Рет қаралды 602,630
#BBCMarathi #SolapuriChutney #PeanutChutney #PeanutChutneyRecipe
सोलापूरची लज्जतदार शेंगदाणा चटणी प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळणारा शेंगदाणा या चटणीसाठी वापरतात. सोलापूरच्या पर्यटन उद्योगात शेंगदाणा चटणीचंही योगदान आहे, असं म्हटलं जातं.
रिपोर्ट, शूट आणि एडिट
राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi