तुमचे सासरे कधीच जबाबदारी झटकत नाहीत...प्रत्येक गोष्ट मनापासून, आणि घरासाठी करतात.कधीच कामाला कंटाळत नाहीत. सतत काम करत राहतात.आणि ह्या वया मध्ये पण काम करून एकदम निरोगी आहेत. तुमच्या घराचा खरा आधार तुमचे सासरे आहेत...
@sandipdhamal23514 ай бұрын
तुमचे सर्व कुटुंब छान राहून सगळी शेतातली काम करताना पाहून आनंद होतो. शेतकऱ्याला किती कष्ट असतात हे सर्वांना दाखवण्याचा हा तुमचा प्रयत्न छान वाटला. तुम्हा सर्वांना एकत्र पाहून छान वाटत.
@TulashiramKalamkar4 ай бұрын
निव्वळ नैसर्गिक जीवन. खूपच कष्टमय. तरीही आनंदी आणि दुसऱ्यालाही आनंद देणारी माणसे.
@manishapatil98134 ай бұрын
Banai आणि दादा तुम्हि दोघ सर्वांचे आदर्श आहात. पण सुला आणि biraji हे दोघे पण खुप कष्ट करतात. खुप छान कुटुंब आहे तुमच. आई दादा तर ग्रेट. 🫡
@bharatitandel26134 ай бұрын
एवढ्या वयात आई बाबा मेहनतीने काम करतात आई बाबा सलाम तुम्हाला
@sushmashete73964 ай бұрын
बनाईला वाचता येत नाही तरी पण व्हिडिओ पहा मस्त बनवते धन्य ती बानाई
@alpanatikhile2084 ай бұрын
बिराजी सुला तुमचं खूप कवतुक मुलं शेती आनंदाने संबलतात सुला हसत मुख असते 😊
@piyusalve58004 ай бұрын
सगळं कुटुंब नियोजन बद्ध आपापली कामे व्यवस्थित करतात हेवेदावे नाही राग रूसवा यांना माहिती नाही सगळ्या यूट्यूब वाल्यांनी आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद
@vidyachavan37324 ай бұрын
खुप खुप सुंदर विडिओ बनवला...एका शेतकरी कुटुंबाची संपूर्ण दिनचर्या पहायला मिळाली.दिवसभाराची रानातली कामं,शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी परतणारी मुलं, दिवसभर रानोमाळ चरुन वाड्यावर कोकराच्या ओढीने धावत येणाऱ्या मेंढ्या,तिन्ही सांजेचं गावाकडचं वातावरण, रानातील कोथिंबीर दुसर्याच दिवशी मार्केटमध्ये पाठवण्यासाठी चाललेली तयारी,कोथिंबीरीची स्वच्छता,"आणि व्यापाऱ्यांकडून तिला योग्य भाव मिळत नसल्याची खंत,तर एकीकडे अभ्यासाला बसलेली मुलं,कोणी जेवण करताना तर शाळेत न जाणारा सागर निवात बसलेला........(बाणाई वहिणी,म्हशीला हाल्या का म्हणतात तेही आपले स्पष्टीकरण आवडले बरं 😅😂) ...👌👌👌👌❤❤❤❤❤
@vaishalikature13964 ай бұрын
तरूणांना लाजवेल असे आई आणि दादांची कामगिरी आहे.
@VishalJadhav-dn4uo4 ай бұрын
महाराष्ट्रातली सर्वात सुंदर आणि संस्कृती जपणारी जोडी म्हणजे बानाई आणि सिधू हाके दादा यांची आहे😊
@suvarnasable67284 ай бұрын
वहिनी video खूप छान बनवता ❤ शेतकऱ्यांना खूप मेहेनत करावी लागते 🙏
@jyotsnamore1184 ай бұрын
Dada Aai Great aahet 🎉🎉🎉
@rameshchaudhari73624 ай бұрын
बाणाई ताई तुमचे सर्व कुटुंब खूप मेहनती आणी कष्टाळू तसेच खूप प्रेमळ आहे 🙏
@anitashinde1564 ай бұрын
बाणाई आणि सगळे कुटुंब कष्ट आणि फक्त कष्ट.तरीही आनंदी
सगळे कसे आनंदाने कामे करतात. खूप मेहनती आहेत सगळे 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@sumedhakulkarni13344 ай бұрын
तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. ग्रेट आहात सगळेच
@balasahebpadwal23264 ай бұрын
!! भारी जीवन !!
