सागरभाऊ आईला, बायकोला करतोय मदत..😅 आजपण माहेरची मेजवानी..😋🤷🏻‍♀️

  Рет қаралды 48,021

Suvarna vlogs

Suvarna vlogs

3 күн бұрын

Пікірлер: 296
@varshathorve9830
@varshathorve9830 2 күн бұрын
हा व्हिडिओ बघून मनाला खूप समाधान वाटले ..सगळे हसत खेळत गुण्यागोविंदाने एकत्र कामात व्यस्त आहेत... भरघोस यश मिळत राहो ...हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ...Sagarchana great 👍..दोघांचे आई ,वडील पण खुश saportive आहेत... सुवर्णा ताई तुम्ही आणि तुमची सगळी फॅमिली good & great job 👍❤
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 күн бұрын
अर्चना आणि सागरला गृह उद्योगव्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तुझी फॅमिली एक नंबर आहे सुवर्णा कौतुक करावं तेवढं कमीच
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-hv4gg1fz5y
@user-hv4gg1fz5y 2 сағат бұрын
सागर आणि अर्चनाला गृह उद्योग व्यवसाय साठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई सागर दादा ही खुपचं काम छान काम करायला लागला त्याच्यां व्यवसायात खूप भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@user-mn5hg7oe6l
@user-mn5hg7oe6l 2 күн бұрын
आपल्या बरोबर आपल्या भावाचे पण चांगले व्हावे यासाठी तुम्ही किती धडपडत आहात खूप छान तुमची अर्चना पण खूप संस्कारी वसयंमी आहे ती सगळ्यांच्या साठी सर्व चांगल्या जबाबदारी पार पाडत असते तिच खूप अभिनंदन तिला खूप यश. मिळो
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰❤️
@rupalidhepe7146
@rupalidhepe7146 2 күн бұрын
खुप छान वाटलं आजचा व्हिडिओ बघून आज आम्ही चांदवडच्या देवीला जावून आलो आणि इच्छापूर्ती गणपतीला जावून आलो तुमची फार आठवण आली ताई तुम्ही पण दाखवले होते व्हिडिओ मधे आता तर पाऊस आणि खुप छान वातावरण आहे इथले आणि अर्चना आणि आईचा चटण्या बिजनेस जोरात बघून खुप आनंद वाटला आणि सागर भाऊ मदत करतोय मस्त 👌👌👍❤️
@vishalbiradar7868
@vishalbiradar7868 2 күн бұрын
आंशू खूप गोड आहे आत्याबाई वर गेली आणि पुज्या मामीवर गेली...😍😍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Ho..😅
@kashyapsmathacademy9192
@kashyapsmathacademy9192 2 күн бұрын
​@@suvarnalonare1:04
@sunitashahane8662
@sunitashahane8662 2 күн бұрын
मस्त काम चालले आहे हुशार आहे दोन्ही नणंद भावजया आणि आईसाहेब आहेत की तुमच्या पाठीशी छान प्रगती होवो तुमची 👍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@VandanaTelore
@VandanaTelore 2 күн бұрын
खुप छान सुरुवात झाली सागर खुप मदत करतो सर्वाचा हात लागला चटण्या एक नंबर व्हिडिओ खूपच मस्त ❤❤
@mandakinivikhe3926
@mandakinivikhe3926 2 күн бұрын
खूपच छान सुवर्णा ताई तू सागर भाऊ ला मदत करत जा प्रेमाने आनंदाने राहा👌👌👍🥰❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@umakhodade3866
@umakhodade3866 2 күн бұрын
ताई खुप छान फॅमिली असेच सगळे एकत्र मिळून राहिले तर प्रगती होणारचं सागर भाऊ आणि माहेरची सगळी मंडळी खुप छान नवीन business ला शुभेच्छा
@mangalnavale6350
@mangalnavale6350 Күн бұрын
सुर्वना, खूप छान केल तू आई सागर अर्चना यांना चटणी बनवण्यासाचा व्यवसाय सुरू करून दिला त्यांना तुझी व राहुलची खूप मदत झाली
@suvarnalonare
@suvarnalonare Күн бұрын
Thankyou 🥰
