असेल करून प्रिया raviraj killedar chi sahanubhuti milavel आणि raviraj killedar ही यामुळे तिच्या shi bolel. प्रिया खूप हुशार आहे. काही तरी प्लॅन आहेच तिचा हे सगळ इतक्या सहज करण्या mage..आणि तिला पुन्हा सुभेदार च्या घरी entry मिळेल. म्हणुन..
@vishnukeluskar72542 күн бұрын
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, अर्जुनाचा रोजचा डबा याचे तपशील देण्यातच लेखिका ताईंची लेखणी हुषार आहे. कोर्ट केस लिहायला श्रम घ्यावे लागतात. ते सहा महिन्यात एकदा 😂
@shantaramramdurgkar70202 күн бұрын
खरंच असं असं होणार का? काय तुम्ही टाईम पास करताय?
@ApekshaHarle2 күн бұрын
Mast😊😊 0:36 0:39
@punitbodade.40192 күн бұрын
अरे काय he ह्या अर्जुन ne ह्याच्या आधी कधी देव पूजा केलीच नाही a का. आणि dining table वर yeun कधी लवकर नाष्टा केला ch नाही का 😅काहीही time पास चाललाय नुसता झाला आजचा एपिसोड ही असाच rikamya goshti मध्ये time पास करत vadhawala a..😅😂😂
अरे सायली वर गणपती च्या veli attack झाला होता तेव्हा ti हॉस्पिटल मध्ये होती ना मग तिला lawkar बर kar देवा म्हणुन अर्जुन ne देवा समोर prarthana केली होती मग सायली shudhhi वर आली तेव्हा पासून अर्जुन देव manayala lagala..