हे असे प्रकरण खूप झालेत आज काल... पोरी नांदत नाहीत आन घटस्फोट ही देत नाहीत
@kamalkishorshivajitode6388 Жыл бұрын
खरं तर सोड मोकलीक करणे हेच योग्य राहील तिच्या साठी.12 वर्षापासून नातं टिकत नाहीं म्हटल्यावर
@shahrukhshaikh9598 Жыл бұрын
Barobar tumcha aani muli wale paise magtat
@Nitushantu Жыл бұрын
Agdi barobar
@pramoddandale5089 Жыл бұрын
100%
@djrsofficial4056 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@siddhichavan4354 Жыл бұрын
अगदी बरोबर. आजकालच्या मुली असंच करतात नांदत ही नाही आणि घटस्फोट ही देत नाही.
@kshamabhise26337 ай бұрын
Nandat nahi ki tyana tandavata yet nahi
@yuvrajgavali86706 ай бұрын
@@kshamabhise2633 Nandat nahit................
@लोणार6 ай бұрын
मग पोरांनी काय संन्यास घ्यायचा का सांगा बरं
@rsrecipeblogs38076 ай бұрын
अगदी बरोबर
@rsrecipeblogs38076 ай бұрын
@@kshamabhise2633 अरे जिला नंदायच अस्त ना ती कश्या पण परिसस्थित नांदते
@avinashkhose4864 Жыл бұрын
हे वर वर असे दिसते..पण या कायद्याचा फायदा घेऊन घटस्फोट पण देत नाहीत आणि नांदत पण नाहीत.
@gauravkamble4079 Жыл бұрын
Yes
@Sonal_1713 Жыл бұрын
Khar ahe
@AdityaDandge-wm1zx Жыл бұрын
नांदन नाही अंगान वाकड ही म्हण खोटी नाही
@digvijaypatil9269 Жыл бұрын
Yes hech barabar ahe . Ladies na potagi pahije aste jast manun he ase adavnuk che prakar kartat . Jar ya bai la 2.5 years pasun maheri rahat ahe tar ti court madhe jaun section 9 ka dakal kela nahi . Ya bai la suddha navrya sobat rahyach nahi , pan divorce var sign karnya sathi khup paise pahije . Navara te det nahi . Life madhe pudhe janya sathi navra lagn kartoy dusr
@hemantsavre6409 Жыл бұрын
या बाई ला 2 एकर जमीन आणि बंगला दिला आहे ....तरी ही तिने असे केले.....खरे प्रकरणं दुसरेच आहे
@VilasJadhav-lr3xo Жыл бұрын
नवीन नवरी ला सर्व माहीत आहे वाटते कारण ती नवरी जग्यावरून उठली देखील नाही..
@ManojGharat-b6u Жыл бұрын
😂😂😂😂😂
@mbmb7521 Жыл бұрын
Yes, u r absolutely right 👍🏽
@mayurisonawane8981 Жыл бұрын
Ho sagal mahit aahe ...tyanchi old wife nandat pn nhi aani divorce pn det nhiye
@mbmb7521 Жыл бұрын
@@mayurisonawane8981 Tu tichya shejari rahtes na, he bolyla🙄🙄🙄🙄🤔🤔🤔🤔🤔🤔
@rajeshwaridhesale2485 Жыл бұрын
Tich asu shkta kahi navrdev spbat
@kishorsapat Жыл бұрын
या लग्नाची अवस्था महाराष्ट्रातील सध्याच्या सरकार सारखी झाली आहे 😂😂😂😂
@kishorjagtap5907 Жыл бұрын
😂😂
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
😅😅🎉🎉
@deepakpanchal2238 Жыл бұрын
MVA was neither different though
@jayashrifegade7165 Жыл бұрын
👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ganeshgore9998 Жыл бұрын
😅😅😅
@ibrahimshaikh7079 Жыл бұрын
साम टीव्ही च्या पत्रकाराने पहिल्या पत्नीच्या न नांदन्याचा पण खुलासा करावा. उगीचच तिला केविलवाण दाखवून नवरदेवाची आब्रू घालवू नका. सगळा खेळ समजून घ्या मग बातमी करा. 🙏🏻
@thesmarttips5374 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा
@mbmb7521 Жыл бұрын
Wah wah---if husband is so innocent then why couldn't he wait for courts judgment regarding their divorce. Laws kay kande batate aahet.