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 2 күн бұрын
Tai tumachi swachata pahun चटण्या vikalya jatil.khup chan
@user-cb6jj6sy5h
@user-cb6jj6sy5h 2 күн бұрын
Kg ahe
@krishnadabhade6339
@krishnadabhade6339 2 күн бұрын
Tai pmfme या योजनेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता त्याला 35 टक्के सबसिडी असेल खूप छान योजना आहे गृह उद्योगासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा तालुका कृषी विभाग सिन्नर या ठिकाणी जाऊन डी आर पी कोण आहेत या संबंधित योजनेचे अधिकारी तुम्हाला येऊन योग्य मार्गदर्शन करतील नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Ok.. thankyou 🥰
@PushplataPatil-nb5uu
@PushplataPatil-nb5uu 2 күн бұрын
खुरचनी चटणी कशी किलो आहे
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 2 күн бұрын
खरोखर तुमच्या भावा सारखा आणि राहूल सारखा मुलगा असल्यावर त्या घराला काहीच कमी पडणार नाही . आणि असंच घडत नाही ते संस्कार आहेत . अंशू आणि शिव सुद्धा बघतात आणि घडत आहे त्याच संस्कारात . अशिच दिवसेंदिवस प्रगती करा . All The Best ,
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰❤️
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Күн бұрын
Khup happy family must kashtalu aahat tumi sagle 👌👌👌👌👌👌👌
@user-gc4xq7hi7u
@user-gc4xq7hi7u 2 күн бұрын
Very nice mavshi
@sharmilashende7572
@sharmilashende7572 2 күн бұрын
Shree Swami Samarth tai 👃😊👃
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 2 күн бұрын
Suvarna Tai,,,khup chhan family aahe tumchi,,,, sagle jan pratyek gosht kartana ekatra yetaat,,,,hasun khelun rahata kutumb,,,baghun khup chhan waatala,,,,,, business chhan waadhu det ,,,Sagar bhau,,, Archana,,,Aai Yana khup khup shubhechha,,,,😊
@geetadahake4331
@geetadahake4331 2 күн бұрын
अंश तर खूपच गोड❤❤🎉
@siddheshgawale3309
@siddheshgawale3309 2 күн бұрын
राहुलचा स्वभाव खूपच छान आहे मामीला मदत करताना खूप भारी वाटलं
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@hemakotian7334
@hemakotian7334 2 күн бұрын
Amazing...All the Best for Archana,mom n ur lovely Bro.❤ cutie baby❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thank you so much
@madhavigarud6279
@madhavigarud6279 2 күн бұрын
Khup khup chan mehenati aahat sagle asech pudhe pragati karalach God bless you all
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@samgaikwad2636
@samgaikwad2636 2 күн бұрын
अती सुंदर
@bhagyashreemagar1705
@bhagyashreemagar1705 2 күн бұрын
Khup chan ❤saglyana help hote ashyane 👍 mala tar watate ki Rahul ne job peksha yalach jast vel dyava tyache kharach khup koutuk ❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@arunachatur6514
@arunachatur6514 2 күн бұрын
Tai khup Chan .archna vahini ani sagar dadala best of luck .
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 күн бұрын
जय श्रीराम, सुवर्णा तुमच्या सागर भाऊ अर्चना वहिनीला शुभेच्छा!सगळे मिळुन छानच व्यवसाय सुरु झालाय!अर्चनाचे आई बाबा पण आलेत, शुभेच्छा द्यायला!शीव अंशुछान मजा करतायत!
