झकास जुनी परंपरा अजूनही आहे.असेच मांडी घालून जेवायची मजाच वेगळी आहे.एक दिवस अवश्य आपल्या खानावळीत जेवायचा योग येणार.धन्यवाद.
@kisanraokolte5426 Жыл бұрын
आम्ही एनसीसी कॅम्प साठी आळेफाटा येथे आलो होतो तेंव्हा तेथील मित्रांबरोबर जेवण करण्याचा योग आला होता. खूप छान जेवण असते.
@chandakatkhde6253 Жыл бұрын
नाद खुळा केला तुम्ही 😮काय मस्त जेवन आहे वा
@shivrajzagade3381 Жыл бұрын
माझे वडील १९७१-७७ या कालावधीत सरकारी दवाखान्यात सरकारी सेवेत होते.त्यावेळी ते हॉलीबॉल पटू ही होते. माझेही शिक्षण १ली२री तेथिल शाळेत झालेय..... रविवार चा बाजार,जुने स्टँड, पेठ ,शाळा,डावखर यांच्या माडीमध्ये असलेले भाड्याचे घर, तेथील त्या काळातील वातावरण , हे सर्व आपल्या खानावळी मुळे आठवले..... आपल्या व्यवसायाला शुभेच्छा, दिवसेंदिवस वृद्धी व्हावी💐💐💐💐
@tusharparbat9293 Жыл бұрын
अतिषय छान जेवण आहे . बऱ्याच वेळा जेवणाचा योग आला
@baburaojadhav6189 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर
@shivrajzagade3381 Жыл бұрын
बाजार सोमवार चा असायचा परंतु गुरांचा बाजारात रविवारी गर्दी व्हायची,
फक्त रविवार, सोमवार खानावळ चालू असते की संपूर्ण आठवडाभर? आणि जेवणाची वेळ काय असते?
@shivtrekkers7093 Жыл бұрын
हॉटेल फक्त रविवार आणि सोमवार चालू असतं कारण त्या दोन दिवशी बैल बाजार भरतो व बैल बाजार असतानाच त्या हॉटेल चालू असतं दुसरी गोष्ट अशी की बेले गावात इंडियन ऑइल पंपाच्या समोर प्रेरणा या नावाने हॉटेल आहे ते हॉटेल सुद्धा बांगर यांचाच आहे ते आठवड्याचे सातही दिवस चालू असतात इकडे तुम्ही भेट देऊ शकता आणि व्हिडिओच्या बॉक्समध्ये त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले आहे व तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण पहावा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल समजून जातील धन्यवाद सर
@drmukunddongare6005 Жыл бұрын
@@shivtrekkers7093 मनःपूर्वक आभार.
@vikasauti2458 Жыл бұрын
अंकर भाई पुढच्याला बोलू दे.तुझाच हकु नको
@vaibhavgodhade6520 Жыл бұрын
Kay bau lawlay.waitag ala aikun aikun jewan jewan kdhi ghari jewlay ka naahi