खूपच सुंदर रेसिपी असतात सर्व सांगण्याची पद्धत पण नंबर वन
@ramkrishnaamin84203 ай бұрын
Mast kala masala zhala...
@arjunwalhekar86948 ай бұрын
ताई तूम्ही किती छान शिकवता!धन्यवाद. GOD BLESS YOU.
@latagaikwad27179 ай бұрын
ताई मी बार्शी ची आमच्याकडे म्हणजे माझी आई पण अशीच करायची काळं तिखट आपलं पणं खूप छान झालंय
@pallavipatilpatil26378 ай бұрын
Masalyachi chan recipe sangitali tai thank you so much.
@bhamadarawade15519 ай бұрын
खूप छान आहे
@Sanavoice786Ай бұрын
Pahilyanda pahila video tumcha sangaychi paddhat edkam chan ..
@RecipeShow-PoonamАй бұрын
🙏😊
@deepaligadgil72088 ай бұрын
काळे तिखट म्हणजे काय, अशी उत्सुकता होती. आज तुम्ही खूप छान पद्धतीने आणि टीप्स सहीत सांगितलंय . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@pranitakambli34277 ай бұрын
Poonam Tai Khup chaan receipe kala masalyachi👍
@sudhakardeshpande74079 ай бұрын
खूप छान मसाला झाला
@shwetakhoje9 ай бұрын
Chanch. Goda masalyachi recipe baghayla awdel.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Nakkich
@mayamhasade27158 ай бұрын
ताई मसाल्याबरोबर साडी सुद्धा छान आहे
@James-p9f6y8 ай бұрын
ध ध्ये वाद ताई
@mansikamble40329 ай бұрын
Khup chan recipe ahe 👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद
@pgore9659 ай бұрын
अतिशय सुंदर काळ तिखट आहे कलर खूप छान आला ताई 👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
मनापासून खूप खूप आभारी आहे
@murthynrramakrishna3032Ай бұрын
Hallo Sister, icwas in my Solapur in my childhood, very happy to see our people, i was 12 year old.
@murthynrramakrishna3032Ай бұрын
Hallo i visited Solapur 2015, visited my Friends. This time your LAL MASALA is the best item, i liked it, shall try at home Thank you, very nice of you.❤
@arjunwalhekar86948 ай бұрын
Thank God BLESS you.
@pranavsonawane24939 ай бұрын
ताई मी पण तुम्ही सांगितल्या प्रमाण प्रमाने केला आहे खुप छान झाला आहे❤❤❤❤
@ShwetaGujar-i9z9 ай бұрын
साडी सुंदर आहे कुठे मिळल
@simagunjal11588 ай бұрын
1 number ahe masala 👌👍
@ShivajiGund-hu1fl9 ай бұрын
Mast ❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks 🤗
@deepakkunnure34459 ай бұрын
Onion makes the bitterness go away for a few days. Without onion garlic masala is very good..
@arjunwalhekar86948 ай бұрын
ताई तूम्ही किती छान शिकवता!GOD BLESS YOU.
@shabanashaikh745 ай бұрын
Lal chatni chi pun recipy dakhwa
@manasvib9176Ай бұрын
1kg mirchi cha kala masala tayar zalyavr kiti किलो hoto plz sanga
@Shramsid8 ай бұрын
Kanda lasun shivay hot ka
@SujataGaikwad-m2o8 ай бұрын
मसाल्यात कांदा, खोबरे आणि खसखस केव्हा टाकायची
@chayadeshmukh80977 ай бұрын
मसाला खुपच छान सांगण्याची पद्धत 1chनंबर ❤
@sindhuaairecipes9 ай бұрын
खुप छान👌🏻
@mangalahiware21938 ай бұрын
Khup chhan masala
@dhanajijadhav50408 ай бұрын
Khup chan
@gauriparale767 ай бұрын
Amhi pn Khade Masale ekttra nahi bhajat... Pimpri (Pune)
@SaheerMehtaofficial12669 ай бұрын
मसाला छान बनवला ताई तुम्ही. यात शंका नाही. पण एक सांगायचं आहे. आम्हीही सोलापुरात राहतो, मोहोळ मध्ये. आम्ही सुध्दा अशाच पद्धतीने काळा मसाला घरीच बनवतो. पण आम्ही यात हिंग आणि खडे मीठ दळायच्या अगोदर घालतो. हे सोलापुरात घातल जातो. आमच्या मोहोळ मध्ये एक मसाला वाला आहे, जो आम्हाला येसुर बनवण्यासाठी जे साहित्य लागत ते देतो. त्यात हिरवी वेलची, जायफळ, जावित्री, सुंठ, हिंग आणि खडे मीठ सुध्दा देतो. मग तुम्ही कसं काय वापरलं नाहीत? खडे मीठ घातल्यामुळे मसाला छान टिकतो त्याची चव जशीच्या तशी राहते. म्हणजेच भाजी करताना वरून बेताने मीठ घालावे लागते. बाकी रेसिपी छान केली. याची आठवण म्हणजे हे सगळं काम एक तर उन्हाळ्यात केलं जातं आणि खास करून बाहेर चुलीवर केलं जातं, कारण हे जिन्नस खास करून मिरच्या भाजताना सगळ्या घरात दणकारा उठतो त्यामुळे नाक तोंड बांधून हे भाजल जात नाहीतर डोक धरून येत. फक्त मी सांगितले याची चौकशी करा आणि खात्री करा. बाकी ठिकाणचं नाही माहिती, मात्र या वस्तू सोलापूर भागात नक्की वापरल्या जातात याची मला खात्री आहे, कारण घरी नेहमीच आम्ही बनवत असतो. त्यामुळे. या वस्तू कदाचित करमाळा भागात वापरत नसतीलही पण सांगोला, माढा, पंढरपूर, मोहोळ, बार्शी आणि इतर तालुक्यात हे जिन्नस वापरतात कारण आमचे पाहुणे तिकडे आहेत आणि त्यामुळे माहित आहे. बस.😊बाकी रेसिपी उत्तम. धन्यवाद.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवली याबद्दल धन्यवाद पण जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे थोड्या अंतरावर गेले की ज्या पद्धतीने भाषा बदलते त्या पद्धतीने पदार्थ करण्याची पद्धत सुद्धा बदलते मी जिथे राहते तिथे माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी अशाच पद्धतीने मसाला केला जातो तुम्ही ज्या जिन्नस सांगितल्या त्या टाकल्यामुळे पदार्थाची चव नक्कीच बिघडणार नाही उलट उत्तमच होईल मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने ट्राय करते आणि तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा 😊🙏
@ridhimaapatkaar78329 ай бұрын
माझे माहेर मोहोळ....
@RajsheelaVlogs019 ай бұрын
खुप छान मसाला बनवला ताई👌👌
@mohanishgamit19858 ай бұрын
खुप छान.......
@HomeCookRanjana9 ай бұрын
मस्त 👌👌
@shubhadakulkarni35608 ай бұрын
Mast mast
@nitinsawant51108 ай бұрын
खुप छान tae
@mangalasisode8 ай бұрын
हा मसाला काय किलो प्रमाणे तुम्ही देऊ शकता बर ताई
@rajendrasagare13659 ай бұрын
Best Masala Recipe 🎉🎉
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks a lot 😊
@AshviniShelke-z9i9 ай бұрын
Khupch Chan tai
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks 😊
@sunitaborole13679 ай бұрын
Sarri online ghetali vatate
@AbhijitGamerz679 ай бұрын
सोलापूर मध्ये कुठे राहता
@Sandhyas9s3 ай бұрын
कसा किलो आहे
@prabhavatisagade67139 ай бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप छान मसाला झाला आहे
@umeshdeorukhkar85609 ай бұрын
Tai Kanda khobre skip karun ha masala Kela tar chalel ka preman hec chalel ka
@manishadeshmukh21449 ай бұрын
गॅस शेगडी कोणत्या कंपनी ची आहे ताई
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Prestig
@manishadeshmukh21449 ай бұрын
@@RecipeShow-Poonam छान आहे. मला मॉडेल आवडले.ग्लास टॉप आहे का स्टील
@meenak62699 ай бұрын
कसा किलो मसाला घर पोच मिळेल का ?
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Whats app करा
@neelprabhasasture30044 күн бұрын
कसा किलो आहे मसाला
@RecipeShow-Poonam4 күн бұрын
7499067094 या व्हाट्सअप नंबर ला हाय करा
@Subhjoshi-l9w9 ай бұрын
काय किलो आहे ताई
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
दिलेल्या नंबर वरती व्हाट्सअप करा
@sangitabhosale81279 ай бұрын
खूप छान मसाला, आणि तू आज खूपच छान दिसतेस. ड्रेस पेक्षा साडीमध्ये मस्त दिसते. 🥰🥰🥰
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Dhanyawad😊
@suvarnapandare37938 ай бұрын
सांगण्याची पद्धत खूपच छान ताई
@manishadighe10149 ай бұрын
पुनम तुझी गॅस शेगडी बद्दल माहिती हवी आहे ति सांग
@surajhodage69709 ай бұрын
कोल्हापूरी घरगुती मसाला दाखवा 5 किलो प्रमाणे
@rajlaxmitiwari51779 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई काळामसाला दाखवल्या बद्दल 🙏🙏🙏तुम्ही कसा किलो देता काळा मसाला
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
What's app kara
@vishalshelar63958 ай бұрын
Taei hi tu Kashi ahey bol ❤reply please
@PoonamPatil-ct3le8 ай бұрын
मसाला छान आहे
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thanks
@pratibhagaikwad27289 ай бұрын
लसूण वापरत नाही का.सोलापुरी मसाल्यात
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Nahi😊
@MeenakshiOturkar7 ай бұрын
ता,ई तुम्ही मसाला विकत दैता का कसा किलो आहे
@RecipeShow-Poonam7 ай бұрын
7499067094 या नंबर वरती व्हाट्सअप करा
@karishmamane60519 ай бұрын
पुनम ताई तुम्ही सोलापूर चा काळा मसाला करताना सर्व मसाला एकत्र नाही टाकत मी सोलापूरची आहे आम्ही काळा मसाला करताना एक एक मसाला थोड्या तेलावर भाजून घेतो काळा मसाला मध्ये हिरवी इलायची घालतात
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
थोडेफार बदल असू शकतात
@karishmamane60519 ай бұрын
ठिक आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण सोलापूर मध्ये काळ मसाला मी संगितलेल्या पद्धतीचा वर्षा नी र्वष पारंपरिक पद्धतीने केला जातो
@shu75269 ай бұрын
अप्रतिम.शब्दच नाहीत.काहीही हातचं राखुन न ठेवता रेसिपी सांगितल्याबद्दल खुप खूपच आभार व पुन्हा ऐकदा धन्यवाद.
@sudhakardeshpande74079 ай бұрын
खूप छान काळा मसाला झाला आहे
@chandrakantpawar67769 ай бұрын
@@RecipeShow-Poonamह्या kala मसाल्यात lasun नाही घालत ka ?
@SangitaLifestyle-tx7mh9 ай бұрын
Bhari❤
@VarshaShinde-ds2yn9 ай бұрын
मस्त झाला मसाला पूनम ताई
@supriyajadhav-chavan57718 ай бұрын
यात लसूण नाही का घालत
@prajaktabornare14179 ай бұрын
Price ky ahe for 1 kg?
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
7499067094 phone kara
@pravinghayal20139 ай бұрын
Tai tu khobra unhat valun ghetl hot ka
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Nahi
@pravinghayal20139 ай бұрын
@@RecipeShow-Poonam thank you😊
@pandit63039 ай бұрын
Mast😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you
@pandit63039 ай бұрын
@@RecipeShow-Poonam 😊🙂
@KamlakarNavgire-e6t8 ай бұрын
मला पण मसाला करुण द्याल का
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Ho
@divyaathwaniathwani98868 ай бұрын
Thank you poonam tai
@Mggaming-g3i9 ай бұрын
Me pan solapurchich aahe perfect recipe
@vijayakulkarni48349 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान दिसत आहे मसाला रेसिपी खूपच छान👌👌👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
मनापासून खूप खूप आभारी आहे
@28aarushinitinnalwade519 ай бұрын
Khupch sunder kala masala mi hi recipe nakki try karel, thanks for share kala masala recipe🙏🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
😊🙏
@anujaagashe7789 ай бұрын
Nyc masala recipe Poonam 👌👌.... काळा मसाला करण्याची आणि सांगण्याची पद्धत एकदम प्रमाणात आणि काटेकोर👌👏👏पूनम खूपच छान explain Kelis recipe...khup chan👍
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@yogitathorat16439 ай бұрын
Tai कांदयाच praman kiti घेतले aahe valvayanantar कमी होतो का
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
ओल्या कांद्याचं वजने प्रमाण घ्यायचं
@sumaiyyapattekari99258 ай бұрын
Lasun ghalat nahi ka
@imxayush48759 ай бұрын
मसाला कसा किलो आहे
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हाट्सअप करा
@user-hay62ibau79 ай бұрын
Tumhi order gheta ka tai
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Ho
@mansiscreation69449 ай бұрын
Online delivered krta ka masala, karat asal ter rate ky aahe
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
7499067094 ya no la hi kara
@mansiscreation69449 ай бұрын
@@RecipeShow-Poonam Ok
@kirtigaikwaddalvi49789 ай бұрын
amhi pn asach krto masala..😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊
@Kalpana-kq6vs9 ай бұрын
कसा किलो सांगा
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
दिलेला नंबर वरती व्हाट्सअप करा 🙏😊
@musicalrajendra33198 ай бұрын
घरपाेच मसाला मिळेल का? मागवण्याची पद्धत कशी.
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
7499067094 what's la hi kara
@vidyanimbalkar37179 ай бұрын
पुनम खड्या मसाल्यामध्ये हिरवी विलायची पण घ्यायची खूप छान टेस्ट येते मसाल्याला मी पण करमाळ्याची आहे त्यामुळे सोलापुरी काळा मसाला म्हणजे सगळ्या भाज्यांची शान आहे
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏
@PadmavatiDivekar9 ай бұрын
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
@sharanyascake24349 ай бұрын
poonam ताई कांदा लासून मसाला दाखव
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Ho
@smitamykichen8919 ай бұрын
1 number tikhat👌👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊
@meghairmali53319 ай бұрын
Aj mahit zal mhnje tumhi solapur che❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
सोलापूर फक्त आमचे जिल्ह्याचे ठिकाण आहे सोलापूर पुणे आणि अहमदनगर यांच्या बॉण्ड्री वरती आम्ही राहतो
@anjalipawar54818 ай бұрын
ताई तुम्ही मसाला विकता का मला पाहिजे
@anjalipawar54818 ай бұрын
WhatsApp number Sanga na
@anjalipawar54818 ай бұрын
मला पाहिजे ताई तुमचा मसाला खूप छान आहे
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
7499067094
@anjalipawar54818 ай бұрын
कसा किलो आहे मसाला ते सांगा
@anjalipawar54818 ай бұрын
ताई मसाला कमी किखट आहे ना
@daivshalaslife659 ай бұрын
ताई हे kitchen तुम्ही कोठे बनवले आहे
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
घरीच तयार केलेला आहे
@DeepaliArtishKadam01069 ай бұрын
@@RecipeShow-PoonamHow's it possible... to make in home..
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
काम अर्धवट असल्यामुळे त्याचा व्हिडिओ केला नाही परंतु सेटअप चा काम झालं की व्हिडिओ करणार आहे
@itsmadhurirangoli9 ай бұрын
Aaplya side la asech kale tikhat ksala krtat Sange batata hrbra mg ki rssa aamti yat 1 chamchabhar takun mst ratri aani chav pn bhari lagte baki khich nko 😊😊👍👍👌
@monalibornare25629 ай бұрын
टेरेस वर सेटअप केलंय रूम बांधलाय
@kacharudahale60689 ай бұрын
छान झालाय मसाला 👌🏻👌🏻
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks 😊
@vandanamahale88879 ай бұрын
First view ❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you
@sanskargamervideos85879 ай бұрын
Kanda vaperla nahi tari chalel ka
@priram6189 ай бұрын
Solapuri yesur madhe kanda mule ch khas taste ani colour yeto,कांदा एकदम काळा होईपर्यंत भाजून घेतला जातो तेल घालून, खडे मीठ, लसूण पेस्ट मुळे येसूर खुप सुंदर चवीला लागतो
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
आमच्या भागामध्ये काळा मसाला मध्ये कांदा घातला जात नाही मी घरी ज्या पद्धतीचा मसाला करते अगदी तोच मसाला मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी तर माझ्या हातात टेस्ट करून बघा अतिशय सुंदर अशी याची चव आहे 😊🙏
@seemabhagwat63909 ай бұрын
छान केला आहे मसाला पण आमच्याकडे मसाल्याचे जास्त प्रकार टाकतात तु ठराविक प्रकार टाकले आहेत ठिक आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात
@shu75269 ай бұрын
तुमची पण रेसिपी बघण्यास आवडेल आम्हाला.
@seemabhagwat63909 ай бұрын
@@shu7526 धन्यवाद
@vandanamore31669 ай бұрын
Lasun use kela nahi
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
काळा मसाला करत असताना फक्त कांदा वापर लसूण नाही
@HemaChape9 ай бұрын
Tai kanda adhi vajan karun ghyaycha ki valavlyavar vajan karaycha 600 gm
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
ओला कांदा वजन करून घ्यायचा
@HemaChape9 ай бұрын
@@RecipeShow-Poonam Thank u tai 😘
@chhayapawar71759 ай бұрын
Metya v til nahi takli
@hemlatasuresh33499 ай бұрын
ताई छान बनवता काळा मसाला
@swatigawade41609 ай бұрын
Lasun jeera ka nahi
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Nahi
@manishadeshmukh21449 ай бұрын
कांदा वाळवून 600 ग्राम घ्यायचा की ओला 600 ग्राम घेऊन तो वाळवून घटायचा