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@jayshreepatil948
@jayshreepatil948 2 күн бұрын
Tai chhan खूप मस्त सागर भाऊ खूप छान वहिनी ला दादा ला खूप खूप शुभेच्छा
@ketkinavarange6290
@ketkinavarange6290 2 күн бұрын
👌👍
@savitakulkarni7547
@savitakulkarni7547 2 күн бұрын
हाय सुवर्णा खूपजोरात चालू आहे चटण्या करण तुम्ही पण छान मदत करत आहात सगळे मिळून करता छान वाटत छान झालेतचटण्या❤❤🎉🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@shraddhaarvikar7218
@shraddhaarvikar7218 2 күн бұрын
सुवर्णा काकू तुमची भेट घ्यायची आहे माझी मावशी सिन्नर मध्यें राहते. तर जर आले तिकडे मी तर येऊ शकते का भेटायला तुम्हाला. तुमच्या सर्व रेसिपी मी ट्राय करत असते. सागर मामा आणि मामी पण खूप छान आहे.
@anushkaagarthade794
@anushkaagarthade794 2 күн бұрын
खूप छान ताई
@Virajshinde842
@Virajshinde842 2 күн бұрын
Ekch number tai chhan asech pragtihoho suvrna is great😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@PratibhaKale-ki3sy
@PratibhaKale-ki3sy 2 күн бұрын
All the best
@archanasonawane6761
@archanasonawane6761 2 күн бұрын
Congratulations Vahini उद्या रात्रीपर्यंत तूमचे 300k सबस्क्राईब होऊन जातात
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@vidyavirkar6884
@vidyavirkar6884 2 күн бұрын
Tai without oil pn lasun garam kela ki lagech solla jato telamule thod chikat hot sal ani tel pn vaya jat tai
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Ho.. बघते थँक्यू
@kalyanip.jadhav5282
@kalyanip.jadhav5282 2 күн бұрын
छान ताई सागर दादा तर खूपच भारी काम करतोय .आजच्या तरुणांनी यातून काही शिकायला हवे. आणि हो ताई आता सागर दादाला पण यूट्यूब अकाऊंट काढायला सांगा .🥰
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
तुम्ही बोलता ते ठीक आहे ..पण आमची फॅमिली एकच असल्यामुळे व्हिडिओ सेम सेम येतील आणि परत लोकांना तेच तेच नाही आवडत.. आणि मग आमच्या लोक फरक करतील तिने हे केलं अस केलं तुम्ही ते केलं...खूप परिणाम होतात मग ....मी ज्या वेळी vlog करन बंद करेल त्यावेळी मग त्यांना सुरू करायला सांगेल...कारण दोघींचं चालू झालं तर पुढे आमच्या वाद होतील तुमच्या comment वरून कारण मी हे आधी पण सहन केलं आहे ..माझीच यू ट्यूब फॅमिली मला बाकीचे व्हिडिओ बघून नाव ठेवतात..मी जास्त नाही बोलत यावर पण तुम्ही समजून घ्या...एकच फॅमिली vlog zale tr वाद होतील..
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
आम्ही जवळ राहत नसतो ..मग वेगळे व्हिडीओ बनले असते ..पण आमचे बरेच कार्यक्रम एकत्र असता ..मग ती पण तेच दाखवेल मी पण तेच...मग ते बरोबर नाही वाटणार ...त्यामुळे माझ्या व्हिडीओ बघा ..आणि एन्जॉय घ्या ...
