धन्यवाद ताई मी तुमच्या प्रमाणे मसाला करून बघितला खुपच छान झाला. अशाच प्रकारे आम्हाला मसाले व उन्हाळी वाळवण सांगा. 🙏
@saritaskitchen3 жыл бұрын
पुण्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम आहे.. त्यामुळे यावर्षी वाळवण पदार्थ बनवले नाहीत.. बघू may पर्यंत उन राहिलं तर नक्की शेअर करेन
@Yatharthbhutada83 жыл бұрын
👍👌
@kamleshkadam9283 жыл бұрын
उ
@markandipimpalshende61243 жыл бұрын
@@saritaskitchen U
@anilpatil22053 жыл бұрын
@@saritaskitchen 0
@PriyankaShinde-v7j10 ай бұрын
नमस्कार ताई,मी मागील वर्षी हा मसाला तयार केला होता . पूर्णवर्ष चव जशीच्याताशी राहिली.जे कोणी पाहुणे घरी जेवायला आले, ते आवरजून विचारतात चटणी कशी केली. नॉनव्हेज तर अफलातूनच. आज पुन्हा अशाच मसाला बनवून आणला. Thanku you so much. कायम मी अशीच चटणी बनवणार 🎉
@snehajogalekar59212 жыл бұрын
नमस्कार ताई मी आपल्या प्रमाणाने मसाला बनवला अर्धा किलो मिरचीचा खूप छान झालाय.मिक्सरवर केला. खूप खूप धन्यवाद.
@mahendramahajan2426 Жыл бұрын
सरीताताई खूपच छान, तुम्हीं मला आईची आठवण करुन दिली, मांझी आई असाच मसाला बेगमी करुन ठेवायची,त्यामुळे भाज्या खूपच टेस्टी वहायच्या.तुम्हाला परमेश्र्वर उदंड आयुष्य देवी.👌👍💐🙏
@sangitajadhav69488 ай бұрын
धन्यवाद ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार मसाला केला खूपच छान झाला 🙏🙏
@renukarecipies93443 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत ताई.. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ बनवायला खूप कष्ट पडले असणार..खरंच खूप उपयोगी माहिती दिलीत या व्हिडिओमध्ये..किती thank you म्हणावं तेच कळत नाही.. तरी पण,खूप खूप आभार..🙏🙏🙏👍👍
@vanatijankar44592 жыл бұрын
T
@bhauraodeorampardhi55497 ай бұрын
............😅😅😅😅😅😅😅😅😅😅.............. ...😅😅😅😅
@swatimohite24079 ай бұрын
ताई सांगू तुम्हाला, माझ्या साठी हा मसाला story आहे. माझ्या सासूने कधीच शिकवली नाही. आणि तिने बनवलेल्या मसाल्यात काही तरी missing वाटायचे. आज तुमचा video बघून मसाला बनवला. आणि मसाला अप्रतिम झालाय. देवा सारख्या आलात. Thanku Tai ....
@saritaskitchen9 ай бұрын
Manapasun abhar
@rohinimatange78583 жыл бұрын
मला इंडोरला राहून माहेरी गेल्याच आनंद दिलात अतिशय सखोल सांगितलंय तुम्ही मी अकलूज जवळच्या श्रीपूर ची आहे आता 35 वर्ष इकडे । खूप फरक आहे इकडच्या पद्धतीत । आपला समाज खूप आहे कंडप मशीन पण आहे खूपच मन भरून आले
@kalidasmoon81323 жыл бұрын
Nnnnn n bbhuy6q
@kavitajadhav85122 жыл бұрын
Kiti kharch aala.
@vaishalishingade35432 жыл бұрын
तुझी सांगण्याची पद्धत मला फार आवडते करताना खूप बिझी वाटते पदार्थ पण खूप खूप टेस्टी होतात मी हा मसाला केला थोडा कोसली गेला पण खूप छान झाला धन्यवाद ताई
@saritaskitchen2 жыл бұрын
हो मसाला महाग असतो.. पण या मसाल्याची चव दुसर्या मसाल्या मध्ये नाही.. आणि कमी लागेल. तरीही रंग, चव तिखट छान येतो 😊
@sunitabhakare12933 жыл бұрын
खूप छान सरिता.. तुझ्या हुशारीला तोड नाही.. 👌👌😍😍👍🏻❤️😅
@gauravkhurd25002 жыл бұрын
आम्ही पण असंच बनवतो काळ तिखट मि पण सोलापूर मधे राहते
@NehaDamare10 ай бұрын
खूप छान मसाला रेसपी शेअर केले मी नक्की करून बघणार समजेल असे सांगीतले थँक्स 💐💐🙏🏻🙏🏻
@saritaskitchen10 ай бұрын
My pleasure. Do try
@padmakarpatil75263 жыл бұрын
खुपच सुंदर उपयुक्त टीप्स आणी अगदी खरी खरी माहिती. थैंक्स अ लॉट.
