साठीनंतर अचानक बायकोचा मृत्यू होतो तेव्हा... एकट्याने आयुष्य जगावे की पुन्हा...

  Рет қаралды 142,486

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

साठीनंतर बायकोचा अचानक मृत्यू, पुन्हा लग्न करावे का, म्हातारपणातील समस्या, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#साठीनंतरबायकोचाअचानकमृत्यू,
#पुन्हालग्नकरावेका,
#म्हातारपणातीलसमस्या,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 371
@ashahalgekar2735
@ashahalgekar2735 5 ай бұрын
व्वा व्वा खुपच सुंदर विचार दिलेत ताई तुम्ही . समाजाची बांधिलकी कीती छान पटवुन दिलीत . 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 Жыл бұрын
महोदया,आपले व्हिडिओ खरोखरच "उत्क्रुष्टट्"असतात, एक मत मांडावेसे वाटते की पत्नी गल्यानंतर पतीला जिवन जगणे अतिशय अवघड जाते,स्त्री सर्वच गोष्टी "अँडजेस्ट"करू शकते पण पुरुष इतक्या सहजपणे"अँडजेस्ट"नाही करू शकत.
@chandrakantujegar848
@chandrakantujegar848 Жыл бұрын
Thnks
@surendrasatpute9227
@surendrasatpute9227 Жыл бұрын
मॅडम दुःख हा आपला अनंत काळाचा मित्र आहे आणि सुख हे क्षणिक आहे. आपण एक जीवनाचे प्रवचनच सादर केलेले आहे. कुंतीचा अनुभव घेण्यासारखा आहे. खूप खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद
@sushilagimcayurveda
@sushilagimcayurveda Жыл бұрын
मी आता 50 चा वर आहे 3 वर्ष झाले माझी बायको मला सोडून देवाघरी गेली पण ह्या 3 वर्ष मला भयंकर त्रास होत आहे मी एक जीवन संगाती हुडकत आहे जोडीदार शिवाय जीवन danger आहे
@anitapatil1082
@anitapatil1082 Жыл бұрын
Kuthil ahat aapan. Same problem
@rajusurvase4831
@rajusurvase4831 Жыл бұрын
एकांत हाच जीवनाचा ईश्वर आहे.धन्यवाद आदरणीय ताई खुपच आदर्श विचार आहेत
@ravindradeshpande5832
@ravindradeshpande5832 Жыл бұрын
Very nice advice 👌
@vijaypardeshi9445
@vijaypardeshi9445 Жыл бұрын
आपण कुणाचं तरी आधार व्हावं, छान.., फार कमी शब्दात जीवनाचा अर्थ सांगणं अवघड आहे, पण तो आपण समजावलं 👌🙏
@swatiskathakathan
@swatiskathakathan Жыл бұрын
खूप छान विचार . ज्येष्ठांना बऱ्याच वेळा दुसऱ्या विवाहाचा अनुभव फार वाईट येतो.
