किती बरोबर आणि पॉईंट मध्ये बोलता सर, मुद्देसूद सांगितल्यामुळे मला जास्त माहिती भेटते, नियम आणि संविधान समजते. सलाम सर तुम्हाला.... 🙏🙏
@tanajinarute19 сағат бұрын
लोकांचा एवढा रोष असताना सुद्धा एक नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. पण हे कसले नेते? चोर आहेत.
@pradeepotavkar408319 сағат бұрын
खरच एकदम प्रभावी बरोबर विश्लेषण आहे सर हे सर्वांना समजणे आवश्यक आहे
@BalasahebKolhe-c6d18 сағат бұрын
खूप वाईट वाटतं असं ऐकून या देशात न्याय मागायचा कुणाला हेच कळत नाही.
@satyawanthakur634017 сағат бұрын
मुख्य कर्ता करविता देवेंद्र फडवणीस हाच आहे आपण केलेल्या विश्लेषणात खूप काही समजून आले निरंजन साहेब धन्यवाद.
@sushmasuryawanshi93716 сағат бұрын
नैतिकता च राहिलेली नाही, किती निर्ढावलेले आहेत हे सर्व.लाज वाटते यांना आपले मंत्री म्हणायची.
@pradeepwaghmare845615 сағат бұрын
सर आपण खूप जहाल आणि निर्भीडपणे मांडता .आपले खूप खूप आभार.
@ashwinichine940019 сағат бұрын
मी या विषयावर आपल्या व्हिडीओची वाटच पाहत होते सर 😌😌😌😌
@deepakambawade457118 сағат бұрын
राज्याला निष्क्रीय ग्रहमंत्री लाभला.
@VaishaliLad-l1s11 сағат бұрын
परखड आणि योग्य विश्लेषण. भाजपने देशाची वाट लावली आहे.
@LalitaSarwade.18 сағат бұрын
सर कितीही काहीही सांगा जे त्यांच्या मनात आहे तेच घडवतील लोकांना काही देणंघेणं नाही नाहीतर हे सरकार अस्तित्वात आलंच नसतं किती आव आणतात राजकारणी
@bhaskararaopatil414217 сағат бұрын
देश राजकारणी लोकांपायी रसातळाला गेला आहे. बिन लाजे राजकारणी
@ShantaramTilve-t9m2 сағат бұрын
सर तुम्ही 1 नंबर बोलला हे असंच चालू राहिलं तर महाराष्टच काय होणार 🌹🙏
@TheAtul778817 сағат бұрын
न्यायाची मागणी सत्याची मागणी करणे हेच खरं राजकारण 👌👌
@ravindrahande316216 сағат бұрын
निरंजन टकले साहेब आपण छान विश्लेषण मांडले आहे. या राजकारण्यांनी संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.जनतेने अजूनही विचार करून शहाणे व्हावे आणि असल्या राजकारण्यांना घरी बसवावे.
@aaradhyalakhe5753Сағат бұрын
खूप छान पद्धतीने विश्लेषण केले टकले साहेब हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं खूपच भय्या व परिस्थिती आहे ही
@JairamKamble-mz4zh19 сағат бұрын
मागील 10 12 वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मिता बोथट झाल्या आहेत असेच एकंदरीत चित्र आज दिसताय. मग आपण हे सारे सांगून काही उपयोग होईल असे वाटत नाही. पण सारा समाज एकत्र येण्यासाठी उपयोगी पडेल. आपल्या सडेतोड मांडलेल्या विचारांबद्दल धन्यवाद.
@gangarammutkekar319418 сағат бұрын
निरंजन साहेब , आपली तळमळ समजते पण महाराष्ठ्र बूधलेवलपासून गुंडगीरीच्या विळख्यात सापडलेला आहे , हा विळखा सोडवणे फार कठीण असले तरी अवघड नाही ,जर तमाम नीवृत सरकारी नोकरानी विषेषताः शिक्षकानी मतदाराना पैसे देणे घेणे बंद केले पाहिजे जे आज निवडणूकीत पैस वाटण्यात अग्रेसर आहेत !