@rdgaikwad26 Жыл бұрын
या तालुक्याचे हे फार जुने दुखणे आहे, हा तालुक्यातलं माणसे लफडी बज आणि बाहेर ख्याली म्हणून फेमस आहेत
@deshmukh7354 Жыл бұрын
Hindu n madhe divorce chi pratha nahi
@deshmukh7354 Жыл бұрын
Hindu n madhe tin talaq chi sanskruti nahi
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
दुसरं लग्न करायचं म्हणल्यावर ते पण सोडचिठ्ठी न घेता एवढा डामडौल करायचा नसतो लग्न केलं तर शेजारच्या घरी सुद्धा माहिती झालं नाही पाहिजे,, पुन्हा पुढचं पुढं 😊
@vkoli5554 Жыл бұрын
Bhavu.... jar toh navardev thatamatat lagna kartoy.... hyacha aarth agodarche jodape kityek varshya pasun vibhakt rahat hote? Ani pahili patni na nandata..... Divorce pan det nasel? Ani navar devane honarya navin patnila tyachya pahilya lagnachi mahiti dileli distey? Mhanun honari navin patni nirdhast ahe? Video hech darshavate
@rakeshgharat4245 Жыл бұрын
Barobar ahe bhava 😂😂
@rajendraraygude8991 Жыл бұрын
Ok
@swatiavhad4559 Жыл бұрын
@@vkoli5554as pn asal na dada yach he lafad asal mhnun ti nandat nasal ani divorce kasa deil ti mulga tila ek kahi baya vait astat pn kahi purush pn kami nastat
@vkoli5554 Жыл бұрын
@@swatiavhad4559 👍 barobar bolta..... pan mala ase suggest karayache hote ki...... video varun ase disate ki..... jithe issues asatat first marriage madhe..... tithe second marriage lapvun kiwa sadhya padhatine kele jate?
@shivajiatkare602 Жыл бұрын
लग्नाला 12वर्ष झाली अन् 12वर्षाचा मुलगा आहे,आकडा चुकतोय.
@Kiran.mh30 Жыл бұрын
आधीच ७-८महिन्याची प्रेग्नेंट असेल म्हणून च लग्न करावं लागलं असेल न....
@JemsRoy-wl5ot Жыл бұрын
पयलच आसल
@deshmukh7354 Жыл бұрын
Adi pahila navta ka
@lalitpatle4210 Жыл бұрын
😂😂
@suvarnabokare21865 ай бұрын
8 varshacha
@maheshnavale6426 Жыл бұрын
नवरदेवाची चूक नाही त्याची बायको नांदत नाही घटस्फोट देत नाही आडीज वर्षांपासून माहेरी काय काम करत होती
@mbmb7521 Жыл бұрын
Tumhala koni sangitle he. Ti bolli na ki tila ghara baher kadhle aahet. Aani tumhala mulga disat nahi tyancha. Aani jar toh evdha innocent aahe tar pahila divorce dya na aani mug lagna kara dusra. Laws kona sathi aahet.
@mbmb7521 Жыл бұрын
@@rajeshwarghade4028 pun tarihi hyacha arth he nahi ki tumhi divorce naa deta dusra lagna kara. Ashya laganala Bigamy boltat aani proove jhalyavar 7 to 10 varsh saja hi aste. Tar court cases aani advocates sathi tumhi tyla ready rahyla sangar ka???
@deshmukh7354 Жыл бұрын
Navryakade bayko sathi paise nahit, tari dusra lagn kartoy nai ka
@sharemarket1111 Жыл бұрын
@@mbmb7521mi sangto nhi nandat mhnun mala mahit aahe story purn
@surrajraut7206 Жыл бұрын
,@@mbmb7521फारच मनावर घेतला दिसतोय विषय 😂
@ranjitmunde9989 Жыл бұрын
जी बाई नवऱ्या सोबतच राहत नाही, तिला पत्नी म्हणून घेण्याचा अधिकार नाही
@deshmukh7354 Жыл бұрын
Navra thevat nasel sobat ti kay karnar
@deshmukh7354 Жыл бұрын
Patni tar patni ch rahnar, bhale tyane dusri tisri chauthi karo
@CraftyAkansha14 Жыл бұрын
Besharam navra😢
@HindurashtraNayak10 ай бұрын
@@CraftyAkansha14 Besharam Baiko nandat pan nahi ani Divorce pan det nahi 😢 navra cha khelana karun thevla nusta To all boys around the country kabhi kisika pati mat bano 😊 Desh ke ladho Apne dharam ke liye ladho
@HindurashtraNayak10 ай бұрын
@@deshmukh7354 navra thevat nahi mug divorce de naa 🤨 pan nahi mug navra cha paisa kasa usapta yenar 😏
@swapnilahire6774 Жыл бұрын
मला असे वाटते की यात नवरदेव ची काहीही चूक नसेल, कारणकी त्याच्या दुसऱ्या नवरीचा वडील आणि आणि नवरी सुद्धा त्याच्या बाजूने आहेत असे दिसते, पहिल्या पत्नीला त्याच्या सोबत नानंदायचे पण नाही आणि त्याला सोडायचे पण नाही फक्त त्रास द्यायचा असे दिसते आणि पत्रकार महोदय बातमी चा पूर्ण तपास करा आणि खरी माहिती जनते समोर आणा
@wowartcreative847 ай бұрын
chuk nasti tr baykosobt itki lok madtila ali nsti
@vishalkoli3128 Жыл бұрын
मुलांना एक मिळेना याला लगेच दुसरी ते पण एकदम कडकं
@shakilshekha4624 Жыл бұрын
😂😂
@Jaivik317 Жыл бұрын
💸💸💸💵💵💵💵 पैसा
@subhashmore2767 Жыл бұрын
😆😁
@kavishwarmokal124 Жыл бұрын
Jyachye tyache nashib, dusare kaay?
@bhavanathakkar4894 Жыл бұрын
😂
@surajkkr3280 Жыл бұрын
पहिल्यांदा पाहिलं की नवरदेव शेरवानी घालून पोलिस गाडी 🚔 मध्ये बसलेला 😅
@ManojGharat-b6u Жыл бұрын
😂😂
@priyapowar7491 Жыл бұрын
😂😂
@HarshvardhanChakor5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@dipakkanule86004 ай бұрын
😂😂😂😂
@prajaktashinde-zb5wy Жыл бұрын
नवरी मुलीला थोडीतरी अक्कल आहे का सिंगल मुल काय कमी हायत का आपल्या महाराष्ट्रात . एका पोराच्या बापात हिला काय दिसल
@@Shraddhashindevlog Ghadal watte tuza sobt...aapbiti ahe ky tuzi hi ji tu wrr explain keli
@unikfitnessandphysicaltrai5186 Жыл бұрын
काही मुली नांदत पण नाहीत आणि घटास्पोर्त पण देत नाहीत मग मुलाने काय आसआयुष भर असाच राहायचं का
@HindurashtraNayak10 ай бұрын
Tya peksha paise vachva 😂 2 lakh cha Mangalsutra bai chya galyat ghalnyat peksha Bachelor raha ani life enjoy kara 😎👍 ugach samaj ani parents chya pressure madhe yeun life barbad karu naka
@Tara_Mann10 ай бұрын
Te sangnari tu kon. Tyachi marji. Hya bayka kiti manamani karat aahet bagha pahile. Khup zali natak aa@@HindurashtraNayak
@qazimujahed94739 ай бұрын
3 Tallaq Ya sathi Aahe
@kishor2069 Жыл бұрын
कदाचित 12 वर्षे त्या व्यक्तीने वाट पाहिली असेल दिसते तसं नसते
@santoshigaikwad8410 Жыл бұрын
ह्या माणसाची पहिली बायको मुलगा असूनही डिव्होर्स न घेता विभक्त राहत असेलं.. त्यामुळे ह्या माणसाने दुसरं लग्न करण्याचां निर्णय घेतला.. आणि हे सर्व ती मुलगी आणि तिच्या घरच्यांना माहिती असावं..🙏🙏
@NeymarRock Жыл бұрын
प्रकरण काय आहे ते पत्रकाराला पण माहित नसेल ... कारण काही स्त्रिया खूप त्रास देतात...
@manishajadhav7197 Жыл бұрын
Yes
@deshmukh7354 Жыл бұрын
Stri la sambhalayla purush khambir lagto
@ravindrakdk Жыл бұрын
kahi striya kiti diplomatic bolta
@HindurashtraNayak10 ай бұрын
@@deshmukh7354 khambir purushala pan pokal karun thevte ek neech vrutti chi bai 😅
@RoyalShetkari12149 ай бұрын
@@deshmukh7354 balish,selfish ani kam nko asnarya mahila na Ambani pn kmich padel 😂
@HanmantThorat-wo5pz Жыл бұрын
नवरदेव दुसरे लग्न का करतो हे पहिल्या पत्नीला खरे तर माहीत असेल ! नवरा ektach doshi कसा असेल!
@dadasodevakar1111 Жыл бұрын
पण दुसर लग्न एवढं जोरात 🤦🤦🤦🤦
@sameerdewle7428 Жыл бұрын
😂😂
@ravirajkakadepatil922 Жыл бұрын
आमचं पहिलच होईना 😂😂
@Hindu-q8I10 ай бұрын
@@ravirajkakadepatil922🤦♂️🤣🤣🤣🤣
@bhausahebshinde7183 Жыл бұрын
ज्याचं जळत त्यालाच कळत महिला किती नवऱ्याला त्र्रास देतात कायद्याचा आधार घेऊन
@Soniya-zb8od Жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@manojktips889 ай бұрын
बरोबर
@sanatanimaratha17248 ай бұрын
कायद्यात योग्य ते बदल करण्याची अत्यंत गरज आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@dipaknimbalkar7326 Жыл бұрын
तीन वर्ष सगं नाय कव्हर दम काढणार गडी, 😂
@ganeshkurhe2850 Жыл бұрын
😂
@janardhanpukale8599 Жыл бұрын
Barobar raje
@dipaknimbalkar7326 Жыл бұрын
@@janardhanpukale8599 👍
@RadheshamChawdhari6 ай бұрын
💦💦💦
@jayantmisal4004 Жыл бұрын
नवरीच विशेष कौतुक... याही परिस्थितीत किती शांत व संयमी आहे ती
@ArchanaPagare-a93a9 ай бұрын
Nalayk dusty
@ArchanaPagare-a93a9 ай бұрын
Tila sev mahiti diste love married distay
@technicalrider61966 ай бұрын
Chuki Astana koi bolat nastr
@radhakisanmore5486 Жыл бұрын
आश्या प्रकरणाची आंत्यंत सखोल चवकशी व्हायला पाहिजे कारण महिलाही खूप अडचणी निर्माण करतात.
@SudhakarBhore-l6u9 ай бұрын
Ho khare ahe
@vijaydangat8566 Жыл бұрын
रिलेशनशिप मध्ये रहा,लग्नाला परवानगी नाही,कायदा पाळुन लफडे करा.
@mbmb7521 Жыл бұрын
Well said
@naturevibes-12 Жыл бұрын
वाह रे वाह भावा 😅
@ravirajkakadepatil922 Жыл бұрын
लय भारी हुशार 😂😂
@SandyYogee-fc5ly9 ай бұрын
Diplomacy...😂
@GajuNarwadePatil9 ай бұрын
अगदी बरोब्बर आहे भावा माझ पण असच चालू आहे😂
@prajaktashelke7127 Жыл бұрын
त्या लहान मुला समोर कशाला एवढा तमाशा. काय परिणाम होणार बालमनावर
@Msdian001 Жыл бұрын
चौकशी न करता लग्न कसे लावून देतात पोरी कडचे बिचारी मुलगी या मुलींना पण असेच नवरे बरे भेटतात कितीतरी कुवारे मुलगे बिनलग्नाचे आहेत 😢
@trekkingandnature5173 Жыл бұрын
जेल्या तुला काय माहित आहे का तुला जास्त कळत का जा अहमदनगर ला जाऊन पोरी बरोबर लग्न कर
@IndianChorri Жыл бұрын
property
@SamyakShriii Жыл бұрын
Annashi bolan zal vaigare. Mhanje Navin navarichya baapala sagala mahit hot.
@vickypawar-yy1lj Жыл бұрын
,\😮,,Zain aan
@vickypawar-yy1lj Жыл бұрын
@@IndianChorri😊
@SantoshBhangare-d6l Жыл бұрын
आजकाल मुलीना लग्नं झालेले मुल आवडतात आणि दुसऱ्यांची संसाराची वाताहत करतात.....
@mbmb7521 Жыл бұрын
True
@loveyourself935210 ай бұрын
True
@swapnalikale6046 Жыл бұрын
Ya सगळ्यात त्या लहान मुलावर ky संस्कार होतात त्याकडे कुणाचच लक्ष नाही😢
@dattudherange5052 Жыл бұрын
कोणाची फसवणूक होऊ नाही म्हणती आणि नवरीला का हाणती पक्की चालू बाई दिसते हिन केला असल एखाद्या गुरू भाऊ 😅 त्या नवय्रानी काय पईपात नाही तर फुकनीत घालयच ज्या बाय्या पुरुषांना घटस्फोट देत नाही त्यांना नवय्राला शारीरिक सुख देणे बंधनकारक असल पाहिजे घटस्फोट होई पर्यंत
@ranjanamavali7152 Жыл бұрын
Baila kay kapde vaparta tas vaparyachi vastu vatate ka
@dattudherange5052 Жыл бұрын
@@ranjanamavali7152 मग लग्न काय तिला फुकटचा संपत्ती हिस्सा साठी करतात का वेगळी झाली तरी खावटी मागते नवय्राला नाही तर मग काय ब्रम्हचारी होती का ती तू काय वस्तू बरोबर संबंध करतो वाटत
मुख्य कारण म्हणजे सासू-सासरे आणि त्यांची मुलगी चारित्र्यहीन आणि त्यांच्या पतीच्या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी लोभी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नीचे अतिरिक्त वैवाहिक संबंध आहेत त्यामुळे प्रकरण लांबत आहे आणि घटस्फोटही देत नाही.
@mbmb7521 Жыл бұрын
Tujhya bapane sangitla he sagla 😅
@pratyushmua5264 Жыл бұрын
@@mbmb7521 nahi Tujhya Aai chya Navryane sangitl ahe he sagl 🤣🤣
@Bhaivlogs0714 Жыл бұрын
पंचागात मुहूर्त पाहून घ्यायचा ना आधी
@bhagyashreegharpure8314 Жыл бұрын
अगदी छान कारवाई केली! नवऱ्याचा चेहरा दाखवायला पाहिजे होता म्हणजे इतर बायका सावध होतील. दुसऱ्या बायकोच्या घरातील मंडळींनी होणाऱ्या जावयाची चौकशी केली नाही का???
@SudhirKarale-p4l Жыл бұрын
12 वर्ष काय करत होती ही बाई उगीच नाटक तिच कुटतरी लफड असेल 💯 टक्के
@MR__SATYA__GAMER Жыл бұрын
बेशरम बायको मुलगा असताना लग्न करतोय आणि ते पण बिना सोडचिट्टी देता
@wowartcreative847 ай бұрын
kharch na
@dhananjaydhage2808 Жыл бұрын
पहिले बायको त्याला डीव्होर्स देत नसेल म्हणून तो दुसरं लग्न करत असेल.
@mbmb7521 Жыл бұрын
Wah, Wah, Wah-----aani jar divorce dila asta tar nahi kela asta ka❓❓❓----He kay explanation jhala. Hindu marriage Act pramane jya paryant divorce hot nahi tya paryant dusra lagna karu shakat nahi koni pun. Te kaydeshir gunha aahe, aani dusra lagna law pramane valid naste. He sagli batmi navar devala mahit nasel ka??? -----Mhanun maan khali karun police chya gadit basla. Kiti bhola bhabla aahe na Navar Dev😂😂😂😂😂
@तानाजीसगर Жыл бұрын
Tv वर च्या मालिका चां हा परिणाम आहे नक्की कोण चुकतोय हे पाहिले पाहिजे नवीन नवरी आणि तिच्या कडील सर्वांना हे माहिती आहे असं वाटते म्हणून ती शांत आहे आणि मुलगा नोकरी करणारा असला पाहिजे म्हणून असा प्रकार होतो
@rajratnakshirsagar7251 Жыл бұрын
नांदत नसेल पहिली बाई.मग काय करायच त्या पुरुषाने
@ltenniskboxing7854 Жыл бұрын
लग्न करण्याआधी किंवा शारीरीक संबंधाआधी पुरूषाला ते समजत नसेल तर बाईचा दोष होऊ शकत नाही. पूर्वीचा काळ नाही राहिला की पुरूष बोलेल तशी बाई झुलेल
@prnmane3817 Жыл бұрын
इथ एक बायको मिळणा राव 😮😮
@ManojGharat-b6u Жыл бұрын
😂😂😂
@wowartcreative847 ай бұрын
are ashi por pashvun netatyet 😂
@vijaygaikwad9045 Жыл бұрын
पहिली बायको फारकत देत नाही म्हणून दुसरे लग्न घरात माळा घालून घायला पाहिजे होती नंतर काही होत नाही त्यांना चुकीचा सल्ला दिला आहे आता पहिली बायको बरोबर सेटलमेंट करा म्हणजे एकरकमी पोटगी द्या आणि घटस्फोट ह्या मग लग्न करा 494 केस मध्ये काहीही होणार नाही
@mbmb7521 Жыл бұрын
Tujhya bapane pun asach kela asnar, asa vat te mala. Karan avdhya confidently toch bolu shakti jyani he swatachya gharat baghitla asel😅😅😅😅😅😅😅
@ganeshrankhambe3535 Жыл бұрын
Gharat mala ghalun photo kadhlyavar pn dusra lagna siddha hoil ki ka nahi honar ky mat ahe tumcha
@chaitanyj4551 Жыл бұрын
ऐक मिळताना मारामारी भाऊ दोन दोन घेऊन फिरणार होता 😂😂😂😂
@Dr.M12345 Жыл бұрын
आडीच वर्षे हि बाई काय करत होती....❤
@mbmb7521 Жыл бұрын
Tujhya comment chi vat bhaghat hoti, kutrya
@nitinwakchaure2445 Жыл бұрын
आज काल लग्नाच्या बाजारात खराब लोकांची चलती आहे.चांगल्या मुलींचे हाल होतात आणि चांगली मुल कायद्याच्या गैरवापराचे बळी होतात. मुल आणि मुली जेव्हा यातुन सावरतात तेव्हा उमेदीचा काळ संपत आलेला असतो.ज्यांना लवकर न्याय मिळतो ते नशीबवान.
@subhash.g.2869 Жыл бұрын
आजची स्त्री बदलली आहे असं समजलं .....
@nivruttigore9319 Жыл бұрын
काही महिला आई वडीलांना सांभाळत नाही म्हणून दुसऱे लग्न करतात
@sambhahimadan8699 Жыл бұрын
विशाल भाऊ खूप छान 👍
@rapidash1995 Жыл бұрын
निर्लज्ज पणाचा कळस | नवरी ला ही महिती असुन ती मुलगी लग्नाला तयार झाली म्हणजे किती निर्लज्ज मुलगी असेल याचा विचार करावा | लग्न काही खेळ नाही |
@dattatraygosavi7426 Жыл бұрын
कमेंट वाचण्यात मज्जा आहे
@rameshtambe833810 ай бұрын
आग बाई भरपूर मुले आहे समाजात दुसऱ्याशी कर लग्न त्याचे लग्न झाले आहे
@santoshzalte4225 Жыл бұрын
बाई लग्न मोडायला धावत आली मग नवर्या सोबत रहा ना भांडण हे प्रत्येक घरात आहे म ते सगळे असेच करतात काय ताई त्या मुलांचा विचार करून योग्य ते पाऊल उचलून आनंदात रहा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 🙏
@kundanmahajan68108 ай бұрын
अनेकांना एक मिळत नाही ह्याला दुसरी पण जबरा
@ravsahebpatil-xq8sm Жыл бұрын
पहिली तंगड्या पसरून झोपत नसल तर बिचाऱ्या वर काय परिणाम झाला असेल तुम्ही समजून घ्याल ❤❤❤❤❤
@Anmal_lovers_7350 Жыл бұрын
Porag ky mag tuz ahe ky 😂😂😂
@Msdian001 Жыл бұрын
@@Anmal_lovers_7350पोरग काढून दिल म्हणजे जबाबदारी संपली का रोज तंगड्या द्याव्या लागतात
@KiranKumbharkar-j2m9 ай бұрын
😂
@Bharatwasi123-r1c9 ай бұрын
आता सर्व पुरुषांनी आंदोलन करून पुरुष साठी एक कायदा बनवायची मागणी करायला पाहिजे जर घटस्फोट जर पाहिजे असेल आणि बायको देत नसेल तर 1 वर्ष कालावधी द्यावा न्यायालयाने एक तर नांद नाहीतर घटस्फोट दे.जर नांदत नसेल तर न्यायालयाने तिला घटस्फोट द्यावा
@shantaramshinde395 Жыл бұрын
पहिल्या बायको हिम्मत दाखवली सलाम., 👆👍👍👍👍👍👍🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@suhitakokani7699 Жыл бұрын
हिंमत दाखवली तिला सलाम
@मिबारामतीकर Жыл бұрын
आणि तिच नांदत नसेल तर
@rajuzurale9371 Жыл бұрын
Nandat nasel mhanun ch yane lagn kel asel
@Borve-qg3pi Жыл бұрын
Aaj kaal chya bayka jast natak kartat
@AshwiniPalak.8 ай бұрын
Pan to pan nandavat nasel
@dg.patil7968 Жыл бұрын
अजित पवार ने ही दोनदा लग्न केले एकदा सकाळी तर एकदा दुपारी, मग त्यांच्यावर का कारवाई होत नाही, सोता कोशारी तात्या साक्षीदार आहे या घटनेला
@banduchaudhari2784 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@PradipJadhav-ns1wz4 ай бұрын
😂😂😂😂😂
@malini7639 Жыл бұрын
पहिली पत्नी चांगली च भांडखोर दिसते .नांदत पण नाही . माहेरचे पण अशा मुलींना माहेरी ठेवून घेतात .
@deshmukh7354 Жыл бұрын
Koni pan manus bhandnar ch ki navra asla aslyavar
@rajkure2458 Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर म्हणल्याबद्दल साहेब धन्यवाद खूप अभिमान मोठेपणा वाटला आम्हाला
@shekharpansare6396 Жыл бұрын
यांच्यातलाच कोणी तरी आज लग्न आहे म्हणून सांगितलं असणार त्यामुळं तर बरोबर इतक्या रास्त टायमिंग मध्ये आली
@lahuvare4972 Жыл бұрын
मिडीया वाले सर्व खर काय आहे ते सांगा . अर्धवट माहिती नको.
@sgsmumbairealestates Жыл бұрын
Dont take any decision before checking the other side of the coin ... I have seen many such cases where actually man is been punished without his fault.
@Gauri.-sambare848 Жыл бұрын
हे सगळे भाजप पक्षाचे संस्कार एका असली तरी दुसरी पण पाहिजे😅😅 ते पण कुणालाही न सांगता अचानक 😅😅 मग काका काय करतील
@Maharashtra-e3p Жыл бұрын
कुठे पण राजकारण
@prachijoshi9208 Жыл бұрын
आता ह्यात भाजपचा काय संबंध?
@लोणार6 ай бұрын
भाजपने सवत आणली तर आधीचीची पोटदुखी वाढली का ? यांना मनमोहन सिंगचा डांगरपणातला विवाह मात्र चालत होता
@vishwassonawane3198 Жыл бұрын
आजच्या काळात बहुतांश स्रिया स्वतः या प्रकारात जबाबदार आहेत
@wowartcreative847 ай бұрын
किती लफडेबाज माणूस होता तो, चोरुन लग्न करतोय.. असच पाहिजे.. salutes 🫡 tai la ❤ जबाबदारी नको त्याला पोरं बायको चि 😢😢
@pujanehere6481 Жыл бұрын
बायका पोटगी घेऊन माहेरी मज्जा मारतात म्हणणारे नीट बघा नवरा किती पोटगी देतो. मजुरी करून किती महिला स्वतःच आणि मुलाचं पोट भरतात. शिक्षण करतात.
@vidyasansare9640 Жыл бұрын
Khup chan kel
@gorakhgaikar8113 Жыл бұрын
इतक्या दिवस कूठे गेली होती झकमारायला तेव्हा नाही समजले का आता आली आहे इथ
@Kiran.mh30 Жыл бұрын
यारासोबत खूप आधी पासून मजा मारत आहे ही बाई म्हणून नांदत नाही हे का नाही सांगत . नटरंगी नार आहे ही याचे सर्व पुरावे आहेत
@mbmb7521 Жыл бұрын
Tu navhtas na aata paryant comment karnya sathi. Mahnun gup basli hoti
@J1live-qw7d21 күн бұрын
जगून देत नाही मग त्या मुलांनी काय करायचं समजूत पणे घ्यायला पाहिजे लोकांनी काय असेल ते मिटवून घ्या
@dhirajgaund Жыл бұрын
नवरेची काहीच चुकी नाही 😢
@sachins92569 ай бұрын
माज 2020 ला लग्न झालं होतं, तिज आधीपासून च दुसरीकडे होत , 30 दिवसानंतर तिला घरी सोडवून आलो , नंतर 4 लाख घेतले त्या लोकांनी डिओस साठी....आता बसलोय असच
@prashantnajan9748 Жыл бұрын
आशा बायको ला फाशी द्या जर ती ईमानदारी ने नादली असती असती तर 😠😡🤬
या साम टिव्ही वाल्यांनी नवरदेवाची बाजू समजून घ्यायला पाहिजे होती.. आज काल मुली नांदत नाही घटस्फोट देत नाही
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Жыл бұрын
पण दुसरी बायको तर काही अचानक कळले असे दाखवत नाही आहे
@Devileye11221 Жыл бұрын
ते सगळं जाऊद्या नवरीमुलगी जाम भारी आहे ...😂😂😂
@sagarsaindane3260 Жыл бұрын
मेकअप आहे.😮
@arjungarad72693 ай бұрын
अरे पहिल्या मुलीला घटस्फोट द्यायचा ना तिची पोरगी भरा ना तिला अर्धा हिस्सा देऊन टाका ना😊😊
@skytree12 Жыл бұрын
औरत पहले अपना घर छोड़ के मां बाप के यहां चली जाती है फिर 10 12 साल तक ससुराल वालो को परेशान करती है और वापस भी नही आती है जब लड़का अपनी नई जिंदगी बनाता है तो फिर अचानक उसे ये सब याद आता है लालची लोग फिर जिंदगी तबाह करने आ जाते है😢
@chintanpatel244 Жыл бұрын
Correct
@wowartcreative847 ай бұрын
true dear... bs ladkiko dukhi karna chahte he
@anusayakulkarni6773 Жыл бұрын
हा नवरा नक्की भरपूर पैसेवाला असणार त्याशिवाय कोणतीही मुलगी १ पोऱाच्या बापाबरोबर व सोबत सवतीसोबत प्रॉपर्टीमधला वाटा शेअर करायला तयार नाही होणार.
@dipakdeore9148 Жыл бұрын
एवढ्या गोष्टी हाणामारी करून काय होणार शेवटी तो लग्न त्याच मुलीशी करणार एवढी गोष्ट लक्षात ठेवने पहिली बायको नांदायला आली असती तर दुसरे लग्न केलं नसतं एका हाताने टाळी वाजत नाही होणाऱ्या गोष्टींना विरोध नये 😊😊😊
@pornimagaikwad74529 ай бұрын
खरं सांगू का भाऊ! एका हातानं टाळी वाजत नाही,हेच खरं! हा सर्व नशिबाचा भोग म्हणायचा,दुसरं काय !!
@maheshdhurve919010 ай бұрын
मस्त धडा शिकावाला या बाई न 😂😂😂😂
@Smkhaire358 Жыл бұрын
इतक्या दिवस त्याची पहिली बायको झोपली होती का...
@mbmb7521 Жыл бұрын
Tumhala kye mahit ki to kay karat hoti. Navra khup innocent aahe na --mhanun maan khali karun polichanchya gadit basla😅
@rambo7093 Жыл бұрын
हो दुसऱ्याखाली
@AshwiniPalak.8 ай бұрын
Navar dev pan Tila nandavat nasel
@amolsutar95262 ай бұрын
😂 नवरदेवाला कोणी धक्काही लावत नाही आहेत नवरी मुलीला मात्र चांगलाच बोलत आहेत
@ganeshhite6438 Жыл бұрын
या साठी पहीले लग्न दहा वेळा विचार करुन् करा , पुन्हा दूसर करायची वेळ येउ नये, एकदा झाल की त्यातुन सुटका खुप अवघड आहे marriage Act नुसार
@Vrundaikangale4317 Жыл бұрын
नवरीच काहीच reaction नाही 😂 नवरीला आधीच सगळं माहीत होते वाटत... आणि नवरदेव पण रिलॅक्स झोन मध्ये आहे😅
@vasudhaacharya9242 Жыл бұрын
😮👌👌👌nirlaja
@SanjayKadam-ng8pb Жыл бұрын
तू एवढ्या दिवस त्याच्याजवळ नाहीस मग तो काय करल .तो
@vjstory...200710 ай бұрын
Ethe aamhala ek naay bhetat...bhau Don don krtoy😂😂😂😂😂
@vijaypalande9666 Жыл бұрын
मुलीचा पहीले नवरा बरोबर घटस्फोट न घेता दुसरा नवरा केला तर तीच्या वर होते का गुन्हा दाखल.
@pralhadgaikwad4998 Жыл бұрын
होतो
@nitindaji Жыл бұрын
नवरा सोडलेल्या बाया दुसऱ्या बरोबर लफडा करून माहेरी राहतात नवऱ्याकडे पण येत नाहीत या बाईने परत नवऱ्या बरोबर रहावे जर तिला जमले नाही तर तमाष्यात काम करावे
@taramarathe1635 Жыл бұрын
अहो पत्रकार दादा लग्नाला बारा वर्षं झाली आहे मुलाच वय आईला विचारून अचुकपणे सांगा....
@ChindhuKharat-e9t10 ай бұрын
ताई तुम्ही 12 वर्षे एवढं शांत का बसल्या मग तुम्ही तर आपल्या स्वतःचा नवऱ्याचा वारा वारा माहिती घ्यायला पाहिजे होती
@maheshkantode572 Жыл бұрын
Balasaheb यांचा डायलॉग वापरा, आर हाणा..😂
@thunder.bird. Жыл бұрын
होय! बरोबर 😂
@NikhilPathare-y6b Жыл бұрын
लग्न करणारी"बोचाडी"पोरगी आहे कारण इतका मोठा मॅटर असून गुपचूप बसून आहे पाटावर 😂
@Sohil-h3f9 ай бұрын
1 no tai salude.. Tai tumhala
@Badlapurkar967 Жыл бұрын
सिरियल पाहतोय असं वाटलं सुरवातीला 😂😂😂
@haribhaumawale9502 Жыл бұрын
लोकांना एक मिळत नाही वेडे लोकं दुसरी बायको कशी देतात छान छान छान छान छान कलियुगाला आता चांगलाच रंग आलाय
@HV-ng1ei Жыл бұрын
आरे आमचेकडे भरपूर नोकरी वाले मुल आहे. त्यांना पंसत करा एका वरच का बसतात त्याच मडपात दुसरा मुलगा शोधा