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
अगदी खरे आहे 👍
@gulfampathan1279
@gulfampathan1279 Жыл бұрын
Shakyatk to karuch naye
@shobhadhavale5708
@shobhadhavale5708 Жыл бұрын
ताई नमस्ते जोडीदार असावा कि नसावा हा विषय खूप छान वाटले काही वेळेला अचानक समोर असे प्रसंग येतात आणि मग खूप घाबरला होते पती नसतो मुले परदेशात स्थायिक झालेले आहेत आणि बाईचं वय 60पुढे जाते अशा वेळी तिला सोबतीची साथीदाराची गरज भासते अशा वेळी तिने जरुर दुसरं लग्न करावं ताई अशा वेळी मदत करावी धन्यवाद
@narayankhirekar2786
@narayankhirekar2786 Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन
@gokuldassalaskar5492
@gokuldassalaskar5492 Жыл бұрын
अगदी बरोबर तैसहेब. धन्यवाद आहे. गोकुळ्दस राम सलस्कर
@pandurangshinde3324
@pandurangshinde3324 Жыл бұрын
ताई मी याच परिस्थितीत जगत आहे वयाच्या 58 यावर्षी माझ्यावरही असाच प्रसंग आला तरी मी आता देवामध्ये रमत आहे परमेश्वराचे गुणगान गाऊन त्यांच्या भक्तीमध्ये रमत आहे जय श्रीराम
@marathikavitashobhadalvi6826
@marathikavitashobhadalvi6826 Жыл бұрын
अप्रतिम विचार
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 Жыл бұрын
Khup छान Vishy घेतला मार्गदर्शन करणारे विचार मांडले धन्यवाद डॉ अनघा ताई 👌👍🙏
@nilaahire2276
@nilaahire2276 Жыл бұрын
तू बेसहारा है तो दुसरेका सहारा बन हाच विचार आपण मांडला.एकट्या पडलेल्या माणसांना नवी दृष्टी दिली.खूप छान
@sanjaybansode240
@sanjaybansode240 Жыл бұрын
मी मे 2009 पासून विधुर आहे. 13 वर्षे झाली. 1 मुलगा व 1 मुलगी आहे. दोघेही अविवाहित. मुलगी नोकरी करतेय. मुलगा अजुन शिकतोय. मी मे 2023 ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार आहे. संसार गाडा इथपर्यंत ओढत आणलाय. खूप अवघड आहे. अधुरी एक कहाणी...
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 Жыл бұрын
सात्विक मनाला भिडणारा अत्यंत वैचारिक एपिसोड. धन्यवाद, ताई!
@laxmanbhokare1200
@laxmanbhokare1200 Жыл бұрын
खुप खुप मोलाच सुंदर मार्ग दर्शान ताई , धन्यवाद
@ramraopatil3070
@ramraopatil3070 Жыл бұрын
Good message
@prakashkatole3462
@prakashkatole3462 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन.
@pratimadongre4762
@pratimadongre4762 Жыл бұрын
खूप सुंदर ! 100% सहमत.👍🙏 पतीपत्नींचे आदर्श सहजीवन कसे असावे यावर एक व्हिडिओ नक्की बनवा. जोडपे तरूण असताना झालेल्या चुका पुन्हापुन्हा 50 शी नंतरही करत असतील आणि वैवाहिक,कौटुंबिक आयुष्य आपल्याच कर्माने बिघडवणार्या स्री,पुरूषांसाठी कसे वागावे यावर एक व्हिडिओ बनवा आणि बनवला असेल तर जरूर कळवा.
@renukakagne7015
@renukakagne7015 Жыл бұрын
खुप छान मौलिक आणि आदर्श विचार सांगितले मॉडम आपण जगण्यासाठी आधार शोध ण्या पेक्षा ज्या लोकांना आधार पाहिजे त्यांना आधार देणे घेण्यात सुख नसते देण्यात जास्त समाधान असते
@josephineathaide7368
@josephineathaide7368 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत 🙏🙏
@jaiprakashhaldankar3032
@jaiprakashhaldankar3032 Жыл бұрын
सुंदरा मार्गदर्शन मिळाल!!
@subhashshinde4219
@subhashshinde4219 Жыл бұрын
आपण दिलेला जीवणाच्या मार्गावर कसे एकटे पण आल्यावर जगावे हा एक गुरू संदेश म्हणावे लागेल आपण करत असलेले कार्य ही सुध्दा जण सेवा आहे खुप खुप आभार
@kaushallyakarhale7262
@kaushallyakarhale7262 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद आई
@dipakkatkade3049
@dipakkatkade3049 Жыл бұрын
Eye opener video Thanks 👍
@sureshdhole9046
@sureshdhole9046 Жыл бұрын
मँडम सेम सिच्युएशन माझ्या आयु्ष्यात आली. मी सांपत्तीक द्रुष्ट्या फार सशक्त नसलो तरी सौ.च जाणे ह्याने एकाकी पण दाखवता येत नाही सांगता येत नाही
@arunyadav7555
@arunyadav7555 Жыл бұрын
आपण सांगितलेलं विचार मनाला खूप प्रसन वाटले मनापासून खूप खूप आभार मानतो
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Жыл бұрын
खूपच छान विषय समर्पक रितीने मांडला आहे 👌👍🙏💞
@suryakantprabhakarnimbalkar
@suryakantprabhakarnimbalkar Жыл бұрын
खूप छान संदेश.....धन्यवाद जेष्ठ नागरीक
@majorlmdge1668
@majorlmdge1668 Жыл бұрын
ज्या जोडीदाराने तिच्या जोडीदारावर जीवापाड प्रेम केले,जीव ओतला तिच्या प्रेमासाठी पुरुषाने ही अखेरच्या क्षणापर्यंत जोडीदारावर अटुट पवित्र प्रेम करत रहावे.प्रेमाची विभागणी करु नये.
