*बाप लेकीच्या या अतूट प्रेमाच्या नात्याबद्दल काय सांगाल* *का एवढा हळवा होतो बाप लेक सासरी जाताना ?* *काय सांगाल*
@sampatdeokar37403 жыл бұрын
बाप मुलीच नात शब्दात नाही सांगता येणार नाही
@thedaily53473 жыл бұрын
Verey nice
@thar_wala_mahidrivingunbox30633 жыл бұрын
Ek Baapach he samju shakto -- 😥😥🙏🙏... Only a #FATHER can understand , what a child is meant for Him ... 👈🙏😶
@thar_wala_mahidrivingunbox30633 жыл бұрын
@@dineshdhage7349 💓💓👈👈
@pranitasakpalpranu9373 жыл бұрын
ह्या गोष्टीवर बोलन म्हणजे कमीच आहे....😊😊
@risingshardul3 жыл бұрын
घराबाहेर वाघ असणार बाप हा लेकीचं हळवं कोकरू असत खरय साहेब।।खूप मस्त। 😢💕
@mahadevbhogan5333 жыл бұрын
महेश दादा, तुमचा एकत्र असणारा परिवार आणि मुलीशी असणारे तुमचे प्रेम यानी आज माझेही डोळे पाणवले. अशी संपती मझ्याकडे नाही, तुमी भाग्यवान आहेत दादा. तुमची मुलगी आयुष्याच सोन करेल यात जरा सुधा शंका नही, कारण ती सगळ्यांच्या आशिर्वादाद वाड लेलि आहे.
@truptidhanawade513 жыл бұрын
👌
@mpatil84303 жыл бұрын
@@mahadevbhogan533 👍
@amolrathod8993 жыл бұрын
Ll
@satishgondkar16083 жыл бұрын
😭😭😭 👍👍👍🙏🙏🙏 maazi mulgi 😘😘😘 love you aakankshaaaaa ❤️❤️❤️
@jyotigite76583 жыл бұрын
काय विचार आहेत आमदार आहेत हळव्या बापाच्या हळवं मन ज्याला मुलगी त्याला च समजेल त्या वेदना दादा 😭😭
@satishgondkar16083 жыл бұрын
😭😭😭
@gorakhubale14533 жыл бұрын
very nice mahesh dada
@shekharjadhav49613 жыл бұрын
Barbaro ahe
@madhavsingare11423 жыл бұрын
सर जेव्हा तुम्ही बोलत होता आंगला शहारा आला आणि आसे वाटले जर मला पण बाबा😭 आस्ते तर Tnx sar god bless you..,,☺️😊
@govindtaur73833 жыл бұрын
महेश दादा तुमच्या कार्य ला सलाम. साक्षी ताई दिल्या घरी सुखी राहा...... जय महाराष्ट्र जय म न से
@sanjayborkar14643 жыл бұрын
खरच खूप सुंदर विचार आहे म्हणून तर लोक आपल्या वर प्रेम करतात आपल्या बाप लेकीच्या प्रेम हे फार सुंदर आहे कोटी कोटी प्रणाम
@amolbhalerao22293 жыл бұрын
आमदाराला मन नसते काय..? बाप तो बाप असतो... लेकीचा... 😢😢👍👌
@kalyanpatole84063 жыл бұрын
नमस्कार.... साहेब..... आदर्निय श्री.मा....आमचे.,,.लाडके,,गुरु..........दादा.......आपण आपल्या अन्तंकरनातुन जे संस्कार दिलात..... समजावून सांगितलात ते खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम आहेत..........आपला सर्व सुखीपरिवार..... आनंदी....... कायमस्वरूपी असाच राहो.........अशी ईश्वरचर्नी प्रार्थना करत आहे......... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद..... साहेब......... खुप खुप खुप खुप..... सुंदर...... अपृतिम.......... अनमोल..........मनोगत........आपला शुभ हितचिंतक...... श्री.मा.कल्याण पाटोळे......8788875456... महाराष्ट्र..राज्य........दादा गोरं गरिबांचे देव आहात आपण........ धन्यवाद धन्यवाद... धन्यवाद....आदर्निय.... दादा.... साहेब.......