@sukhrajdikshit45318 сағат бұрын
शासन प्रणालीचा बट्ट्याबोळ केलाय, मंत्रिमंडळाची निर्मिती गल्लीतील गणपती मंडळासारखी.
@vihanentertainment387915 сағат бұрын
सॅल्यूट सर तुम्हाला व तुमच्या वक्तव्याला तुमच्यासारख्या माणसांची खूप आवश्यकता आहे महाराष्ट्राला ...❤❤
@NareshThali-y7e18 сағат бұрын
जे हे बोलता ना सर अगदी सत्य आहे. 🙏🙏🙏🙏🚩जय महाराष्ट्र 🚩
@sadashivdhumal349518 сағат бұрын
खुप छान ___ सगळा चोरांचा बाजार ___ निर्लज्जपणाचा कळस झालाय पण एवढे मात्र खरे की यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी वाढली ___ गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालतय
@jayantdeshmukh107719 сағат бұрын
हे असले सरदार वतनदार सम्राट शिक्षण सहकाराची वाट लावणारी पिलावळ कोणाची हे महाराष्ट्र जाणतच असेल.नक्कीच खरे जातीय विद्वेषी.
@sanjaygangurde347311 сағат бұрын
भारतातील तमाम जनता झोपलेली आहे मंद बुध्दी भारत की जनता
@mandakinitangade403118 сағат бұрын
बरोबर आहे सर तुमच म्हणण सर्व खर आहे धन्यवाद सर
@madhukaranap442817 сағат бұрын
सर, आपण सडेतोड मत मांडले आहे. परखडपणे वस्तुस्थिती मांडून योग्य विश्लेषण केले आहे. फोडाफोडीच्या भ्रष्ट राजकारणातून तयार झालेल्या या संवेदनशून्य सरकारकडून काय अपेक्षा करणार?
@Dr.SubhashPatil16 сағат бұрын
तुम्ही सत्य बोललात गोष्ट अंगावर आली की जातीचा आधार घेणारे लोक तयार होऊ लागले ते दुर्दैवाची गोष्ट त्यामध्ये राजकारणी हे आहे
@poapatkadam12223 сағат бұрын
छान विश्लेषण केले आहे . टकले साहेब तुमचे खूप खूप आभार .
@ajinkyamulay-x8t19 сағат бұрын
सडेतोड…👏🏻👏🏻👏🏻
@ranjeetdapkekar325019 сағат бұрын
धन्यवाद सर, या विषयावर आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो.. मुळात वाल्मीक कराड स्वतःहून शरण येतो म्हणजेच आपला गृहमंत्री किती निर्लज्ज आहे, याचं अपयश आणि याची लायकी काय आहे हे दाखवून दिलं... हे सर्व ढोंग चालू आहे तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं... वाल्मीक कराड हा नागपूर मध्ये आहे, पुण्यात आहे हे विरोधी पक्षातील आणि इतर ही बऱ्याच आमदारांना माहिती होत पण ग्रहमंत्र्याला आणि त्याच्या पोलीस यंत्रणेला माहिती नव्हत अस कस होऊ शकत.. खर तर राजकारण फडणवीस करत आहे यात अजून जज नेमला नाही न्यायालयीन सुनावणी करू म्हणून.. आज महिना होत आला या बाबतीत.. वाल्मीक ने तोंड ऊघडल तर बरेच मासे गळाला लागतील सर्वांना याची भीती आहे म्हणून आता हे सर्व नाटक चालू आहे..
@RamchandraGore-o1d12 сағат бұрын
टाकले साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
जनतेने सत्य व अहिंसेचा मार्ग स्वीकारुन नवस्वातंत्र्याचा लढा उभारण्याची आता वेळ आली आहे.
@PrashantSonvane-e1x14 сағат бұрын
सत्य बोलणाऱ्या सर्व पत्रकरण मध्ये मला तुलना करायची नाही. ते सर्वच आदरास पात्र आहेत. परंतु सर तुम्हा तोंडून बोलले जाणारे शब्द या आजच्या सडलेल्या राजकारण्यांवर अक्षरशः विदुल्लातपात करणारे असतात. आमच्या मनातील आग तुम्ही अतिशय प्रखरपणे मांडतात. तुम्हाला शतशा: प्रणाम .
@lalasahebmandage8744Сағат бұрын
सलाम, तुमच्या परखड विचारांना,no words
@kkmore684918 сағат бұрын
सर मा. वसंतराव नाईक व मा. सुधाकरराव नाईक हे माजी मुख्यमंत्री हे वंजारी समाजाचे नसुन ते बंजारा समाजाचे नेते होते एवढीच दुरुस्ती व्हावी ही विनंती. बाकी सर्व विवेचन सत्य व वास्तव वादी आहे
@dilippawar780519 сағат бұрын
सर्वच यंत्रणा विकल्या गेल्यानंतर शेवटी काय होणार ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@bhaskararaopatil414217 сағат бұрын
साहेब आपण सत्यवादी आहेत
@arunpatil801715 сағат бұрын
धन्या. काय. आणि. अजित. पवार. काय. सगळे. हलकट. राजकारणी. आहेत
@Sureshkhobragade01118 сағат бұрын
सर मी तुमच्या सोबत आहे धन्यवाद
@dsjrao18 сағат бұрын
बघा अजून काय काय बघायला मिळेल ते. हा तर नमूना आहे. हे सर्व EVM मुळेच होत आहे.
@mahadevtat309519 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील गुंडशाहीचा समुळ नायनाट करायचा असेल जिल्ह्यातील बिंदू नामावली नुसार महसूल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्याशिवाय गुंडगिरी कमी होणार नाही
@bhagwankorgaonkar603918 сағат бұрын
साहेब, तुम्ही जी राजीनामा दिल्याची उदाहरणे दिलीत, त्यांची नावे विद्यमान सत्ताधाऱ्यांना चांगलीच माहिती आहेत. पण सर्व व्यर्थ
@BhausahebPawal-s6b17 сағат бұрын
Dhanyvad Niranjan sar
@shashikantkamble394011 сағат бұрын
मन अगदी उद्विग्न झालेलं आहे. खूप छान व परखड विश्लेषण!!!🙏🙏🙏
@DipakBhosale-s1i18 сағат бұрын
साहेब बरोबर बोलत आहे, nyay milala पाहिजे.
@panditjadhav833611 сағат бұрын
खरोखर बोला साहेब आपण म्हणतो ते खर आहे सत्याचाच विजय होईल वेळ आली नाही वेळ आल्यावर सत्य सत्यच राहील साहेब धन्यवाद
@user-y41011 сағат бұрын
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
@aaryahp17 сағат бұрын
कायदा आणि सुव्यवस्थेचा सांभाळायला नालायक ठरलेल्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे.
@bandusawale835012 сағат бұрын
मग गृहमंत्री काय करता यासाठीच गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवल का फडणवीस महाशयांनी
@nathukambale204810 сағат бұрын
किती मनापासून आपण बोलतय,पण या लोकांना ते कळणार नाही पत्रकार असावा तर असा,अशीच वाचा फोडत जा,तुमचं मनापासून अभिनंदन करतो
@rajumagare356412 сағат бұрын
चालू झालेल्या गोंधळात .. सर आज तुम्ही घटनेवर आधारित योग्य बोलत आहात अस वाटाय लागलय... नाही तर महाराष्ट्रातील जात जातीला कुठे घेऊन जाईल भिती वाटते..!
@bm829213 сағат бұрын
Sir you are the only journalist who can be trusted to give an unbiased news and analysis of the political and development that affects the common man.
@yashwantkharat529817 сағат бұрын
अगदी बरोबर !
@ganpatshirke263810 сағат бұрын
सर,सलाम आपल्या निर्भीड पत्रकारितेला.सत्य मांडत रहा.
@vilaskadam401219 сағат бұрын
भयंकर गोष्ट झाली
@Ywre3334.12 сағат бұрын
खुप छान बोललं सर, यांना अरे कारे बोललं पाहिजे.
@AnurudanKale19 сағат бұрын
सर फार वाईट वाटते.