@ashokirashetti2198
@ashokirashetti2198 Жыл бұрын
👌🚩🌹👏
@amrutpatil8121
@amrutpatil8121 Жыл бұрын
Tai Tumhanla SALUT
@surekhagurav4753
@surekhagurav4753 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन, थँक्यू सो मच 💐💐🙏🙏मला तुमचे मार्गदर्शन खुप आवडते, पटते 🌹👌🌹
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 Жыл бұрын
Beautiful sosweet
@ravikondpak206
@ravikondpak206 Жыл бұрын
Beautiful message. I am now 70 yrs and my wife 62 yes old. We must be ready to face such expected challenges of life. Thanks
@krantimaiahire5689
@krantimaiahire5689 Жыл бұрын
खूपच सुंदर अनमोल विचार सांगितले मॅडम तुम्ही असेच आम्हाला वारंवार विचार सांगत जा छान वाटते थँक्यू धन्यवाद
@narayanbhanuse1770
@narayanbhanuse1770 Жыл бұрын
फार च .छान आहे मँडम
@vinayakpatil1242
@vinayakpatil1242 Жыл бұрын
विषाची परीक्षा न घेतलेली बरी.
@jayawantraojadhav5654
@jayawantraojadhav5654 Жыл бұрын
एकटे पना हा खूप मोठा शाप आहे त्या पेक्षा मरण बरे ज्याच्यावर वेळ येते त्यांलाच माहित असते आज मी स्वतः ते अनुभवत आहे अजारी पड़ल्यावर जास्त कळते
@anitapatil1082
@anitapatil1082 Жыл бұрын
Ho barobar ahe
@koli5699
@koli5699 Жыл бұрын
खरच मस्त विचार केला
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Жыл бұрын
दुसरा विचार करण्यापेक्षा मन रमवाव
@jagannathbhutekar8553
@jagannathbhutekar8553 Жыл бұрын
सत्यमेव जयते!
@dnyaneshwarkhetmails5827
@dnyaneshwarkhetmails5827 Жыл бұрын
खूप खूप छान मागदर्शन दिलं आहे ताई तुम्ही! तुमचे खूप खूप धन्यवाद ताई. 👌💐☝️🌹🙏🙏🙏
@urjitaingale193
@urjitaingale193 Жыл бұрын
खूपच छान व मार्गदर्शक विचार
@chass_master
@chass_master Жыл бұрын
Khup chan vichar v guidance
@balkrishnaswami5841
@balkrishnaswami5841 Жыл бұрын
अशा वेळी आध्यात्मिक गुरू व आध्यात्मिक ज्ञान उपयोगी पडते
@krishanatmore7242
@krishanatmore7242 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई खूप धन्यवाद
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Жыл бұрын
खूप खूप छांन विचार आहेत
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Жыл бұрын
छान व्हिडिओ ..असे विचार वक्त केले तर मनातील विचार (निराशी)दूर होतात ..
@khushalraothakare6036
@khushalraothakare6036 Жыл бұрын
आपण सांगितल्या प्रमाणे माझी हिच परिस्थी आहे
@sarojrawool6425
@sarojrawool6425 Жыл бұрын
खूप छान विचार आहे 👌👌👍👍
@nandkumarbele4450
@nandkumarbele4450 Жыл бұрын
मोटिवेशनल व्हिडिओ ... सादरीकरण खुपचं छान... तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये बरीच माणसे भेटत असतात व आता तर युट्यूबवर आपण व्हिडिओ टाकता आहात तेव्हा बरिचशी माणसे आपले व्हिडिओ पाहुन मनातील साचलेले विचार व्यक्त करतात व त्यांना सल्ला देताना आपण आपल्या आयुष्यातील घडामोडींचा संदर्भ देऊन बर्यापैकी त्यांचं निश्चितच समाधान करता
@sidramayyahiremath7386
@sidramayyahiremath7386 Жыл бұрын
Thanks for your advise madam
@shubhangilaxmeshwar7824
@shubhangilaxmeshwar7824 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे,
@dnyaneshwarchavan3569
@dnyaneshwarchavan3569 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन.डॉ.ताई नमस्कार. ताई मी ही एक विदूर आहे.सेवानिवृत्ती नंतर दोनच महिन्यात माझी पत्नी निवर्तली आणि...... पूढची कथा माझीच पण तूमच्या मुखातून ऐकली.फरक येवढाच, की मला सोबतच्या बऱ्याच जणांनी पूनर्विवाहा संबंधी सांगितले पण तूम्ही विवेचनात सांगीतले तोच विचार मी केला. आता मी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करत नाही तर (माझ्या दोन्ही मुलींचे संसार पहात नातवंडांत रमून) आनंदाने रहातोय.
@dagadushimpi8856
@dagadushimpi8856 Жыл бұрын
खुपच सुंदर खुपच छान विचार आहेत. धन्यवाद ताई. जय श्रीराधेकृष्ण. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌🙏🙏
@manjushashinde2607
@manjushashinde2607 Жыл бұрын
Khupach chan.. mind opener video
@latikaraut9596
@latikaraut9596 Жыл бұрын
Nice information Mam 🙏🙏
@shashikalajadhav950
@shashikalajadhav950 Жыл бұрын
Khoop chaan vichar mandlet 👌
@shaligramahire7325
@shaligramahire7325 Жыл бұрын
खूप सुंदर. लेखन आहे.
@divakarkulkarni7365
@divakarkulkarni7365 Жыл бұрын
Very. Good. Thinking thanks
@sikandarshaikh2979
@sikandarshaikh2979 Жыл бұрын
Dhanyawad. Khoop khoop khoop chhaan mahiti dileet🙏
@vaishalikanade6949
@vaishalikanade6949 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ केलाय
@motilalsankla7354
@motilalsankla7354 Жыл бұрын
Very Nice peech thought Thanks
@santoshawhad2366
@santoshawhad2366 Жыл бұрын
Nice good comment tai
@robindsilva5171
@robindsilva5171 Жыл бұрын
हॅलो हॅलो कसं काय चाललंय तुमचा व्हिडिओ एकदम चांगला होता त्याबद्दल धन्यवाद पाठवतो तुमचे विचार आहे
@shamal345
@shamal345 Жыл бұрын