@rajeshwarimore15893 жыл бұрын
सरिता तुझं खूप कौतुक.मुले सांभाळून तू मसाला केलास . खूप छान.
@aishwaryavaijapurkar96713 жыл бұрын
किती सविस्तर सुंदर माहिती मॅडम❤️god bless you
@sumankadam96293 жыл бұрын
Chhan
@radhieckad4202Ай бұрын
काकू तुम्ही किती मेहेनत केली हा चवदार मसाला तयार करायला. खुप छान वाटले हा व्हिडिओ पाहून.
@nihu10863 жыл бұрын
Saritaji तुम्ही खऱ्या Kitchen Star आहात. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@GitanjaliBaviskar-yc3ye6 ай бұрын
अतिशय स्वादिष्ट एक नंबर
@HiBot-n2y9 ай бұрын
धन्यवाद ताई खूपच छान रेसिपी आहे आमच्याकडे पण असेच बनवतात आमच्याकडे पण काळे तिखटच म्हणतात मी पण सोलापूर जिल्ह्यातील आहे
@anilkulkarni42113 жыл бұрын
👍👍👍 thanks Best and Details Information
@sangitamaskar69372 жыл бұрын
खुप खुप छान सरिता खरच कमाल आहेस तू किती डिटेल्स मध्य सांगितले ग good girl
@SuchitrasQuickVegDelight3 жыл бұрын
खूप छान deteiled माहिती दिलीये👍👍
@sangitabhosale23332 жыл бұрын
आपण सोलापूरी लोकांची बातच निराळी.सगळ कसं एकदम परफेक्ट .खमंग .खूप अभिमान वाटतो तुमचा.मी पण सोलापूरचीच.काळ तिखट मस्तच.भाज्या त्यामुळेच खूप छान चवदार होता.
@sangitabhosale23332 жыл бұрын
माझ्या आजीने एकदम अश्याच पद्धतीने शिकवले आहे.
@saritaskitchen2 жыл бұрын
🙏😊
@niteshmaind57403 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏👍
@rohinithorave5403 жыл бұрын
धन्यवाद सरिता, मी आजच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला बनविला. खुपच छान झाला आहे.इतरही वीडियो मधील टिप्स खूप उपयोगी आहेत.पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏
@lakshmikatare18423 жыл бұрын
छान आहे ताई
@SulosKitchen3 жыл бұрын
Super and Colorful recipe Sister
@subhangidalvi5187 Жыл бұрын
छान.आहे
@AshaAgrawal-um5rf3 жыл бұрын
खुप छान अगदी छान समझून सांगियले अगदी मिरच्याच्या माहिती पासुन ते कुटुन आणुण बरणीत भरण्या पर्यन्त खुप खुप धन्यवाद
@saritaskitchen3 жыл бұрын
Thank you 😊
@amitawalavalkar2923 жыл бұрын
सुंदर माहिती दिली
@sunitapatil99559 ай бұрын
सरीता तुझी कांदा लसूण मसाला रेसिपी पाहून मी पण बनवला खूपच छान झाला. सर्वांना खुप आवडला. धन्यवाद
@priyankashinde24313 жыл бұрын
Most awaited video is here.....❤️thnq😘😘
@milanborhabe6482 Жыл бұрын
Tai msala benvayci pedht cangli ahe
@umaraj5826 Жыл бұрын
नक्की करून बघेन खूप छान सांगितले तुम्ही वेगळी पद्धत आहे कांदा लसूण तिकडे पंढरपूर कडे नाही घालत पण मी करून बघेन ह्या चवीचा मसाला मलाही खूप आवडला
@gayatribankeshwar6183 жыл бұрын
Lovely instructions, thankyou, so much patience, bless you
@sharadasoudagar39552 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@smitabedarkar87702 жыл бұрын
Great... 👌🏻👌🏻😘😘😘, खूप छान... अगदी छोटया छोटया पण महत्वपूर्ण टिप्स, सांगितल्या... मी कांदा लसूण घालून मसाला कधी केलाच नाही.. कारण नीट प्रमाण कळतं चं नव्हतं... पण या वर्षी नक्की करून बघणार... Thank you
@ramizabukhari36923 жыл бұрын
Very detailed information. Great job
@pranavgajare98033 жыл бұрын
।VG
@sunandagound48887 ай бұрын