@chandrashekhargolatkar206911 сағат бұрын
साहेब हा उंदराला मांजर साक्ष असा खेळ आहे. सतर हजार कोटीचा घोटाळा करणारा हा उपमुख्यमंत्री ह्याचा नियतीचा खेळ आता जवळ आलेला आहे. संतोष देशमुखांचा रूपाने ह्यांचा शंभरावा अपराध भरलेला आहे. मुंढे घराणेशाहिचा अस्त जवळ आलेला आहे.
@Sachin44-e8r17 сағат бұрын
संतोष देशमुख हा फक्त आणि फक्त मराठा हीच त्याची चूक आणि जीवाला मुकला खूप दुर्दैव आहे हे जातीवाद निंदनीय निर्दयी घटना या सुसंस्कृत महाराष्ट्रात झाली खूप वाईट वाटत तूर्तास इतकेच
@arvindkharche127617 сағат бұрын
आज माध्यमं एवढी भिकारचोट झालीत, की काही दिवसात त्यांची पूर्ण वाट लागणार आहे.
@santoshparab619116 сағат бұрын
मुख्यमंत्र्याने बडतर्फी केले पाहिजे.
@shahajitakale646915 сағат бұрын
अभिमान वाटतो सर तुमचा मला रोखठोकपणे बोलता तुम्ही ❤🙏🙏
@geet-gazalrang14 сағат бұрын
वसंतराव व सुधाकरराव नाईक 'बंजारा' समाजाचे होते. मुंडे 'वंजारी' समाजाचे आहेत.
@sureshkokate818213 сағат бұрын
वाल्मीक ला जातीचा पाठिंबा मिळतोय यातच भगवान बाबा चा उभ्या संप्रद्याचा पराभव झाला
@rama9115219 сағат бұрын
A big salute to your brave journalism Sir! 👏
@gajananpundkar629615 сағат бұрын
साहेब यांना लोकांच काहीच घेण देन नाही फकत सत्ता
@dg371716 сағат бұрын
सर , आता सत्ता तर बदलवू शकत नाहीत , आता रस्त्यावर उतरणे व शांततामय मार्गाने आंदोलन करणे हाच गांधींचा मार्ग अवलंबणे . महात्मा गांधींच्या फोटो प्रतिमा हातात घेऊन ...पोलिसांना म्हणायचे मारा म्हणा आता आमच्या अंगावर काठ्या ....आणि फुटू त्या आमचे कपाळ व फोटो 😢😢
@bhaskararaopatil414217 сағат бұрын
प़ैशासाठी जनता विकल्या जात आहे
@HemantTale-xv5sb18 сағат бұрын
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा फडणवीस पवार
@kailasjoshi61710 сағат бұрын
अतिशय परखड आणि प्रभावी विश्लेषण अजीत पवार व मोठे अका यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही
@shirishthakare984219 сағат бұрын
वंजारी समाजाला काळीमा आणनारे आणि बदनाम करनारे वंजारी. धन्य आहेत असे लोक आणि त्यांना गोंजारणारा समाज. असेच चालत राहिले तर तर कुठलाही समाज हीन होत जाणार. हे ठरले आहें. बदल नाही. जर समाज (कुठलाही) वाईट प्रवृत्ति ला गोंजारत असेल तर तो समाज हीन झाला आहें. व्यथेचे किंवा काळजीचे कारण नाही.
@yogeshsaraf121216 сағат бұрын
देवेंद्रवर खटला चालवा..सतत प्रवचन देतो चॅनेलवर😮
@Amol-r7u16 сағат бұрын
हे असेच होत राहणार. एक नंबर सर 👍
@vitthaljadhao691517 сағат бұрын
अगदी बरोबर साहेब
@sunilk_16 сағат бұрын
अडाणी माणसं राज्य कारभार हाकत आहेत. 😢😢
@bhagyashrideshmukh770617 сағат бұрын
ग्रेट sir, एक दिवशी या नराधमांना शिक्षा होईल ch
@sampatrokaderokade127910 сағат бұрын
सरकार ची चिरफाड यालाच म्हणतात सलाम सर
@ramdassuryawanshi939116 сағат бұрын
जनता पैशे घेऊन मतदान करतात.... मग असेच होनार..... जसे कर्म... तसेच.... फळे मिळनार..... दुसरा काहीच उपाय नाही....
@bhaskararaopatil414217 сағат бұрын
अजित पवार महामेरू
@MrChandrakant2616 сағат бұрын
आर आर पाटील फक्त बडे बडे शहर छोटी छोटी बाते होते रहते है हया वाक्या वर राजीनामा ध्यावा लागला आणि दिला।
@sahebraopatil878116 сағат бұрын
You are right Niranjanji. Do keep it up.
@ratanaghamkar903616 сағат бұрын
तुमचा त्रागा म्हणजे खडकावर डोकं आपटण्या सारखं आहे सर
@dharmaveerdugge202316 сағат бұрын
निरंजन सर भाजपाने संविधान नाकारून राज्यात आणी देशात भ्रष्ट राजकारण चालु आहे जनतेने त्यांना निवडून दिल्यामुळे त्यांची मनमानी चालु आहे देशात आता गुंडा पुंडचेच राज्य चालु आहे जनतेला यातना सहन करण्यापाळीकडे काही उरले नाही
@anjanasawant902017 сағат бұрын
गुन्हेगाराची मानसिकता किती भयानक आहे हे विदारक चित्र आहे
@advvijaynirbhavane883511 сағат бұрын
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे वंजारी समाजाचे नव्हते, तर ते बंजारा समाजाचे होते. या दोन भिन्न जमाती आहेत.
@GaneshSawale-b8e18 сағат бұрын
धन्यवाद साहेब!!
@rameshkadam59655 сағат бұрын
देशमुख कुटुबानी राष्ट्रीय सेवक संघ कार्यालयात तक्रार करायला पाहिजे भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल
@deepaksurve622917 сағат бұрын
नमस्कार निरंजन जी 🙏🏼
@mayurkumar655512 сағат бұрын
कश्याला उगीचच भावनिक होऊन अजित पवारांचं राजीनामा मागता....जिथे सत्ता तिथे ते दिसणारच....
@rashpalsinghriat28618 сағат бұрын
इंसान पहले इंसान है जाति बाद में। कृपया
@ravindraphalak530912 сағат бұрын
सत्तालोलूप bjp व फडणवीसने महाराष्ट्राचा सत्त्यनाश केला आहे
@VitthalBhandare-c3h19 сағат бұрын
टकले साहेब ,वंजारी व बंजारी हे वेगळे आहेत ,मुख्यमंत्री नाईक हे बंजारा समाजाचे होते ....
@milindranshur126210 сағат бұрын
वसंतराव नाईक सुधाकर नाईक हे वंजारी नाही बंजारा समाजातील आहेत
@भागवतनानासाहेबडाके18 сағат бұрын
सर आपले आभार देशमुख परिवार ला न्यामिळाच पाहिजे 🙏🙏🙏🙏
@prashantmozar615219 сағат бұрын
एकदम बरोबर आहे सर
@balajikute759118 сағат бұрын
अहो महोदय वंजारी आणि बंजारा वेगळे आहेत...... आम्ही वंजारी आहोत... गुन्हेगाराला कोणीही वंजारी पाठीशी घालत नाही आणि आणि घालणारही नाही.... पण वंजारी म्हणून जातीला टार्गेट केले जातय हे दुर्दैव आहे.....
@kirankordevlogs424817 сағат бұрын
समाजाने गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू नये. त्यांना मोकळे सोडून द्यावा शासन त्यांना नक्कीच शिक्षा करेल.
@nageshjawale17618 сағат бұрын
नमस्कार सर, नुस्त जन जागृति हे शक्य नाही, पुनः महाराष्ट्रत छत्रपति शिवाजी, महात्मा फुले , अंबेडकर जन्मास यावे लागेल। पन प्रत्येकला वाटते, कुणाच्या दुस्र्याच्या घरी जन्मवा। कारण जीवची रिस्क नको प्रत्येकाला। मि एक बोलूं का? ज्या प्रमाने बीजेपी आरएसएस, मनुवादी राजकीय पक्ष संविधानिक प्रक्रियेतुन सत्ते वर येऊंन, संविधान नष्ट करातत , त्याच् प्रमाणे अपनाला ही संविधान बाहेर जाऊंन संविधान मजबूत करावे लगेल