मी आपणासमोर माझी व्यथा मांडत आहे.मी कृषिविभागातुन सेवानिवृत्त झालो आहे माझी पार्टनर सुध्दा शासकीय सेवेत रजिस्टार होती. आमचे लग्न झाल ते वेळेस खुप मोठी जबाबदारी होतीआमचेवर.लग्ना आगोदर ,आई वडील आणि सात लहान भावंड यांची जबाबदारी, .माझे नोकरी शिवाय दुसरा कसलाच उत्पन्नाचा सोर्स नव्हता. लग्ना नंतर नोकरी करणारी पार्टनर मिळाली. पण त्यात देखील कसतरी भागत होते. तीन बहिणी ,चार भाऊ,मी आणि पत्नी,आई वडील अस आकरा माणसाचे कुठूंब(एका बहिणीच लग्न, मी नोकरी लागणे आगोदर, वडीलानी नात्यातील मुलासी करुन दिल होत) या सर्व भांवडाच शिक्षण, लग्न या सर्व जबाबदारीतून मुक्त होई पर्यंत दोघांची सर्व्हिस कधी संपली हे क्ळलच नाही. सर्वाचीच शिक्षण, लग्न यातुन मोकळे झालो.दोन मुल ,एक मुलगी याची लग्न यातुनही मोकळे झालो.म्हणुन पत्नीन पाच वर्ष आगोदरच रिटायरमेंट घेतली.या सर्व कालावधीत कसलीही हौस मौज करता आली नव्हती. ती आता पुरी करण्याचा विचार करत असताना,पत्नीस कॅन्सरच्या आजारानंतर गाटल.माझी सर्व्हीस संपायला चार वर्ष आषकश होता. त्या कालावधीत दोन कॅन्सरची ऑपरेशन पुना हाॅस्पीटलला झाली,तीसर रुबी हाॅस्पीटलला झाल,पण ते वेळेस तिचा मृत्यु निश्चित झाला.त्या दरम्यान माझी रिटायरमेंट झाली होती. पेशंटला घरी आणुन वाट पहण्या पलीकडे पर्याय नव्हता..पेशंटची सेवा मी व मुलगी करत होतो,मुलीचे मिस्टर रत्गीरीतील नामांकित वकील होते, आणि दसर्‍याच्या दिवसी आपघात होऊन ते,जागेवरच गेले. एकीकडे पत्नी मृत्युशय्येवर आणि मला हा दुसरा धक्का पचवण ,मला आवघड होऊन बसलं. या धक्क्यातून माझी पत्नी सावरली नाही.तीन देखील नंतर पंधरा दिवसात स्वर्गाचा रस्ता धरला .मी स्वतःला व मुलीला सावरण्यात मी स्वतः खचुन गेलो. मुलीची समजुत काढून दुसर लग्न करून दिल. मी पुर्ण पणे एकटा पडलो.एकटेपणात स्वतःला व मूलीला सावरण्यात, सुरवातीला पंधरा वर्ष कसी गेली समजल नाही.पण पुणः नशीबी एकटेपण आला.माझा तर दिवस पण तसाच आणि रात्र पण तशीच .रात्र तर धड झोपु पण देत नाही,जागू पण देत नाही.या दुखातुन सावरणे पंधरा वर्ष निघुन गेली ,पण वय वाढतच चाललय .ज्या वेळेस अतीएकटेपणा जाणवतो ते वेळेस क्षणीक पर्याय निवडला तर तिथ देखील फसवणूक होते.आणि वय नसताना हे काय,अशी बदनामी पदरी पडते.आणि मग पुढील आयुष्यच नको संपवाव सगळ अस वाटत. जगायचंय तरी कस्या करीता,हा प्रश्न पडतो..ही परिस्थितीत गेली पंचवीस वर्ष उपभोगत आहे.
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Жыл бұрын
छान विचार व्हिडिओ आवडला मी आपले विचार हे आयुर्वेदाचा भाग म्हणून ऐकले.मला योग्य वाटले धन्यवाद
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Жыл бұрын
Very good sobial awareness madam
@sunilsathe50
@sunilsathe50 Жыл бұрын
Agadi sunder video aahe molik vichar mandale aahet aapale Bhavi aaushya kashaprkare jagave he agadi sundar uhaharan hewun samjawun dhile yabaddal bharpur dhanyawad madam
@liyakatali4842
@liyakatali4842 Жыл бұрын
Tai apne Jo kaha oh meri. Jindagi me ho chukahai. Meri jindagi let bareme app bolrahe the
@ramchandrashinde5494
@ramchandrashinde5494 Жыл бұрын
Very.good.advice.
@satishpatil7167
@satishpatil7167 Жыл бұрын
खुपचं सुंदर विचार मांडण्याचा विचार केला आपण , ताईसाहेब
@ajinathraut5971
@ajinathraut5971 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडलेत ताई , नक्कीच कुणाचा तरी आधार बनाव .हे देवाचं कार्य आहे.