@aniketani4543
@aniketani4543 2 күн бұрын
Ho suvrna tai ekdam brobr ahe tuz 😊❤
@s.morevlog3605
@s.morevlog3605 2 күн бұрын
​@@suvarnalonareहो ताई अगदी बरोबर आहे कारण की असे एकच फॅमिली मधले यूट्यूब ब्लॉग बनवून खूप घरांमध्ये वाईट पण आलाय ताई तू लोकांचा ऐकू नको प्लीज यूट्यूब दुसरा चैनल काढायला लावू नकोस सागर दादाला ऑल रेडी तुमच्या घरात दोन चैनल आहे माझी सई आणि तुमचे चैनल आता तिसरं कोणाला खोलायला लावू नको ताई आणि याने तुझे सबस्क्राईब कमी होतील कारण एकच फॅमिली मधले सगळे जण तेच तेच तेच दाखवणार त्याच्यापेक्षा नको ते दुसरं वगैरे चैनल मी तुमची ब्लॉग बघते पूजा राहुल ताई तुम्ही आणि भाऊ सगळे खूप छान फॅमिली आहात तुम्ही आणि पूजेचे मिस्टर चा स्वभाव आणि सासुबाई पण खूप प्रेम ळ आहे मी कायम तुमच्या लॉक बघते पण कधी कमेंट करत नाही असंच कायम सोबत राहा मी नांदगाव नाशिकची हाय ताई आणि माझा चार तारखेला बर्थडे आहे प्लीज ताई तुम्ही मला विश करा मी तुम्हाला माझी फॅमिली मानते ताई आणि हो ताई सांगायचं एवढच की प्लीज राहुल दादाला खरं तर मला विश करायला सांगा बर्थडेचं कारण की मला माझं भाऊ लग्न होऊन दीड महिन्यातच माझा भाऊ वारला मला खूप वाईट वाटतं ताई आता त्या गोष्टीला 10 वर्षे पूर्ण होत आहे श्रावण मध्ये राखी पौर्णिमा फक्त तीन दिवस राहिली होती ताई आणि माझा भाऊ मला कायमचं सोडून गेला देवाघरी खूप वाईट वाटतं आपलं असं आपल्याला कोणी सोडून गेलं खूप वेदना होतात 😂 1:44 1:44 मला भाऊ पण नाही राहिला आणि मला बहीण पण नाही मी एकटीच आहे आणि तुमची फॅमिली बघून मला असं वाटतं की माझीच फॅमिली आहात तुम्ही
@sunitabodake4673
@sunitabodake4673 2 күн бұрын
​@@suvarnalonareHo brobr mavshi ti 1tai priyakacha vlogemde sarkhi tumchavishy negative comments krt aste brka .
@rupalimarde266
@rupalimarde266 2 күн бұрын
Tai khup chan tai tumhi tr sarvana kamala kavale Tai kharch tumachy mule ek उछाह आला आहे इकदम भारी आहे ❤❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@nishapataskar9991
@nishapataskar9991 2 күн бұрын
Khub Chan family aahe aashe ch aekatra Raha all' tha best sarvana
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 Күн бұрын
Mastch😊
@vishalbiradar7868
@vishalbiradar7868 2 күн бұрын
खूप जोराने काम चालू आहे ऑल द बेस्ट ताई.. चटणी एक नंबर 👌👌😋😋😍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@abcdabcd6006
@abcdabcd6006 2 күн бұрын
Kharch khup sanskari mulgi aahe Archana . Best of luck Archana. 👍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🤩
@shobhanamulane6110
@shobhanamulane6110 2 күн бұрын
You and your family members are so sweet ❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
You are so kind
@sonuchavan1891
@sonuchavan1891 2 күн бұрын
Aho tai tumhi dele la no amanya ahe
@yashashriingale8865
@yashashriingale8865 Күн бұрын
Tai, bhaji la kadhi nasel bhaji gharat teva gharatil ch chana dal bhijat ghalun ticha zunka karu shakto apan chavishta lagte bhaji 😊❤
@suvarnalonare
@suvarnalonare Күн бұрын
Thankyou 🥰
@SmitaArbune-uv4je
@SmitaArbune-uv4je 2 күн бұрын
👌👌
@Nikivish_ch
@Nikivish_ch 2 күн бұрын
Khup chaan 👌🏻
@sunitakakade9199
@sunitakakade9199 2 күн бұрын
Tumhi sarve jan kiti mehnat gheta salam tumchya kamala❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@SupriyaJadhav-il9kk
@SupriyaJadhav-il9kk 2 күн бұрын
पनीर भाजी व भात चपाती
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 2 күн бұрын
Tai sagar dada kharch khup changla ahe tumi sarw bahini khup bhagywan ah asa bhawu tumla midala khup chan watle 😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰❤️