@vikasnarale76603 жыл бұрын
हृदय स्पर्शी खरच हृदयाला स्पर्श होणारी अशी त्या हळव्या मनाच्या बापाची भावना होती लाड प्रेम आपुलकी काय असते एका बापाची या व्हिडिओ मधून नक्कीच समजली साक्षी खरच भाग्यवान आहे कारण समाज्या कडे बघता बघता एका बापाचे कर्तव्य त्यांनी अचूक पार पाडले आमदार लांडगे साहेब यांचे कौतुक करावे तितके कमीच
@ShelkeAmol3 жыл бұрын
आमदारपेक्षा शेतकरी खुप रडतो शेतकऱ्याची संपूर्ण जबाबदारी मुलगी पाहत असते आणि एक दिवस आच्यानक बापाचं घर सोडून जावं लागत...🙏
@arunbalsaraf30203 жыл бұрын
Bio
@Dhanashreebeauty4173 жыл бұрын
Amol dada as kahi nast amdar ahe mhanun radla ani shetkari ahe mhanun radla shevto bhalehi to bhikari jri asla na tri to bap porisathi radtoch ani pratyek bapasathi mulgi pari aste 1 kaljacha tuk da asto tichyasathi to bhik magel pn mulichi kalji nkkich krto mhanun bap radto ani shevti bap to bapch asto mg to konika asena
@Dhanashreebeauty4173 жыл бұрын
@Yamini Gupta yes dear but i am not boy i am girl
@Dhanashreebeauty4173 жыл бұрын
@Yamini Gupta 🤣🤣
@funnykingboss773 жыл бұрын
Supar
@dattakumarinamdar38603 жыл бұрын
मी घेतलेला स्वानुभव आणि दादा आज तुम्ही घेतलेला अनुभव, काडीचाही फरक नाही. आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला मुली आहेत🙏
@santoshdahiphale8373 жыл бұрын
डोळ्यातुन आपोआप अश्रु आले साहेब खरच खूप अवघड आहे त्या बापाला ज्याने पोटच्या फुलाला दुसऱ्याच्या हातात सोपवने...🌹
@KiranWaghmare-jn2fi10 күн бұрын
@@santoshdahiphale837 आश्रु दिसले income नाही दिसला का
@neeldarshan64743 жыл бұрын
दादा अप्रतिम, रडवलंस आम्हाला, साक्षी दिदीला अनेक शुभेच्छा....
@kaverimahangare28343 жыл бұрын
Dnajymunde
@कवी.शिवहारजाधव3 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीच्या पोटी पदरी मुलगी आसने म्हणजे ती व्यक्ती खुप नशीबवान असतात 🙏👌💐
खूपच मस्त अगदीच मनाला भिडनार आहे....आणि हे फक्त आणि फक्त त्याच वडिलांना समजेल त्यांच्या घरात साक्षी ताई सारखी गोड परी आहे....👌👌😢🥰
@nalinisawant5853 жыл бұрын
👍👍
@bhausowaghmode85272 жыл бұрын
बाप तो बापच असतो त्याच्यापेक्षा मोठा देव नसतो...khup chan ahe video..🥺🥺
@ranjitdeshmukh61993 жыл бұрын
Love you saheb, तुमची मुलगी सुखात नांदेल.नका रडू कारण बापाचा जीव मुलीवर किती असतो ते मला माहिती आहे साहेब,कारण मला पण एक मुलगी आहे.लव यू साहेब
@bharatsahare5173 жыл бұрын
नारी जन्माची पुण्याई सुख दुःख नवलाई कंठ दाटूनिया येई जाई सासरी ही आई... अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या साहेब खुपचं सुंदर विचार आहे
@vasantsande8644 Жыл бұрын
Great daddy! My niece got married, once she started saying goodbye to everyone and left, everyone young and old all were emotional. Surprisingly, the guy who took care of all expenses, hard man, got emotional too, tears in my eyes. Looking back, I still get emotional. I thank God for giving me a gift, the word LOVE. Love and well wishes all.
@bhushanpatil17183 жыл бұрын
Baap to baapach , dhanyavad Dada. Khup chhan. Aai saglyana diste, pan bapach kalij 😪🤗🤗👏👏👏 Hat's off to All Dad
@ankur553 жыл бұрын
3 वर्षा पूर्वी दादा तुम्ही माझ्या लग्नाला आले होते तेव्हा तुम्हाला पाहून माझे पप्पा खूप खुश झाले होते . दादा तुम्हाला अस रडताने पाहून मला माझ्या पप्पा न ची आठवण आली 😢
@seemajogdande66532 жыл бұрын
Hyanch nav kai aahe aani kuthle amdar ahet
@ankur552 жыл бұрын
@@seemajogdande6653 Mahesh dada
@ARISLIVE88 Жыл бұрын
@@seemajogdande6653 Mahesh dada landge. MLa of Bhosri, pimpri-chinchwad, pune, Maharashtra.
@balkrishnagavhane22353 жыл бұрын
मुलीच्या सुखासाठी बाप स्वतः च्या प्रणाचीही बाजी लावू शकतो , हे एक अस नात आहे जेथे शब्दांशिवाय भावनाच जास्त बोलतात , God bless you Sakshitai
@श्रीशक्तिद्वार3 жыл бұрын
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉
@Bharatkamble94933 жыл бұрын
गरीब बापाला चिंता असते. मुलीचं कसं होईल सुखात राहील का. शेतीचं काम जमेल का. का ऊस तोडायला जाईल. पेललं का तिला सर्व. मला वाटत आमदाराच्या मुलीच तस नाही. माया म्हटलं तर सर्व बाप आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात.
@babitnaik29213 жыл бұрын
Yes right
@ajayjadhav93353 жыл бұрын
Right bhaiya
@Measurement_metrology3 жыл бұрын
Garib bapala saglyat jast chinta asate bhau pan asa chitrikaran karun dakhavata yet nahi ho tyala pan khup paise lagatat🙏🙏🙏 🙏
@jiteshh42293 жыл бұрын
Barobr
@Keshavrupnar3 жыл бұрын
खराई भाऊ
@yashsurner80253 жыл бұрын
मी खुप छोटी होते तेव्हा माझे वडील अमा सर्वना सोडून गेले आज मला माज्या बाबा ची खुप आठवण येतेय ।।।miss you pappa।।।।।
@ajayjadhav93353 жыл бұрын
Mi pan Miss you papa
@ashwinisanap47273 жыл бұрын
Miss you baba
@vishwajeetbora75503 жыл бұрын
God bless you
@wadmeneha53123 жыл бұрын
Maze pn baba lahanpani sodun gele
@user-pw3ri2id1h3 жыл бұрын
Also miss u my Father 😭😭
@pramoddandale50893 жыл бұрын
खुप हळवं मन होत साहेब आणि आपल्या मुलीवर किती प्रेम आहे.
@pratikshashelar29603 жыл бұрын
दादा रडवलत तुम्ही अतिशय सुंदर व्हिडिओ 👍 Happy Married Life Sakshi nd jijaji 🎉
@hemantsankpal77323 жыл бұрын
Hech garib mulicha bapa cha veli pan rada
@santoshnaikwadi22773 жыл бұрын
सलाम दादा तुमचे विचार ऐकून मन भरून आले आहे कारण मी पण एका मुलीचा बाप आहे माझी मुलगी आजुन लहान आहे पण तुमच्या या विचारांनी मला भविष्यात नेऊन ठेवले
@annasawant70043 жыл бұрын
खरचं खुप भाग्य लागतं😭😭😭❤️❤️❤️❤️ Love ताऊडे
@tusharwani20923 жыл бұрын
खूप सुंदर....प्रत्येक वाक्य....अप्रतिम आहे
@sushmamahakal53033 жыл бұрын
अजूनही राजकारणात अशी भावनाप्रधान माणसं पाहिल्या वर हायसं वाटतं.नाव ऐकून होते तुमचं सर so माहीत होतं की मोठं व्यक्तिमत्त्व आहात तुम्ही.. पण आज जेव्हा तुम्हाला ऐकलं तेव्हा कळलं की तुमच्यात मोठेपणा पण भरपूर आहे. तुमचे संस्कार आणि विश्वास तुमची मुलगी नक्की सार्थ ठरवेल 🤝🙌😊
@kishannavghare35373 жыл бұрын
ऐकत असताना अश्रू अनावर झाले हो
@vanitashitole73873 жыл бұрын
नमस्कार ! खरच कन्यारत्न मिळायला भाग्य लागत .आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कन्यादान करण्याचे थोर भाग्य ज्या बापाला मिळते .त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणीच नाही ..👌💛👌☺😊🌷💐
@subodhmarathe85493 жыл бұрын
लग्न न झालेल्या प्रत्येक मुलीने ह्यांच्या शब्द आणि शब्दाचा विचार करावा. खूपच छान बोलले.मुलगी स्वतःची असो नाहीतर दत्तक घेतलेली असो.मुलगी मुलगीच असते.
@ujjwalachousalkar44003 жыл бұрын
फार छान भावना कितिही खंबिर असला तरी मुली बदल प्रत्येक बांबा चे मन फार हळवे असते ती सासरी जाताना ते उत्कट पुणे दिसून येते जगात सर्वात निश्चल प्रेम फक्त एक बाप च आपल्या मुली ला करू शकते व मुलगी पण ते जाणते
@sandipahire28853 жыл бұрын
व्हिडीओ पाहिल्यावर मला रडू आवरले नाही साहेब हा व्हिडीओ पाहताना मला माझ्या दोन्ही मुली डोळेसमोर येत होत्या ज्या आजून लहान आहेत
@nanajichavan69053 жыл бұрын
खरंच साहेब माणुस कितीही श्रीमंत असला पण मुलीसाठी तो मला शब्द आठवत नाही जर कोणी हे वाक्य पूर्ण करत असेल तर करा मि निशब्द आहे
@rahulpawar-rl1fg3 жыл бұрын
शंभर हत्तीच बळ असणारे दादा ..आपल्या लाडक्या परी साठी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं 👍😢😢
@seemsathe69023 жыл бұрын
खरच सर ,आपन वडिल म्हणुन भाग्यवान आहात
@लोकमुद्रा3 жыл бұрын
म्हणतात ना कल्पवृक्ष कन्येसाठी.... खूप आशीर्वाद... ❤❤❤🌹🌹🌹🌹🌹.. जयजिजाऊ...
@Anmol..........3 жыл бұрын
खंबीर आमदार पण हळवा बाप... खुप छान
@studywithnature30813 жыл бұрын
आमदार साहेब नमस्कार आपल्याबद्दल खूप ऐकून होतो सामाजिक जीवनात काम करताना आपले धडाकेबाज निर्णय आम्ही वाचलेत,पाहिलेत परंतु आपणास प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही. या व्हिडिओ मुळे डॅशिंग धडाकेबाज आमदार म्हणून ओळख असलेल्या मा.महेशदादा मधला बाप समजला. व्हिडिओ पाहताना आम्हालाही अश्रू अनावर झाले. दादा काहीही असो तुमच्यातला माणूस आम्ही पाहिला. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आदर्शवत . धन्यवाद.....🙏
@rupalihulawale79203 жыл бұрын
मनाला भिडणारा Video खरोखरच बघून डोळ्यात पाणी आले. ....😟💖👌
@devidasnawarkhele37643 жыл бұрын
👌👌
@truptirandhir69623 жыл бұрын
Khup sundar lihil ahe... Ni chan mhntl pan ahe....... Sooo raw, real...
@ravindrashewale61433 жыл бұрын
दादा तुमचे शब्द ऐकून प्रत्येक मुलीच्या बापाचे मन गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही
खूपच छान सर, मला तर माझ्या मुलीच्या लग्ना अगोदरच रडवले...😢👍 पण हे प्रेमाचे अश्रू असतात आणि ते आलेच पाहिजेत🙏🙏🙏
@preranapalekar35413 жыл бұрын
अतिशय निराग नात.....एका मुलीचं...आणि बाबाचं...
@Sagarkhoje3 жыл бұрын
मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका ❤️❤️
@sangitanarwade07023 жыл бұрын
खूप radavalat बाबा तुम्ही अश्रू थांबतच नाहीत तुमचे लेकिबद्दलचे प्रेमाचे एक एक शब्द ऐकून मन पिळवटून निघत आहे
@rohidasbhalekar22153 жыл бұрын
बाप काय असतो दादा तुम्ही समाजाला जाणवल,रडवलस दादा ग्रेट,साक्षी तूला खूप शुभेच्छा!!!
@sopanchopade47613 жыл бұрын
दादा अप्रतिम ,खंबीर आमदार पण प्रेमळ आणि हळवा बाप सलाम दादा.साक्षीला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
@ushaingolepatil42493 жыл бұрын
अनंत शुभेच्छा आणि आशिर्वाद नवीन जोडप्यास...साक्षी सुखी रहा बेटा
@laxmanjagtap48043 жыл бұрын
खरच खुप सुंदर आणि काळजाला भिडणारे .....🙏
@sandipfartale90083 жыл бұрын
महेश दादा खरंच मन भरून आले ❤️❤️❤️👍👍
@pandharinathrodage96943 жыл бұрын
या शुभ मंगलप्रसंगी आमचेही शुभ आशिर्वादच आणि खरच आमदार साहेब वडिलांचं मन आणि मुलीवरील माया दिसून आली .
@bhagwandadadahiphale21623 жыл бұрын
महेशदादा कविता अप्रतिम अक्षशर्हा रडवलं तुम्ही सर्वांना काळजाला लागणारी कविता 👌👌👌
@amolkhude66438 ай бұрын
बाप बापच असतो ❤
@deepakbhilare93963 жыл бұрын
दादा आपणास माझा साष्टांग दंडवत... आमदारकी.. फिक्की वाटली तुमच्या या बापपणाच्या वक्तव्या पुढे.. सलाम आपणांस दादा
@ShivbhaktPavanPatil3 жыл бұрын
लेकीचा बाप होयाला भाग्यच लागतं 🙏
@ruksanatadavi58043 жыл бұрын
बाप तो शेवटी बाप असतो.... मग तो कोणी असो.... Love u so much papa.... 🥰
@yogitafoods75713 жыл бұрын
साहेब डोळ्यात पाणी आलं मला पण मुलगी आहे पण भविष्याचा विचार करून खूप उर भरून आलं
@mayurjagtap22143 жыл бұрын
दादा डोळ्यात पाणी आले खरच तुम्ही जे बोला तेच येकुन पाणी आले..खरच मुलगी म्हणजे बापाची परीच आसते🙏
@RaghuveearGudeoffical3 жыл бұрын
अप्रतिम साहेब शब्द नाही..😓
@mamtagaikwad61583 жыл бұрын
Khrch khup chan video aahe shbdh kami pdtil eitk Chan sangtl tumhi tumcha Sakshi la very nyc❤️
@tejaswinimane98503 жыл бұрын
Ky comment karu suchat nahi pn Vadil thye Vadil astat...radavla...Sakshi tula wish you Happy married life
@rupeshdabhane2742 Жыл бұрын
खूप छान दादा..... खूप वर्ष जग... कधीतरी आम्ही तुमच्या सोबत असु ❤
@vishnupatil83353 жыл бұрын
बाप लेकीचं नातं, जिवा पाड प्रेम असते मुलीचं वडिलांवर 🙏🙏🌹🌹
@ashwinimundhe67173 жыл бұрын
खर आहे काका खूप छान वाटलं ऐकून माझे पप्पा पण तुमच्यासारखे जीव लावतात मला फुलासारखं जपतात ❤️🙏
@vinayakkotwal19263 жыл бұрын
बाप हा बाप असतो ओ नाही आमदार नाही खासदार नाही मंत्री ....बाप हा फक्त बाप असतो ...😭🙏
@chandrkantpatil8695 Жыл бұрын
ग्रेट दादा तुमचं आवाज ऐकून मन भरून आलं दादा छान
@poojajagdhane22273 жыл бұрын
नशीब वाल्यांचे घरी मुलगी जन्माला येते तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होवो 💐
@anilrajput-vq2dw3 жыл бұрын
प्रत्येक बाप आपल्या मुलीवर खूप खूप प्रेम करतो. खूप च छान साहेब
@prabhashchakravarty82203 жыл бұрын
Very emotional note, extremely touching. Only a thoughtful Parent cld feel & express, the way Maheshdada has done. My best wishes to your child Sakshi.
@ciyonasrangoli80463 жыл бұрын
Khup jabardast.. Apoap radu yet video bghtana... Kharach bapasarkhe vyaktimattva ya jagat kontech nahi... I love my pappa...
@poojabhadekar46773 жыл бұрын
एक मुलगी म्हणून समजू शकते वडिलांची माया😍😊
@premalapatil18653 жыл бұрын
खरंच दादा आपल्या मुलीच्या बाबतीत एखादा बाप किती हळवा असतो हे दाखवून दिले. आपल्या हाडामासाचा, काळजाचा तुकडा दुसऱ्याला सोपवताना किती त्रास होत असेल हे फक्त आईवडीलांना च समजू शकत. साक्षी तुझ्या नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🌹💐💐
@ranikorpeofficial58553 жыл бұрын
Mast dada khup khup emotional zale me.... 😣😥
@bharatghodake97173 жыл бұрын
आमदार साहेब आपल्या भावना खरंच खूप काही सांगून जातात. आपल्या मुलीला आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@rahulpowal98283 жыл бұрын
वाघाच्या काळजाचा बाप पण मुलीला सासरी पाठवताना ढसाढसा रडला, दादा मी तुम्हांला अजून पाहील पन नाही, तरी डोळ्यातून पाणी आल
@rajekhanshaikh55353 жыл бұрын
Kharch Mahesh saheb. Khup. Chan
@pranitsali77703 жыл бұрын
महेशदादा लांडगे खुप सुंदर दादा
@radhajadhav27823 жыл бұрын
Khup khup chan
@aradhya29893 жыл бұрын
बापाचे मुलीवरती किती प्रेम असते हे दादा तुमच्या अश्रुमधुन प्रत्येत मुलीला समजेल ।।
@nitintare1403 жыл бұрын
ज्याला मुलगी आहेन तेच या वेधणा समजु शकतात खरच आमदार साहेब खुप चांगले वीचार मांडले साहेब आणी मुलगी जण्माला येण म्हनजे खुप भाग्याच असत
@rajashriitraj92803 жыл бұрын
सर्वचं बाबतीत। बाप माणूस ..हळवा.. प्रेमळ कठोर मृदु.. शांत रागीट हसरा आणी मुली साठी रडणारा असा बाव माणूस
वाघासारखा माणूस आज रडला....दमदार आमदार पै. महेशदादा लांडगे....💪⛳
@nilesh9203 жыл бұрын
दादा खूप हळवे, प्रेमळ, मनमिळावू आणि जीवाला जीव देणारे आहेत. आमदार असावा कसा महेश दादां जसा ❤️❤️
@iLeshwarG3 жыл бұрын
So beautiful lines and heartwarming love hatss off to each and every father he's more than great as god can't thank him anyhow👍
@sadeepjadhav27813 жыл бұрын
खुप छान
@vikramaful3 жыл бұрын
एका कणखर आमदारामधील हळवा बाप तुमच्या रूपाने पाहिला..! ज्याला संवेदना आहेत त्यालाच समाजातील वेदना ही समजतात..!खूप छान..नकळतपणे आमच्या डोळ्याच्या कडा ही ओलावल्या..! तुमची मुलगी जावई असेच सुखी राहो या शुभेच्छा..!
@santoshbhosale45963 жыл бұрын
You have explained unexplainable, you have put in words feelings of all fathers. Thanks Sir.
@sudamdevade22623 жыл бұрын
खरं सांगु साहेब तुमचं हे सगळ एैकुन मला तर गहिवरुनच आलं.
@tvmarathi70033 жыл бұрын
ऐकल्यावर रडू आले. बाप काय असतो ते तुम्ही या व्हिडीओ मधून समजवलं.
@smitaghatke49993 жыл бұрын
Khup chan Dada...aaee vadilanche prem asel tar aayushyache sone