खूप छान प्रमाण सांगितलं ते मी पण अशीच बनवते धन्यवाद
@kalyanipatil64873 жыл бұрын
सरिता खूपच छान झालाय मसाला, असेच साठवणीतले तिखट पण सांग ना म्हणजे योग्य मिरच्याच प्रमाण कळेल
@deepalisarode5103 жыл бұрын
Masalakhup
@deepalisarode5103 жыл бұрын
Khupachachanmasalazala
@pritamdate34522 жыл бұрын
मी पण हेच प्रमाण वापरून मसाला बनवला खुप छान झाला अगदी सुरेख
@madhurishinde22863 жыл бұрын
आम्ही पण सोलापूरचे आहोत
@myhomeandkitchenbyrupali10293 жыл бұрын
Hi Tai ya channel la pan bhet dya please tumhala nakki avadel #myhomeandkitchenbyrupali
@vivekkhavnekar2 жыл бұрын
अतिशय सुरेख स्पष्टीकरण व टिपस.मनापासून धन्यवाद.
@sheetalchoubal5536 Жыл бұрын
Tumhi vikat deta ka ha masala
@DreamGirl-qn5dh3 жыл бұрын
Thanks a lot madam. For giving all the measurements, u r 👍
@amarjachak8017 Жыл бұрын
धन्यवाद ताई साहेब, फार चांगली समजेल अशी म्हायती व कृती करून सांगितले त्याबद्दल खुप, खुप धन्यवाद. 🌹👌👍👍👍👍👍🙏
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून आभार
@swatigalkatte2233 жыл бұрын
वा मस्त मिपण सोलापुरी आहेविकत देणार का
@princerk4786 Жыл бұрын
Diya ki nhi
@avinashkale3710 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम माहिती आणि मिरची त्याचे प्रकार , मसाले व त्याचे स्वंतत्र तळणे , कांदा भाजणी ते काळया पाठीचे खोबरे व सर्वात महत्वाचे इंदोरी धने , खडा हिंग , जायफळ , आणि हळ कुंड , खसखस , जिरे मोहरी , काळी मिरी लवंग , खडे मीठ , थोडे कच्चे आणि छान भाजलेले मसाले वां ssssss काय बहारदार चटणी बनेल,,,,,,,,! 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 🎉तुमचे अभिनंदन ताई❤❤❤❤❤
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून आभार आणि धन्यवाद
@yeshodakharat60723 жыл бұрын
Very nice👌👌👍🙏
@shailajabangar13748 ай бұрын
सरिता, अप्रतिम मसाला.अतिशय साध्या सोप्या पद्धतीने,अगदी घरगुती भाषेत शांतपणे टीप देत देत, बारकाईने सांगितलेस.ऊगाच नाटकीपणा नाही,,👌👌👌👌💐💐💐.
@aishu914311 ай бұрын
Mirchi n bajta masala kela tar
@vandanamadhukarshindeshind6361 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान समजेल अशी माहिती देता
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात आनंद आहे👍
@shampasglobal74793 жыл бұрын
Beautiful
@pushpapatil23438 ай бұрын
खरच खुपच छान आणि धन्यवाद दिले ताई
@anitanikalje80163 жыл бұрын
👌👌👌
@nirmalakalaskar40552 жыл бұрын
धन्यवाद ताई तुमच्या सारखच मी आज तिखट केलय खुप छान झालय.सर्वांना खुप आवडल. भाजी पण खुप मस्त टेस्टि झाली
@vishalpatole4461Ай бұрын
किती खर्च आला ताई
@roshanijadhav68423 жыл бұрын
Thank you so much mam. Khup Chan
@rajeshreevichare68432 жыл бұрын
धन्यवाद ताई तुमची मसाला बणीवणया पद्धत खुपचं अफलातून आहे
@vijayaroor51743 жыл бұрын
Perfectly made.
@swatichitre123 жыл бұрын
Tumchi dakhavnya chi paddat chan ahe....evda lahan vayat ..evda knowledge...great...thanku
@gaurimshirke2 жыл бұрын
@saritaskitchen so the wet vatan and garlic was mixed in the masala when you went to grind it? Or u mixed it later by yourself?
@saritaskitchen2 жыл бұрын
pahilyanda chillies kutun ghetat, mag chalun ghetat , to remove or separate seeds . parat tyamadhye spices add karun kutatat aani last they add wet ingredients and Grind all together.
@gaurimshirke2 жыл бұрын
@@saritaskitchen thank you so kuch
@tsgeeta2 жыл бұрын
@@saritaskitchen surely this is appreciation as you value your viewers and reply to clarify doubts
@x-d1avantibhosale9238 ай бұрын
खूप छान, मसाला करताना खूप छान सोप्या पध्दतीने आणि अगदी बारीकसारीक गोष्टी तुम्ही सांगीतल्याबद्दल धन्यवाद ताई
@bakulphule3 жыл бұрын
Hello mam, very good recipe of masala. Do you sell your product of this masala? At my place there is no exposure of direct bright sunlight. So feel like buying it ready made. 😊
@savitabhalerao7733 жыл бұрын
खरंच खूपच छान माहिती मिळाली आहे कांदा लसूण मसाला ची मी नक्की करून बघेन
@shravyashinde64223 жыл бұрын
कच्चे मसाले का टाकले ताई, पण मसाला खुप छान झाला अगदी आजी बनवत होती तसा, आम्ही पण सोलापुरी आहोत
@meeswatibabar55992 жыл бұрын
Amhi padhnar pur
@rohiniovhal3852 жыл бұрын
Amhi pan solapur
@rupalizadkar251Ай бұрын
खरंच खुप सुंदर 👌👌
@aratigore41843 жыл бұрын
Sagla milun kiti masala zala
@madhurirathod13373 жыл бұрын
sadharan 2.5 kg zala asel farther kmi jast asava
@vandanakamthe428710 ай бұрын
धन्यवाद खूप छान झाला असणार आहे मसाला, समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे पण करून पाहाणार आहे
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद. नक्की प्रयत्न करा
@adinathshinde92323 жыл бұрын
Adrak, आले नाही add kele
@sureshlokhande29778 ай бұрын
Sunth आहे
@sandhyapawar6802 Жыл бұрын
ताई तुमच्या पद्धतीचा मसाला बनवलाय खूप छान झालं Thanks
@samarthk91292 жыл бұрын
Thank you tai Garaj hoti asha (detail) video chi Khupch helpful video
@popatchavan990710 ай бұрын
ताई आपण खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@saritaskitchen10 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@archanawasule93843 жыл бұрын
थँक्स ताई तुमची पूर्व तयारी खूप आवडते , मी सातारची आहे , माझी आई असाच मसाला बनविते आपल्या पद्धती सेम आहेत तुमचं बोलण आणि सांगायची पद्धत अप्रतीम,, आता माझी वहिनी पण असाच कांदा खोबऱ्यचा मसाला करते
@snehagaikwad48953 жыл бұрын
धन्यवाद ताई खुपच छान मसाला प्रमाण खूपच छान दिले आहे🙏🙏🌹
@vanrajkhopade63688 ай бұрын
ताई तुमच्या मुळे माझा मसाला खुप छान झालाय मी पहील्यांदाच बनवलाय पण एकदम मस्त झालाय, खुप खुप Thanks Tai
@saritaskitchen8 ай бұрын
Are waa !! क्या बात ! हे thanks credit माझ्या आईला जातं. तीचं प्रमाण व पद्धत आहे.
@punyrathamore7067 Жыл бұрын
. खरच खुप छान पधत सांगितली आहे धन्यवाद❤
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@atulmore12262 жыл бұрын
Thanks tai tuzya ya recipe mule mla khup help zali... Thanks 😘 dii..
@sangitabhosale81272 жыл бұрын
सरिता ताई मी आजच तू सांगितल्या प्रमाणे मसाला बनवला. घरात सगळ्यांना खूप आवडला. Thanks 🙏🙏
@ruchirayadav Жыл бұрын
Thank you tai khup sundar method ney masala recipe sangitle
@shabbirpathan74524 ай бұрын
Detail information..good
@jyotibamane441711 ай бұрын
ताई मी पण सोलापूरची आहे मला तुमचे केलेले पदार्थ फार आवडतात कारण ते सोप्या पद्धतीचे असतात थँक्यू
@whaitehouse25752 жыл бұрын
Super tai👌👌👌👌👌aap bahot treditional tarika batate ho ......sabse achhi recipe aap ki hi hoti hai ...super se uper
@saritaskitchen2 жыл бұрын
Thank you so much
@amanwaghmare55404 ай бұрын
Thank you dear ❤ God bless you abundantly ❤😊
@savitabhalerao773 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती सांगितली आता मी घरीच मसाला करेन
@rupalighatge85352 жыл бұрын
ताई मसाला खूप छान झाला आहे सर्वांना आवडला मी आज बनविला मी आपली खूप आभारी आहे
@umaraj5826 Жыл бұрын
खूप छान रेसिपी सोलापुरी तिखट आम्ही पण असाच करतो पंढरपुरी तिखट
@dhanrajtaley30922 жыл бұрын
खुप च छान साध्या आणि सोप्या पद्धतीने मसाला सांगितला 👌👌धन्यवाद ताई 🌹🌹
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
अत्यंत सुंदर अशी मसाला बनवण्याची कृती आपण करून दाखवली जी आई आजी बनवायची.👌👌💐💐💐💐🙏
@hrudayamarathi2 жыл бұрын
फ़ारच छान stay connected फ्रेण्ड
@SWanje-b7z Жыл бұрын
Sarita namaste,!Mi ha masala Kela khupach Chan zala aahe ,Bhajicha suwas saglikade darwalto,Dhnyawad!
@mohinikulkarni4767Ай бұрын
Jayfal talun ghetle ki tyacha sugandh kami hot nahi ka
@ankushbhoy88112 жыл бұрын
Yavarshi mihi tumcha padhatitla masala banvlay khup chhan zalay.... Aamhi koli aahot pan tumche padarthhi aamhala khup aavdtat thank you
@bhavanaband7804 Жыл бұрын
उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद मी सुध्दा असच करते .
@पुष्पापाटील-ह9य3 жыл бұрын
खुपच छान पद्धतीने सांगतात असा मसाला मी पण करून बघेल धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे आणि मला तुमची रेसिपी खूप आवडली 👌👌👍👍
@sulochanaakhade60373 жыл бұрын
Ppkkķkkkkķķkķkkkkkkkkkķl
@manjushakulkarni21812 жыл бұрын
मी पण आज काळा मसाला केला कांदा लसूण टाकून दोन प्रकारच्या मिरच्या आम्हाला कमी तिखट लागते खूप छान झाला आहे
@Anaygaikwad31133 жыл бұрын
खूपच छान सरिता 👌मला खूपच आत्मविश्वास आला मी आतापर्यंत घाबरत होते पण तुझा videio पहिला तर मी खूप cnfidant झाले Thank you so much 👍
@dhanrajtaley30922 жыл бұрын
ताई तुझी सांगण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे. लवकर समजते मसाला छान सांगितला, करून बघते. धन्यवाद 🌹👌👌👌👌
@vijayakmeshram7412 жыл бұрын
वा फारच सुंदर ताई मी लगेच करून बघणार
@ertigawala_36382 жыл бұрын
Mi pn solapur chi ahe tai 😊तुमच्या सगळ्या recipe madhe solapur chap diste 👌mi ha same masala try केले खुप छान झालाय ताई thanks so much
@kumudhamdapurkar71033 жыл бұрын
व्वा खूपच छान मसाला पूर्वी चे दिवस आठवले
@snehakulkarni34588 ай бұрын
Tai aaj mi masla kela ,khup chan zala thanku tai
@rupavatijakka79332 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली. परफेक्ट मसाल्याचे प्रमाण कळले.
@harshartipramodpatil6522 жыл бұрын
खूप छान झाला मसाला मी केला तुमच्या पद्धतीने thanks
@sanjanajoshi3680 Жыл бұрын
Khup chan explain kel ahe... Ani Khup perfect sangitle aahe 👌👌👌👌
@saritaskitchen Жыл бұрын
Thank u so much
@mahadevigheji39193 жыл бұрын
Khoop Chan mast mast masale dakhavla TQ taee mi nehmi asich karte maj Maher sankeshwar aamchi shetatli mirchi khoop prasiddha aahe karnataka mi Kanadi aahe Tri suddha tumchi srv recipe bgte TQ taee Mahadevi gheji Sangli Maharashtra
@kvmarathi10852 жыл бұрын
सरिता बेटा तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. व्यवस्थित समजतं. कुठलीही भाजी नवीन करताना टेन्शन येत नाही तुझी रेसिपी बघितल्यानंतर. खूप खूप धन्यवाद