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 2 күн бұрын
@@suvarnalonare 😊🙏
@AnitaWatharkar
@AnitaWatharkar 2 күн бұрын
Khupch bhari family ahe best of luck archana aani sagar dada
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 2 күн бұрын
तूमचा भाऊ खुप छान आहे 🎉🎉
@vaishalivarpe6213
@vaishalivarpe6213 2 күн бұрын
Anshu khup ...... Cute ahe tumhi sarv khup mehnati ahat tumchi ashich pragati hot raho😊😊👍👍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@manjusudrik8676
@manjusudrik8676 2 күн бұрын
Khup chan business Sagar & Archana congratulations 🎉🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-fc7ky4hz1b
@user-fc7ky4hz1b 2 күн бұрын
ताई खूप छान काळजी घेते तू सर्वांची तूज्या राहुल ला पाहिले कि माझा नातू च attvato कारण माझा नातू same राहुल सारखा च दिसतो
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 2 күн бұрын
Good Afternoon tai
@user-hu9tj1nk3u
@user-hu9tj1nk3u 2 күн бұрын
Hi
@AnkitDargode
@AnkitDargode 2 күн бұрын
खूप छान
@nutandesale7293
@nutandesale7293 Күн бұрын
Nice
@suvarnabansode3361
@suvarnabansode3361 2 күн бұрын
Mast tai
@pallavichaudhari7171
@pallavichaudhari7171 2 күн бұрын
Aarchana cha vevasa khup pudhe jaoo khup chhan video tai❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@SunitaDalvi-cz2xl
@SunitaDalvi-cz2xl 2 күн бұрын
फार छान काम करत आहेत Congratulation सागर दादा अर्चना 🎉🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@Sarveshdhawas407
@Sarveshdhawas407 2 күн бұрын
Tai lasun achy kalay panay madhe bhijat thevaycha lavkar soltat
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
चटण्या जास्त दिवस नाही टिकणार मग...अस केलं तर
@KavitaTalekar-c1s
@KavitaTalekar-c1s 2 күн бұрын
@user-jr4ny9zx5m
@user-jr4ny9zx5m 2 күн бұрын
छान अर्चना खूप छान छान काम दिले आहे ताईंनी तुम्हाला
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-wj2hw6tj9n
@user-wj2hw6tj9n 2 күн бұрын
Please make khandashi masala
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Ok
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 күн бұрын
मी पण,शनिवारी चटण्या मागवल्या आहेत आल्या की टेस्ट करून review देईन सर्वांना
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-cb6jj6sy5h
@user-cb6jj6sy5h 2 күн бұрын
Ansu tumcha sarki diste.ane tuja sarkhi husar yenr.sagar bhu chan h.matht krto aai pn
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@meghairmali5331
@meghairmali5331 2 күн бұрын
Khrch tumchi family lay bhari.❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@pratibhasathe8374
@pratibhasathe8374 2 күн бұрын
विडिओ खुप छान आहे
@savitakakade7836
@savitakakade7836 2 күн бұрын
Archana all the best
@vandanahasbe823
@vandanahasbe823 2 күн бұрын
Aai cha kamasati salam...❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@SavitaPawale-kr6ky
@SavitaPawale-kr6ky 2 күн бұрын
Khup chan video ahe anshu khup chan bolte 😊🍫
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@pushpabhavsar6889
@pushpabhavsar6889 2 күн бұрын
सुवर्णा ताई छान व्यवसाय आहे चटण्या बनवण्याचा.सागरभाऊला आणि अर्चनाला छान काम मिळाले तू पण खूप मदत करते वहिनी ला तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@aniketani4543
@aniketani4543 2 күн бұрын
Anshu cutie pie 😊. Anshu mla khup khup avdte ❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@sangitapagare5874
@sangitapagare5874 2 күн бұрын
Bhau Archana.aai..asech pude ja..congratulations 💐👍😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@karishmapatil5363
@karishmapatil5363 2 күн бұрын
Nice vlog❤🎉
@swatipagar8124
@swatipagar8124 2 күн бұрын
Very naic 👌
@SupriyaPandey-vj9pc
@SupriyaPandey-vj9pc 2 күн бұрын
All the best Sagar Dada Archana Vahini, navin kamasathi
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@chhayaugale3506
@chhayaugale3506 2 күн бұрын
Nice video
@suvarnabansode3361
@suvarnabansode3361 2 күн бұрын
👌👌👌👌❤
@saccchibateenin5235
@saccchibateenin5235 2 күн бұрын
हॅलो फॅमिली 👍
@nagrajshinde7761
@nagrajshinde7761 2 күн бұрын
Mastch
@Rupali4454
@Rupali4454 2 күн бұрын
Garam pani mady pan 2 ty 3 tas bhejavla ki pan lovar saf hoto lasun
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Ho pn mg चटणी टिकणार नाही
@Rupali4454
@Rupali4454 2 күн бұрын
@@suvarnalonare ho ty na 1ty 2 divas adich tyapadatini saf karun toda divas bhar unat kiva fan mady thevatat un tasapan chatni cha time la apan bhajun ghytotach chala ty pan bara hai
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 2 күн бұрын
Are wa asech hasat khelat kelyawar test Chan yete
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@pratibhabayskar9709
@pratibhabayskar9709 2 күн бұрын
Tai tumhi kharch sarvana kamachi chan madat keli chan survat zali businessla asach nehmi sathi chalu ravo hich bappa charni prathana
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@varshadaiwadney2753
@varshadaiwadney2753 2 күн бұрын
Khup chan chatani aaicha pan chan swabhav ahe
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@rekhagawture4700
@rekhagawture4700 2 күн бұрын
Love you aanshu❤❤
@SmitaArbune-uv4je
@SmitaArbune-uv4je 2 күн бұрын
Bast of lak
@dips9359
@dips9359 2 күн бұрын
ह्या व्यवसायासाठी food and drug license गरजेच नाही का ? किंवा FSSAI REGISTRATION लागत नाही का..?
@Geetanjali05
@Geetanjali05 2 күн бұрын
तुमचे vlog बघायला मला आवडतात.
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@yogitabarde8562
@yogitabarde8562 2 күн бұрын
ताई तुमची फॅमिली खुप खुप छान आणि मेहनती आहे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@vijayasalunkhe3080
@vijayasalunkhe3080 2 күн бұрын
मावशी मामी, मामा खुप छान आहेत मनमोकळे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 2 күн бұрын
ताई तुमची family खूप छान आहे आणि मेहनती आहे 🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-cx9xp7yf1y
@user-cx9xp7yf1y 2 күн бұрын
अर्चना तुला खुप खुप शुभेच्छा
@sayalikadam1247
@sayalikadam1247 Күн бұрын
Nice video Tai 👌👌👌
@aaplkichen_1234
@aaplkichen_1234 2 күн бұрын
Mastch tai sagar bhau la ani archna la चांगलच कामाला लावलं बरका ताई 👌👌👍👍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
😅😅👍🏻
@sonupardeshi7798
@sonupardeshi7798 2 күн бұрын
Kuch chhan tai...
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
@user-ro3yr8rm2o
@user-ro3yr8rm2o 2 күн бұрын
अर्चनाला all the best 👍 👌
@neetadalvi701
@neetadalvi701 2 күн бұрын
खुप छान ताई सागरभाऊ चे काम व अर्चना मामीचे काम १ नंबर
@suvarnalonare
@suvarnalonare 2 күн бұрын
Thankyou 🥰
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,2 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
Pregnancy Update | Marathi Vlog 543 |
14:08
Myra's Corner
Рет қаралды 74 М.
मला हेच आवडते
20:25
मनिषा मसाले बारामती
Рет қаралды 15 М.
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,2 МЛН