Udyach banvte, mazi khup chaan hot nahi...ashi try karun pahte....kobi la vaas yeto tyala kai karave??
@VaishaliDeshpande3 ай бұрын
माझा अनुभव असा आहे की कोबी गड्डा खूप मोठा असेल तर त्याची पाने जाड असतात आणि मग कोबी शिजायला वेळ लागतो. असा कोबी शिजताना त्याचा वास येतो. कोबी गड्डा छोटा असेल तर पाने कोवळी असतात आणि भाजी लवकर शिजते.
@SurprisedCardinal-nm5sq3 ай бұрын
अशी दुधीची सुद्धा करता येईल न?
@VaishaliDeshpande3 ай бұрын
खरं सांगायचं तर या पद्धतीने मी कधी दूधी भोपळा भाजी खाल्ली नाही आणि बनवून पण पहिली नाही. पण या प्रकारे बीटची भाजी करता येते.
@SurprisedCardinal-nm5sq3 ай бұрын
😊🙏🏼
@kavitamanore11503 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
@mrunmayimule8013 ай бұрын
नारळ दूध घालायचा पद्धत 👍👍👌 कधी कधी कोबी पटकन शिजत नाही. काय करता येईल please सांगा. अणि कोबी घेताना कसा घ्यावा ते सांगा
@VaishaliDeshpande3 ай бұрын
कोबी घेताना शक्यतो छोट्या आकाराचा कोबी घ्यावा. कारण असा कोबी कोवळा असतो. त्याची पाने पातळ असतात. कोबीचा गड्डा मोठा असेल तर पाने थोडी जाड असतात. जी शिजायला वेळ लागतो.
@mrunmayimule8013 ай бұрын
Ok. Thanks👍
@SurprisedCardinal-nm5sq3 ай бұрын
खूपच छान माझी आई नारळाच्या दुधातली सुरणाची भाजी उत्तम बनवते चिंच, गूळ, तिखट गोडा मसाला हिंग मोहरी कढीपत्त्याची फोडणी 😋