@shailajabangar13744 ай бұрын
सागर गड्याला आई बाबांची साधी आठवणही येत नाही..बाणाई ,सुलाई खूप जीव लावतात...आई दादा स्वता राबतात.🙏💐
@jayashreekhoje97554 ай бұрын
बिनभिंतीची शाळा बाणाईची, निसर्ग तिचा गुरु!
@riyakarte51744 ай бұрын
Kiti chan aahe kothibir taji taji, nice video
@tejesingpatil59424 ай бұрын
छानचं व्हिडिओ बनवला, कोथींबीर, टमाटे, एकदम मस्त ....👍👌💐
@preetilakole4 ай бұрын
घरच्या प्रत्येक सदस्याने या कुटुंबियांकडून चांगले गुण घ्यायला पाईजेत....परिश्रम ही एकच गोष्ट आहे जी की बाकीच्या बऱ्याच वाईट गोष्टींना दूर ठेवते...जेवढे तुम्ही कामात मग्न राहता तेवढे चांगले असते..😊
दादा तुमच्या सर्व व्हिडिओज ना बघायच्या आधीच लाईक करतो आम्ही,कारण 100 टकके गॅरंटी असते की वलोग छानच असणार,बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेतच,तुम्ही सर्व जण किती प्रेमळ आणि निर्मळ मनाची आहात ❤❤
@dhangarijivan4 ай бұрын
🙏🏻
@priyankasuryawanshi94684 ай бұрын
Khup chhan video
@AjitOak-il7tv4 ай бұрын
किती सुंदर व्हिडीओ. सर्व कुटुंब सतत मनापासून काम करतात. आदर्श कुटुंब सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@madhurikulkarni64844 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ताई ❤❤
@rameshborade30834 ай бұрын
दोन मिनिटात शभंर लाईक
@VaishaliBorawake-yu5vl4 ай бұрын
बाणाईने मस्तच व्हिडिओ बनवला, वावर किती निर्मळ ठेवल्यात, दादांनी छान गोष्ट सांगितली बापलेकाची, स्वतः मेहनत केल्याशिवाय शेती होत नाही
@vidhyapimple70034 ай бұрын
बाणाई छान व्हिडियो बनवतेस तु .सतत आनंदी रहा .निरोगी रहा.
@suparnagirgune73664 ай бұрын
दादांकडून रोज एक गोष्ट ऐकायला आवडेल 😊
@shirishdhayagude81724 ай бұрын
निसर्ग पुत्र सिद्धू भाऊ!!
@nandajadhav77974 ай бұрын
खूप छान विडीओ बाणाई वसुलाताई❤❤❤❤❤
@LajjatJevnachi4 ай бұрын
Sagalech lok tumhi mehanati aahat .jast bolane nahi .shant pane aap aapali Kame karat asatat . Khup kahi ghenya sarakhe aahe tumAcha video madhun 👌👌🌹🌹👍👍
@rupalimali71074 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
@sunitahushare47844 ай бұрын
खूप खूप छान आहे शेतीपण छान बानाई ताई संगळे मिसळून राहतात मला खूप खूप आवडते असं चं राहातं जावा मी तुमचा व्हिडिओ दररोज पाहात असते
@sujatakulkarni67564 ай бұрын
बा नाई सारखे वन वन फिरत असता आता थोडा आराम वाटत असेल ना सागर पण छान एन्जॉय करतो.महत्त्वाचे म्हणजे तुमचे आई दादा म्हणजे विठ्ठल रुक्मिणी .खरंच तुमचे हाके कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब .
@sanjivanigaikwad83164 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला बानाई🎉🎉
@ganeshwagh39244 ай бұрын
नाद फक्त बैलगाडा शर्यत ❤
@pushpadeshpande15734 ай бұрын
सिध्दू दादा तुमचे वडिल तुमच्याकडे वाड्यावर आले तरी कामात असतात तुमच्या घरी शेतात पण आई वडिल खुप राबतात सुला व बिराजी पण खुप राहतात सगळ कुटुंब कष्टाळू आहे
@latakamble49774 ай бұрын
Aaj banai Waheeni video khup chhan banavla shetatli kaame dakhavli ghatali mehanat shetkaryache jivan kay aahe te kalale khupcha mehanat shetari kartat video khup chhan vatala baghyala maja aali
@PushpaWagh-bk9jt4 ай бұрын
शेतातील पिक छान आहे, तुम्ही शेतीची उत्तम मशागत करतात
@rohinidharme64614 ай бұрын
मी काल पासून video ची वाट बघत होते.
@prajwalhulwan12854 ай бұрын
मथुर १००१👑🚀
@preetipawar29514 ай бұрын
गोष्ट 1no.😊🥰
@sanjivanigaikwad83164 ай бұрын
छान व्हिडिओ होता बानाई आजचा🎉🎉
@Shubhra_lifestyle114 ай бұрын
सागर मस्तच रामलाय गावाला 👍 लहान पण देगा देवा 👌🥰
@naynasurve86624 ай бұрын
खूप खूप सुंदर विडीवो❤❤
@indumatishirsat4 ай бұрын
👍🏾👍🏾👍🏾👍🏾
@primecomp42174 ай бұрын
👌👌👌🌹🌹🌹💕💕एकच नंबर
@Beingsrushhh4 ай бұрын
KZbin Var Saglayat Bhari Video Tumche Astat 😘😍Khup Chan Gav Ani Tumchi Sheti .gharatale Lok Tr Khup Chan Ani Kashtalu Ahe.🙏💗
@vikashatwar60783 ай бұрын
एकञीत कुटुंब पध्दतीने राहण्याचे बोध या व्हिडिओ वरून घेतला पाहिजे.एकञीत कुटुंब तुटू नये ही माऊली चरणी प्रार्थना.
@balasahebvarpe3564 ай бұрын
खेड्यात रहातात पण नियमबद्ध जिवन जगतात, त्रागा नाही ,हेवेदावे नाही, आनंदी ,समदार , जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.
@sandeshnarkar6414 ай бұрын
परिश्रम पण खूप आहेत.
@snehlatathaware10084 ай бұрын
शेत खूप छान आहे तुमच ,पीक पण छान आहे 😊
@mangalarokade20334 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🎉❤
@Samikshafashioncreation4 ай бұрын
Khup chan video😊😊
@ManavShinde-d2e4 ай бұрын
तुमची शेती खूप सुंदर आहे 👌👌
@RahulBurle4 ай бұрын
Super ❤
@dnyaneshwarlahamage83393 ай бұрын
Saglyani Purna advatisment bagha khup mehant karta ❤❤
@urmilaBitale4 ай бұрын
Khupch chan ❤
@sachinsapkal73624 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे की ❤❤
@mangeshchavan73244 ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप वाट पाहत होते व्हिडिओ ची आजच्या व्हिडिओ साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpanasunil12214 ай бұрын
Khup sunder vedio Salam tumchya kashtala🎉🎉
@devsolat4 ай бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏खूप छान.. 👌👌👌
@RekhaNikam-i6d4 ай бұрын
खुप छान दादा
@Kalpana_patil274 ай бұрын
छान व्हिडिओ बनवतात ताई तुम्ही
@PratikshaKachare-lt5rv4 ай бұрын
जबरदस्त
@meenahiree4 ай бұрын
मस्तच
@nandajadhav-rn3fj4 ай бұрын
खुप छान व्हिडिओ ,👌👌❤️❤️❤️❤️
@swatikamhatre94324 ай бұрын
Masst
@vandanakamble7134 ай бұрын
व्हिडिओ नेहमी मस्त च
@archanadandekar65834 ай бұрын
जय श्रीराम,बाणाईने छान माहीती दिली, सागर खुष आहे!
@Infotech.25564 ай бұрын
❤❤❤.........छान मस्तच...........❤❤.........राम कृष्ण हरी........