@khushalraothakare6036
@khushalraothakare6036 Жыл бұрын
फारच सुंदर विचार
@madhukarkode1271
@madhukarkode1271 Жыл бұрын
फार छान मार्गदर्शन
@suchitadas8563
@suchitadas8563 Жыл бұрын
Khupach Sundar margadarshan mam thanks
@ushaupadhye6898
@ushaupadhye6898 Жыл бұрын
विचार व मांडणी यथायोग्य
@subhashshinde4219
@subhashshinde4219 Жыл бұрын
हा एक सुखी जीवना साठीचा संदेश आहे माणसाने (मनाने) तृप्त समाधानी असणे आवश्यक आहे छान अभार
@appasahebgavali2926
@appasahebgavali2926 Жыл бұрын
विडिओ ऐकून खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.
@ashokparab5267
@ashokparab5267 Жыл бұрын
ताई खूप छान आणि अर्थपूर्ण विचार तुम्ही मांडले आहेत. विशेष करून व्हिडिओचा उत्तरार्ध खूपच सुंदर आणि प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. श्री गुरुदेव 🙏
@dilipjadhav333
@dilipjadhav333 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@umanganand117
@umanganand117 Жыл бұрын
helpful advice
@ravindrabhope2727
@ravindrabhope2727 Жыл бұрын
I am 56 I am also going through the same mental trauma.but got lot of condolence and good advice from you thanks
@anitapatil1082
@anitapatil1082 Жыл бұрын
Yes
@user-ss7xq5zq3j
@user-ss7xq5zq3j Жыл бұрын
निदानयावयाततरीबायकोचावियोगकुणाचयाहीवाटयालायेऊन येहिचदेवाकडेविनंती
@harshanandankulkarni9499
@harshanandankulkarni9499 Жыл бұрын
खुपच छान वीचर आहेत. सर्व जेष्टनागरीकांनी एकण्या सारखे व क्रतीत आणण्या सारखे आहेत. खुपखुप धन्यवाद ताई .
@bhauraokoli6181
@bhauraokoli6181 Жыл бұрын
ताई आपले विचार मला मनापासून आ वडले .माझ्या बाबतीत असे घडले आहे . आम्ही दोघेही शिक्षक होतो .एक मुलगा तीन मुली आहेत ते चारही शिक्षक. आहेत . माझी पत्नीचा स्वरगवास झाला .आज मी घरात एकटा राहतो. रोज पत्नीच्या फोटो समोर बसून गप्पा मारतो.दोन वरशापासून .बायकोवर कविता.लेख लिहितो .माझे वय ७६ असून टू. फोर व्हिलर ने प्रवास करतो. आपले विचार ऐकून खूप धीर आला.पुढील जीवना चा मार्ग सोपा वाटू लागला. धन्यवाद.
@sunitawalimbe259
@sunitawalimbe259 Жыл бұрын
Very nice advice
@laxmikantphadnis1913
@laxmikantphadnis1913 Жыл бұрын
अगदि खरे आहे. मोह माया वाढत्या वया बरोबर माणसाने कमी कराव्यात. आपला साथीदार गेला कि आलेलं एकटेपण घालवण्यासाठी स्वतःला गुंतूनच घेतले पाहिजे. कारण पुन्हा तोच खेळ खेळण्याचं वय संपलेलं असतं. Problem वाढतात. कुठून व्याप केला असे वाटते. आणि तारुण्यही संपलेलं आहे, हे ज्याला स्वीकारता येईल तो उर्वरित आयुष्यात नक्कीच सुखी होईल. किंबहुना मुलांच्या सौसारात ही न विचारता सल्ला देऊ नये. अलिप्त रहावे. त्यातच आपले भले आहे. कारण मी an माझे मिस्टरही वयस्कर आहोत. सत्य स्थिती स्वीकारण्याची धमक आपल्यात हवी. 🙏
@dattatrayakherdekar3320
@dattatrayakherdekar3320 Жыл бұрын
छान माहिती दिली ताई
@dilipdoiphode4262
@dilipdoiphode4262 Жыл бұрын
पुरूष प्रधान संस्कृतीचे दुष्परिणाम. आणि स्त्री-पुरुष vice-versa विचार मांडावेत. मायामोह देवाने निर्माण केले की माणसाने .
@bharatishah8853
@bharatishah8853 Жыл бұрын
Very nice message This is right
@sangitashelar1415
@sangitashelar1415 Жыл бұрын
अगदी बरोबर विचार मांडलेत मॅडम तुम्ही
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
🌹👍
@dilipgangurde5372
@dilipgangurde5372 Жыл бұрын
फार छान माहिती दिली आपले विचार चांगले आहेत!
@tukarampatil6769
@tukarampatil6769 Жыл бұрын
मी ५९वर्श वयात असताना माझ्या पत्नीचे निधन झाले. मला अनेक स्नेह्यांनी परत विवाह करण्याचाही सल्ला दिला होता. अगदी सासुबाई नी सुध्दा पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. माझ्या मुलीचा विवाह झालेला होता. मुलगा परगावी नोकरीला लागला होता. व त्याचा विवाह राहीलेला होता. मी एकटाच रहाण्याचा निर्णय घेतला. मनात अनेक वेळा एकटे वाटायचे. पण आता मुलाचे मुले (नातु) झाले व मी आता त्यान्चे बरोबर माझा वेळ आनंदाने जातो. माझे वय आता ७२आहे.मला निर्णय योग्य होता असे आता वाटते धन्यवाद
@shamapisat1845
@shamapisat1845 Жыл бұрын
चांगले केलेत.good . Good luck.
@shobharaje5958
@shobharaje5958 Жыл бұрын
आदर्श विचार
@prashantwalavalkar5140
@prashantwalavalkar5140 Жыл бұрын
आपले बोलणे विचाप्रवर्तक आहेत. आयुष्याच्या या स्टेज ला पुन्हा आयुष्यात संसारात गुरफटून राहण्या ऐवजी गरजू लोकांना आपला आधार देणे मला योग्य वाटते. धन्यवाद.
@rudra7562
@rudra7562 Жыл бұрын
Khup chan concept clear keli
@shivsambhvaijwade7478
@shivsambhvaijwade7478 Жыл бұрын
NAMASTE sir JI
@truptianikhindi5478
@truptianikhindi5478 Жыл бұрын
Khup chhan video.
@ashokshinde5219
@ashokshinde5219 Жыл бұрын
ताई आपण खुप छान माहिती देता
@narendrapatel2670
@narendrapatel2670 Жыл бұрын
चांगले विचार अगदी योग्य उत्तम पद्धतीने तुम्ही सांगितले मॅडम मीही अशाच पद्धतीने 40 वयाच्या 40 वर्षापासून याच पद्धतीने दुसऱ्याला आधार देण्याचे काम करणे ह्याच्यामध्ये मन रमवन असे जीवन मी जगत आहे आभारी आहे कमीत कमी टेस्ट नागरिकांना या गोष्टीबद्दल वेगळाच आधार मिळेल या विचारांच्या पुढे असेच विचार चांगले विचार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना मिळत राहो आभारी आहे
@balkrishnaswami5841
@balkrishnaswami5841 Жыл бұрын
आभारी आहे
@shrinivaskulkarni5702
@shrinivaskulkarni5702 Жыл бұрын
कोणत्याही बाबतीत कोठेतरी थांबणं जरुरी आहे व आयुष्यात शेवट हा अनिवार्य आहे तेव्हा मनाने खचून न जाता इतर कामे करा
@pralhaddhotkar7134
@pralhaddhotkar7134 Жыл бұрын
As suggested by Hon ,Madam everybody should think properly being sr citizen but in this issue she.suggested for male only.what about alone women and not having any.relative. as well as financialy sound and in such circumstances. She should decision.
@amitatawade2685
@amitatawade2685 Жыл бұрын
Kupch chan vdo
@bhushankulkarni6329
@bhushankulkarni6329 Жыл бұрын
Jase aapan vidur purushache vichar mandle, khup chhan aahet, Tasech aapan vidhva stri che vichar Kay aastat
@vijaykokate3223
@vijaykokate3223 Жыл бұрын
दिल्या घरी सुखी रहा ,,न भूतो नो भविष्यती,, 1980
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 Жыл бұрын
Thank you so much
आई बाप म्हातारे झाल्यावर....
12:56
happy and healthy life at home
Рет қаралды 132 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН