मटण खाव तर अस बिनधास्त चाटून पुसून भाऊ आपल्याला आवडलं वा ..,. हॉटेल 1 दिसतंय येवा लागतंय आम्हाला चाटून पुसून मनसोक्त खायला
@GaneshPadir-cn2ps11 ай бұрын
किरण भाऊ सादिक भाई आपल्या व्यवसायास मनापासून शुभेच्छा
@thesheru960010 ай бұрын
कैलास भाऊ ला बोलायची पण लाई उशुकता दिसती ओव्हर कंफिडन्स मधी भाऊ वाहत गेली😅😅😅
@yogeshkoymahale290311 ай бұрын
किरण भाऊ लवकरच आम्ही पण येणार साकुर ला जाऊन खाणारे आम्ही चाळवाडीत पण येणार
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
नक्की या ❤
@ajitkadale87538 ай бұрын
❤
@balasahebrode510011 ай бұрын
आपल्या व्यवसायात भरभराट होवो हीच इच्छा.लवकरच भेट देऊ.
@MaharashtrachaRajkiy11 ай бұрын
Nice
@Lifestyle-yu9qw11 ай бұрын
Location plz
@Sanjay-qc1qs11 ай бұрын
चाळकवाडी टोल नाका, पुणे नाशिक high way तालुका जुन्नर
@SagarGykwad11 ай бұрын
Apren ok sir please Provide them Kitchen 🧢 Cap
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
Yes sir
@aniketgholap682411 ай бұрын
Mutton bokdacha asta ka?
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
Ho
@mayur792811 ай бұрын
Sandip bhau 1nambar
@newschannel877611 ай бұрын
पाचण्यास स्टिंग मदत करेल
@rk-uc8zl11 ай бұрын
मी पाच ते सहा वेळा या हॉटेलमध्ये जेवणं केलं परंतु या मध्ये खडा मसाला ज्यादा प्रमाणात वापरला जातो म्हणून जेवणं झाल्यावर दोन तीन नाही परंतु जेव्हा चौथ्यांदा माझ्या लक्षात आले की या मसाल्याचे जास्त प्रमाणात वापरल्या मुळे ठसका वारंवार येतो याची शहानिशा करण्यासाठी मी सहाव्यांदा गेलो तर ज्या गोष्टीची मला शंका होती तेच घडलं चवदार एकचं नंबर आहे पण ज्यास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर टाळला पाहिजे
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
नक्की सर बदल करू
@सुर्यरावसुर्यराव11 ай бұрын
तेल पन कमीच वापरले पाहिजे.
@umakantmore344611 ай бұрын
Bakasur Aahe ka ha 1 kg Mutton khayala
@abedainamdar322011 ай бұрын
Najar lagal mutan khnarial
@kishorphaple549411 ай бұрын
रेट टाका
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
चिकन थाळी 220 रुपये
@satishlende500711 ай бұрын
हे 2किलोआहे का काही काय
@yuvrajmahabare484011 ай бұрын
संदिप भाऊ जेवण करु द्या त्यांना
@abedainamdar322011 ай бұрын
i najar lag
@फायटर11 ай бұрын
गिराहिक वाढल्याने थाळीचे रेट जास्त केले आहे
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
चूक
@शेतकरीराजाजुन्नर11 ай бұрын
सर आम्ही हॉटेल चालू केल्यापासून तोच रेट आहे क्षमस्व आपला काहीतरी गैरसमज झाला आहे