@rahulkhawal3679 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ. फारच सुंदर आहे वाडी.
@mayabandal4196
@mayabandal4196 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ व खरच खूप खूप छान निसर्ग व मंदिर सुंदर साटमवाडी सुंदर 👌🙏🙏🙏
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You 😊
@hareshwarnaik4820
@hareshwarnaik4820 6 ай бұрын
साटम, खूप छान म्हाळुंगे गाव दाखवीलस, मी एक वर्ष 1972च्या देरम्यान खारेपाटन ला इयत्ता 9वीला शिकायला होतो, खूप भारी कोकण आहे, तुमची वाडी अद्वितीय आहे नेमकं पूर्ण पत्ता सांगणे 🌹विश्वात्मक परिवार 🌹
@avinashthakur9237
@avinashthakur9237 4 жыл бұрын
दिलीप, तुझी छोटीशी वाडी खूप आवडली गावातील घरांशी असलेले भावनिक संबंध समजू शकतो पण तू सांगीतलया प्रमाणे गावातील झाडांशी देख़ील एक भावनिक नाते जूऴलेले असते ते झाड़ तोडलेले असेल तर वाईट देख़ील वाटते विडीओद्वारे संदेश देवुन निसर्गाशी असेच नाते ज़पून ठेव धन्यवाद आणि शुभेच्छा!
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Nakkich Dada 😃🙏
@nayanarathod8932
@nayanarathod8932 4 жыл бұрын
हो हो हो ...हलु बोल कीती फास्ट बोलुन गेलो । फार छान आहे वाडी । मला खूप आवडली । 🙏👌👌👌♥️♥️🌧️🌧️
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 4 жыл бұрын
फक्त पावसाळाच नव्हे तर प्रत्येक ऋतुमध्ये कोकणाची शोभा अवर्णनीय आहे 👌
@sandipangitte6760
@sandipangitte6760 4 жыл бұрын
भावा माझं गाव बीड जिल्ह्यात आहे तुझ गाव पाहून फार छान वाटले. साटमवाडीचं वैभव तुम्ही जपा कारण रोजगार व नोकरी मिळवण्यासाठी स्थलांतर फार मोठ्या प्रमाणावर करत आहात तुम्ही. अंक्याच सुनिल काकांचं व अमित च घर फार आवडलं आणि हो! साटमवाडी जशी तुमची आई आहे तशी माझी पण आई आहे .
@ramkrishnapatil6890
@ramkrishnapatil6890 4 жыл бұрын
दिलीप साटम कोकण ची माहिती मिळाली.. सुंदर वर्णन केले आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या या कोकणी जीवनाचा आम्हाला .. लाभ मिळत नाही... आंबे फणस करवंद... मासे .... भातशेती....
@ashwinikadam
@ashwinikadam 4 жыл бұрын
Khupchhhhh sundar ahe tumchi Satam wadi 1no ahe.Nisargramya vatavrn bghun man prasene jhale. Mstch👌👌👌👌👌👌SATAMWADI👌👌👌👌
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Ho Khup Sundar ahe 😃
@laxmikantware7881
@laxmikantware7881 4 жыл бұрын
तुम्ही कोकणातील माणसं फारच प्रेमळ आहात👌👌🙏
@manoharbhovad
@manoharbhovad 4 жыл бұрын
Hi दिलीप, वाह.... सगळीच घरे चिरेबंदी.. छान व्हिडीओ खुपच सुंदर.... निसर्ग खूपच छान मस्त आहे.... अंक्या मस्त हसतोय... कोंबडा पण आरवतोय.... छोटी वाडी छान वाडी... लय भारी...... एंजॉय.... मुंबई.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Dada 😃🙏
@dipakjain3106
@dipakjain3106 4 жыл бұрын
अप्रतिम सुंदर वाडी , निसर्ग सौंदर्य, व कोकणी माणूस पण खूपच गोड भावा। आपली जमीन, शेती जपा। भले ही नौकरी निमित्ताने मुंबईला जा। परंतु आपली ही लाखमौलाची संपत्ती आहे। मला कोकण फार आवडते।
@सितारामजाधव-ग6श
@सितारामजाधव-ग6श 4 жыл бұрын
फारच नशिबवान आहात तुम्ही ईतका सुंदर निसर्ग आपल्याला लाभला अप्रतिम
@sambhajidarkunde1875
@sambhajidarkunde1875 4 жыл бұрын
छान माहिती.. मातृभूमीबद्दचे प्रेम... पावसाळ्यातला निसर्ग फारच सुंदर
@mahisutar5345
@mahisutar5345 4 жыл бұрын
अप्रतिम आपलो गाव व गावाकडची आमची ही साटमवाडी जणु सर्व निसर्गाने या आमच्या वाडीला आपल्या कुशीत लपवले असे वाटते.
@vikaspandure8208
@vikaspandure8208 4 жыл бұрын
Khup chaan watli aapli wadi bhau.
@amitprabhu2090
@amitprabhu2090 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ दिलीप... बरं झालं तू हा व्हिडिओ बनवला...मला तुझी वाडी बागाईचीच होती...खरंच खूप छान आहे साटम वाडी आणि निसर्गाने भरभरून दिले आहे तुझ्या गावाला...चांगलं जपा त्याला...मस्त वाटल..हे कारोनाच नसत तर मी नक्की आलो असतो तुझ्या गावाला भेट द्यायला...🙏👍👌😊♥️♥️
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Dada 😃
@vrushalikadam7933
@vrushalikadam7933 4 жыл бұрын
अप्रतिम वाडी आहे आणि निसर्ग फारच सुंदर आहे असे वाटते आम्हीं स्वता फिरत आहोत विडीओ छानच आहे
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@रामराजेशिंदे
@रामराजेशिंदे 4 жыл бұрын
फार सुंदर वाडी या व्हिडिओच्या निमित्ताने कोकण पाहायला मिळाले. असेच निसर्गा रम्य कोकण दाखवत जा?
@mandarnikam4470
@mandarnikam4470 9 ай бұрын
भाग्यवान आहे स मित्रा कोकणात घर आहे मस्तच 🙂
@alkasawant9216
@alkasawant9216 3 жыл бұрын
Khupach Sundar wadi panpalyek pavli lagan aast aamchya kattyavar ghara.lamb lamb aast
@gtakalkar3904
@gtakalkar3904 4 жыл бұрын
दिलीप जी नमस्कार! साटम वाडी चा खूप सुंदर चित्रण केले आहे! निसर्गाच्या सानिध्यात खूप सुंदर व शांत वातावरणात राहतात तुमच्या गावची लोक! २१व्या शतकात तुमच्या गावा सारख्या एकांतात लोक राहू शकतात याचे आंम्हाला शहरात राहणाऱ्या लोकांना आश्चर्य च वाटते! कोकणात फिरायला आल्यावर तुमच्या वाडीला नक्कीच भेट देऊत! अजुन काय लिहू ! धन्यवाद ऊत्तम विडीयो बद्दल! 👌✌💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद!
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Kaka ☺️
@virajsatam6035
@virajsatam6035 4 жыл бұрын
Khup chan video, keep it up! lahan panachi athven zali....may mahinyatle aple khel, cricket, cards, dabba express, khamb khamb, ganpatit bhajjan ani pausat sakali bhijun cricket khelne and many more....khup majja yeychi😍😍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Viraj!❤️ Do share this video 😃
@rajeshmore995
@rajeshmore995 4 жыл бұрын
Khup sunder nisarg labhalay tumchya vadila khup sunderwadi ahee
@ladappadudhwale4945
@ladappadudhwale4945 4 жыл бұрын
निसर्ग सौंदर्या ने नटलेला परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे
@amolkadam9279
@amolkadam9279 2 жыл бұрын
दिलीप भावा तु सगळया कोकणी व्लॉगर्सना एकटा हरवू शकतोय एवढी जबरदस्त वीडियो क्वालिटी तुझ्याकडे आहे पण तु नेमका गायब कुठं झाला हेच कळत नाही.
@DilipSatam
@DilipSatam 2 жыл бұрын
Thank you ☺️
@nileshnaik3953
@nileshnaik3953 4 ай бұрын
खुपचं छान. आपले कोकण आहेच तसे. पृथ्वीवरील स्वर्ग. मी निलेश नाईक. मालवण.
@vishalsawant4603
@vishalsawant4603 3 жыл бұрын
खूप छान मित्र आज तू लहानपणीची आठवण करून दिलीस 👍🏻
@DilipSatam
@DilipSatam 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@bhalchandrachaudhari4268
@bhalchandrachaudhari4268 4 жыл бұрын
अप्रतिम सुंदर वाडी आहे तुमची दिलीप तुझा व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस छान निघुन जातो🙏🙏🙏👍👍👍💐💐💐🌷🌷🌷
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Dada😃🙏😍
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 4 жыл бұрын
खूपच छान वाटत. असे वाटते की आपण महिनाभर तिथे येऊन राहावे व निसर्ग अनुभव घ्यावा
@siddh3921
@siddh3921 4 жыл бұрын
Beautiful Bro❤.. love from Khed, Dapoli🔥🙌 #KonkaniVibes #KonkaniLove
@राष्ट्रीयजनसेवासंघ
@राष्ट्रीयजनसेवासंघ 4 жыл бұрын
खूप छान सट्टा वाडी आम्हाला फार आवडली. आता गणपती सुरू झाल्यावर असाच एक व्हिडिओ आम्हाला पाठवा
@anuradhamalye9061
@anuradhamalye9061 4 жыл бұрын
Khoop chan ahe bala tuzi wadi. Amachi asa kahi nahi. Stay blessed.
@aravashwintechnicalgaming8530
@aravashwintechnicalgaming8530 4 жыл бұрын
भाऊ तुमची वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे खूप छान वाडु मस्तच
@bhartipatil4758
@bhartipatil4758 4 жыл бұрын
Khup khup Chan watli satam wadi.ani tikdil hirve hirve nisarga Ramya vatavaran.
@sandeepzinjurde7644
@sandeepzinjurde7644 4 жыл бұрын
छोटी वाडी अहे पण सुंदर आहे. तुमची वाडी प्रतेक्ष बघायला नक्की आवडेल.
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 4 жыл бұрын
खूपच छानच वाडी आहे तुमचे घर मंदिर खूपच मस्त👌👌👌
@shaileshdalvi9827
@shaileshdalvi9827 4 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलीस तुझ्या वाडीची दादा....
@shobhaghole6716
@shobhaghole6716 4 жыл бұрын
मी पुणयत राहते पण कोकणातील वातावरण खूप आवडते खास करुन पावसाल्यात घरबसल्या कोकणची सैर करायला मिलते
@rajanimali6416
@rajanimali6416 4 жыл бұрын
Khup ch chan Aahe .... Kiti sundr aahe Sgle.....💖💖💖😍😍
@madrasiwala
@madrasiwala 4 жыл бұрын
Thank you.. for the virtual tour..👍👍👍..infact one thing I’ve noticed frm this clip..is the bountiful smiles frm pple..the blocks used for the homes as well the embankment reminds me of lava rocks that is cut so precisely to accentuate the beauty of rich red color. The roof tops r domed with terra cotta tiles gives a true splendor to blend in with nature. Tightly weaved and yet everyone has their privacy. With so much rainfall & greenery reminds me of Portland, Oregon. Thanks for giving us a virtual tour..🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Welcome ☺️
@kiranpangaonkar3231
@kiranpangaonkar3231 4 жыл бұрын
Tumcha hevaa vat toy.Enjoy life.God bless you
@ravindrajadhav6791
@ravindrajadhav6791 4 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ पाहण्यासाठी फार छान वाटले.भातशेती व तो परीसर फार सुंदर आहे.तसेपाहता तुमची साटमवाडी फार सुंदर आहे.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@sudeshkhavanekar4060
@sudeshkhavanekar4060 4 жыл бұрын
Beautiful village...no stress no luxurious heartburning needs..👌👌👌😀🙏🙏🙏
@rupeshjage8643
@rupeshjage8643 4 жыл бұрын
Khup ushir lavla video banvayla atee sunder 👌
@PremKumar-cd1el
@PremKumar-cd1el 4 жыл бұрын
So nice to remember all those great rememberers with all friends and with brothers and sisters 🙏🙏🙏
@pravin1122
@pravin1122 4 жыл бұрын
खूपच सुंदर व निसर्ग सौंदर्याने वेढलेली.
@ran.bawleramdas8101
@ran.bawleramdas8101 4 жыл бұрын
खुप छान निसर्ग आहे असे वाटते की तिथे येऊन राहावं
@sanjaysawant4845
@sanjaysawant4845 4 жыл бұрын
खूपच छान. कोकणातील गावामध्ये वाड्या सुंदरच असतात. घर ...घरापुढेल खल. खल्यात तुलस आणि बसण्यासाठी केलेली रचना. प्रत्येक वाडया दाखवशील का महाळुंगेतील.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Prayant nakki karin 😃
@lalitsatam7172
@lalitsatam7172 4 жыл бұрын
Ekdam mast....ashech navin navin blogs share karat ja ...gaavchi aathvan yet khup ...thanks
@ahaanjadhav5703
@ahaanjadhav5703 3 жыл бұрын
Simply great mitraa
@vijaysk8808
@vijaysk8808 3 жыл бұрын
So beutiful, waw👌
@ashokshetty9660
@ashokshetty9660 4 жыл бұрын
Konkan is the best place specially in Monsoon. Western Ghats have also been added to "World Heritage sites" by the UN. Satam's are one family live in different houses which are very closely built. Nice👍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Right..it's beautiful in monsoon ❤️
@suvarnagaikwad7837
@suvarnagaikwad7837 4 жыл бұрын
खूप सुंदर आहे तुमची साटमवाडी मला तर खूप आवडली
@dineshkondaskar5754
@dineshkondaskar5754 4 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान झाला. तुमचा जिल्हा कोणता आणि कोणत्या तालुक्यामध्ये येते ही साटम वाडी.
@sanjayshinde2251
@sanjayshinde2251 4 жыл бұрын
खूप छान वटली आपली वडी काेनता तालूका आहे हा
@sanjayshinde2251
@sanjayshinde2251 4 жыл бұрын
कोनत्या गावची वाडी आहे ही
@vanitaskitchen9047
@vanitaskitchen9047 4 жыл бұрын
खुप छान मस्तच व्हिडिओ . श्रावण महिन्यातील कोकणातील निसर्गरम्य वातावरण पाहून खूप समाधान वाटते.मुंबईला असून गावाला आल्या सारखे वाटले हा व्हीडिओ पाहुण खूप खूप बरे वाटले.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Khup Dhyanavad 🙏
@satyawantathare5146
@satyawantathare5146 4 жыл бұрын
दिलीप तुमची साटमवाडी निसर्गरम्य आहे. आपला कोंकण अप्रतिम आहे.
@reshmamultani9470
@reshmamultani9470 4 жыл бұрын
Khup sunder wadi aahe tumchi agdi thite aalya sarkhe vatle mamachya gavache divas aathavle 👌👌
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@Kshitij_0.13
@Kshitij_0.13 4 жыл бұрын
मस्तच विडीओ आहे. मला खुपच आवडला. मी आपला आभारी आहे. आसेच सुंदर विडीओ बनवत रहा. मला तुझा आभीमान वाटतो .👍👍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 4 жыл бұрын
लाकडाऊन मध्ये कोकणातील व्हीडीओ पाहून वेळ बराचसा चांगला केला
@vivekkamble5738
@vivekkamble5738 4 жыл бұрын
Khup chhan... beautiful place...thanks for shre this awesome place
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Welcome ☺️
@digvijaydhade957
@digvijaydhade957 4 жыл бұрын
खूच छान bhau निसर्गातील स्वर्ग आहे तुझ गावं..
@vikasdesai4718
@vikasdesai4718 4 жыл бұрын
Ghara ekdamch chitkun aahet. Kaki sarva farach sunder. Chatham utran pushkal. Vrudhha mansanche haal.
@pravinkarande6780
@pravinkarande6780 4 жыл бұрын
Swachcha,sunder aani nisargramya khupach chchan
@sakshibhalerav4045
@sakshibhalerav4045 3 жыл бұрын
Waaaao superb 👌👌👌 yr.
@vishvaschavan1131
@vishvaschavan1131 4 жыл бұрын
खुप छान वाडी आहे तुमची पण ही वाडी कुठल्या तालुक्यात येते ?जून्या आठवणींना उजाळा मिळाला
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Devgod Taluka Madhe
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 4 жыл бұрын
फार छान वाडी आहे तुझी माणसे पण प्रेमळ आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेली वाडी.
@sunilsawant2839
@sunilsawant2839 4 жыл бұрын
दिलीप, कोकण मस्तच... तुझा प्रयत्न छानच
@shubhramane2555
@shubhramane2555 4 жыл бұрын
खूप छान आहे तुमची साठम वाडी कोकणात यायची इच्छा होते दिलीप मस्त वाटलं पाहून
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 4 жыл бұрын
कीती छान हिरवागार निसर्ग🌿🍃. जुनी घरे जांभा दगडाच्या भिंती ओल्या पायवाटा झाडे🌲🌳🌴 फणस, कोकणी गोड मधाळ पाऊस चिखल फुले 🌸🌺🌻🌹🌷🌼💐 कौलारू 🏡 घरे शांत परीसर, उभी आडवी वळणे भिंतीवरील हिरवे शेवाळे 🗻 दर्या सुंदर सुंदर सुंदर कोकण जणू स्वर्गच 🥰🥰👌👌👌👍👍👍👍👍👍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Ho Konkan khup Chan ahe 😍
@sagarpatole6282
@sagarpatole6282 4 жыл бұрын
मस्त आणि सुंदर हिरव्यागार अशा विविधता अशी साटम वाडी ,👌👌👌👌
@komals.7876
@komals.7876 4 жыл бұрын
Vadi khupach sunder ahe....chiryachi ghar khupach chan vatatat..
@satishbagul8970
@satishbagul8970 4 жыл бұрын
कोकणातल्या हया वाडीचे पर्यटन म्हणून वापर केला पाहिजे पण निसर्गाचा मान ठेऊन. तर रोजगारही उपलब्ध होईल. छान चित्रण.
@smitatawade903
@smitatawade903 4 жыл бұрын
Your Satamwadi resembles my Tawadewadi in Kudal. I cannot forget any moment spent in my childhood. Awesome video 👍👌👌👌👍. please keep it up 🙂👍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Wow, that's so amazing that u with your native along with childhood memories! This is my moto is to connect to your memories through my lenses 😍
@smitatawade903
@smitatawade903 4 жыл бұрын
I am in pune. Just watching your videos I can embrace every moment spent in my native place. I really respect your motto from the bottom of my heart. Please keep your good work.
@pallavijagadale8647
@pallavijagadale8647 4 жыл бұрын
Khup ch chan ahea Wadi nd view too
@dilipkawle5858
@dilipkawle5858 3 жыл бұрын
फार सुंदर.
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 4 жыл бұрын
Kharach aplya konknatli mansa sadha bholi mhanunnach rajkarni fayeda घेतात
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 4 жыл бұрын
मी पण कोकणी आहे पण काही म्हण माझे गावही छान आहे,राजापूर मध्ये परुळे गाव,छान चित्रण केलय
@rupeshmonde2763
@rupeshmonde2763 4 жыл бұрын
Mi pan Rajapur cha aahe
@mandargawade2924
@mandargawade2924 4 жыл бұрын
छान आहे साटमवाडी निसर्ग खुप सुंदर आहे 🌴🌴🌾🌾🌳🌳🌱🌱🌧🌨
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Ho 😅
@shaukatshaikh1699
@shaukatshaikh1699 4 жыл бұрын
अतिशय उत्तम go head.VENGURLEKAR..
@vikasmanore8442
@vikasmanore8442 4 жыл бұрын
Atishay sundar video.
@ambadasparave6459
@ambadasparave6459 4 жыл бұрын
खुप छान आहे भाऊ साटम वाडी 💐💐🙏🙏💐💐
@bookish_me2359
@bookish_me2359 4 жыл бұрын
माझे आजोळ आपले घर अप्रतिम. राजू बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तुझे सर्वच व्हिडिओ सुंदर असतात. तुझ्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातल्या सर्वांना पाहता येते.विशेषतः लिंगेश्वर देवाचे दर्शन घडले धन्यवाद राजू.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Tai ☺️
@vikaspednekar9930
@vikaspednekar9930 4 жыл бұрын
Hello I m Vikas from Hirlewadi ,Aachara.I just loved watching ur video.Thanx for sharing.Ur wadi is beautiful.Nature at it's best.I love my Konkan
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You ☺️
@varshasawant5674
@varshasawant5674 4 жыл бұрын
Kuthe aahe hi Wadi,khupch chan.
@shobhashinde5998
@shobhashinde5998 4 жыл бұрын
Khup chan vatale pahun. Ase vatate ki aatach yave tumachya vadit
@moreshwarmali2809
@moreshwarmali2809 4 жыл бұрын
मित्रा वाडी मस्त आहे
@arunnaiksatam1858
@arunnaiksatam1858 4 жыл бұрын
वाडी फार छान आहे.
@raghunathdesai6064
@raghunathdesai6064 4 жыл бұрын
आज मी आपला व्हिडिओ पाहिला. खुपच सुंदर. दिलीप साटम आपलं आपल्या गावावरचं प्रेम या तुमच्या माहितीवरुन आम्हाला जणवले. आपली साटमवाडी खुप निसर्गरम्य आहे. आपल्याला खुप सारे आशिर्वाद.
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Khup Dhyanavad 🙏😃
@kalpitasatam5268
@kalpitasatam5268 4 жыл бұрын
कोणते.गांव.आम्ही पण.साटम कासरलचे मूळ गांव.आडवली आहे
@rajeshkadam2565
@rajeshkadam2565 4 жыл бұрын
खूप छान आहे तुमची वाडी मला पण जायचं आहे कोकणात एकदा,I love कोकण
@rajeshmore995
@rajeshmore995 4 жыл бұрын
Ho amch konkan khupac sunder ahee...😘😍
@Manishbhosle21
@Manishbhosle21 4 жыл бұрын
@@rajeshmore995 hi
@amarchougule4341
@amarchougule4341 4 жыл бұрын
Very nice.where is this satam wadi ?
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Mahalunge Devgod Taluka
@maheshjaiswal2229
@maheshjaiswal2229 4 жыл бұрын
satamvadi kuthe ahe kokanatil ratngiri aur sindhdurg la
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
खुप छान ,, दिलीप भाऊ ,, तुमची ,, साटम वाडी ,, मस्त ,, वाटली ,, लाल मातीचे ,, घरे ,, भात शेती ,, खुप छान ........................ 👌👌👍👍
@DilipSatam
@DilipSatam 4 жыл бұрын
Thank You Bhai 😃
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 13 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН