सोलापूरची प्रसिद्ध खमंग शेंगदाणा चटणी मिक्सरमध्ये वाटून कशी करावी?|Shengdana Chutney|Peanut Chutney|

  Рет қаралды 727,629

Priyas Kitchen

Priyas Kitchen

2 жыл бұрын

1 cup peanut
3 tsp red chilli 🌶 powder
salt as per taste
7...8. garlic petals
1tsp cumin seeds
1tbsp oil
एक कप शेंगदाणे
तीन टेबलस्पून लाल तिखट
चवीप्रमाणे मीठ
सात ते आठ लसूण पाकळ्या
एक चमचा जिरे
एक टेबलस्पून तेल

Пікірлер: 222
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
अगदी तशीच चटणी तयार होण्याचे कारण अगदी छान सांगितले आहे. ह्या महत्वाच्या बाबींसह खूपच छान सोलापूरची शेंगदाणा चटणी सादर केली ली. शंभरपैकी एकशे एक मार्क. वरील एक मार्क उत्क्रुष्ट सादरीकरणासाठी !
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद काकू🙏🙂
@hardikvelinker5527
@hardikvelinker5527 2 жыл бұрын
👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
@@hardikvelinker5527 मेथीचे लाडू सोप्या पध्दतीने 👇 kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@bharatilonare6557
@bharatilonare6557 2 жыл бұрын
कईआ
@Dhanshree_dhadphale14
@Dhanshree_dhadphale14 2 жыл бұрын
@jayashreedate281
@jayashreedate281 Жыл бұрын
Perfect chatani.😊👌👌👍
@minawadekar6073
@minawadekar6073 Жыл бұрын
अतिशय छानच नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार
@kundatandel4378
@kundatandel4378 2 жыл бұрын
Wow mast ch aahe me nakki karen. Thanks❤🌹🙏 for sharing.
@ranisavle4709
@ranisavle4709 2 жыл бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद
@priyankapathak9411
@priyankapathak9411 Жыл бұрын
Wa khup chhan
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 ай бұрын
घुंगरू शेंगदाणे हे नाव प्रथमच समजले. रेसिपी खूप छान आहे.
@anjaliapte4591
@anjaliapte4591 Жыл бұрын
भाषा शुध्द स्पष्ट .ऐकायला छान वाटले.सोलापूरी शेंगदाणे वेगळे असतात व ते वापरतात हे माहित नव्हते .धन्यवाद.
@dayanandsawant1299
@dayanandsawant1299 2 жыл бұрын
Khup sunder
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
छान 👌👌👌👌
@udaywaghmare8324
@udaywaghmare8324 2 жыл бұрын
Khupch chan
@snehanirmale5936
@snehanirmale5936 2 жыл бұрын
खूप छान सांगितली चटणी बनवायला 👌👌👍
@vaishalimali9529
@vaishalimali9529 4 ай бұрын
छान मस्त यमि ❤ ❤
@mangalvaidya347
@mangalvaidya347 2 жыл бұрын
छान व सोपी पध्दत सोलापूरी शेंगदाणा चटणी ची सांगितली.धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 kzbin.info/www/bejne/pYPJiqyop7djhs0 झटपट उपमा तयार करण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत मऊसूत तरीही दाणेदार तयार होण्यासाठी वापरा असे प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळा रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@mayaphand3622
@mayaphand3622 Жыл бұрын
खुप छान
@nilakshimajumdar4980
@nilakshimajumdar4980 2 жыл бұрын
खुप छान , tempting चटणी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@sabir007gaming7
@sabir007gaming7 2 жыл бұрын
Nice 👌
@sushama4714
@sushama4714 Жыл бұрын
मस्त चटणी नक्की करून बघू .
@rajshreekauthekar8783
@rajshreekauthekar8783 2 жыл бұрын
रेसिपी खूप छान समजावूनसान्गितली मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o3izo2CajJljZ80 तांदळाचे पीठ किंवा सोडा न वापरता असं एक साहित्य वापरून बनवा हलकी कुरकुरीत पोकळ कोथिंबीर वडी या रेसिपीच्या शेवटी मी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे तुम्ही oddyuniwrap व Ecobake che चे products बक्षीस जिंकू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
@revatikolekar4256
@revatikolekar4256 3 ай бұрын
खूप खूप छान, धन्यवाद ताई
@rajashrishinde2636
@rajashrishinde2636 7 ай бұрын
खूप चविष्ट
@mahadevigheji3919
@mahadevigheji3919 2 жыл бұрын
Mast mast janjanit chatni mouth 👄 watering recipe n useful tips TQ taee
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@CraftnKitchen1510
@CraftnKitchen1510 2 жыл бұрын
खूप छान ताई😋😋 मी नक्की बनवेल
@suryakumar-bw2vl
@suryakumar-bw2vl 4 ай бұрын
खुप छान ताई👌👌
@ravinapatkar7669
@ravinapatkar7669 2 жыл бұрын
खूप मस्तच रेसिपी मी करून बघेन
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
थंडीच्या दिवसांमध्ये ही चटणी आवर्जून खावी कारण बदामा इतकेच गुणधर्म असलेल्या प्रोटीन रीच शेंगदाण्याची चटणी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे
@jyotsnajadhav7681
@jyotsnajadhav7681 2 жыл бұрын
अरे वा खूपच छान.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
शेंगदाणा चटणी खुप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙂
@aartipatil3313
@aartipatil3313 Жыл бұрын
Very nice mam
@v.mishrasart43
@v.mishrasart43 2 жыл бұрын
Very nice👍👍👍👍👏😊
@ShilpasRecipesMarathi
@ShilpasRecipesMarathi 2 жыл бұрын
खूप छान चटणी 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@ritawankhede7819
@ritawankhede7819 3 ай бұрын
Chan
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
छान रेसिपी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@umeshpol1831
@umeshpol1831 10 ай бұрын
Kupch Chan chtani zali aahey thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 ай бұрын
Thx so much
@madhukarshinde2293
@madhukarshinde2293 2 жыл бұрын
खुप चछान चटणी तयार केली
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@kusumnalawade1143
@kusumnalawade1143 11 ай бұрын
Very beautiful thanks
@harshagajare1641
@harshagajare1641 11 ай бұрын
Must❤❤
@pratibhajoshi3719
@pratibhajoshi3719 2 жыл бұрын
Khup mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thanks dear 😘
@mayuriskitchen413
@mayuriskitchen413 2 жыл бұрын
Khup chan 👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@gautamdhangar4185
@gautamdhangar4185 2 жыл бұрын
Tasty 👍
@sanjiwneedeshmukh5664
@sanjiwneedeshmukh5664 2 жыл бұрын
मस्त मस्त आहे काकु
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मेथीचे लाडू कोणत्याही प्रकारचा पाक न करता kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@hemayadav7338
@hemayadav7338 2 жыл бұрын
Khupach chaan 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 नमस्कार मी प्रिया यादव 🙂👍 तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙂🙏💐
@manishachaudhari8570
@manishachaudhari8570 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ dinkkl
@rameshtaral7232
@rameshtaral7232 2 жыл бұрын
Kupach chaan mast 👏👏👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eJ3Tf5ythqeGq9k रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस आणि दाल तडका , चूरचूरीत फोडणी दिलेला दाल तडका व प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा असलेला जीरा राईस ,बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 4 ай бұрын
मस्तच चटणी! घुंगरू दाणे,सोलापुरी वेगवेगळे,त्याचे फरक असा छान लक्षात आला.घुंगरू दाणे बहुतेक पित्त वाढवणारे असावेत.दाण्यांच्या बिया,भाजून घेतल्यावर काढून टाकते.वेळकाढू काम आहे.😅. चटणीसाठी रेसिपीसाठीखूप खूप आभार.
@latakaneri3948
@latakaneri3948 4 ай бұрын
Chatny chancha,tyala pharal kalala.me aajacha keli chan zali.dhanyavad.
@aartijadhav6211
@aartijadhav6211 2 жыл бұрын
छानच
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eJ3Tf5ythqeGq9k रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस आणि दाल तडका , चूरचूरीत फोडणी दिलेला दाल तडका व प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा असलेला जीरा राईस ,बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@jalajashivprasad1548
@jalajashivprasad1548 2 жыл бұрын
Khoop chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iXPCqHyIn513ppo घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित ) ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sachinbansode6362
@sachinbansode6362 2 жыл бұрын
1 number shegdana chatni
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you dear🙏😊🙂
@chitramujumdar2008
@chitramujumdar2008 2 жыл бұрын
Assal solapuri chatnichi kruti sagitali khupach mast baghunch tndala Pani stale
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏 पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@ravisadavarte2923
@ravisadavarte2923 9 ай бұрын
Mi resepi bhaghitli ani lagech keli khup mast resepi ahe thanks kaku
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@suradhini
@suradhini 6 ай бұрын
प्रिया, तुझी वाणी फार अस्खलित आहे. आणि सहजसुंदर शैलीत सांगतेस खूप आवडतं. रेसीपीही छान गं 🙂🌹❤
@jaishreedoiphode4968
@jaishreedoiphode4968 4 ай бұрын
😅
@rajanijadva7388
@rajanijadva7388 Жыл бұрын
👌👌
@minaksheepalkar3594
@minaksheepalkar3594 2 жыл бұрын
Nice tai
@sunitakhanadali4727
@sunitakhanadali4727 2 жыл бұрын
Mast chatni
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you tai 🙏 kzbin.info/www/bejne/j5nPZWRunNdpnMU ना गॅस पेटवायचा ना पीठ शिजवायचे तरीही , बनवा चौपट फुलणारी पोह्याची कुरडई. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@latakadam3103
@latakadam3103 2 жыл бұрын
It's so testy and nice. 👌👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@seemashintre3677
@seemashintre3677 2 жыл бұрын
आम्ही चटणी केली खुप छान झाली धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙂 पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 2 жыл бұрын
खूप छान. मिक्सरमध्ये करून दाखवल्याबद्दल धन्यवाद.
@aqsabijapure5723
@aqsabijapure5723 2 жыл бұрын
अहो, आम्ही सोलापूर चेच की Nice recipe, thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Waah!!🤝🤝🤝👍😊💐
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
सूप छान आहे, नवीन घेतले का?
@chhayasonawane786
@chhayasonawane786 2 жыл бұрын
मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@madhavbhope
@madhavbhope 2 жыл бұрын
छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@cricketersvsattitude8249
@cricketersvsattitude8249 2 жыл бұрын
Khubch Chan .
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
@cricketersvsattitude8249
@cricketersvsattitude8249 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ho nakkich
@rupeshrasam1562
@rupeshrasam1562 2 жыл бұрын
Manorama Naik चटणी खूप छान धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 kzbin.info/www/bejne/bqWZgoyig7-oqKM एक किलो प्रमाणात स्टार्टर साठी कोणतेही वाटण घाटण न करता झटपट तयार होणारे चिकन सुक्कं रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@poojamalshet3714
@poojamalshet3714 2 жыл бұрын
खुप छान👌कृपया तीलकुट आणि सुखं खोबरं लसूण चटणी दाखवा.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
हो लवकर दाखवेन मी लसूण खोबऱ्याची चटणी🙏🙏🙏💐🤝
@chandrakantsheth9472
@chandrakantsheth9472 2 жыл бұрын
🙏🍇very nice chatni recipe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
पौष्टिक व आरोग्यवर्धक मेथीचे लाडू 👇kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@madhavi6432
@madhavi6432 Жыл бұрын
👍👍👍
@bantairap4746
@bantairap4746 2 жыл бұрын
Khup Chan yammi
@rajendrachandanvandan1801
@rajendrachandanvandan1801 2 жыл бұрын
Mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@yashwanthisalsge3420
@yashwanthisalsge3420 2 жыл бұрын
Mstch 👌👌👌
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 2 жыл бұрын
Chan ahe recipe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@SWATI0594
@SWATI0594 2 жыл бұрын
👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@jyotisangekar1941
@jyotisangekar1941 2 жыл бұрын
So testy thank you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती आहे की इतरांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा🙏🙏🙏
@mrunmaimakeover2856
@mrunmaimakeover2856 2 жыл бұрын
Mst aahe chatni mi solapur chi aahe mala khup aavdte hi chatni
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏
@mrunmaimakeover2856
@mrunmaimakeover2856 2 жыл бұрын
❤️❤️
@AnshYadav-dg5iq
@AnshYadav-dg5iq 2 жыл бұрын
Perfect chutney 😍😘👌👌
@ashabhaskarwar654
@ashabhaskarwar654 2 жыл бұрын
Chan
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
@@ashabhaskarwar654 chan
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 2 жыл бұрын
छान 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@Aartipingle
@Aartipingle 2 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@vishals2428
@vishals2428 2 жыл бұрын
Tumi khuf chan sangitala
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iXPCqHyIn513ppo घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित ) ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sanjaysasane9511
@sanjaysasane9511 2 жыл бұрын
Very nice 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@dipalisrecipeandart9014
@dipalisrecipeandart9014 2 жыл бұрын
Chhan zali chatani di 👌🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@sumankunkarni4880
@sumankunkarni4880 Жыл бұрын
नवीन कृती आहे, छान वाटली
@papercraft-shwetakoujalgi8324
@papercraft-shwetakoujalgi8324 2 жыл бұрын
Thanx for sharing this famous recipe, I will try this recipe 😊
@watchingshinchan
@watchingshinchan 2 жыл бұрын
>
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@dr.meenagilke6237
@dr.meenagilke6237 Жыл бұрын
Tq so much
@girishakhegaonkar2742
@girishakhegaonkar2742 10 ай бұрын
सूदंर
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 ай бұрын
🙏
@playstationgamers8945
@playstationgamers8945 2 жыл бұрын
Ok
@prajaktajoshi7479
@prajaktajoshi7479 11 ай бұрын
आम्ही ही उपासाला खातो आणि तुम्ही त्यात लसूण घातला
@charulatakeer7550
@charulatakeer7550 2 жыл бұрын
मस्त खूपच छान रेसपी ताई हे शेंगदाणे मुंबईत मिळतील का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Ho tai milatil .solapuri shengdane kiva latur shengdade vichara milatil
@charulatakeer7550
@charulatakeer7550 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ okey thanks 🙏
@prachibehere1074
@prachibehere1074 28 күн бұрын
सोलिपुरी चटणीत लसूण नसतो.
@shakuntalajadhav8462
@shakuntalajadhav8462 3 ай бұрын
Very nice😂🎉😢 pune
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/lZzVooOqpsainq8si=fP8Mf881hLR2irnz जरा सुद्धा मैदा न वापरता आजवर कोणीही न दाखवलेल्या पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या टम्म फुगणाऱ्या पुरणाच्या पोळ्या! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@rpatil4407
@rpatil4407 2 жыл бұрын
👌👌😋😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you 🙏
@brendafernandes280
@brendafernandes280 2 жыл бұрын
M⁷yh
@playstationgamers8945
@playstationgamers8945 2 жыл бұрын
Oll
@smitarane
@smitarane 2 жыл бұрын
मी मिक्सर मध्ये कशी वाटतात त्याचीच वाट पहात होते.धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
@ratnamalabhosaleskitchen8555
@ratnamalabhosaleskitchen8555 2 жыл бұрын
ताई तुमच्या रेसिपी मी नेहमी पाहाते तुम्ही पण माझ्या रेसिपी पाहा 👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
तुम्ही बुंदीचे लाडू छान बनवले आहेत👌👌 kzbin.info/www/bejne/i4OTnoKNdq-Mj9E तांदळाच्या पिठाची अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी घावणं रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@vishals2428
@vishals2428 2 жыл бұрын
Khuf khuf chan Solapur chi atvan jali
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@shakuntalajadhav8462
@shakuntalajadhav8462 3 ай бұрын
Very nice😂🎉😢
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/lZzVooOqpsainq8si=fP8Mf881hLR2irnz जरा सुद्धा मैदा न वापरता आजवर कोणीही न दाखवलेल्या पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या टम्म फुगणाऱ्या पुरणाच्या पोळ्या! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@hemap9418
@hemap9418 2 жыл бұрын
मस्तच चटणी
@meenagokhale8619
@meenagokhale8619 2 жыл бұрын
लसूण घालतातच असं नाही. नाही घातला तर चालेल ना?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
हो लसुन नाही घातला तरीही चालेल पण जिरे घाला
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6K9fqtng5WLaLc एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@kanchankotangale6011
@kanchankotangale6011 2 жыл бұрын
😋🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you very much Kanchan tai 🤝🙏💐🙂
@sangeetatambe9680
@sangeetatambe9680 Жыл бұрын
Mi chutney banavli khup avdli sarvana🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eqq3mKJtebGcgtU कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
तंतोतंत सोलापूरच्या बाजूला करतात, तशीच पाककृती ,म्हणजे चव नक्कीच ओरिजिनल असणारच .
@user-hm5jl6gc2u
@user-hm5jl6gc2u 2 жыл бұрын
Hii
@ujwalaghuge6915
@ujwalaghuge6915 Жыл бұрын
Kiti diwas kharab hot nahi..
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
2... 3 months
@indravadanrana702
@indravadanrana702 Жыл бұрын
Plz.suggest in hindi bcaz I'm gujarati, not Marathi thanks mam
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Will try
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
अगदी त्या सारखीच दिसते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/haKke5Sqm92Go6M एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ujwalapatkar2144
@ujwalapatkar2144 2 жыл бұрын
Mazakade Gagdi Khal Batta ahe to vaprat kasa anaycha te pls sanga 🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मी रोजच्या वापरामध्ये दगडी खलबत्ता मध्येच ठेचलेले आले चहा मध्ये घालत असते किंवा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा त्या दगडी खलबत्त्यात करत असते ,,ही अशा प्रकारची शेंगदाणा चटणी सुद्धा तुम्ही या दगडी खलबत्त्यामध्ये करू शकता तसेच आलं-लसूण मिरचीची भरड हवी असेल तर त्या खलबत्त्यामध्ये पटकन होते अशाप्रकारे तुम्ही हा दगडी खलबत्ता वापरात आणू शकता.
@ujwalapatkar2144
@ujwalapatkar2144 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ Thanku vry much....Pan dagdi khalbattychi survat kashi karaychi ...te pls sanga 🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
@@ujwalapatkar2144 नवीन दगडी खलबत्ता आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावा तो वाळवून घ्यावा व त्यानंतर त्यामध्ये दोन-तीन चमचे तांदूळ घालून ते कुटून घ्यावेत असे केल्याने जर काही दगडाचा चुरा वगैरे आतल्या बाजूला लागला असेल तर तो निघून जातो व ते तांदूळ पक्षांना वगैरे घालावे खलबत्ता पुन्हा धुऊन स्वच्छ वाळवून रोजच्या वापरासाठी घेऊ शकता
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 123 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00