शाळेसाठी मुलांच्या डब्ब्यात काय द्याल ? मुलांच्या आरोग्यासाठी टिफिन।Tiffin dabba recipes दामले उवाच

  Рет қаралды 16,968

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

दामले उवाच भाग - 441
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 25
@varshag.8398
@varshag.8398 Жыл бұрын
हा इतका चांगला विषय घेऊन आल्याबद्दल आपले खूप आभार. वैद्यमहाराज ,सध्या मुंबईत हवेची अवस्था वाईट ते अतिवाईट अशी झाली आहे. प्रशासन सांगत आहे की नागरिकांनी काळजी घ्यावी. पण नेमकं काय करायचं ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावं. तसेच घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे ते ही सांगावे, ही विनंती.धन्यवाद.
@madhurirathod1337
@madhurirathod1337 Жыл бұрын
माझी मूल शाळेत जायची तेव्हा त्यांना कोणत्याच भाज्या आवडत नसायच्या मी सर्व भाज्या एकत्र दळून त्याचे कटलेट बनवून देत असे आज ती जाॅब करतात आणि आज पण डब्यात तोच कटलेट मागतात, पण कटलेट मधील एक भाजी सेपरेट बनवली की खात नाहीत पण वीस वर्षापासून फसवून का होईना मी सर्व भाजा खाऊ घातल्या,खरे आहे आई च्या हातात आहे तिचे मूल काय खाणार पण हल्ली आईच व्हायब्रेशन देते हा/ही आमूक भाजी खातच नाही,तो/ती जेवण करतच नाही....खूप छान विषय निडलात आपण धन्यवाद वैद्य जी
@vaishaliandhare3821
@vaishaliandhare3821 Жыл бұрын
सर किती छान मोजक्याच शब्दात सर्व सांगितले अजून माहिती ऐकायला आवडेल ,आणि शिकायला पण मिळेल👌
@shradhanavale7296
@shradhanavale7296 Жыл бұрын
कृपया बोरन्हान वर मार्गदर्शन करावे
@apgamers6175
@apgamers6175 Жыл бұрын
Mulan cha brain healthy study sathi sangave. Please
@rupalimatekar6062
@rupalimatekar6062 Жыл бұрын
Khup chan mahiti dili 🙏 majahi jastit jast kal ha gharchya khanyavarch asto...kharech agadi manatle shabd bollat dhanyawad 🙏
@sonal9600
@sonal9600 Жыл бұрын
Chan mahiti nehami pramane
@surajSuraj-wk4if
@surajSuraj-wk4if Жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir...plz lahan balana ksa aahar dyava hyavishyi mahiti dya sir
@aksharasot5582
@aksharasot5582 Жыл бұрын
Guruji khup Chan mahiti dili dhanywad
@shubhadapande6597
@shubhadapande6597 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दामलेजी🙏🏻
@Nileshmane0310
@Nileshmane0310 Жыл бұрын
मेजवानी परिपूर्ण आहार विथ प्रेझेन्टेशन 🙌
@priyankalohar1223
@priyankalohar1223 Жыл бұрын
Thank you so much for this video.... Lahan mulanchya wadi sti khup sare video bnva ..........tyancha hight vadhnya sti ........ tabbet sudrudh honya sti v sarwagin vikasasti ..... . video bnwa
@sheetalkhade2757
@sheetalkhade2757 Жыл бұрын
उपयुक्त माहिती. धन्यवाद सर
@sujanprabhukholkar2047
@sujanprabhukholkar2047 Жыл бұрын
ACHARYAJI,SUNDAR MARGADARSHAN."BAAL VAHI KHELI RAMALO"👌🙏🏼
@arunabobade1128
@arunabobade1128 Жыл бұрын
Khup chan
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial Жыл бұрын
Video mast👍 Maza mulga ajun shalet jat nahi ..pan me gharich ase padarth banvte...shakyato bal ani aai ne ekach jevan jevla tar te balala awdta asa maza anubhav ahe...balala gharchyanchya tatat je ahe tyabaddal ustukta aste
@ushaghadge
@ushaghadge Жыл бұрын
Useful information.. thanks for sharing 🙏
@anitakadam1074
@anitakadam1074 Жыл бұрын
nice information
@priyankalohar1223
@priyankalohar1223 Жыл бұрын
Lahan mulansti Yoga San v aahar ksa aswa
@vedikaborse1622
@vedikaborse1622 Жыл бұрын
Thank you sir
@ssj8224
@ssj8224 Жыл бұрын
लहान पणीची शाळा आठवली.कसलेच चोचले नव्हते पण आजी,आई, काकी जे करेल तेच डब्यात दिलं जायचं. सगळे मित्र मिळून एकमेकांचे डबे दाबून खायचो. कोणाचा नसेल तर शेअर करण्या इतपत डब्यात नक्कीच असायचं.
@anitakadam1074
@anitakadam1074 Жыл бұрын
👌👌👌👌
@sanjayabhyankar5294
@sanjayabhyankar5294 Жыл бұрын
नमस्कार
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Namaskar
@sharvaryjadhav139
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 28 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,7 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 3,1 МЛН