साखरेचा रुखवत बनवा घरच्या घरी |गनपती व महादेवाची पिंड | साखरेची भांडी |

  Рет қаралды 8,599

Devashri kitchen

Devashri kitchen

Жыл бұрын

साखरेचा रुखवत बनवा घरच्या घरी |गनपती व महादेवाची पिंड | साखरेची भांडी |
Hi.....
Welcome to Devashri kitchen 😊
नमस्कार......
आज मी तूम्हाला साखरेचा रुखवत कसा करायचा ते दाखवले आहे. एकदम सोपी पद्धत आहे. घरच्या घरी आपण मस्त साखरेचा रुखवत बनवू शकतो. या पद्धतीने करून पहा. तूम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.......
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
sakhrecha rukhvat Tath - Tambya recipe link 👇
• साखरेचा रुखवत | साखरेच...
================================
sakhrecha rukhvat tulas karnd recipe link 👇
• साखरेचा रुखवत | साखरेच...
****************************************
My Instagram link 👇
invitescon...
================================
#devashrikitchen #Sakhrecharukhvat
****************************************
Thanks for watching 🙏

Пікірлер: 13
@vandanapaithankar9496
@vandanapaithankar9496 6 ай бұрын
खुप सुंदर आहेत
@proart8514
@proart8514 7 ай бұрын
खुप सुंदर
@mangalajoshi9518
@mangalajoshi9518 6 ай бұрын
खूप सुंदर आहे मीपण करून बघेन 😊
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 6 ай бұрын
👍👍😊
@pushpamali8889
@pushpamali8889 6 ай бұрын
ताई तुम्ही ती सुगड कशी बनवली होती मधुन कशी कापली ते सांगा प्लिज बाकि साखरचा थाड मस्त आहे 😊😊😊
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 6 ай бұрын
सुगड अगोदर पाण्यात भिजवून घ्या. नंतर ते पाईप कापायचे एक्सा पान असते त्याने कापा किंवा खाचा आसलेला चाकूने कापा. आगोदर सरळ रेष मारून घ्या. नंतर त्यावर कट करा.
@vishalkhorne
@vishalkhorne 5 ай бұрын
तुमाला yt असतील tr plz sanga mla
@vishalkhorne
@vishalkhorne 5 ай бұрын
Tai मला साखरेचे प्राणी hve hote
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 5 ай бұрын
प्राणी करण्यासाठी साचे लागतात. ते माझ्याकडे नाहीत.
@pushpamali8889
@pushpamali8889 6 ай бұрын
साखर खुप बारीक करायची पिठि साखर बनवायची का
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 6 ай бұрын
खूप बारीक नाही .अर्धवट बारीक करा . खूप बारीक केली तर साखर विरघळते.
@snehalbonde6459
@snehalbonde6459 3 ай бұрын
साखरेचे कपबशी दाखवा
@devashrikitchen9679
@devashrikitchen9679 3 ай бұрын
👍
Wedding rukhwat - shankarachi pind / sugar art
10:10
DipaS Art
Рет қаралды 1 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 37 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,5 МЛН
#easy jain  sugar nirvan ladoo sajao compilation......
3:13
Samiksha jain
Рет қаралды 2,5 М.
Sugar Art for Wedding Rituals. Must watch!
9:09
Siri
Рет қаралды 80 М.