मुलगी च होणार रात्री च पुरी खाऊ वाटत असेल ना तर नक्की परी ला पिंकी येणार.
@SeemaDevkar-hx4pn2 ай бұрын
कारण की कोमल च पोट नाही दिसतं कोमल मुलगी होणार आहे लक्ष्मी येईल की घरात
@anantachaudhari98622 ай бұрын
मुलगा जर झाला तर फॅमिली कम्प्लीट होईल
@archanapatil15602 ай бұрын
ताई तुझ्या सारखी नणंद सगळ्यांना मिळो
@archanakolkar83772 ай бұрын
मुलीचे पोट जास्त पुढे दिसते. मुलाचे जास्त मोठे नसते कोमल चे पोट तर मुलासारखे वाटते
@artirane9632 ай бұрын
मुलगी होणार कारण तिला रात्री दीड वाचता पाणि पुरी खाते त्याला त्रास झाला ना
@AshwiniYadav-h9s2 ай бұрын
मुलगाच होईल ताई कारण पोट पण नाही दिसत. गणपती बाप्पाचं येणार आहे.
@Aman-b6r2 ай бұрын
मुलगी होणार ताई
@neetadalvi7012 ай бұрын
मुलगा मुलगी असा काहीच फरक नाही मुलींना पण आपण छान शिक्षण देऊन तिच्या पायावर उभे करू शकतो हे असे विचारू नका शहरात तर असं काहीच नाही खेडेगावात असे आहे मुलगा मुलगी फरक
@anantachaudhari98622 ай бұрын
मुलगा व्हायला हवा आणि मुलगाच होईल
@Nileshpatill-uu3bw2 ай бұрын
काहीही होऊ दे सुखरुप होऊदे
@ShubhadaShinde-vu7dr2 ай бұрын
Twins muli honar
@jyotinand37922 ай бұрын
कोमल मुलगी होणार
@anantachaudhari98622 ай бұрын
दाजी कसे आहेत तब्येत चांगली आहे का आता
@seemasatpute99322 ай бұрын
मुलगी च होणार असं वाटतंय
@anantachaudhari98622 ай бұрын
ताई तुम्ही सर्व कसे आहात चांगली असाल अशी अपेक्षा करतो
@roshaniajmire55732 ай бұрын
मुलगी होणार तीला लक्ष्मी येणर तुम्हाचा घरी महालक्ष्मी आहे न तुम्हाचा घरी ताई
@amolfalke88362 ай бұрын
होय गणपतीच येणार आहेत घरी
@AartiRohat2 ай бұрын
ताई मला बेसन भात आवडत होता माझ्या मुलाचे वेडे
@reshwetaraut38682 ай бұрын
Mulgi honar
@kashiramvanarse27 күн бұрын
मूलगा होनार आहे
@LaxmiLaxmi-d6b2 ай бұрын
ताई तुमच गांव कोण च आहे
@artirane9632 ай бұрын
पाणी पुरी वरून नाही वाटत मुलाच्या वेळेला गोड आवडते
@rekhakamble95422 ай бұрын
काही जाल तरी ते आईला गोडच आहे पन मूलगा होईल नकीच
@smms5802 ай бұрын
मुलगा च होणार ताई कारण पोट दिसत नाही ए माझ पन मुलाच्या वेळेला पोट कमी दिसत होत
@रुपालीजाधव-च8फ2 ай бұрын
मुलगा होणार कोमल पोट नाही लय😊
@mayurashinde13822 ай бұрын
जुळी मुलं होणार n!
@priyankaborde16712 ай бұрын
Tweens येणार आहे😂 न विडिओ मध्ये तस दाखवलं
@aartipadwal5512 ай бұрын
गणपती येणार कीवा गोरीपण येणार आहे
@soniyakadam30162 ай бұрын
मुलगी च होणार आहे तिला पोट कमी आहे
@ganeshkharmale30212 ай бұрын
मुलगी होणार आहे 100%
@kirannilkhan91352 ай бұрын
मुलगी होईल तिच पोट काहीच दिसत नाही
@ranimaind53502 ай бұрын
दोन मुलं होणार 2
@yashrajenterprises81362 ай бұрын
Mulga honar tai nakki mulga honar
@reshwetaraut38682 ай бұрын
It's girl
@VarshaPhad-jt8ig2 ай бұрын
कोमला मुलगीच होईल मणिषा तीला रात्रीचया दिडला पाणीपुरी खावाटती
@nikhilchhadiwale90042 ай бұрын
Boy ❤
@PavanDeshmukh8112 ай бұрын
कोमलला मुलगाच होणार
@RRRPPP97122 ай бұрын
मुलगी होणार
@MiManali2 ай бұрын
Mulga Honar Komal Tainna😊
@sheetaldeshpande762 ай бұрын
मुलगी
@jyotiandraskar40752 ай бұрын
Mulagi होणार
@pratibhahadkar23862 ай бұрын
It's boy
@Rocky-xh1xk2 ай бұрын
Mulagich honar
@Nileshpatill-uu3bw2 ай бұрын
कोमल ताईला मुलगा होणार
@ChetanDeotale2 ай бұрын
Mulgach honar
@artirane9632 ай бұрын
मुली छान आहेत तुझ्या दहावीत आहे लक्ष टेव
@YashSonar-d4q2 ай бұрын
हे असे विचारू नका.
@chhayanarayankar63682 ай бұрын
Mulaga hoil
@santoshchavan39132 ай бұрын
Girls ho Nar 100/
@sujatabille7522 ай бұрын
Mulga hoil
@mayuriwaingade60592 ай бұрын
मुलगा🎉
@HasanaliKazi2 ай бұрын
Mulga honar
@SmilingAlligator-dy6cw2 ай бұрын
Mulgach.honar
@ranipuri90582 ай бұрын
मुलगा होईल ताई चार चेहरा सुकलेला आहे
@DipaliGholave2 ай бұрын
😂😂
@madhurijoshi72222 ай бұрын
❤❤🎉🎉
@ankushchavan15272 ай бұрын
❤❤😊🎉
@anantachaudhari98622 ай бұрын
ताई आमच्याकडे कधी येणार तुम्हा दोघांना किती दिवसाचे बोलावल पण तुम्ही येतच नाही